गायी आणि म्हशींची निवड कोणत्या निकषांवर करायची ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529

КОМЕНТАРІ • 316

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar113 2 роки тому +19

    दादा तुमचं लेक्चर ऐकताना अंगावर काटा उभा राहतो खूप छान वाटत. प्रत्येक शेकऱ्याने महाराष्ट्रात जास्त दूध देणारी ब्रिड तयार केली पाहिजे...🙏

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 2 роки тому +16

    पाटील साहेब नमस्कार
    मी आपले सगळे व्हिडिओ पाहतो आणि सर्व क्षेत्रातील लोकांचे पण पाहतो आपले कार्य छान आहे आपणास माझ्या कडून शुभेच्छा आज दुधाचा धंदा करताना दहा ते वीस गाई म्हशी पाळून महिना चाळीस पन्नास हजार रुपये मिळवण्यापेक्षा त्याला लागणारा गोट्याचा खर्च त्याला लागणारी जमीन पाणी मजूर त्या गाई म्हशी खरेदी करण्याचा खर्च आणि एवढे करून चाळीस पन्नास हजार रुपये मिळतात एका दृष्टीने हे चांगले पण आहे पण साधे 5 हजार रुपये गुंतवून पण आपण महिना चाळीस पन्नास हजार रुपये मिळू शकतोआणि मी हे माझ्या स्वतःचे अनुभव सांगतो आहे आपण कुठवर कष्ट करून मरणार आज महाराष्ट्रातील कुठल्याही क्षेत्रात जावा साधे छोटे मोठे धंदे असू द्या व्यापार असू द्या आपला मराठी तरुण किती दिसतो बघा आज बाहेरच्या राज्यातून येऊन छोटे मोठे व्यवसाय करुन इथे जमिनी घरे खरेदी करून सेटल झाले आहेत पाटील साहेब माझं सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी हे आर आर पाटील यांच्या पावन स्पर्शाने प्रसिद्ध असलेलं गाव आहे सर 2004 सालि आमच्याकडे मोठा दुष्काळ पडला होता माझी तीस गुंठे द्राक्ष बाग होती ती पण वाळून गेली त्याच वर्षी माझे साधे होते ते पण घर गॅसच्या स्फोटाने जळाले माझं वय पण असं जास्त नव्हतं वडील लहानपणीच वारले आई मीआणि मालकीण असे तिघेच होतो शासनाची नुकसानभरपाई मानसी 1000 या निकषाप्रमाणे तीन हजार मिळाले आणि नंतर दोन हजार रुपये मिळाले मला कोणी मदत केली नाही आणि मी कोणाकडे मागायला गेलो नाहीतेवढ्या पाच हजार रुपयांमध्ये मी मार्केटमधून फळे आणि भाजीपाला घेऊन विक्रीचा व्यवसाय चालू केला रोज पाचशे हजार रुपये मिळायला चालू झाले हळूहळू मी पोल्ट्री चा व्यवसाय चालू केला थोडे थोडे वाढवत आज माझा पंधरा हजार पक्षाचा पोल्ट्री फार्म आहे40 लाखाचा बंगला आहे टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही आहेत मी माझ्या मोठेपणासाठी सांगत नाही कोणाचेही पाठबळ नसेल भांडवल नसेल पण जिद्द असेल तर कोणताही तरुण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो मी तुमची आपल्या मराठी.तरुणा प्रति असलेली तळमळ पाहतो आहे बाकी आपलं कार्य छान आहे आपल्या कार्यास माझा सलाम
    जय जवान जय किसान

  • @gajananshinde6528
    @gajananshinde6528 Рік тому +1

    खूप महत्वपूर्ण अशी माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुग्ध व्यवसायात जे बारीक असे बारकावे अतिशय योग्य प्रकारे तुम्ही समजून सांगता. नेहमीच खूपच आनंद होतो दादा तुमचे सर्वच vedio पाहताना.तुम्ही सांगितलेली प्रतेक सूचना मी माझ्या गोठ्यात वापरत असतो आणि त्याचा खूप चांगला result मला भेटत आहे.मनापासून आभार दादा तुमचे🙏

  • @viralstatus2806
    @viralstatus2806 2 роки тому +1

    सर माहिती चांगली सांगितली आहे राणीची आभारी आहे तुमचं सर तुम्ही चांगलं काम करताय माहिती सांगून

  • @ranjeetsawant6391
    @ranjeetsawant6391 2 роки тому +6

    अरविंद दादा एक नंबर माहिती ❤️

  • @sdcreation1359
    @sdcreation1359 Рік тому

    तुमची‌ सांगया‌ ची‌ पदत‌ एकदम‌ खडक आहे‌ माझ‌ आस‌ मत‌ आहे ‌की ‌असेच‌ विडिवो‌ ताकत‌जा‌ आणि‌ मी‌ पण‌ गाई‌ घेनार‌ आहे‌🤩✌️

  • @bhartsultane8745
    @bhartsultane8745 2 роки тому +4

    खुप छान माहिती सांगितल्या बदल धन्यवाद दादा 🙏🙏

  • @pappuvirkar3035
    @pappuvirkar3035 Рік тому +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत

  • @sunilpawar1228
    @sunilpawar1228 2 місяці тому

    खुप छान महत्वपूर्ण माहिती दिली दादा तुम्ही 👌👍🙏

  • @SambhajiJagadale-zw8jk
    @SambhajiJagadale-zw8jk 11 місяців тому +7

    तुमच्या बोलण्यातून जाणवते की तुम्ही किती अनुभवी व मनापासून दुसर्याच हित कशात आहे हे लक्षात घेऊन ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व तुमचे विडिओ पाहुण आमचे मार्गदर्शक

  • @vilasnakhate5777
    @vilasnakhate5777 2 роки тому +2

    🙏सखोल माहिती, धन्यवाद भाऊ, 🙏

  • @avanihome5188
    @avanihome5188 2 роки тому +1

    saheb khupch chan mahiti deta tumhi👌👌

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 Рік тому

    ह्या अगदी बरोबर बोललात. नमस्कार माऊली सुर्यगाव

  • @tusharkadamsagar3271
    @tusharkadamsagar3271 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली ❤️

  • @vaibhavkapase800
    @vaibhavkapase800 2 роки тому +2

    गाबण गाई आणी म्हैसींना 3 महिन्यापासून ते व्यायला होऊस्तर त्या गाई किंवा म्हैसीला सरकी चारावी की गोळी व त्यांना चारा विषयी एक 10 ते 15 मी .विडीओ बनवा ही विनंती.

  • @pravinpatil6763
    @pravinpatil6763 Рік тому

    फार मोलाची माहिती दिली पाटील सर

  • @Namdevdaund
    @Namdevdaund 2 роки тому +2

    छान माहिती

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale2863 2 роки тому +2

    Good job patil saheb. 👌👌👌💐💐💐

  • @sachinramdham2260
    @sachinramdham2260 Рік тому +1

    खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली सर 🙏

  • @prakashpardeshi4486
    @prakashpardeshi4486 Рік тому

    1नं दादा खुप चांगली माहिती दिली तुम्ही 🙏🙏

  • @yuvrajshinde2744
    @yuvrajshinde2744 2 роки тому

    जब्बरदस्त माहिती सांगितली

  • @mayurpatil1401
    @mayurpatil1401 2 роки тому

    खूप छान माहीती दिली

  • @The_Fun_Factory777
    @The_Fun_Factory777 2 роки тому +9

    सर तुमचे मार्गदर्शन ऐकून व्यवसायात नवीन ऊर्जा निर्माण होते.
    धन्यवाद

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +17

    नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली. एवढी बारीक-सारीक माहिती कोणीच देऊ शकत नाही सर . तुमचे अनुभवाचे बोल खुप काही शिकवताय आम्हाला. तुमचे खुप खुप आभार धन्यवाद सर .....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VijayPatil-kv3dv
    @VijayPatil-kv3dv 2 роки тому +3

    हो ना पाटील साहेब सरकी पेंड किती महाग झाले आहे वयरन पन किती महाग झाले आहे तसं सर्व पैसे जनवाराच्या वयरनीवरच चालले काही नाही भेटतं सर

  • @vivekkhalane4812
    @vivekkhalane4812 2 роки тому +2

    एवढ्या दूर हून दूध चांगलं देतात का

  • @prafulbhurmuse1318
    @prafulbhurmuse1318 2 роки тому

    Dada EK gothaya sathi ani Chara niyojan baddal video nkki taka khup khi help hoil 🙏🏼🙏🏼

  • @NarendraBhosale-n5c
    @NarendraBhosale-n5c 2 місяці тому

    साहेब बरोबर आहे पण एकी कधी होणार या जन्मी होणार का

  • @madhumatikanulkar3827
    @madhumatikanulkar3827 8 місяців тому

    Very nice msg last

  • @गणेशसितुळे-झ8ट

    खरंच शेतकऱ्याला घोडे लावयाच काम चालू आहे महाराष्ट्रात 🙏🙏

    • @adityapatil6026
      @adityapatil6026 2 роки тому

      As ka vattay tumhala

    • @Rajat_yadav_ry_5
      @Rajat_yadav_ry_5 2 роки тому

      @@adityapatil6026 laglyavr समजेल की भाऊ तुला 😂

    • @adityapatil6026
      @adityapatil6026 2 роки тому

      @@Rajat_yadav_ry_5 nemka kon lavtay. Yt Patil lavat ahe ka

    • @Rajat_yadav_ry_5
      @Rajat_yadav_ry_5 2 роки тому

      @@adityapatil6026 haryana wale r bhau kay tula pn kahich kalat nahi राव 😂

    • @adityapatil6026
      @adityapatil6026 2 роки тому

      @@Rajat_yadav_ry_5 tu comment kay takli bg br. Kharach shetkarya la ghode lavaych kaam chalu ahe maharashtrat. Ashi comment keli ahes

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 Рік тому +1

    👌

  • @ghigesandesh8397
    @ghigesandesh8397 Рік тому +1

    दुधाचे दर वाढले पाहिजे त बरोबर आहे तुमच. आमच्या इथे डिअरी आहे कोणत्या शेतकऱ्याची नाही.तरी म्हैस 64 रु लिटर आहे.. आणि शेतकऱ्यांना फक्त आपल्या गावाकडे 35.40. 45. म्हशीच हा भाव फॅट मागे आहे.. 🤔हा कोणता न्याय

  • @SachinPawar-ol6gu
    @SachinPawar-ol6gu 2 роки тому +2

    एक दम बरोबर आहे 40 रूपये पाहिजे

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 2 роки тому +7

    असा रांगडा विडिओ आहे सर ,बारकावे पण खुप, अनुभव पण लय मोठा आणि सर्वात महत्त्वाचा विषय लाईव्ह अन् माहिती देण्याची स्टाईल एक नंबर सर खुप घेण्यासारखे आहे, नमस्कार सर

  • @ishwarshinde2643
    @ishwarshinde2643 2 роки тому +10

    जे वैशिष्ट्य भारतीय गो वंशामध्ये आहे ती विदेशी गाईमध्ये नाही 🙏

    • @amolbarse5703
      @amolbarse5703 2 роки тому +1

      Aagdi barobar dada
      Pan business manhun nhi purat

  • @vaibhavchaudhari4303
    @vaibhavchaudhari4303 2 роки тому +5

    आओ सर आपल्या इकड शेतकऱ्यांना ब्रिडींग म्हणजे काय अन ब्रिडींग केल्यावं कशे फायदे होतात हे माहीतच नाही

  • @royalshetkari7499
    @royalshetkari7499 2 роки тому +3

    Tumhi Sara maharatra sobt gheun chalt Aahat ASE MLA vatte

  • @greyhoundlover4568
    @greyhoundlover4568 2 роки тому

    1 नंबर माहिती दिली

  • @mangeshingle3944
    @mangeshingle3944 2 роки тому +61

    भाऊ आपण हरियाणाला कधी जाणार कळवा तुमच्या निवडने म्हशी घेण्याचा विचार आहे घेवून दयाल का ?

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +15

      9860764401 या व्हाट्सअपला मॕसेज करा दादा

    • @shivnathsangle3146
      @shivnathsangle3146 2 роки тому +24

      Mi buldhanacha aahe mi hariyanala job karto tumala help lagli tr saga

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 2 роки тому +1

      @@shivnathsangle3146 tumcha mobile number dya

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 2 роки тому +3

      भाऊ नमस्कार मी आपले अनेक व्हिडिओज पाहतो खूप चांगली माहिती देतात परंतु आपण कधीही दुधापासून रिप्रॉडर करायचा कोणता व्हिडिओ आज ताकत प्रसारित केला नाही का कुणास ठाऊक ही उणीव वाटते दुधापासून बासुंदी खवा किंवा कोणतेही प्रॉडक्ट करण्यासाठी मराठवाड्यातील अनेक व्हिडिओ येतात तसे तयार झालेले दूध डेअरीला घ**** किंवा लोकल विकणे यापेक्षा निश्चित खवा बासुंदी पनीर किंवा इतरही प्रोडक्ट करून विकल्यावर निश्चित नफा जास्त मिळतो आपणा आवडे ज्ञान निश्चित मला नाही परंतु त्या संदर्भातील व्हिडिओ आपण जर तयार केले तर शेतकरी मित्रांना बरे होईल कारण मूळ मालाला रिप्रोडक्ट करून विकण्याची करा जर शेतकऱ्याला अवगत झाली तर हे दूध धंद्यावर पोचलेले बोके निश्चितच माजलेले बोके उर्फ अनेक नेते मंडळी किंवा मोठ्या मोठ्या बेरीज किंवा दूध संघ थोडे तरी दर जादा वाढवून शेतकऱ्यांना देतील कारण मागणी तसा पुरवठा हा नियम आहे पुरवठा दुधाचा त्यांना जर कमी झाला तर आपोआपच मागणी वाढवून निश्चित दूध दर जास्त देतील दुधाचा महापौर करून घेण्यापेक्षा यातील बायपास मार्ग सांगावा एवढी विनंती आहे एक शेतकरी म्हणून तुम्हाकडे खूप आशेने पाहणारा व आपला डेरी धंद्यातील अनुभवाला मनापासून सलाम करणारा तुमचा शेतकरी मित्र एडवोकेट मानवेंद्र उर्फ संजय जाधव संपर्क नंबर 97 30 83 1951

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +4

      9860764401 या व्हाट्सअपला मॕसेज करा

  • @rohitkathe1977
    @rohitkathe1977 2 роки тому +2

    सर गोठ्यातील अचूक नोदणीवही कशी करावी.
    यावर व्हिडिओ बनवा की सर

  • @islamic-e7u
    @islamic-e7u 2 роки тому +2

    निवासी ट्रेनिंग साठी तुम्हाला 20 कॉल केले पण एकही कॉल उचलला गेलेला नाही

    • @sudhakarsabale6106
      @sudhakarsabale6106 2 роки тому +1

      माहिती चांगली दिली
      नवीन उद्योजक यांनी यांचा सल्ला घ्या.

  • @vishal.4887
    @vishal.4887 2 роки тому +3

    अंगावर काटा येण्याची माहिती जबरदस्त

  • @sunny7rks
    @sunny7rks 8 місяців тому

    faarch changle mahitee deeleyy sir,

  • @vinodjawarkar2844
    @vinodjawarkar2844 6 місяців тому

    Mhashi sukya charyavr palta yete ka karan majhya kade sheti nahi tr hirvi vairan nahi

  • @suhaswaghmare4635
    @suhaswaghmare4635 Рік тому

    ग्रेट सरजी🙏

  • @vishal.4887
    @vishal.4887 2 роки тому +1

    सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती सरांचं ऐका नाहीतर सोडून देतान.. दुसऱ्या कानाने

  • @narayanjawanjal
    @narayanjawanjal Рік тому +1

    Kiti temprature chalat murhala , solapur barshit jagtaat ka

  • @umeshsawai3120
    @umeshsawai3120 2 роки тому +1

    सर म्हशी घेण्यासाठी हरियाणा तेजी कुठपर्यंत कोणत्या महिन्यात चालू होते

  • @swapnilsagar438
    @swapnilsagar438 2 роки тому +6

    दादा खरंच तुम्ही दुध उत्पादकाचे देव आहात

  • @akshaydombale18
    @akshaydombale18 Рік тому

    सर आपल्याकडे मिळतील का रेड्या विकत प्लिज रिप्लाय दया 🙏🙏🙏🙏🙏

  • @RupaliPatil-nc9hi
    @RupaliPatil-nc9hi Рік тому +1

    Khup.zan.mahiti.dilit.abhari.aha

  • @amitchougule6993
    @amitchougule6993 2 роки тому +3

    दादा आपली माहिती खुप छान आहे आपण मांडलेली शेतकरयची व्यथा आणि आणि शेतकऱ्याला काय मिळतं याची याची जाणीव सर्वांना करून दिलेली आहे खूप खूप छान

  • @swapnilchavan2697
    @swapnilchavan2697 2 роки тому +4

    खूप महत्त्वाची माहिती दिली सर मनापासून आभार आहोत. धन्यवाद

  • @vishalgaykwad231
    @vishalgaykwad231 Рік тому +1

    Sir tumhach group join krach ahe mala

  • @amol586
    @amol586 2 роки тому +5

    🙏🙏खूप छान माहिती दिली असेच मार्गदर्शन करत चला नक्कीच भविष्यात महाराष्ट्र म्हैशी विकणारे राज्य बनेल ...

    • @AkshayFarmer
      @AkshayFarmer Рік тому

      🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢

  • @sachinbhausahebshirgirewak6685
    @sachinbhausahebshirgirewak6685 2 роки тому +3

    सर तुम्ही खुप चांगली व समजेल अशा पध्दतीने माहिती दिली
    धन्यवाद सर

  • @dnyaneshwarchavan5541
    @dnyaneshwarchavan5541 2 роки тому +3

    सर खूपच कडक भाषण दिल आपण शेतकरी बांधवांनी खरच एक होऊन बोलायला पाहिजे ग्रेट माहिती दिल्या बद्दल आपले खूपच आभार

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 2 роки тому +2

    उपजत नैसर्गिक बोलण्याची स्टाईल एक नंबर,

  • @नादबैलगाडीशर्यत-स2ट

    1 number mulakhat ahe saheb tumchi yevdh dip madhe jaun konihi mulakhat sangat nahi tevdhi tumhi sangat ahat

  • @dnyaneshwrpatange3214
    @dnyaneshwrpatange3214 Рік тому

    म्हस वेल्यावर चीक खूप कमी निघाला अर्धा लिटर दर दूध वाढेल की नाही व कितव्या दिवशी वाढेल

  • @mahendralohote8539
    @mahendralohote8539 Рік тому +1

    बरोबर आहे सर तुमचं म्हशीच्या शिंगावर न जाता म्हशीचा बांधा आणि भरीव गोल कास आणि सडातील अंतर समान असाव

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 2 роки тому +3

    Jabardast sir 🙏

  • @shamraowalke6540
    @shamraowalke6540 2 роки тому +4

    एकदम उत्तम महिती ग्रेट अनुभव

  • @idhatednyandeo6093
    @idhatednyandeo6093 Рік тому

    सर, कितव्या वेताला म्हैस दुधाला वाढते

  • @shamkoli7715
    @shamkoli7715 Рік тому +1

    सर गोचडासाठी काय करावे

  • @ganeshghule9149
    @ganeshghule9149 2 роки тому +1

    मुऱ्हा च्या रेड्या घ्यायच्या 2

  • @patildhepe1513
    @patildhepe1513 Рік тому +1

    एक नंबर पाटील

  • @grsonwane8235
    @grsonwane8235 2 роки тому

    हरियाणामध्ये मुऱ्हा कठड्या किती पर्यंत मिळतील सर, 50 घेतल्या अस्त्या.

  • @surajpundge3090
    @surajpundge3090 Рік тому +1

    Sir tumcha contact no.

  • @Nil86859
    @Nil86859 2 роки тому

    Thank you sir

  • @saipatil9430
    @saipatil9430 2 роки тому +2

    सर मग गाय बरी का म्हैस बरी

  • @santoshgojare5757
    @santoshgojare5757 2 роки тому +3

    दुधाचे दर वाढावे याच्यावर काही तरी प्रयत्न करा दादा

  • @vishalgaykwad231
    @vishalgaykwad231 Рік тому +1

    Mi rahanara ahe karanja lad Jilla Washim cha

  • @rushikeshpatil276
    @rushikeshpatil276 Рік тому

    सर म्हैस पैलरू आहे दूध वाढीसाठी कोणते कॅल्शियम वापरावे प्लीज कळवावे

  • @manojlagad8969
    @manojlagad8969 2 роки тому +5

    छान आहे सर

  • @dattatraybhosale155
    @dattatraybhosale155 Рік тому

    आज-काल असं सुरू आहे, प्रत्येक कंपनी वाला येतो आणि माझं कॅल्शियम चांगला आहेस म्हणतोय.
    मग ब्रांडेड औषध आणि खुराग यांची माहिती दिली जात नाही.
    कारण इथेच खरं तर शेतकरी लूटला जातोय .

  • @vilasshinde1174
    @vilasshinde1174 Рік тому +1

    भाऊ सलाम तुमच्या ट्रेनिंग सेंटर ला.
    तळमळीतून सांगतात आजुन एक ही यु ट्यूब वाल्या नी इतकी माहिती सांगितली नाही.
    दादा तुमचे आभार कसे व्यक करावे. समजत नाही.
    जय जवान जय किसान.

  • @monupatil8676
    @monupatil8676 Рік тому

    आम्ही विदर्भांचे आहोत ह्या म्हैस 45 टेम्प्रेचर सहन करतील काय

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 2 роки тому

    छानच

  • @tusharchougale3321
    @tusharchougale3321 2 роки тому +1

    १० mhashin cha 1 varshachi sarasari kadhli trr divasa 1 mhashicha 5ltr miltal 5ltr 250rs hotat tyamadhe 20kg vairnicha 10rs ne 200rs +feed+bhiya+invesmta varcha vyaj kas parvdel

  • @satputegovardhan50
    @satputegovardhan50 Рік тому +1

    आमच्या मशीन r18 झोपी दिले सर पण एकच मैने आणि खूप जीव लावतो आम्ही

  • @nitinkore7608
    @nitinkore7608 2 роки тому

    साहेब जनावर गाबान रहिणात ह्यावर कायतरी उपाय सांगा

  • @nikhilganore7864
    @nikhilganore7864 2 роки тому +4

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही.....

  • @sachinkatkar8168
    @sachinkatkar8168 2 роки тому +1

    दुध व्यवसायातील गुरु व शेतकऱ्याचे मित्र पाटील सर मी आपणाकडे ट्रेनिगला आलो होतो खूपच आम्हाला फायदा होतोय आभारी आहे आपले व दादाचे

  • @pravinjogam288
    @pravinjogam288 Рік тому +1

    रेड्या,पाड्यांच्या डीवर्मिंग बाबत माहिती मिळेल असा एखादा व्हिडीओ बनवा सर.🙏

  • @nileshsandbhor8335
    @nileshsandbhor8335 2 роки тому

    ghbhan gaychi ahaar kasa asava yacha video banawa

  • @suryakantbhosale3767
    @suryakantbhosale3767 11 місяців тому

    छान पाटील माहिती आहे फोन नंबर दया व ठिकाण सांगणे

  • @vishalbhau1738
    @vishalbhau1738 2 роки тому +1

    सर गाईना मीठ दयायला पाहिजेल का ?

  • @shubhamvasantpatil754
    @shubhamvasantpatil754 2 роки тому +1

    1 no sir

  • @pramodpatil6854
    @pramodpatil6854 2 роки тому +1

    ऐक नंबर माहिती दिली सर तुम्ही अशीच व्हिडिओ सोडत राहा सर👌👌👌👌🙏🙏🙏

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 2 роки тому

    दूध क्षेत्रातील बाप माणूस..

  • @ajitshinde3232
    @ajitshinde3232 2 роки тому +2

    Dada.mast.

  • @akashmahadik2487
    @akashmahadik2487 Рік тому

    गाभण गायचं दूध वाढण्यासाठी कोणतं औषध देयाचा

  • @tusharvyavahare1226
    @tusharvyavahare1226 Рік тому

    वाय टी पाटील डेअरी फार्म कुठे आहे

  • @mihirsolanki8766
    @mihirsolanki8766 Рік тому

    Sir aap bohut hi mst samjate bt plssss aap Hindi me video banav taki sab log samaj ske plssss🙏🙏🙏

  • @GaneshPawar-te2nn
    @GaneshPawar-te2nn 2 роки тому +5

    खरच शेती वर्गाच अर्थशास्त्र समजून घेतल तरच विकास श्यक्य आहे ,सर तुमच्या सारखे प्रभावी मार्गदर्शक लाभले तर शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाहीत.🙏🏻💐😇तुम्हाला खूप शुभेच्या!

  • @SambhajiPawar-d9l
    @SambhajiPawar-d9l 6 днів тому

    खुप छान माहिती दिली सर🙏🙏👍👍

  • @sanketghadge3485
    @sanketghadge3485 Рік тому

    पहिलारू गाय आहे आणि तिचे शिंगे काढली नाहीत मंग ती गाय घायची कि नाही

  • @vijayshinde5837
    @vijayshinde5837 2 роки тому

    Good sir

  • @rahulpachpute6285
    @rahulpachpute6285 2 роки тому +2

    सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगतात