एक गाय वर्षाला किती उत्पन्न देते, गायीचं अर्थशास्त्र, ते तात्यांनी सांगितले:hf cow dairy farming:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • एक गाय वर्षाला किती उत्पन्न देते, गायीचं अर्थशास्त्र, ते तात्यांनी सांगितले:hf cow dairy farming:
    नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक गाय महिन्याला किती उत्पन्न देते, गाई चा अर्थशास्त्र काय, तरुणांनी आजच्या काळात काय केलं पाहिजे ते पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
    शिवानंद दत्तात्रय होनमुटे
    मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
    #hf_cow #kisan_agrotech #hf_cow_dairy_farming
    Hello farmer friends, today through this video we are going to see how much income a cow gives in a month, what is the economics of a cow, what should the youth do today. Honmute Tatya has said. He has 40 years of experience. And the Maharashtra Government has given the Adarsh ​​Go Palak Award 4 times. Shivanand Dattatray Honmute M.Po.Kalman Ta North Solapur Distt. Solapur

КОМЕНТАРІ • 26

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 11 місяців тому +1

    तात्या आपले अनमोल विचार नक्कीच प्रत्यक्ष अंमलात आणणार

  • @prashantsamindar9471
    @prashantsamindar9471 11 місяців тому +13

    तात्यासाहेब तुमची मुलाखत खुप भारी असते,,, तुम्ही मुऱ्हा म्हशी वर पण माहित देत जावा तात्यासाहेब म्हणजे जे मैस पालन करतातं त्यांना पण थोडा आधार मिळेल तुमच्या कडून

  • @dineshdeshpande5420
    @dineshdeshpande5420 11 місяців тому

    अतिशय उत्तम माहिती दिली तात्यांनी
    पण यांचं नं पाहिजे 🙏🙏

  • @anilpatange8143
    @anilpatange8143 11 місяців тому

    सुपर तात्या

  • @navnathkasar2359
    @navnathkasar2359 11 місяців тому

    1 no saheb pan kalavad ch pan arthshastra tatyakadun mahiti milali tar bar hoil

  • @sachinwagh9739
    @sachinwagh9739 11 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत....👌👌👌👍👍

  • @pramodpagar5458
    @pramodpagar5458 11 місяців тому

    Mast

  • @saurabhpatil3069
    @saurabhpatil3069 11 місяців тому

    Video madhe Tatyana गोचीड साठी kay पर्याय करावा हे विचारल तर बर होईल
    नम्र विनंती

  • @vishalakhade9119
    @vishalakhade9119 11 місяців тому

    पुढील 2 सदातून 4 लिटर दूध निघते व मागील दोन सदातून फक्त 1लिटर दूध निघते तर तुमच्या माहितीप्रमाणे दूध वाढण्यासाठी काय उपाय करावा .प्लीज रिप्लाय द्या

  • @kalpanaabhang3277
    @kalpanaabhang3277 11 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 11 місяців тому

    Nice

  • @Itachi.naruto594
    @Itachi.naruto594 11 місяців тому

    मुर्हा म्हशी वर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  • @BharatGaikwad
    @BharatGaikwad 11 місяців тому

    Mast video Mauli

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  11 місяців тому

      धन्यवाद साहेब 🙏🙏🙂

  • @shivajikhade5492
    @shivajikhade5492 11 місяців тому

    🙏

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 11 місяців тому

    👌👌👌

  • @pravinshinde2822
    @pravinshinde2822 10 місяців тому

    ☝☝☝☝🙏🙏

  • @chetansabale1401
    @chetansabale1401 16 днів тому

    तात्यासाहेब मिल्क चाज॔ बद्द्ल काय मत आहे

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 11 місяців тому +1

    35 nahi 32 rs ahe aamchakde

    • @rahulbhosale949
      @rahulbhosale949 11 місяців тому

      Mitra 32-33 prent ahe saglyancha
      Fekty mulakhtit

  • @tukaramgavhane6531
    @tukaramgavhane6531 11 місяців тому

    TATYA cha no pahije hota