आता नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्या गोठ्यापासून प्रेरणा घेऊन ब्रिडिंग फिडिंग व मॅनेजमेंट मध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून यशस्वी दुग्धव्यवसाय करतील.
@@आपलाशेतकरीमित्र काळे सर तुमचेच योगदान जास्त आहे. आम्ही फक्त मार्गदर्शन करतो प्रगती व अवलंब तर शेतकरी च करतात.तेच खूप महत्त्वाचा घटक आहेत. आणि ते तुम्ही सर्व लोकांना दाखवता त्यामुळे तुमचे योगदान त्याहून अधिक आहे
खुप चांगली माहिती आहे धन्यवाद!
आपल्या भागातील चांगल्या गोठ्यापैकी हा गोठा आहे. भविष्यात यांना अजूनही चांगली प्रगती साधता येईल
खूप छान माहिती दिली अभिजीत सर
खूप छान... महिती दिली सर तुम्ही.... आमच्या साठी खूप महिती मिळते सर तुमच्या विडिओतून.... धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूपच महत्त्वाची महिती देता सर तुम्ही....
खूपच सुंदर गाई आहेत.
आतिसुदंर गायाचे नियोजन आहे 👌👌👌👌👌💯💯💯💯🌹🌹🌹
शेवाळे सर एकच नंबर नियोजन केले आहे, व्हिडिओ पाहुन खुप खुप सुंदर अशी माहीती मिळाली आभारी आहे. धन्यवाद काळे पाटील
He explained very well about phosphorus cycling
आपले विडिओ खुपच चांगले असतात धन्यवाद,
खुप छान कव्हर केलय सर..गजानन भाऊ आमचे मित्र आहेत.👍असेच आदर्शवत गोठे आणि नवनविन मुद्दे कव्हर करा हिच विनंती राहिल
सर पंजाब मधून गायी कुठून आणल्या आणि किती रुपयाला आणल्या आहेत replay plz
खुप छान माहिती दिली गायी पन खुप छान आहे
चारा,घरची शेती किती?ते पण विचारले तर बरे झाले असते,बाकी छान,संपूर्ण चित्रण दाखवणे आवश्यक वाटते,त्रोटक दाखवावा
Knowledgeable person about fertilization cycles
एक नंबर माणूस पण आणि त्यांचा गोठा पण 👍👍
सर तुमच्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो कारण तुमचे व्हिडिओस पाहताना कंटाळा येत नाही
हे खरं आहे
खूप छान सर
कशाला जायच पंजाब ला हे बघा महाराष्ट्र राज्यातील ब्रिड एक नंबर
नक्कीच
बरोबर आहे
खुप छान दादा
खूप सुंदर ग गाई आहेत एकच नंबर
खूप सुंदर विडिओ आहे धन्यवाद सर
खूप छान. प्रेरणादायि ....चारा नियोजन खुराक नियोजन पण सांगा सर.
खूप छान आहे
Apli cow 80 liter milk deu shkte janmapasun changali jopasna kelyas
Khupach chan mahiti sagitlit sir
सर 20 लिटर दूध देणाऱ्या गाई विकायला असतील तर व्हिडिओ बनवा
चांगली माहिती मिळाली चांगल्या गायी पाहन्यास मिळाल्या.धन्यवाद
Jast wt chya gai pasun Jast changle breeding Hou shakte
shevale chairman No .one in Dairy Farming
आज पर्यंत बघितलेली सर्वात खूप छान मुलाखत
जबरदस्त टॉप क्वालिटी चा गायी आहेत सर 👌👌👍👍
गोळी पेंड कुठल्या कंपनीचे खाऊ घालतात ते पण सांगा
कालवडी तयार करण्यासाठी काल व डीला कुठले खुराक द्यावे
Superb very nice information sahab
सर सातारा जिल्ह्यात कुठे आहे का मुक्त संचार गोठा मला भेट द्यायची आहे. माझा पण मुक्त गोठा तयार करायचा आहे
Thanks sir very nice information sir thanks
खूप छान माहिती दिली सर.
सर यांच्या वासरू संगोपणावर व्हिडिओ बनवा pls.
खूप छान गायी आहेत सर....👌👌👌
No.1 niyojan aahe aani gaj pan tagadya aahet punjab chya lokanpramne tayar aahet
Khup mast video banvly sir khup mahitipurn video ahe ha
Sir ,next video krtana kalvad sangopan krtana kalvadla kiti dudh pajavtat te cover kra
यांच्या कडे २० लिटर दूध देणाऱ्या जर्शी गायी मिळतील का आणि किंमत काय असेल
कवळा दूध किती द्यायला पाहिजे
वाजणाच्या 10 %
सर मला जर्सी कालवड घ्यायची आहे. विक्रीस उपलब्ध आहेत का.. सर डेरी फार्म मालकांचा मोबाईल नंबर मिळेल का
नमस्कार सर ; मला पण हा व्यवसाय चालू करायचा आहे , कृपया मार्गदर्शन करा
Sir यांनी सगळ्या ब्रिडच्या गायी दाखवल्या पण ह्या सगळ्यात कोणत्या ब्रिडची कालवड तयार करावी आपल्या गोठ्यावर
त्याच्यामध्ये तज्ञ असणार्या ब्रीडर कडे आपण लवकर जाणार आहोत
Shewale sir khupach halu aavajat bltat tyamule jara nit eiku yet nahi
छान माहिती दिली सर
तुम्ही गोळीपेंड कुठली वापरता
Saheb tumhi mic vapra avaj clear nhi yet
Saheb khup chan animal ahet.,.but thod dairy farm loan ch sanga mla pahije ahe ek video pls sirancha dairy loan vr
सर यांचा पत्ता मिळेल का गोट्याला भेट द्यायचे आहे
संगोपन चांगलं आहे आजपर्यंत अशा काही तुमच्या गोठयावरती बघायला मिळालया
शेवाळे सरां च्या शेडच्या व्हिडिओ परत पाठवा
चांगले मार्गदर्शन दिले 👌
कोबा कसा करावा गाई घसरत आसतात ते विडियो बनवायला सुरुवात करा
आपल्या सर्व intrview मधील सर्वात best dairy Farm .
Nice information sir
Amhla male calf milel ka yancha kdun
Nice information
Sir WWS ch e seman kase magvayche sanga
ata ky tyancha ith navin pahayla bhetatay bghu
बायपास फँट गाभन काळात वापरले तर चालेल काय
सर देसी गायींच्या विषयी जास्त व्हिडिओ बनवा
Saheb namskar pliz tumi video karta na simen chi tyana mahiti dya ani vapar kara he patavun dya
खरचं नाद आहे काका
dada ata shevale siranchi punha mulakat ghya ... ata ky tyani navin kelay te samjel...
जाऊ एकदा त्यांना फोन करून
100 दिवसाचे नियोजन कसे करावे याची सविस्तर माहिती द्यावी...🙏🙏🙏
अहो साहेब ज्या माणसाची मुलाखत घेताय त्या माणसाचा अजिबात आवाज येत नाही .
आणि तुमच्या प्रत्येक व्हिडीओ मध्ये हीच समस्या आहे.
सुपर सर 👌👌
Sir pl ya srancha mobile number dya ani training karata yeil Ka ynchya shed war pl give information
सर शेवाळे सरांचा चालू असलेला नंबर द्या
Sunder
Sensor belt web side ani belt price information plz
Nice sir ek no
Nice video
Sunder...
100% HF गाईला 100% जर्शी सिमन भरलं तर चालेल का
चालेल मिळणारी पैदास cross breed hf-jy मिळणार त्यात दोन्ही 50% असणार
Good
Sir yeast Ani toxin binder kay ahe kothe milel
Nice
आपल्याला गोपलकंचा फोन नंबर द्या तुम्ही हे गाव कोणतं आहे ते कुठे आहे पाहण्यासाठी
आता नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्या गोठ्यापासून प्रेरणा घेऊन ब्रिडिंग फिडिंग व मॅनेजमेंट मध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून यशस्वी दुग्धव्यवसाय करतील.
सर यामध्ये तुमचे योगदान पण खूप महत्वाचे आहे
@@आपलाशेतकरीमित्र काळे सर तुमचेच योगदान जास्त आहे. आम्ही फक्त मार्गदर्शन करतो प्रगती व अवलंब तर शेतकरी च करतात.तेच खूप महत्त्वाचा घटक आहेत.
आणि ते तुम्ही सर्व लोकांना दाखवता त्यामुळे तुमचे योगदान त्याहून अधिक आहे
@@आपलाशेतकरीमित्र
Hindi m vedio banao
धन्यवाद सर आपण लवकरच भेटू एकदा अशी माझी इच्छा आहे
@@आपलाशेतकरीमित्र
आपण जाऊ अभिजीत
गायकवाड सरांच्या गोठ्यावर वरवडला
कालवडी संगोपन कशे केले
Nice cow farm
शेवाळे सरांचा नंबर द्या
Kite by kite ch gotha ahe
Kon18varshche vayche vidio bhagat ahe
Sir kontya jatichi aahe gay
Mast management
सर बायपास फॅट कोणत्या कंपनीची काय रेट ने मिळते
साधारण 200/- कीलो मिळते पण बल्क मध्ये घयावे
Thanks
बॅकग्राऊंड आवाज खूप येतोय 🙌🏻
Sir kalwad cha birth zalyananter kiti varshani gay ghaban hoti
9 to 12 month
Pajabla jaychi garj nahi watat atta
सरांच्या हातात माईक द्या त्यांचा आवाज बरोबर येत नाही
Mic cha use kela tr ani uttam video hoil🙂
सर या गाई पंजाब मधुन कोणत्या फार्म मधुन विकत आणल्या आहेत त्या फार्म चे नाव सांगा pl
Feedings ch pn mhiti
Awaj clear nahi kahi nahi qwality var laksh dene
गाभण काळात खुराक नियोजन सांगा सर.
खाद्या कुठल देतात
कलवडी पाशी खुप माश्या आहेत काहितरी उपाय करा
Shewale sir cha number milel ka?