तरुणांनो..! दूध व्यवसाय परवडत नाही ना🤔 ४३ गाई आणि विकतचा चारा तरी नफ्यात आहे गोठा💯 एकदा व्हिडिओ बघाच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лют 2024
  • तरुणांनो..! दूध व्यवसाय परवडत नाही ना🤔 ४३ गाई आणि विकतचा चारा तरी नफ्यात आहे गोठा💯 एकदा व्हिडिओ बघाच
    #दुग्धव्यवसाय
    #ब्रीड
    #am_dairy_farm
    Background music- • No Copyright Music : S...
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 102

  • @shubhashreepawar6899
    @shubhashreepawar6899 5 місяців тому +2

    सगळे खरे सांगताय भाऊ त्यामुळे तुमच्या दुधाला दर मिळत नाही... कारण ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या व प्रत्यक्ष कष्ट वेगळे असते .. ते करणाऱ्यालाच माहित असते... असे व्हिडिओ बनवन्यापेक्षा दुधाला चांगला दर मिळेल ह्यासाठी सगळे दूध उत्पादकाना एकत्र करून व्हिडिओ बनवा....

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 5 місяців тому +15

    माऊली सर आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओची गरज दर्शकांना सतत लागते म्हणून व्हिडिओ बनवित जावा.

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому +2

      हो आता इथून पुढे एककीच रेग्युलर व्हीडीओ टाकण्याचाप्रयत्न करेन

  • @rajarammane1717
    @rajarammane1717 5 місяців тому +7

    हरिष येडे च्या गोठ्याचा व्हिडीओ बनवा ना ❤

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 5 місяців тому

    खरंच छान माहिती आहे धन्यवाद

  • @rajarammane1717
    @rajarammane1717 5 місяців тому +1

    एकच नंबर नियोजन
    ❤❤❤

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 5 місяців тому +4

    एक नंबर जिद्द आणि एकच नंबर कष्ट
    गोठा आणि गायी नियोजन एकच नंबर
    मानलं राव गायीची कॉलिटी एक नंबर 👍💪🏻❤

  • @rajuchakranarayan7489
    @rajuchakranarayan7489 5 місяців тому +2

    हे अगदी खरं बोललात की दादा गड्याच्या जीवावर हा धंदा चालत नाही स्वतः मालक राबणारा पाहिजे

  • @OnkarShelake
    @OnkarShelake 5 місяців тому

    🙏 सर आपलं काम एक नंबर आहे

  • @amoldhage1986
    @amoldhage1986 Місяць тому

    नियोजन सगळं परफेक्ट आहे पण गव्हाणे चा प्रॉब्लेम वाटतो सेपरेट गव्हाण पाहिजे होती त्यांच्यासाठी

  • @DipsMore
    @DipsMore 5 місяців тому

    माऊली भाऊ एक नंबर यशस्वी गोटा

  • @nanajagdale2528
    @nanajagdale2528 5 місяців тому

    🔥🔥

  • @Ni-bm7gh
    @Ni-bm7gh 5 місяців тому +2

    अरे सगळी माहिती
    खरी सांगतो आपण शेतकरी
    आपल्या धंद्याची म्हनून आपण
    तोट्यात जातो
    हे दुध कंपनी वाले दुधाला भाऊ देत नाहीत

  • @abhimananarase7246
    @abhimananarase7246 5 місяців тому

    Very nice

  • @swapniljadhav514
    @swapniljadhav514 5 місяців тому +2

    एक नंबर व्हिडिओ दादा आसे व्हिडिओ टाकत रहा जेनेकरुन लोकांना याचा फायदा होईल...

  • @VaibhavJadhav-jz9bh
    @VaibhavJadhav-jz9bh 5 місяців тому

    उसे तुफान कहते है
    मस्त व्हिडिओ आहे ❤

  • @saurabhpansare
    @saurabhpansare 5 місяців тому +4

    Dada mazyakde पन 10 gaya ahet ,lok kami samjatat mala 😢matr tumhi viktacha chara gheun suddha ,tikvala ahe गोठा, salam tumchya kamala ,❤

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому +5

      Gharchya gai ahet tyamule jamat ani lokankde lksh nahi deych je aaplyala kraych ahe tech kraych

  • @gaurresshdeshmukh198
    @gaurresshdeshmukh198 5 місяців тому

    Dada ne saglayat practical and calculative anubhav share kela,manpasun abhar channel che ani dadanche ❤
    Number bhetu shakle tar abhara 🙏🏻

  • @nishantambekar27
    @nishantambekar27 5 місяців тому

    Good Mauli dada

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 5 місяців тому

    छान माऊली दादा.. पण तुमच्या गोठ्याच आणि गाईंच नियोजन पण खूप छान... नवीन नवीन माहिती मिळते..

  • @user-lb9vn1oj2l
    @user-lb9vn1oj2l 5 місяців тому

    🔥🔥🔥🔥

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 5 місяців тому

    Nice information

  • @vinodkharat4705
    @vinodkharat4705 5 місяців тому

    Nice

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 5 місяців тому +1

    एकच नंबर 🔥

  • @hanmantmasal8703
    @hanmantmasal8703 5 місяців тому

    Hiii

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 5 місяців тому

    आज पर्यंत सगळ्यात मस्त वीडियो ❤❤❤

  • @swapnilgaykhe880
    @swapnilgaykhe880 5 місяців тому

    Sir tumhi Navnath hande malshiras che doodh utpadak ahet khup msth manegement ahe tri tumhi video bnvava

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому

      Ho jodidarch ahet aamche te

  • @govindkokane8877
    @govindkokane8877 5 місяців тому

    नाद खुळा गोठा

  • @_akash_moule
    @_akash_moule 5 місяців тому

    दादा तुम्ही खूप चांगली माहिती देऊ राहिले.
    दादा नवीन तुरूनानी दूध व्यवसाय कसा चालू केला पाहिजे याचावर तुम्ही व्हिडिओ बनवा ही विनंती🙏

  • @SurajMadne-fq3ul
    @SurajMadne-fq3ul 10 днів тому

    Music badala tension yetay 😂😂😂

  • @rushikeshraut5326
    @rushikeshraut5326 5 місяців тому +3

    नियोजनाचा बादशहा❤❤❤❤❤

  • @ravidevkardevkar1428
    @ravidevkardevkar1428 4 місяці тому

    पहिलारू कालवडी कोणते सी मिस दिले पाहीजेत सर

  • @dnyaneshwrpatange3214
    @dnyaneshwrpatange3214 5 місяців тому

    10 गाई साठी चाऱ्या साठी किती क्षेत्र लागेल सर

  • @khillar1311
    @khillar1311 5 місяців тому

    संगीत लावु नका बाकी व्हिडिओ एक नंबर

  • @rajeshjadhav8613
    @rajeshjadhav8613 5 місяців тому +1

    Kundalik nikat kalvadincha badshah❤❤

  • @ravidevkardevkar1428
    @ravidevkardevkar1428 4 місяці тому

    पह

  • @ramuchavan4139
    @ramuchavan4139 5 місяців тому

    Amhala 27/29₹retpadato

  • @user-hu2ht1ec2s
    @user-hu2ht1ec2s 5 місяців тому

    Milk king

  • @surajchavan3103
    @surajchavan3103 5 місяців тому

    गया खुराक वाले आहेत त्यांच्या आहेत काय सगळे पैसे तेच घेवुन गेलेत शेतकरी मानसाने काय फक्त मेहनत करून कष्ट करायचे के काय दादा

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 5 місяців тому +2

    हरीश sir चां video बनवा

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому +1

      Nko mhntet pn tri try krto ekda..

  • @amolgajarmal987
    @amolgajarmal987 5 місяців тому

    Yancha no milel ka

  • @ajitnishu
    @ajitnishu 5 місяців тому +1

    बॅकग्राऊंड music बंद करा राव...उदास आहे

  • @avinashjagtap9757
    @avinashjagtap9757 5 місяців тому +2

    बारामती ऍग्रो बुस्टर डिलिव्हरी एजंट चा नंबर सेंड करा

  • @SunilPatil-ic4mu
    @SunilPatil-ic4mu 5 місяців тому

    हुशार

  • @rushikeshnanaware2813
    @rushikeshnanaware2813 5 місяців тому

    व्हिडिओ लवकर सोडत जावा राव....

  • @sardarcheke6631
    @sardarcheke6631 5 місяців тому

    चाऱ्या मध्ये काय काय देतात ते सांगा

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому

      Maka , regular kadval, mega sweet, & makacha murghas

  • @PrabhakarKhansole-pj7kb
    @PrabhakarKhansole-pj7kb 5 місяців тому

    आशा दोन कालवडी भेटतील.का.

  • @SatishShingade
    @SatishShingade 5 місяців тому

    भाऊ माझी Quality बसत नाही.me हिंदुस्तान इंद्रनील charto ..ky karv lagl

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 5 місяців тому

      चेअरमन लुटतोय भावा दुसरीकड काॅलीटी चेक करून घे..

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому

      Khurak pn quality nahi indranil ch

    • @SatishShingade
      @SatishShingade 5 місяців тому

      @@amdairyfarm mg kont charu

    • @surajchavan3103
      @surajchavan3103 5 місяців тому

      तुम्ही सोने खायला घतले तरी काही कौलेती लागनार नाही मशीनी रिवज मध्ये लावताता कुत्री आमच्या हिते पन तेच हालत आहे

  • @SachinDoke1601
    @SachinDoke1601 5 місяців тому

    Baground music naka takat jau.खूप sad music ahe

  • @umeshkale9181
    @umeshkale9181 5 місяців тому

    Mike dyaycha saheb kde

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому

      Without mic video ahe bhau mazya hatat mobile ani saheb samor asa vishay ahe

  • @suvashkaranjkar5608
    @suvashkaranjkar5608 5 місяців тому +1

    भाऊ विक्री साठी आहेत का 4.5 गाई

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому

      नाही

    • @suvashkaranjkar5608
      @suvashkaranjkar5608 5 місяців тому

      असतील तर सांगा चांगल्या top chya

  • @user-vh4pb5je9n
    @user-vh4pb5je9n 5 місяців тому

    Tumhi मिनरल वापरत नाही का

  • @avishkalonkar
    @avishkalonkar 5 місяців тому

    परवडतो का हे काम मला सुरू करायचा आहे

  • @sushantshinde3740
    @sushantshinde3740 5 місяців тому

    प्युअर जर्सी ब्रीड तयार केल पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही.

  • @avishkalonkar
    @avishkalonkar 5 місяців тому

    काही लोकं म्हणतात नुकसान होत म्हणून

  • @Siddhupadul07
    @Siddhupadul07 5 місяців тому

    दादा आम्हीच्या कडे 3000₹ ना मागता शेण खात

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 5 місяців тому +2

    व्यापारी, दुध डेअरीवाले, कुबेर झालेत, गाई पिळणारे , त्यांच्या महिला ओझी वाहून शेण टाकून मणक्यात गेल्या ना,

  • @user-md7db3hk5r
    @user-md7db3hk5r 5 місяців тому

    बरयाच दिवसानंतर....दिसलात.

  • @sandeepzambare2156
    @sandeepzambare2156 5 місяців тому

    या दादाचा no. मिळेल का

  • @BhaskarSawant-tk4fr
    @BhaskarSawant-tk4fr 5 місяців тому

    सध्या तुम्ही स्वतः राबता त्याच काही तरी पगार धरा लाईट बील धरा पडलेल्या जागेच उत्पादन धरा पेट्रोलच्या वडीशडिझेचिख खचृ धरा काय राहीले ते सांगा अहो किती कष्ट तुमच्या सारख्या मदूधाल दर मिळना

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому +1

      तुमच सगळ खर आहे पण येवढा जर बारीक हिशोब केला तर शेतकऱ्याला काहीच करण्यासारखं राहत नाही फक्त बाहेर कुठे तरी मजुरी करावी लागेल

  • @BhaskarSawant-tk4fr
    @BhaskarSawant-tk4fr 5 місяців тому

    माउली तुंम्ही जि आहे ना ति पुर्ण चूक आहे आहे

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому

      काय म्हणायचय नेमक तुम्हाला

  • @nitinkapadnis4038
    @nitinkapadnis4038 5 місяців тому

    माऊली दादा शेतकरी चा मोबाईल नंबर द्या साहेब

  • @rajughodak530
    @rajughodak530 5 місяців тому

    तोट्यात असणाऱ्या गोठ्याच्या व्हिडिओ बनवा

  • @Ni-bm7gh
    @Ni-bm7gh 5 місяців тому

    अरे हे यूट्यूब वाले सांगली वाट लावालेत त्यानच्य् च्यानल साठी
    हे आपल्याला समजत नाही

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  5 місяців тому +1

      तू नको ज्ञान शिकवू फक्त व्हीडीओ मधे चुकीच काय आहे का ते सांग..आणि माझ घर युट्यूब वर नाही चालत मी दुध उत्पादक आहे माझा गोठा बघ डोळे पांढरे करशील

  • @sanketchavan4118
    @sanketchavan4118 5 місяців тому

    Phone number dya hyancha