Це відео не доступне.
Перепрошуємо.

जनावरांच्या गोठ्यातील सर्वात मोठी समस्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2022
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529

КОМЕНТАРІ • 97

  • @arunaragade3067
    @arunaragade3067 9 місяців тому

    Changlie mahiti dilit sir 🙏🙏

  • @akshaysalunkhe3306
    @akshaysalunkhe3306 6 місяців тому

    Very nice sir

  • @ajayavhale8117
    @ajayavhale8117 Рік тому

    Mashi sathi konte simean vaprave sir

  • @Kolhapurifarmer
    @Kolhapurifarmer Рік тому

    धन्यवाद सर.... आजची माहिती पण खूप महत्वाची होती..... आणि गरजेची पण होती

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 Рік тому +2

    मस्त माहिती आहे धन्यवाद , दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा सर...🙏🤝🥰

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +2

    नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद .. तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sumedhgacche3143
    @sumedhgacche3143 Рік тому +5

    Nice 👌 sir 🙏

  • @vvvvvv9045
    @vvvvvv9045 Рік тому

    सर या उपायाने काय या कत्तलखान्याकडे जाणारा खूप काही वाचतील शेतकरी काय करतो दोन-तीन वेळेस तिला घालवून गाभण राहत नसल्यामुळे ती विकून टाकतो या उपायाने खूप गाई गाभण राहतील व कत्तलखान्याकडे जाणार्‍या काही वाचतील

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 Рік тому +1

    धन्यवाद सर दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 Рік тому +1

    खुप छान माहिती दिला साहेब नमस्कार

  • @reshmanigade9877
    @reshmanigade9877 Рік тому

    Aamachay cow ch milk month kami kami hot Jat ka

  • @pravinlalage1773
    @pravinlalage1773 Рік тому +1

    Khup sunder mahiti ahe Sir aaj chi

  • @durgadaspatil7515
    @durgadaspatil7515 Рік тому

    नमस्कार दादा. आपण खरोखरच तळमळीने मार्गदर्शन करता. धन्यवाद.

  • @prakashpatil6109
    @prakashpatil6109 Рік тому

    very good social service by patilsaheb.

  • @sanjayyallurkar6787
    @sanjayyallurkar6787 Рік тому +1

    Khup Chan margadarshan kela Sir dhanywad Sir

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 Рік тому

    धन्यवाद सर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vijayzende2694
    @vijayzende2694 Рік тому

    खूप छान माहिती दिली

  • @b.fderifarmtavrjkheda5674
    @b.fderifarmtavrjkheda5674 Рік тому

    खूपच छान माहिती दिलीत सर

  • @dattatrayshinde530
    @dattatrayshinde530 Рік тому

    म्हेसा चा माज काच सारखं नाही शेबड सारखा पडत आहे काय करावा

  • @ranjeetsawant6391
    @ranjeetsawant6391 Рік тому +1

    अरविंद दादा एक नंबर माहिती

  • @madhurimokashi2769
    @madhurimokashi2769 Рік тому

    Khup chan mahiti dili patil saheb

  • @rahulgholap9239
    @rahulgholap9239 Рік тому

    1no. Mahiti ahe sir ami asevh pishvi oshad sodto gayichya

  • @vvvvvv9045
    @vvvvvv9045 Рік тому

    अरविंद पाटील जर एका महिन्याची डिलिव्हरी झाली असेल तर हात घातल्यावर काही त्रास होतो का दुधावर काही परिणाम होतो का

  • @vikykamble336
    @vikykamble336 Рік тому

    खूप छान सर

  • @vivekbhoite3946
    @vivekbhoite3946 Рік тому

    Khup chan mahiti dili

  • @suryajidavang6820
    @suryajidavang6820 Рік тому

    Sir Tumi tonaphosrus vaprta tyamule Harmon's distrub hote ka

  • @prasadgadade4054
    @prasadgadade4054 Рік тому

    Author State madahlaya gai la thileriya disease hoto ha control karaych ahe tar ya var upay kay ani vaccine kuthali daychi

  • @reshmanigade9877
    @reshmanigade9877 Рік тому

    Plz ans havay

  • @satejpatil8172
    @satejpatil8172 Рік тому

    दादा खूप छान माहित दिलीत...🙏 आमचे गुरू अरविंद दादा ☺️

  • @rupeshmangle4498
    @rupeshmangle4498 Рік тому

    chan sir

  • @sjcreation116
    @sjcreation116 Рік тому

    Patil saheb mi mazy gaila vitamin a,d,3h ani ketosol ha dose dilta pan milk kedmuch kmi zal

  • @vikasnimbalkar4123
    @vikasnimbalkar4123 Рік тому

    1 no video sir

  • @AANDADERIFRAM
    @AANDADERIFRAM Рік тому +1

    गर्भ साफ करण्याचे दोन success झालेले गावठी उपचार माहिती आहेत..

    • @suryajidavang6820
      @suryajidavang6820 Рік тому

      Dada sanga ...changli ghost aahe

    • @suryajidavang6820
      @suryajidavang6820 Рік тому

      Dada bga sanga

    • @AANDADERIFRAM
      @AANDADERIFRAM Рік тому

      @@suryajidavang6820 20 ग्राम सुहागा घ्या...त्याला बारीक करून तव्यावर भाजा 4 ते 5 मिनिट ,भाजल्यावर अजून त्याला बारीक करा ..एकूण 7 मात्रा करायच्या 7 दिवसासाठी, रोज गव्हाच्या कनकित आपण नाश्ता kartun त्या चमचाने दीड चम्मच हळद टकायची आणि सोबत वरील भाजलेला सुहागा.... द्यायचा...... गर्भ पूर्णपणे साफ होतो... वापरा आणि कळवा

    • @suryajidavang6820
      @suryajidavang6820 Рік тому

      Dada suhaga manje kai

    • @AANDADERIFRAM
      @AANDADERIFRAM Рік тому

      @@suryajidavang6820 जडी बुटी चे सामान ज्या दुकानात मिळते तिथे विचारा.... स्वस्तच राहतो

  • @vvvvvv9045
    @vvvvvv9045 Рік тому

    जनावराचा गर्भाशयात हात घातल्यावर काही दुधावर परिणाम काय तर जनाता जायला जनावराला काय परिणाम होईल ना काय होत नसेल तर एक प्रतिक्रिया काहीतरी कळवा सर

    • @akashkale5292
      @akashkale5292 Рік тому

      सर लवकर म्हैस गाभण गातल्याने दुधाचे प्रमाण कमी होत का 🙏

  • @rohitkadam3933
    @rohitkadam3933 Рік тому

    Dr.kotgire...gokul mdhe dr ahet...
    Tyanche ayurvedic upay khup chan ahet...
    Tyancha ek video kra sir tumi

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 Рік тому

    Nice sr

  • @mithunkulkarni594
    @mithunkulkarni594 Рік тому

    Sir hya saglya gai mashi gabala aalya ki bharvtana video banava mhnje sarva shetkaryana hyacha result samjel 🙏🙏

  • @ganeshgodage8895
    @ganeshgodage8895 Рік тому

    1 no sir

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Рік тому +7

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पाटील सर 🙏🙏 या दिवाळीपासून आपण ऑनलाइन ट्रेनिंग सेंटर करणार असल्याबद्दल हार्दिक अभिनंदन त्यामुळे जे व्यक्ती आपल्यापर्यंत आपल्या कोल्हापूरपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना ऑनलाईन कोर्स करता यावा यासाठी घेतलेला ही पाऊल या दिवाळीच्या रूपाने आम्हाला प्राप्त होते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @nileshnamde5254
    @nileshnamde5254 Рік тому

    सर भाकड म्हशीन बद्दल माहिती सांगा सर plz

  • @nitinpathade5848
    @nitinpathade5848 Рік тому +1

    Sir vetrina company che product khrch result dete ka
    Mla sanga na sir

  • @surajgawade8076
    @surajgawade8076 Рік тому +1

    माझ च्या आयोजि तुम्ही हीट आस महणा ति भाषा चांगली आहे

  • @sandipdesai7149
    @sandipdesai7149 Рік тому

    नमस्कार सर
    Girlando या जातीच्या गायीबद्दल काही माहिती द्यावी 🙏

  • @vaibhavchavan3213
    @vaibhavchavan3213 Рік тому

    Nantar ek video banva hyach mhashi cha

  • @abhipatil1710
    @abhipatil1710 Рік тому +21

    Vetrimix closeup ani vetrimix lactation vaprun pn pishvit infection kase kay hot tumchya gurana? Vetrina company che result nahit ka yet nusti advertis karta ka tumhi?

    • @tejasjadhav384
      @tejasjadhav384 Рік тому +1

      Ho sanga na

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Рік тому +35

      आर दादा व्याल्यानंतर गर्भाशयात असे होत असत.मिनरल मिक्श्चर हे शरिरातील झिज भरून काढण्यासाठी असते सोन्या.तु कोणतही वापर पण वापर.

    • @kabirmhalungekar6829
      @kabirmhalungekar6829 Рік тому +4

      भावा त्यांनी सागितलं तुझ्या काय घरात ते आलेत काय घे म्हणून सागायला तुला वापरायचं आसेल तर वापर नाहीतर राहूदेत

    • @abhipatil1710
      @abhipatil1710 Рік тому +2

      Vetrimix lactation madhe garbhashayache kontach ajar hot nahi as namud kelay mhanun mhanalo mi konalach dosh det nahi sir

    • @nikhilshevkari9332
      @nikhilshevkari9332 Рік тому

      बापरे re सध्या मी close up वापरत आहे..

  • @surajgawade8076
    @surajgawade8076 Рік тому

    Maze cow heat mange maaza war nahi yet mug kai karu doctor kede medicine aasete ka tela heat war aanayala

  • @thorchetan
    @thorchetan Рік тому

    👌👌👌👌👌

  • @prashantjoshi2771
    @prashantjoshi2771 Рік тому +1

    अरविंद सर नमस्कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! सर माझ्या गोठ्यात १० गायी आणि ५ कालवडी आहेत परंतु मी माझ्या डॉक्टर साहेबांशी चर्चा केली असता त्यांच असं म्हणणं आहे की गायीच्या शरीरात जे हार्मोन्स असतात त्या मुळे औषध सोडवण्याची गरज नाही. माझ्या गोठ्यात सुध्या माजाचा प्राबलेम आहे हे डॉक्टर माझ्या गोठ्यात मगील २० वर्षांपासून आहेत
    गायींना लॅकटेशन मिनरल मिक्चर चालू आहे
    मला मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @__KaranJadhav
    @__KaranJadhav Рік тому

    🙏🙏🙏

  • @movieduniya3863
    @movieduniya3863 Рік тому

    Vasrachi unchi vaday Kay solution ahe ka sir

  • @appyyamuladekar6599
    @appyyamuladekar6599 Рік тому

    Sir amachi redi char varh jhal majavar yeina

  • @adinathpatil125
    @adinathpatil125 Рік тому +1

    सर आमची गाय आशी घान टाकते काय कराबे ? गाय गाब धरत नाही 5ते6 वेळा पलटली आहे

  • @saurabhnagare5969
    @saurabhnagare5969 Рік тому

    गाई 7-८ दिवसात heat दाखवते उपाय सांगा

  • @saurabhkadam1964
    @saurabhkadam1964 Рік тому

    सर गाईचा किंवा म्हसि चा शिग टुटला वर उपाय काय कराचे याचा वर 1 विडिओ बनवा सर

  • @amolpuri3373
    @amolpuri3373 Рік тому +1

    सर आपले online class कधी आहे त

  • @santoshlone2675
    @santoshlone2675 Рік тому +1

    Sir online course chi mahiti dya mhanje aamhi tyacha laabh gheu Thank you

  • @sambhajipatil3095
    @sambhajipatil3095 Рік тому

    Sar ivf ch kay zal parat vidio nahi kela

  • @mohsindarji6200
    @mohsindarji6200 Рік тому

    सर आमची मौस पाना सोडत नाहि कासे मधे दुध आहे कहि तरी उपाय सागा

  • @volley365
    @volley365 Рік тому

    Sir course ksa join karayecha online

  • @papupowar3217
    @papupowar3217 Рік тому

    मार्गदर्शन कधीपासून चालु करनार आहेत

  • @papupowar3217
    @papupowar3217 Рік тому +2

    ऑनलाईन

  • @dhirajkapare2512
    @dhirajkapare2512 Рік тому

    सर online कोर्स ची माहिती फि व तारीख

  • @ravindrapatil3066
    @ravindrapatil3066 Рік тому

    आमची गाय सारखी रिपीट होत आहे काय करावं लागेल

  • @user-om5ms2ub3w
    @user-om5ms2ub3w Рік тому +1

    मस्त आणि गरजेची माहिती दिला.
    एक प्रश्न होता
    तुम्ही दाखवलेली तुमची पहीलारू रेडी कीतव्या महीन्यात गाब गेली?
    आणि कितव्या महिन्यानंतर गाब घालवाव्या?
    त्याची माहीती

  • @ajaymohite2920
    @ajaymohite2920 Рік тому

    पाटील सर तुमच्या कडून एक म्हैस विकत भेटेल का?

  • @malimaruti-wl3ky
    @malimaruti-wl3ky 7 місяців тому

    Contact no sir

  • @user-hl6yj5oj2j
    @user-hl6yj5oj2j Рік тому

    गरीब कशाला गोठा बांधतोय ओ तो झाडाखाली छपरात जनावर बांधतो 😭

  • @pravin4041
    @pravin4041 Рік тому

    Doctor cha number pathava

  • @motivationspeaker7292
    @motivationspeaker7292 Рік тому

    सर online corce कधी पासून चालू करणार आहात..

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 Рік тому

    Dada वातावरणात बदल अन8 होणारे जनावरांना परिणाम ह्यावर विषय episode banva

  • @chandrakantgosavi3131
    @chandrakantgosavi3131 Рік тому

    जनावरांचा एक लोखंडी सांगाडा बनवा म्हणजे एवढी माणस लागणार नाहीत

  • @digvijayudyoutubechannel5575
    @digvijayudyoutubechannel5575 Рік тому +1

    Dr. Cha mobile number pahije