#hf

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 337

  • @sureshshende4940
    @sureshshende4940 2 роки тому +80

    खूप सखोल असा अभ्यास आहे खरंच गरीब शेतकऱ्यांसाठी असे अनुभव गरजेचे आहेत असेच सत्य अनुभवाचे व्हिडिओ पाहून गरीब शेतकऱ्यांनी अनुभव घेणे गरजेचे आहे धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र

  • @manohardeshmukh5709
    @manohardeshmukh5709 4 місяці тому +3

    100% टक्के जर्सी गाई परवडते तुमचं मार्गदर्शन अगदी मोलाचं आहे आहे शेतकऱ्यांना हि विनंती गाई सांभाळायची आसंल तर जर्सी सभांळा कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे जनवार आहे 👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @amazingdelas051
    @amazingdelas051 Рік тому +16

    1 नंबर नियोजन केलय आणि सांगितलंय हिशोबासहित
    तात्या नि सर्व शेतकऱ्यांना 👏👏👏

  • @digambarkashid3333
    @digambarkashid3333 2 роки тому +21

    ह्या आज्जाला माझा साष्टांग नमस्कार ओ
    काय अभ्यास,काय भाषा,काय रुबाब सगळ ओके मंधी है🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️💐💐💐

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 роки тому +50

    सरळ व सोप्या भाषेतील दुध व्यवसायाचे गणित तात्यांनी सांगितले तात्यांचे व्हिडिओ बनविल्या बद्दल काळे सर तुमचे खूप खूप धन्यवाद.

  • @rohanpawar6304
    @rohanpawar6304 2 роки тому +10

    तात्यांना जनवरातील ज्ञान भरपूर आहे तसेच त्यांचे नियोजन व देखील एकदम मस्त आहे..

  • @Sachu.blogar
    @Sachu.blogar Рік тому +4

    धन्यवाद तुम्ही अतिशय चांगले पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी....

  • @ananddonde9356
    @ananddonde9356 Рік тому +4

    अत्यंत सुरेख जमाखर्च यांचा व उपयुक्त माहिती, धन्यवाद 💐💐💐

  • @ganeshjoshi6463
    @ganeshjoshi6463 2 роки тому +23

    इतकं सखोल विश्लेषण कधीच ऐकल नव्हते...आमच्यासारख्या नवीन लोकांना या ज्ञानाचा खूप फायदा होणार आहे....🙏धन्यवाद आपला शेतकरी मित्र चॅनेल...आपण आशा प्रकारचे वक्त्यांना कायम उपलब्ध करून देता

  • @lakhanbhagawat5974
    @lakhanbhagawat5974 Рік тому +6

    आत्तापर्यंत मला भेटलेले सर्वात अनमोल मार्गदर्शन धन्यवाद तात्या आणि काळे साहेब 🙏

  • @ashokborate4407
    @ashokborate4407 Рік тому +1

    फारच उपयुक्त महत्त्वाचे अभ्यासपूर्ण माहिती दिली, खुप खुप धन्यवाद.

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde Рік тому +1

    उत्कृष्ट सोप्या भाषेत माहीती दिली धन्यवाद तात्या .🙏🙏

  • @sgur11111
    @sgur11111 2 роки тому +29

    होनमोटे काकांची एवढ्या लांब येऊन भेट घेने शक्य नाही हे फक्त अभिजीत भाऊ आपल्पामुळे आम्हाला यांची भेट झाली . .

  • @prakashsonawanepatil7931
    @prakashsonawanepatil7931 Рік тому +8

    धंदा कोणी पण करत पाटील पण हिशोब गरचेचा आहे हिशोब असला तरच गणित लागतं तेच महत्वाचं आहे खूप छान माहिती आहे 😊

  • @progameing582
    @progameing582 Рік тому +1

    दूध धंद्यातील चालता-फिरत विद्यापीठ खूप छान माहिती एक नंबर मार्गदर्शन आम्हाला लाभले आहे

  • @bharatkande8317
    @bharatkande8317 2 роки тому +17

    तुम्ही आज पर्यंतच्या गाय पालकांच्या मुलाखती घेतल्या त्या मधील सर्वात चांगली तात्यांची मुलाखत आवडली मागील मुलाखती मी त्यांच्या ऐकलेल्या आहेत ते सदैव तरुणांना योग्य मार्गदर्शन करतात त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो

  • @avinashkokate2932
    @avinashkokate2932 Рік тому +6

    खूपच छान!
    अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी माहिती दिली सर तुम्ही!करावे तितके कौतुक कमी आहे तुमचे!👍

  • @bhagwattapse6006
    @bhagwattapse6006 Рік тому

    तात्या तुमचं गायनिवड व दुध यवसाय बदल दिलेले ज्ञान सखोल आहे तुमच्‌ ज्ञानाचा झरा प्रत्यक शेतकऱ्यांना लाभो हे नि्वेदन

  • @vidasbale8168
    @vidasbale8168 Рік тому +1

    मी आता पर्यंत जेवढे व्हिडिओ पाहिले...त्यात या व्हिडिओ खूप माहिती मिळाली

  • @pralhadrkale7165
    @pralhadrkale7165 Рік тому +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद साहेब

  • @pramodkalamkar8701
    @pramodkalamkar8701 2 роки тому +1

    खुप सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिली
    Mentenes ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे

  • @gsmcreations2600
    @gsmcreations2600 Рік тому +3

    अभ्यास असावं तर असा एक नंबर माहिती 😊

  • @pramodchavan1713
    @pramodchavan1713 2 роки тому +5

    तात्या एक नंबर माहिती देतात याबद्दल त्यांचे आभारी आहोत

  • @RahulPatil-lj6rt
    @RahulPatil-lj6rt Рік тому +1

    तात्यांनी खूप छान अशी माहिती दिली आहे मला खूप आवडली खरंच काळे सर तुम्हाला धन्यवाद बोलतो. कारण ह्या क्षेत्रात सुरवात कोठून करायची आणि कशी करायला पाहिजे. हे तुम्ही ह्या विडिओ मध्ये दाखवलं आहे. ह्या विडिओ मुळे मला आणखी कसं चांगल नियोजन करता येईल हे समजलं. मला हा व्यवसाय करायचा आहे. आणि ह्या विडिओ मध्ये खूप काही नवीन शिकण्यासारखे आहे. मी पण माझ्या गाईंचे सुरवातीपासून असंच नियोजन करेन. खूप खूप धन्यवाद तात्या आणि काळे सर. 🙏

  • @sanjayjadhav4298
    @sanjayjadhav4298 Рік тому

    काका खरंच अशी कुठे जनावरा बद्दल माहिती विचारायला गेले तर कोणाला एवढं कळत पण नाही जे पाळतात धन्यवाद काका खूप छान माहिती दिली

  • @somnathwaghmode6103
    @somnathwaghmode6103 Рік тому +3

    खरंच खूप छान माहिती दिली तात्यांनी तात्या तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 Рік тому +1

    तात्याराव,फार सुंदर माहिती दिली.
    धन्यवाद.

  • @Dhanumaske99
    @Dhanumaske99 Рік тому +5

    अरविंद पाटलांपेक्षा छान माहिती

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 2 роки тому +1

    अति उत्तम दर्जेदार उत्पादन शुल्क खर्च सर्व गोष्टी सविस्तर विस्तारीत माहिती दिली धन्यवाद

  • @SantoshGaikwad-pr3dg
    @SantoshGaikwad-pr3dg Рік тому +1

    Dhnyavad tatya. Far changali mahiti.

  • @shashikantmogare3548
    @shashikantmogare3548 Рік тому +4

    खुप योग्य अणि सार्थक👌 माहिती मिळाली,तुमच्याद्वारे..फार उत्कृष्ट उपक्रम राबवत आहेत आपण!
    विशेष धन्यवाद!🙏

  • @nishantkad1776
    @nishantkad1776 Рік тому +1

    तात्या तुम्ही खुप चांगला मारगदर्शक करत आहे नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी

  • @AshokShinde-di4jl
    @AshokShinde-di4jl 5 місяців тому

    खूप छान माहिती सांगितली तात्यांनी धन्यवाद

  • @santoshjagtap9858
    @santoshjagtap9858 2 роки тому +3

    अतिशय सुंदर मार्गदर्शन 👌

  • @Chavan533
    @Chavan533 2 роки тому +1

    अतिशय खूप चांगली माहिती दिली धन्यवाद तात्या

  • @yogeshlale3202
    @yogeshlale3202 Рік тому +1

    तात्या खुपच छान माहिती दिली आहे

  • @vishalhatkar
    @vishalhatkar Рік тому

    तात्यासाहेबांनी अगदी बरोबर सल्ला दिला...😎👍✌️💯

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली तात्या

  • @ajaysawant570
    @ajaysawant570 Рік тому +1

    खरी माहिती सांगितली तात्यांनी

  • @pccacadamy3307
    @pccacadamy3307 Рік тому +4

    खुप छान, अभ्यासपूर्ण माहिती दिलीत..... खुप खुप आभार 🙏

  • @suhassuryawanshi9454
    @suhassuryawanshi9454 2 роки тому +1

    तात्या खुप चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @sanghmitrayashod1491
    @sanghmitrayashod1491 Рік тому +1

    धन्यवाद छान माहिती दिली आहे

  • @MadaneMadane-mf9gv
    @MadaneMadane-mf9gv Рік тому +1

    Khup Chan mahiti tatya

  • @kiranthete9163
    @kiranthete9163 Рік тому

    सर्वात छान व्हिडिओ😊

  • @sat8482
    @sat8482 Рік тому +2

    लय भारी तात्या....... 🙏

  • @आपलामाणूस-त6ख
    @आपलामाणूस-त6ख 2 роки тому +129

    दुध धांद्यामधी चालत फिरत विद्यापीठ 🙏 धन्यवाद तात्या आणि अभिजीत काळे.

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 роки тому +4

      🙏🙏🙏

    • @roshanthakare9830
      @roshanthakare9830 2 роки тому +7

      @@आपलाशेतकरीमित्र abhijit sir aplya channel marphat amhi. 3mitra manmad warun 30 november la...tatya kade gelo hoto ...bhari manus ahe..khup wel charcha pan jhali...tevha mega sweet cha plot perni jhali hoti..ata video madhe pahile barya paiki wad jhali ahe..
      Ek video murghas cha pan banva tatya kade..

    • @kumargaikwad9669
      @kumargaikwad9669 Рік тому

      @@roshanthakare9830 Tatyancha no va location milel ka?

    • @rakeshsalunkhe6150
      @rakeshsalunkhe6150 Рік тому

      खुप छान माहीती

    • @MindfulminuteAK
      @MindfulminuteAK Рік тому

      @@आपलाशेतकरीमित्र Hi q..

  • @sachinwagh9739
    @sachinwagh9739 2 роки тому +1

    Khup chaan mahite delit sir...👌👌👍👍

  • @IT-kv9mv
    @IT-kv9mv Рік тому

    Dhanyawaad Tatya shetkari varg aabhari ahe... ❤

  • @nareshkhare199
    @nareshkhare199 Рік тому

    खरंच खूपच सुंदर तात्या

  • @sandeepb.saykar5089
    @sandeepb.saykar5089 2 роки тому +3

    चांगला विषय आहे हा सर...

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 2 роки тому +5

    हार्दिक हार्दिक अभिनंदन तात्या 💐💐🙏

  • @vitthalpatil4310
    @vitthalpatil4310 Рік тому

    खुप छान माहिती मिळाली!

  • @sandipkakade8843
    @sandipkakade8843 Рік тому +3

    Practical and real facts and factors For new commerce in business.
    🙏👍

  • @amarpatil7660
    @amarpatil7660 Рік тому

    Tatyanchi information 1 number...👌👌

  • @SANDIPJADHAV-qj9zg
    @SANDIPJADHAV-qj9zg Рік тому +1

    Sir good video Thanks ❤❤❤

  • @swapnilhajare-xe5qe
    @swapnilhajare-xe5qe Рік тому +1

    Chhan mahiti dilit tatya

  • @sonbathombare3254
    @sonbathombare3254 2 роки тому +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @dipakbalasahebrupanr1221
    @dipakbalasahebrupanr1221 Рік тому +1

    Mast Ekach No1

  • @dipakbamankar5218
    @dipakbamankar5218 Рік тому

    Ekdam Chan mahiti dili kaka ni

  • @sharadshinde4696
    @sharadshinde4696 Рік тому

    Tatya tumchi mahiti chan ahe

  • @DinkarSuradkar-p2c
    @DinkarSuradkar-p2c 8 місяців тому

    खूपच छान मा तात्या

  • @dilipbpatil7958
    @dilipbpatil7958 Рік тому

    खुप छान माहिती मिळाली

  • @ravindrahundaretelegoandab6014

    Very nice abhinandan Abhijit Saheb

  • @sudhirzadkar7068
    @sudhirzadkar7068 2 роки тому +3

    नमस्कार मी सुधीर झाडकर तुम्ही आजची माहिती खुप छान दिली पन गाय कशी ओळखायची यांची पन माहिती द्या

  • @हळदबाजार
    @हळदबाजार 3 місяці тому +1

    तात्या तुमचं मार्गदर्शन फीस कितीही घेवून मिळणार नाही असं आहे .

  • @suhasatkre5043
    @suhasatkre5043 2 роки тому +1

    Kale sir .....Aple kam khup chan ahe....... anubhavi mansacha shodh ghene ani te aamche paryant pohchvane he khup mahtvache kam ahe ani te tumhi kartay.....Tya baddal aaple manapasun abhar...... tasech Honmote kakahe sudha. Manapasun abhar.......💐

  • @vaibhavjadhav6049
    @vaibhavjadhav6049 2 роки тому +3

    Congratulations tatya ....🔥🔥✌️✌️

  • @factmystry7754
    @factmystry7754 Рік тому

    Mahshi baddal pn ashich detail madhe mahiti dili tr khup madat hoil sir mazi

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 Рік тому +4

    शास्त्रज्ञ आहेत तात्या....खरा अभ्यास करून अनुभवातून सिध्द केले....अशीच माहिती द्यावी

  • @rajbirajdar-wm2xy
    @rajbirajdar-wm2xy Рік тому

    खुप छान माहिती दिली सर

  • @एकनाथभामरे
    @एकनाथभामरे 2 роки тому +9

    नमस्कार तात्या आपला व्हिडिओ खूपच छान छान आहे सर आणि सर एचएफ आणि जर्सी गाई यांच्या किमतीत किती फरक असतो सर आणि जर्सी मध्ये क्रॉस एचएफ कशी ओळखायची सर दोघांच्या किमतीत फरक सांगा सर

  • @satishghag889
    @satishghag889 Рік тому +17

    Very nice explain calculations.
    Thanks 🙏

  • @amitbandal9734
    @amitbandal9734 2 роки тому

    खुप छान माहिती सांगीतली धन्यवाद मामा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarkotagi6845
    @sagarkotagi6845 Рік тому

    Super माहीत dili dhanyvad... ani sir kadun gai kashe nivdave janavr bazrat madhe plz ek video banva...

  • @sudhirsalunkhe8557
    @sudhirsalunkhe8557 Рік тому +11

    धन्यवाद काका साध्या सरळ सोप्या भाषेत मार्गदर्शन दिल्याबद्दल जर्शी व एचफ गायीचे उत्पादन व उत्पादन खर्च याचे सविस्तर अर्थशास्त्र समजवून सांगीतले.काका मोबाइल नंबर असेल तर द्या. 🙏🙏

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 2 роки тому

    सुंदर मुलाखत .

  • @nandupatil67
    @nandupatil67 Рік тому

    अर्थ शास्त्र एक नंबर तात्या 🙏

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Рік тому +3

    आपण दिलेल्या महितीबद्दल आभार 🙏🙏🌹धन्यवाद🌹

  • @ROHAN_KADAM_3535
    @ROHAN_KADAM_3535 Рік тому

    एक नंबर विडीओ

  • @gopalpatil6551
    @gopalpatil6551 11 місяців тому

    Nice 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @narayansargar5922
    @narayansargar5922 Рік тому

    Tatya 1 nambar mahiti Deta tumi

  • @santoshdarande3860
    @santoshdarande3860 Рік тому +5

    दुध व्यवसाय तील अर्थशास्त्र तात्यांनी साध्या सोप्या भाषेत सांगीतले 🙏🙏

  • @ranveerKalyane-qf2kr
    @ranveerKalyane-qf2kr Рік тому +1

    Nice explanation

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w 2 роки тому +1

    छान माहिती 🙏🙏

  • @ravindrahundaretelegoandab6014

    Very nice Tatya saheb

  • @VanossGaming465
    @VanossGaming465 Рік тому

    Dada tumhi.supar.star ahe

  • @sanjeevpatil3714
    @sanjeevpatil3714 Рік тому

    Very good information

  • @varshadhavale55
    @varshadhavale55 Рік тому

    एकच नंबर तात्या

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 2 роки тому

    खूप महत्वाची माहिती

  • @GouriSabale-k5u
    @GouriSabale-k5u Рік тому +1

    Tatya ek nomber

  • @amargodase4222
    @amargodase4222 2 роки тому +2

    Congratulations तात्या ❤️❤️

  • @shivkumarkhichade2957
    @shivkumarkhichade2957 2 місяці тому

    सलाम...

  • @pradeeppatil3416
    @pradeeppatil3416 Рік тому

    1 no mahiti dili kaka ni

  • @virajparab8009
    @virajparab8009 2 роки тому

    JABARDAST TATYAA.....EK NUMBER MAHITII DILIY TUMHI..🙏

  • @parbhakarsavant6987
    @parbhakarsavant6987 2 роки тому +5

    मिनरल मिक्स्चर विषयी माहिती सांगा

  • @rsgharge338
    @rsgharge338 Рік тому +1

    तात्याराव.... गोपालनातील भीष्माचार्य... ग्राउंडलेव्हल अनुभवी खेळाडू..

  • @subhashpatil2182
    @subhashpatil2182 4 місяці тому

    तात्या तुमचा अनुभव दांडगा आहे

  • @narayangote806
    @narayangote806 Рік тому +1

    धन्यवाद तात्या एकच नंबर माहिती दिली आहे 🙏🏾🙏🏾🙏🏾तात्याचा नंबर द्या 🙏🏾🙏🏾

  • @navnathtoke5402
    @navnathtoke5402 Рік тому

    👏👏👏👍 nice 👍 information

  • @jaydeepchavan3020
    @jaydeepchavan3020 2 роки тому +6

    सातारा जिल्ह्यात पंजाब वरून गायी आणणारे शेतकत्यांच्या वरती व्हिडिओ बनवा ,