48 लिटर दुध देणाऱ्या गाई || दूध धंद्याची ही माहिती नक्की माहीत करून घ्या || hf cow farming
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- 48 लिटर दुध देणाऱ्या गाई || दूध धंद्याची ही माहिती नक्की माहीत करून घ्या || hf cow farming
#krushiguruji
#गाईपालन
#मुक्तसंचारगोठा
#मुक्तगोठा
#गाई
#दुग्ध_व्यवसाय
#दूध_काढणी_यंत्र
#hfcowprice
#jerseycowprice
#hfcow
#holsteincow
#countrydairy
#dairyfarming
#jerseycow
#holsteincow
#hfcow
#cowfarm
#cowfarm
#dairyfarm
#dairyfarmnearme
#milkcow
#farmfreshmilk
#milkingcows
#milkingmachinesforcow
#dairyfarming
#dairyproduct
#krushi_guruji
#dairyindustry
#milkdairynearme
#countrydairy
#milkingcow
#gircowmilkperday
#jerseycowprice
#jerseycowmilkperday
#milkfarmnearme
#20litremilkcowprice
#jerseycowforsale
#haribadairyfarm
#prideofcowmilkprice
#gircowmilkperday
#cowmilkingequipments
#milkcowsforsale
#dairyfarmmilk
#hfcowprice
#organicmilk
#sardamilk
#jerseycowmilknearme
#bhagyalaxmidairyfarm
#wolrdlargeatmilkproducingcountry
#moderndairyfarm
#smartdairy
#organicdairynearme
#freshdairy
#farmfreshmilkprice
#localdairynearme
#organicmikdilivarynearme
#gircowfarmnearme
#smalldairyequipmentssale
#farmfinesta2milk
#typesofmilkcows
#AMdairyfarm
#hfcow
#cowfarm
#motherdairy
#motherdairycowmilkprice
#portablemilkingmachineforcow
#cowfarmmanegment
#cowmilkmotherdairy
#automaticcowmilkingmachine
#organicdairyfarming
#freshdairymilknearme
#moospring
#organiccowmilk
#kmfmilkpriceforfarmer2021
#americandairyfarmer
#dairyfarmequipments
#dairyfarmmilkprice
#mittalhappycows
#absolutedairyfarm
#siddairyfarm
#geammilkingmachineprice
#localmilkfarm
#parsidairymilkprice
#30litremilkcowprice
#jerseycowmilk
#milkfarm
#cowmilkproduct
#farmanddairy
#cowsellerinrajsthan
#motherdairycowmilk
#गाई-पालन-कसे-करावे
#दुग्ध_व्यवसाय_कसा_करावा
#मुक्त_गोठा
#गाई
#hfगाईपालन
#मुक्त_संचार_गोठा_मुलाखत
#यशोगाथा
#indian_dairy_farmer_association
#दूध
#ashtadeepcreations
#कृषी_गुरुजी
#dudh_vyavsay
#successstory
#डेअरीफार्मिंग
#संकरितगाईपालन
#cattleफारming
#shed
#cattlevideo
#dairy farm business
#indian farmer jugad
#milk production
#reels
#indian farmer jugad
#बळीराजा
#इंदापूर
#पुणे
#बारामती
#shetkri mitr
#शेतकरी मित्र
#dairyfarminmaharashtra
#तरुणाचेजबरदस्तनियोजन
#idealdairyfarm
#silage
#जिद्दयशोगाथा
#सोलापूर
#indiandairyassociation
#topcow
#largestmilkproducingcountry
#milkingindustry
साहेब माहिती खूप सांगली सांगितली परंतु माझी एक सूचना अशी होती ची जि गोठे लॉस मध्ये गेलेत , नुकसानी मध्ये गेले आणि त्यातून त्यांनी पुन्हा सक्सेसफुली ते नफ्यात आणलेत अशा लोकांची इंटरव्यू घ्या की जेणेकरून त्या चूका इतर लोक करणार नाहीत किंवा त्याविषयी ते जास्त काळजी घेतील
हो सर नक्की प्रयत्न करेल🙏🙏
ब्रीडिंग किंग 👍👍💥💥 एक नंबर माहिती youtube वरचा सर्वात अप्रतिम व्हिडिओ😍😍💥💥
Haresh भाऊ खूप सुंदर माहिती आणि Top नियोजन ❤❤❤❤ TOP BREEDER OF MAHARASHTRA 🎉🎉🎉🎉
जाधव साहेब व येडे साहेब एकत्र एकाच व्हिडिओ मध्ये 💥💥 नाद खुळा💥💥👍💯 💥💥💥
King of Maharashtra Dairy farming Top Breeder HF cows💪💪👌👍
आमच्या ब्रीडिंग मधील गुरूला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
हरीश येडे साहेब ब्रीडिंग किंग आहेत 💥💥💥😍😍💐
उत्कृष्ट नियोजन
उत्कृष्ट अभ्यास पूर्ण माहिती
आणि भरपूर कष्टाळू हरिष भाऊ
हरीश भाऊ येडे top breeder✌️👑❤
हरेष भाऊ , तुम्ही खुप छान माहिती दिली आहे .
हरेश सर खुप छान माहिती दिली आहे
अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. येडेसाहेबांनी
13.58 ला पाहा गाईच्या कपळवर 7 आहे 😮😮😮
छान माहिती दिली 😂😂😂
खूप छान माहिती दिली
जोरदार मुलाखत
कार्यक्रम सगळा सांगणार पण मदत
शेताची😂😂😂😂 कोन करत नाही स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही😢😢😢😢
7 नंबर एकदम मस्त आहे
Harish bhau briding master
महाराष्ट्रामधले टॉप ब्रीडर
मस्तच हरिषभाऊ 👍
Super video
Thanks bhau ❤❤
हरिश येडे
Breeding king Maharashtra
खूपच छान माहिती दिली हरीश भाऊ❣️😘🌴
चारा किती खूराक किती आणि बारीक सारीक माहिती दर्शकांना देत जा.
Nilesh भाऊ एक विनंती असेल शेतकऱ्याचा मोबाईल देत जावा व्हिडिओ मद्ये बाकी व्हिडिओ 1 no असतात
Dada kharach khup top che niyojan aahe haresh sir yanch ugach Maharashtra breeding king nay mahnat👑
सेम ब्रीडिंग वर काम करणारे राहुल शेठ मेमाणे यांचा पण विडिओ बनवा राव लय टॉप नियोजन आहे ते गाव केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांचा विडिओ बनवा
💯👍👌
👌👌👌👌👌
Kup chagli mahiti dili sar navin yavsay karnarana
TOP Breeder in Maharashtra❤️
ब्रिडिंग किंग 🐃🐃💯
1 namber
Nice 👍 idfa member
Raja manus
Sir breeding chya kalwadi dakhva
chotya kalvadi kimat aahe aamhala
ha vyavsay karycha aahe kup chan mahiti .
छान माहिती मिळते तूमच्या चैनल वरती.
खूप खूप धन्यवाद🙏🙏
Good work
18 gai Ani 410 duadh impossible,aplyala bhet dyavi lagnar ya farmvrti 👌👌☝️👍💪
November to march 16 गाईंचे 450+ होते
Bridging kashya पद्धतीनी केली पाहिजे stst कोणत शिमिन use kel pahije
संपूर्ण व्हिडिओ चॅनल वरती आहे
@@krushiguruji6569 नाही हे ते 25 लिटर च्या गायला कोणतं शिमेन use केला पाहिजे पहिल्यांदा कोणत्या शिमेन चा रिझल्ट येतो चांगला त्याच नाव काय त्याच्या नंतर च कोणत केलं पाहिजे
सगळ स्टेप भाई स्टेप सांगा
Yede saheb pn 48 LTR mi aaj yekl bho.
गोठ्यावर भेट देता येईल का?
पार्ट 2 बनवा बघायला आवडेल
Please inform us are you sellingp hf breed top quality kalwad
Gochid tap manje ky aste
आमचे मार्ग दर्शक येडे साहेब नेहमी खरे बोलणारे
Sheth no dya na tyancha
Contact number bhetel ka
@@vaibhavwaghmare2572 ho
सर कोणत मिनरल मिकचर वापरता ते सांगा
सर मोबाईल नंबर सांगा
9766089103
गाई गाभण जाईपर्यंत CRS,Concebov
नंतर bestmin gold
तुम्ही मोबाईल नंबर देत नाहीत व्हिडीओ मध्ये आणि आम्ही कॉमेंट मध्ये टाकला तर ती कॉमेंट ह दिसत नाही असं का?
माळी साहेब सर्वच शेतकरी म्हणतात आमचा मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये नका टाकू म्हणून नाही टाकत 🙏🙏
Bhau barobar ahe tumch
कोणत्या कोणत्या सिमेन वापरलं आहे ते विचारल नाही
Litrol
Litrol frezen bull
Location
Suka Cara nay vaparta ka
हरीश भाऊंचा नंबर द्या प्लिज
गाय विकणे आहे का
फार्म वरच नंबर भेटलं का
फोन नंबर सांगा साहेब 👍👍👍👍👍👍👍
सर, हरीश सर चा mob no भेटेल का
सर सेक्स सिमेन म्हणजे काया मराठीत काय म्हतल पाहीजे
पाडी होनार सिमेन
90% कालवड होनार सिमेन
येडे सरांचा मो नंबर मिळेल का सर
Dairy farmers number
😮❤ mobile no det jaa