असं इन्फेक्शन असेल तर जनावरे 100% गाभण राहत नाहीत I Metritis Cure
Вставка
- Опубліковано 29 кві 2022
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
आमच्याइथे डॉक्टरला काही समजत नाही
सर तुम्ही खूप छान माहिती देता तुमचं मनापासून धन्यवाद
खूप च महत्वाची माहिती सांगितली , sir
माहिती छान चांगली आहे🙏
Ati uttam sir tq so much
सर खुप छान माहिती; दिली
माहीती खुप छान आहे,सर
छान माहिती देता
1 नंबर सर माहिती दिल्या बद्दल
Sir kup chan
अभिनंदन सर
Good information
खुप छान माहिती दिली आहे सर 🙏🙏
तर सर वाय बी पाटील तुमच्या youtube ह्या विषयावर एखादी चांगली माहिती
धन्य वाद भावा
Nice sir 👍👍👍👍
👌👌
Patil saheb namste
Nice information to get knowledge in video for this field
🙏🙏
Sr ami KRNATKCHE aho amchi gayi gabncha kri drna o hipan ami avsdi faila dileli ahot
खुप चांगली माहीती दिली पण मला एक विचाराईच आहे सर गाई व्याल्यानंतर अॅन्टीबाॅटिक गोळ्या किंवा पावडर घातली तर चालते का कारण पहिल्या माजापर्यत चांगली माजावर येईल.
🙏🙏🙏
सर माझ्या गायचं अंग बाहेर आलं होतंगाभण राहील कामला चांगला योग्य तो सल्ला द्या
👍👍🙏
Sir mazi gir gai pan gaman rahat nie ahe pan ticha gatbhasayatun asla kie baher nie padat ahe pan ti satat hot var rahat ahe ta ha ky folt asnar va tachi tritment kasi karichi
दादा म्हशीचं दूध कडायची milking mashin विषयी सांगा ना .
👍
सर म्हशी ची खोळ धुवून घेतली पण तिला भरवलं की सायंकाळी लगेच ते सिमन बाहेर पडते त्या साठी काय करावे सर सांगा plz
👍👍✌️✌️✌️
🙏👍
Sir.....amchi gayi gabhn raht nahi....ti majavrti pn yet nahi aani aalich tr thodich ghan taktey.....bhrli hoti....pn nahi rahili ata kahitari upay sanga pl sir
👌👌👌👌👌🙏
Redyanch sangopan ya vishayavar mahiti dya
नमस्कार ❤️🔥🔥
🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹
Sir mazya gaichi garbha pivshi lahan aahe Kay karav
नमस्कार 🙏🏻🙏🏻❤️
Sir mazy mhashi don varsh zale gaban rahat nahi😢😢
चांगली माहिती दिली
सर माझ्या म्हशींची पारडी आहे वय ७ वर्ष आहे माजावर येते पण गाभण राहत नाही १महिना १५ झाली की सफेद रंगाचा घाण टाकते तपासणी केल्यावर खाली निघते तर बिटाफर्ट दिलं तर ते चालेल का आपले उत्तर कळावे
हाय सर आमच्या गायीचे वासरू तीन वर्ष झाली तरी अजून माजावर नाही आली काय उपाय असेल तर सांगा
मी माझ्या गाईंच्या पिशवीत दोन वेळेस औषध सोडले आहे पहिल्या वेळेस oflakind oz दुसऱ्या वेळेस lixen iu ही औषध सोडलेली आहेत पण तरीही सोट चांगला टाकत नाही काय करावे प्लीज सांगा
Dhanyavaad sar 1nambar mahiti dilit
Medicine che name and information send kara
गाईला सीमन दिल्यानंतर इंजेक्शन दिल्यानंतर त्यानंतर तिला काय खायला तिला गवत खाऊ घातलं पाहिजे या कोरडा चारा दिला प्लीज
जनावर व्याल्यानानंतर किती दिवसांच्या आत औषध सोडवावे
आमच्या पण गायला ईनफेशन आहे
Sir mshi majavar yetnahi kay karav
Mhysa माजावर आलेली समजत नाहीं कसं olakhayc
Sir kal gay lavli ki aaj lagech majavar aali
Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे 🙏🙏🙏
म्हशीच्या कानात एका रोड तयार झालेला आहे त्यावर व्हिडिओ बनवा
Sir गाय la मांजरी उठल्यावर काय करायचे
गाई विल्यानंतर दूध किती वेळा काडवे
Hi
माजी मैस 2 वर्ष झाली गभन राहत नाही काय करावे लागेल plz सांगा
म्हैस माजावर येणासाठी काय उपाय करावे
Medicine cha photo send kara
औषध सोडल्यावर काय भरायची नाही का
औषध कोणते आहे ते ,कळेल का सर
पण त्यावर विलाज काय आहे
सर कापूर चारल्यावर जनावर गाभण राहत का ?
सर आमच्याकडे आमची गाय सुद्धा अशीच लक्षणे दाखवते
सर गाई गाभण राहत नाही काय करावे
कालवड गाभण असली तरी बळसते का
सर गायी वर गोर सोडलया एक ते 15 दिवस धंया सार्क ऐल गाळत आहे तर हे ? गाभा जाईल की नाही ?
Geli ka gay gabh nahi
Sr call karaycha hota
S
सर तुमचा फोन लागत नाही
पण पहीलारू आहे खुप वेळा लागवड केली पन घाबन नाही राहत
सर तुमचा नंबर मिळेल काय.
औषधाला साधारण किती खर्च येईल?
एकशे वीस रुपये मी आणलं आहे
डॉक्टरांचा नंबर द्या सर प्लीज
डॉक्टराचा नंबर द्या
Sir contact number sanga..
Hii
पाटिल साहेब तुमचा नंबर सागा
गाय दहा दिवसांपूर्वी रेतन केली आणी आज पुन्हा गाईने बळस टाकला...
पुन्हा लावु कि थांबु क्रुपया लवकर माहिती/सल्ला द्यावा...🙏🙏🙏
गाय गाब होती का नव्हती
तुमचा मोबाईल नंबर
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏