देशी म्हैशीला मूर्हा चे सिमेन भरविल्या नंतर होणारी रेडी मध्ये किती टक्के देशीचे व किती टक्के मुर्हा चे गुण असणार किंवा प्युअर मुर्हा म्हैस तयार करण्यासाठी कितवी पिढी पर्यंत भरवावे लागणार
आमच्या कङच्या Doctor la important Genomic semen हे काय आहे ते माहीत नाही येङ झवे आहेत. मि you tube var video बघून त्यांच्या पेक्षा माहीती मिळवतोय अन ABS चे pkc innovation an endeavor bull काय आहे हे तर त्यांच्या साठी Upsc ची परीक्षा वाटते
नमस्कार सर.. जावळीला म्हशीला आपण भरतो त्या वेळेस म्हशीचे दूध कमी होतो सर असं काय कारण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा सर आणि तिला जेव्हा भरवतो तेव्हा तिला कुठलं कुठलं खाद्य वापरलं पाहिजे🙏🏻🙏🏻🙏🏻 आम्ही नांदेडकर
सर मला सांग की १० म्हशींना १२ महिन्याला ओला चारा सुखा चारा किती लागतो आणि सर त्या मध्ये कुट्टी केलेला आणि कुट्टी न केल्यास किती लागतो सर आणि आपलीं बचत कशी होते सर
Very very nice and important information .Thank you sir
अतिशय सुंदर विषय आणि महत्त्वाचा मुद्दा सांगितला सर🙏
गाव जो
सर छान माहिती दुधाचा भविष्यकाळ काय शंभरी पार करेल काय भविष्यात दुधाची निर्मिती भरघोस होनार पण दर राहिला नाही तर अडचणी येणार
देशी म्हैशीला मूर्हा चे सिमेन भरविल्या नंतर होणारी रेडी मध्ये किती टक्के देशीचे व किती टक्के मुर्हा चे गुण असणार किंवा प्युअर मुर्हा म्हैस तयार करण्यासाठी कितवी पिढी पर्यंत भरवावे लागणार
सर, खूप सुंदर माहिती 👌🏻👌🏻🙏🏻
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद दादा 🙏🌹
सर तुम्ही गाई मधी एब्रिवो का नाही करत 🙄 प्लिज रिप्लाय 🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
माझ्या कडे आहे Abs jupiter कालवड 10 महिन्याची आहे सध्या .
किती दूध देते आता
आमच्या कङच्या Doctor la important Genomic semen हे काय आहे ते माहीत नाही येङ झवे आहेत. मि you tube var video बघून त्यांच्या पेक्षा माहीती मिळवतोय अन ABS चे pkc innovation an endeavor bull काय आहे हे तर त्यांच्या साठी Upsc ची परीक्षा वाटते
धन्यवाद साहेब 🤝
Padila abs simen takl tar chalt ka sir
Sir तुम्ही असा एक विडिओ बनवा की गाय चा गोठा करावा कि म्हैशी चा आणि गाय मध्ये जास्त फायदा की म्हैशी मध्ये जास्त फायदा हे पण सांगा
Bhau amchyakade market nahi javlpas ya gai pan nahit kay karta yeil. parbhani Varun amol jondhale 🙏apla shubhchintak .
very important information
given for
thanks sir
keep it tup
नमस्कार सर..
जावळीला म्हशीला आपण भरतो त्या वेळेस म्हशीचे दूध कमी होतो सर असं काय कारण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा सर आणि तिला जेव्हा भरवतो तेव्हा तिला कुठलं कुठलं खाद्य वापरलं पाहिजे🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही नांदेडकर
Bhau Marathwada pathi magech ahe kahi tari Kara
Sir bayobils simin kash he
सर, गायीच इनसेमिनेशन झाल्यावर पुढचे महिने गाय सरासरी एक दिवसाला किती दूध देते? आणि डिलिव्हरी व्हायच्या आधी 2-3 महिने गाय किती दूध देते?
Kalvadi chi height honasathi ky kele pahije
सर एक विडिओ embrio वर करा
Sir tumhi ja pahilaru gayila gokul marfat Ivf kele hote tiche pudhe ky zale
Comment reply dya patil Saheb
सर tumche gav konte tumala betayche aahe
Lavkar topic var yet ja sir 😊
सर मला सांग की १० म्हशींना १२ महिन्याला ओला चारा सुखा चारा किती लागतो
आणि सर त्या मध्ये कुट्टी केलेला आणि कुट्टी न केल्यास किती लागतो सर आणि आपलीं बचत कशी होते सर
nice mahiti sir🙏🙏🙏
Sir gochidavr upay sanga
Sir semen konte dycha
सर माझ्या १८ लिटरच्या गाईला ABS Jupiter ची कालवड झाली आहे तिची साधारण मिल्किंग क्षमता किती राहील?
म्हशींना ABC Semen Bank Veeravali यांचे semen वापरावे त्यांच्याजवळ top records चे Murhha bull's ahe
गाभण काला मधे पशु खाद्य कोणते दयाचे
सर मला माहिती देतात जर गाय हिटवर आल्यावर किती वेळा ने भरवावी
सर तुमचा पत्ता सांगा
Sir, tumi je sarv janavaranche recording karata, te kase karata? Yavar video banava. Agdi short 2 te 3 mintat kelat tari chalel!
From Satara 🙏
jy gurudev sir 🙏🙏🙏🙏
Sir amcha doctor la semen chi Kahich mahiti nahi te mhantat tech bharvayla lagtat ky karu mi rahanr waghapur tal tasgaon dist sangli maharashtra
सर या सिमेंची काय किमत आहे जरा कळू सेकेलका
हजार रुपये ते 1200 rs पर्यन्त
सर एमब्रीओ वरती व्हिडिओ बनवा🙏
Sir hi gay parat repeat jhali tar ek video parat banva
आमच्या ईकडच्या डॉक्टर ला काही वांग कळत नाही आमच्यात एका डॉक्टर ने चार महिन्याची गाभन गाय वरडते म्हणून परत भरवली
गाय व्यायल्या नंतर किती दिवसांनी माजावर येते...
कोल्हापूर मध्ये सीमन वाल्यांचा नंबर भेटेल का
गाय पालन सुरु कराजे आहे तर जर्सी गाय जलेल का
ब्रिडीग वर कसं काम करायची हेचा वर विडिवो बनवा
Mast 👍❤️
घरचा चारा असल्यास म्हसी की गाई फायदेशीर ठरतील
छान सर
सर तुम्ही पहिले पूर्ण क्रॉस सिमेन वापर करत आता पिवर मध्ये
Sir IVF kelelya gai mashi var video
ह्या सिमेन्स ची price kiti ahe
Paise kiti getat 1semain che aata tumhi g semain barvali tichi kimat kiti
❤
Sir tumhi hi gayi deta ka...
शाॅर्टेड नाही भरवला सर
Sir तुम्ही गाई हिट वर आल्यावर किती वेळआणे भरवता
मित्रा वेळ फक्त अंडाशय कधी फूट ते बागायचे असते ते समजलं की तुमचा गाभण राहण्याची समस्या दूर होते
@@pankajjadhav2832 किती तासानंतर कराव रेतन 4ते 5 दिवस हिट असतो म्हणुन विचारल
@@motivationlife8347 चौथ्या दिवशी सकाळी आणि पाचव्या दिवशी संध्याकाळी करून बघा
@@motivationlife8347 2nd day
@DRAGON x GAMING 8 तासानंतर 16 तासापर्यंत भरावे
Cemen chi price kiti aahe
या एका डोस किंमत किती ते सांगा
किती किंमत आहे सर सिमेंची
Jupiter चा रिझल्ट खूप कमी आहे गाई राहिली तरच राहते नाहीतर पुन्हा माजावर येते
सर बार्ली गाईला खाऊ देवात का ? सर कृपया सांगा
🙏🇮🇳 Jay Kisan 🇮🇳🙏
Sir tumcha pàtta dya na phon uchalat nahi
Address sent kra
दादा मी महेश महिन्याला माजरीवरील काही उपाय
Nad pahije
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌
म्हैशी ला कोन ते सिमेन भराय चे सर
टोणग्याचे
Hi
कांडिची किंमत किती आहे सर
Vssre good sir
Mhashila kuthali tube bharavi
Mast sir 👍🏻
Mala ivf karayach number dya
♥️♥️
🙏🏻🙏🏻
Hi
🙏👌👌👌
🙏🙏
Hii sir🙏
सर मी माझ्या फार्म वरती कंपलसरी ज्युपिटर चे सिमेन use करतो मला 1 straw 500 रूपये ला मिळते माझ्या कडे 2 कालवडी अतिशय सुंदर आहेत
Sir kuthe bhetel semen
Nice sir👌👌
Sar doctor mob no
365 दिवस दूध देती का गाय म्हैस
तसं नसतंय , ते गणित वेगळं आहे.
Sir tucha number milel ka
Tum cha number de
❤
🙏🙏
Hi
Hi
Hii