1000 शेळ्यांचा फार्म, जमाले गोट फार्म नियोजन आणि माहिती, अशी माहिती कोणी सांगितली नसेल.goat farming:
Вставка
- Опубліковано 9 лют 2022
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जमाले गोट फार्म विषयी माहिती घेणार आहोत. 1000 शेळ्यांचं हे शेड आहे. मित्रांनो आणि या शेडचं संपुर्ण नियोजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
संजय लालासाहेब जमाले मो नं- 9561689647 , 9325295631
मु.पो.कसबे तडवळे ता.जि.उस्मानाबाद
Location:- Dropped pin
Near Tadwala K., Maharashtra
maps.app.goo.gl/qbVLAt5p8qoGZ...
#goat_farming #boar_goat #osmanabadi_goat #शेळीपालन
Hello farmer friends, today we are going to learn about Jamale Goat Farm through this video. This is a shed of 1000 goats. Friends and we will see the entire planning of this shed through this video. Sanjay Lalasaheb Jamale Mo No- 9561689647, 9325295631 At. Po. Kasbe Tadwale Tal. Dist. - Наука та технологія
ekdum khara sir
खूप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद सर 🙏🙏
एकदम ओके
Nice
Atishay Sundar margdarshan
Thank you Sir
खरंच खुप छान माहिती. शेळीपालन करताना सुरवातीपासून नियोजन नीट केलं.तर नक्की फायद्या होईल.
धन्यवाद सर
Very nice information. Thanks.
Thank you Sir
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर
छान माहिती दिलीत सर
धन्यवाद सर
Nice information 👌👌
Thanks 🙏🙏
Khup chan☺
धन्यवाद सर
अतिशय सुंदर माहिती सर 👌
धन्यवाद सर
Nice video sir
Thank you Sir
Layer farming vr video banava
Usmanabdi sheli chi height jast aste tr tyala bor ksa cross krtat...?
👌👌
🙏🙏
👍🙏
🙏🙏
सर विकतचा चारा घेऊन शेळी पालन परवडत की नाही ते सांगा
Hi
शेली व्याली आहे पण एका कासेतून दुध येते आणि एका कासेतून एक थेंब सुद्धा दुध येत नाही काय उपाय आहे का
सर ते प्रशिक्षण चि लिंक किंवा माहिती असेल तर Share करा
Osmanabadila boer cross kelyavar pille apang hotat ka weightmule
अजिबात नाही सर
Mote sir shed kiti by kiti ahe
संजय जमाले साहेब लोकांना खोटी माहिती सांगू नका चारशे किलोमीटर बोलून घेतलं ब्रेडिंग साठी बोकड देतो गेल्यावर परिस्थिती वेगळीच आहे व्हिडिओ मधील परिस्थिती प्रत्यक्षात परिस्थिती खूप जमीन आसमानाचा फरक आहे हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे
विजीट साठी किती रूपये घेतात
काय फरक आहे भोसले साहेब थोडं सांगा माझा पण भेट देण्याचा विचार आहे
Ekdam barobar ahe sir koni hi jau naye pahanya sathi
सर ते प्रशिक्षण ची लिंक किंवा थोडी माहीत द्या जेणे करून आम्हाला करता येईल
ठीक आहे सर
@@kisanagrotech2552 ok
Video madhe mahiti chhan dili pn farm la visit kelya nantar mahiti milali nahi sir
Jamale goat farm cheating karat ahe. Osmanabadi gaban boer la cross keli wiqtu ani pillu sagde osmanabdi janle.
बोकड मिळतील का?
हो सर मिळतील दिलेल्या नं वरती कॉल करा