Yeola ते Igatpuri, Nashik जिल्ह्यातल्या १५ जागांवर कोण पुढे, कोण मागे, नाशिकमध्ये कोणाची चर्चा ?
Вставка
- Опубліковано 21 лис 2024
- #BolBhidu #MaharashtraElections2024 #ChhaganBhujbalYeola
मतदानाच्या दिवशी राज्यात जोरदार चर्चा झाली ती नांदगाव विधानसभा मतदारसंघाची. उमेदवार असणाऱ्या समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या घटनेनंतर नांदगावमध्ये तणाव सुद्धा वाढला होता. आचारसंहिताभंगाचे तीन गुन्हे दाखल झाले. पण या घटनेमुळं फक्त नांदगावच नाही तर सगळा नाशिक जिल्हा चर्चेत आला. १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी ६७.५७ टक्के मतदान झालंय.
पण नाशिकमध्ये खळबळ नेमकी कुणी केली ? कुठल्या मतदारसंघात कोण चाललं ? वारं नेमकं कसं वाहिलं ? तेच पाहुयात. अर्थात हे निकाल नाहीत, तर मतदानानंतर स्थानिक पत्रकार, लोक आणि राजकीय विश्लेषक यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेले अंदाज आहेत. याच अंदाजानुसार नाशिकमध्ये कोण चाललं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
मशाल जोरात 🚩🚩🧡🧡
या मशाली मध्ये वक्फ बोर्ड ल विरोध करण्याची ताकद नाय रे दादा😅
Micro management ❌= पैसे वाटणे ✅
हे मात्र खर आहे 😂😂
Fact..
Only shard pawar
Sharad Pawar ni mumbai blast kelele.
शरद पवारांना आता लवकरच वरचे मंत्रीपद मिळणार आहे स्वर्गातला देवेंद्र बोलवतोय ☝️
@@gauravkulkarni6403 tu ka jaltoy evda ...😅😅😅
तुतारी❌मुतारी☑️
उद्धव ठाकरे जिंदा बाद मशाल मशाल मशाल ❤❤❤❤❤
येवल्यात माणिकभाऊ शिंदे पाटील होणार आहे आमदार फिक्स ✌🏻🚨
😂😮
😅🤣🍷🍾
Fix ❤🎉
😂😂
😂
अब तेरा क्या होगा छगन 😂😂😂
तेरा बाप हि आयेगा भुजबळ
आता छगन उडणार दादाराव डफळे च्या आईवर 😂😂😂😂😂😂
मॅनेज जरांगे लेकरं 😂😂😂🤣🤣
Adani manyach yed lekru😂
@@santoshk3511tujya aaai var roj udato ka chhagan
नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरात आहे. ✌️
Lund
स्वप्नात
😂😂😂😂
युती येणार तरीही
धात्रक साहेब 💯💪
भुजबळ पडणार हे त्रिकाल सत्य
udya paryant thamba
महाविकास आघाडी जोरात आहे पण येवल्यात फक्त भुजबळ🎉
@@sagargaikwad2203 पण ही येवल्याची निवडणूक घासून झाली ... हे तेवढंच खरं ✅💯
येवला 🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷 येवला 🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷 येवला 🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
शरद पवार चे उमेदवार श्रीमती दीपिका ताई चव्हाण हे निवडून आल्यास बागलाणला लाल दिव्याची गाडी 100% भेटणार
Dinkar Anna🚂🚩
110 टक्के आदरणीय शरद पवार यांचे उमेदवार श्रीमती दीपिका ताई संजय चव्हाण हीच निवडून येतील व त्यांची महाराष्ट्रामध्ये एन्ट्री होईल
अति घाई बोल भिडू... उद्या सर्व मुद्दे निघून जातील... महायुती ❤❤
मविआ 155 - 165
महायुती 115 - 125
इतर 8 - 10
Final Result
नाशिक पूर्व राहुल भाऊ ढिकले
नाशिक पच्चीम दिनकर अण्णा पाटील विजयी उमेदवार
Only pawar saheb
Daud ch pillu Sharad Pawar 😂saheb
मध्य नाशिक - वसंतभाऊ गिते 🚩✅
100%
100 takke ❤
💯
मराठा समाज कोणाला वोट दिले
आणि माळी समाज किती वसंत भाऊ ला झाले
समीर भुजबळ ❤
अभ्यास कर निट चांदवड देवळा मतदार संघात निंबाळकर vs राहुल आहेर असी आहे
निफाडकर निष्ठेचे फळ देणार💯• ✌️🧡🚩कहो दिल से अनिल
अण्णा कदम फिर से💪✌️
Aanna yenar bhau 🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जवान जय किसान 🙏🚩🚩🚩🚩🚩🇪🇺
Jai manuwad
@@शिवबाआमचामल्हारीjay randuvaad bramen tumcya aay var gajni udun gela 10 vela
Only भुजबळ साहेब
नांदगाव आण्णा fix, चांदवड देवळा = गणेश निंबाळकर vs राहुल आहेर / केदा आहेर.
भाजपचा धुव्वा उडणार
मुंगेरीलाल के सपने.
Only Ganesh Gite ✌️
काट्याची टक्कर आहे। सानप मते किती खातो त्यावर नुकसान ठरेल।
ONESIDE सुनीता चारोस्कर 🎉🎉दिंडोरी
One side a
Mala MVA a vote dyach hot pun charoskar adhi kaam nhi kele mhnun Ajit dada la dila
अभिनंदन बोलभिडू २३ लाख सबस्क्राईब पुर्ण केल्या.बद्दल
गणेश गीते Fix ❤🎉
yenar tar RIKSHA ch bhau (dr.rohan borse) ❤🔥🔥
भाऊ. सगळं घासून घासून छान माहिती दिली..
ओन्ली गणेश भाऊ गीते
Nashik purv: Rahul Dhikale
Nashik madhya: Vasant Gite
Nashik paschim: Seema hiray kinva dinkar patil
Only SP
Tuza pappa 😂😂😂
@sunitashelke4107 tuza Kay dukhle
Apli sanskruti ghan bolnyachi nhi
Chandwad Ganesh Nimbalkar💯
देवळाली योगेश भाऊ घोलप येणार फक्त 💯🚩
Bhujbal padu shakat nahi
दिनकर अण्णा पाटील 💪🔥
नाशिक पश्चिम one side Dinkar Patil 🎉
येवल्यामध्ये छगन भुजबळ हेच निरोप येणार आहे
भुजबळसाहेब बाप आहे सगळ्यांचा
महाविकास आघाडीच जिंकणार!
तेरा क्या होगा छगन
Nashik paschim only MNS
Ganesh Gite 💯✌️
Beed chaya jaghavar pan videos banv chinmay bhau
छगन भुजबळ हे १००/येईल 😂😂😂
Sab ki pasand gite Vasant 🔥
फक्त भुजबळ
सिन्नरमधून माणिकराव कोकाटे विजयी ⌚
सिन्नर मध्ये फक्त माणिकराव कोकाटे निवडून येणारा बाकी सोडा
Chandwad ganesh bhau nimbalkar
आमचा जिल्हा रडारवर घेतल्या बद्दल चिन्मय नानाचे आभार 🎉🎉
चांदवड, डॉ.राहुल दादा आहेर विजयी 💯
सिन्नर मध्ये उदय सांगळे
OBC Maratha SC ST want Caste Census ✊✊ MVA Jindabaad 💪💪
Kiti pakit bet ta dada mala pn sang me pn join karto 😊
Br me OBC ahe mla nkoy caste census ...br thik ahe jar zali tari pudhe kay???
@@NitinPawar-ym4diRESERVATIONS 75 % ZAALA PAHIJE
@@sakshichaudhari1459 thik aahe general mhadun apply kar 🙏 OBC Want Proportional Representation ✊
I am OBC I don't want Cast census
सगळी कडे महा विकास आघाडी पुढ अस बोलत आहेत आणि exit poll मधे महा युती हे काही झेपत नाही डोक्याला
Bjp पडणार फिक्स bjp ७० chya आत gundhalnar आहे💯
Swapna Bagh Congressi chakkya 😂😂😂
@@Pratikkadam950B.J.P 50-55 SEATS
@@Pratikkadam950 Gapp re modi ani adani chi pucchi
@@SANJAYSHARMA-gi1kkchmacha 😂😂😂
😂😂😂😂😂😂😂@@vishalparab7765
Chandwad ganesh nimbalkar
Nashik purv rahul dhikale
Nashik madhya devyani farande
Nashik pashchhim sima hire
Deolali yogesh gholap
Nifad anil kadam
Sinner manik kokate
Yeola manik shinde
Nandgav suhas kande/samir bhujbal
Malegav bahya dada bhuse
Malegav madhya ismail mufti
Baglan dipika chavan
Dindori narhari zirval
Kalwan j p gavit
Igatpuri hiraman khoskar
2-3 jagi badal hoil pn ami nashikache ahot dada
Amala ithale sthanik mudde mahit ahet
Nashik paschim hartay hire
Sima and farande padtil
50-50 vattay
कहो दिल से❤
सरोजताई फिर से❤
Devlali - Avinash Shinde - VBA
Devyali Yogesh gholap fix mla
योगेश बापू घोलप जिंकनार ✌ 🎉🎊
झिरवाळ कसं काय हारले??
Only bhujbal brand
पचीम भागात दिनकर अण्णा पाटिल फिक्स 🎉🎉🎉🎉
Sharad mela parad😂😂😂
नाशिक मध्ये कांदा फैक्टर 🌰
सुधाकर भाऊ बडगुजर विजयी होतील
आपले अंदाज खरे आले तर जाहीर सत्कार करु
नाशिक पुर्व गणेश भाऊ गिते ✌️✌️
Only Rahul Dhikle🎉
rahul dhikale jinktil sir
सिन्नर मध्ये शेवटची रात्र माणिकराव चां प्रचार केला आणि माणिकराव ल सपोर्ट करून निवडून आणले पण 2014 आणि 2019 ल त्याचं उदय सांगळे ने 70 हजार वंजारी समाज घेऊन rajbhau ल निवडून आणले
नांदगाव खोटंआहे
सुहास अण्णा कांदे फिक्स आहे
नाशिक पश्चिम - मशाल सुधाकर भाऊ बडगुजर 🚩🚩🚩🚩
Sinner uday bhau fix✌🏻
Sinnar Uday sangle fix MLA 💯✌️
Sameer Bhau Bhujbal Nandghav Amdar honar
भाऊ नाशिक जिल्ह्यात अपक्ष धक्का देणार
Ata ksa Right bolto bhau ❤❤❤❤
चिन्मय इज बॅक❤
इगतपुरी, अपक्ष
Good analysis
नवलाख उंबरे बैलगाडा मालक पंडित मामा जाधव खून प्रकरण सविस्तर व्हिडिओ बनवा
Chandavad ganesh nimbalkar
Parali cha bogus matadan vr video banava bol bhidu
निफाड मधे दिलीप काका बनकरच येणार 💯⏰✌🏻
Bol bhidu ch Target purn zalel disat nahi vatat ajun ....ya nivadnukich......💯💯😂😂😂
नाशिक पूर्व - गणेश भाऊ गिते
नाशिक पश्चिम दिनकर अण्णा पाटील फिक्स आमदार .....💐
Bhava nanded zillache vishleshan kar na ❤🙏
बोल भिडु म्हणजे कट्टर मविआ समर्थक लगे रहो
Yeola bhujbal saheb fix
Sinnar - Uday Parv 🔥🇮🇳
नाशिक पश्चिम जी जागा मनसे ला मिळणार 🚂💯
सर्व जागा तुमच्या
आवडत्या तुतारीला सांगून टाका.
माणिकराव कोकाटे one 🕜 side 🎉win aahe
Vasant bhau gite fix Amdar
सगळीकडे घासुन फाइट
Anna Saheb
नाशिक चा विषय लई गंभीर आहे नाना
हा फक्त अंदाज लावला जाऊ शकतो