गोठा व्यवस्थापनामध्ये आहाराचे महत्व (TMR :- एकत्रित पशुआहार )
Вставка
- Опубліковано 9 сер 2020
- विषय - गोठा व्यवस्थापनामध्ये आहाराचे महत्व (TMR :- एकत्रित पशुआहार )
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
Thanks for watching video.
#पशुआहार #दुधव्यवसाय
Tag - #Maharashtra, #Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition,#Murrah buffalo,# Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय,# पंढरपुरी म्हैस,# Dairy farm,#दुग्ध व्यवसाय मराठी, #दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा, #Dairy farming, #aDairy farming documentary Maharashtra,#Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition, #Murrah buffalo, #Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय, पंढरपुरी म्हैस, Dairy farm, #दुग्ध व्यवसाय मराठी, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा,# Dairy farming, #Dairy farming documentary, #दूध व्यवसाय माहिती,# अरविंद पाटील, #अरविंद पाटील कोल्हापूर, #यशोगाथा, #दूध व्यवसाय कसा करावा, #दूध व्यवसाय मराठी,# आदर्श गोठा, #मुक्त संचार गोठा,# दूध डेअरी व्यवसाय माहिती, #Motivational video, #Arvind patil dairy farm, #अरविंद पाटील, दूध व्यवसाय, #अरविंद पाटील कोल्हापुर, #Arvind patil dairy farm,# Success story, #Dairy farming, #Dairy farm marathi video,# Dairy farm information in marathi, #दूध व्यवसाय maharashtra, #गाय दूध व्यवसाय, दूध व्यवसाय in marathi,# दूध व्यवसाय व पशुसंवर्धन,# Dairy farming cow,# Dairy farming in maharashtra,# Dairy farming business,#Dairy farming training,#Dairy farming course
#Cow
#Dairy farm
#Dairy form
#Cow dairy farm
#Milk dairy farm
#murrah
#buffalo
#Bull
#semen
#HF Cow
#cow dairy
#cow milk
#jersy cow
#beautiful cow
#HF cow for saleए
#milking cow
#cow
#cow milk dairy
#animal lover
#cow calf for sale
#cow shed
#buffalo farm
#bull semen
#buffalo sex
#cows in punjab
#gokul
#loosehousing
#dairy training
#dairy cooperative
#मायक्रोट्रेनिंग सेंटर
सुंदर माहिती दिली,धन्यवाद सर्🙏🙏💐💐
संपूर्ण माहिती उपयुक्त सांगितली धन्यवाद पाटील साहेब
मस्तच माहिती दिली धन्यवाद पाटील साहेब
एकनंबर माहिती अरविंद दादा
मस्तच
सर खूप छान माहिती देता मनापासून धन्यवाद
Very thankful for giving deeply guidance
खूप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏
अतिशय छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती सर 🙏
खुप छान माहिती दिली सर 👌
खुप छान माहिती दिली
सर आपण अगदी महत्वाची माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद
Mast sirr ly bharii ...keep it up sirr
महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद सर
Mighty dila Badal dhanyvad 🙏
खूप खूप छान 👌👌
खूप छान👏✊👍
मस्त मार्ग दर्शन
Vidieo.khup.chan.aahe
very nice sir
Very nice 👌 👌👌
Nice sir👍👍
Great
Very nice
Nice video
Sunder
Lay bhari
Khub chan sir
Very nice sir
सर जर आपल्या कडे हिरवा चारा नाही, तर वाळलेला चारा म्हणजेच फक्त गवत दिले तरी चालेल का.. जास्त जमीन नाही चारा निर्माण करायला
50 % हिरवा चारा हवा
👌🏻👌🏻👍🏻
Nice sir
Good Information 👌👌
❤
Hirwa Kiti, Shuka Kiti,
Combination kasa asawa yachi Mahiti dya
अरविंद सर सध्याच्या दूध परिस्तिथी वर कसे नियोजन करावे कृपया मार्गदर्शन करा
Sir silage chi purn a to z mahiti var video banva pls
👌
Sir aap bhot aacha kaam kar raha ho 🙏 ya TmR Buffalo🐃 ko ek din ma kitna bar dana hai. Plzz reply🙏
👍
Good
Nice information sirji.....what is long form of TMR.
Total mixture rashan
Arvind Patil sir Tumi Naveen video takat RAha ja aamhe pahto Ani tas karato thank you sar
Arvind sir पशुखादय kiti वापरला पाहिजे TMR दिल्यानंतर
Usachya vadyamule mhashinchya shariratil calcium kami hote ka?? Jyana mahiti asel tyani pls reply dya
लाइव्ह मिल्किंग चा व्हिडिओ बनवा म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून दूध काढताना होणाऱ्या चुका होणार नाहीत
आम्ही पारंपरिक पद्धतीने पशुपालन करतो, तर दुध वाढी पशुखाद्य वापराचे प्रमाण सांगा
1mashila.chara.kiti..prashant.jadhav
Hi sir kaise ho ap good work great beutifull thanks my name is Talat Surve tal khed dist Ratnagiri
नवीन गोठा बांधायचा आहे बंदिस्त आणि मुक्त यावरचा व्हिडीओ पाठवा
Mastt
❤❤
कृपया hydrophonic चारा या विषयवार वीडियो बनावा
पाटील साहेब मूरघास तयार करताना मिनरल मिचर दिले असेल तर परत देण्याची गरज आहे काय
सर आपला वीडीओ लवकर पाटवा वाट पाहत आहाेत
कडबा व निपेनियर गवत दिवसभर चारा म्हणून दिला तर चालेल का ॽ
chaff cutter, le deval sarkhya gostincha vidio kara ho plzzzz
Sir मूरघास कसा तयार करावा यावर व्हिडिओ बनवा
Sir Tmr aaj dupari banavla sandhyakali aani dusrya divshi pahate guranna dila tar chalel ka
सर, गाईना चवळीचे वेल खायला घातले तर चालेल का? कृपया सांगा
जनावरांना मुरघास असल्यावर खुराकाचे स्वरुप यावर व्हिडिओ बनवा
सर सध्या पावसाचे दिवस आहे ..पावसाने चाऱ्याचे नुकसान होते ..तर पावसाळ्यात चाऱ्याचे नियोजन कसे करावे
Sir cow milk kiti dete jar 25 ltr Det asel tr pashukhadya kiti dyaych Ani ks dyayach yavar video banva na
चारा कुट्टी केल्यानंतर थोड्यावेळाने त्यामध्ये मुंग्या येतात उपाय काय
TMR machine Shivay He vyavasthit mix hot nahi yabaddal kay khara kay khota he sanga 🙏🏻
Eka janavarala kiti kilo ghalaycha te sanga
Sir minaral mixture konta vaparava ??
soda kiti gram dyayacha sir
बारीक मीठ वापरायचा का मोठं मीठ
Pasu khadya made minaral mixture ka vaparu naye,??
Kiti takawe eka janawarla
ola + suka chara
वाळलेल्या वैरणी च्या साठवणुकी मध्ये ऊससाच्या वाळल्या पाल्याचा कुट्टी करून समाविष्ट केला तर चालेल व ती उपयुक्त ठरेल काय
जनावरांच्या खुराईक वर एक व्हिडिओ बनवा
Sir jar Ola chra nahi tr pasupalen apen karu sakto. Ka ?
Minralmixar konta use karta sir
Sir as manta ke gahu cha bhusa zanvre khat nahi mantat rat tumach man kay aahe sir aamna saga
Sir, आम्ही नवीन दूध व्यवसायकासाठी खुराक म्हणून बार्ली चारवी का, आणि त्याचे फायदा, तोटा यावर एक मार्गदर्शन म्हणून एक video नक्की बनवा plz .
कारण तुमच्यासारख्या सरळ भाषेत कोणी सांगत नाही
Sir apli. Video 2 varsa pasun pahto dil se ramram
Kutii kelya Nanter kiti vela Nanter takwe sir please sanga please tumhi reply nahi det sir
Sir म्हशींचा गोठा सुरुवात कशी व कुठून करावी 1 विडिओ काढा.
प्रती जनावर प्रती दिवस हिरवी वैरन किती किलो व वाळलेली वैरण किती किलो द्यावी
Sir namaskar,
Milking machine biffellow vr chalat ka
सर मी नवीन शेळी पालन केले आहे या पध्दतीने
चारा जमेल का
देशी गायी च संगोपन करता का ? की जराशी HF?
आपल्या कडे सेंद्रिय शेती संबंधीत माहिती मिळते का
कुट्टी केल्यानंतर किती वेलाने मुरघास भरावा
1 वेळा सोडा 2 वेळेला मीठ तर सर तेवढा चारा म्हणजे सोडा मिक्स केल्या वर 2 नि वेला सोडा पण चला ना। त्या साठी काही उपाय सांगा plzzzz
👍👌🏻👏👏🙏🙏🙏🎁
हे सर्व खरा हे दुधाची भावाचे आवाज उठवा
या मध्ये गुळाच पाणी जर शिंपडले तर चालेल का सर
MH25 👈👈👌👌👌😍
nutrifeed chara video banva
एकाच रानामध्ये पुन्हा पुन्हा मका केली तर येते का sir
Tumchi mansa chappal ghalun ka phirtat tyawar??
Sir khaycha soda kiti takla pahige
Chara kharb hoto ka jaast divas Thevalyavr aani pyaking karun thevla tr
सर कारवा डिस्ने गोचीड ताप कशामुळे होतो🙏
Sir aap ke farm pe training mile gi kya
अजोला असल्यावर मिनरल मिक्सर चा वापर करावे का नाही याच्यावर पण एक त्याच्यावर पण व्हिडिओ
सर एका म्हैसच रोजचा र्खच * 365 दिवस व एका वेता मध्ये किती दुध देते याच गणित जर आपण सागितले तर तरुणांना योग्य मार्गदर्शन होईल,
तसेच कालवडी वरचा खर्च
या बाबतीत एक व्हिडिओ बनवा .
१० लिटर वाली ला
२ किलो सकाळी
२ किलो रात्री खुराक
हिरवा चारा २० kg कुट्टी करून
सुखा चारा ५ kg
भुस्कट ५ kg
खूराक घरीच तयार करा..
१००kg खुराक विधी
१० किलो बाजरा
४० किलो मका
२० किलो सरकी पेंड
१५ किलो गहू चुरा
१० किलो तांदूळ पॉलिश चिलका
२ किलो मिनरल मिक्सचर
२ किलो मीठ
१ किलो कॅल्शिअम पावडर....
दूध कमी कमी होत गेल्यास खुराक कमी कमी करत जावा...
मुऱ्हा baffelo घ्या...फायदा होईल
जाफराबादी आसेल तर मग ऐकच नंबर....
आधिक माहिती पाहिजे आसेल तर माझा
What's app number
8959004200...only what's app
जय शिवराय
@@rameshwarzadpide1006 dhanyavaad sir
@@pranavbhokare1690 भाऊ मला पण फटका बसला होता प्रथम...नंतर बरेच प्रयोग करून आज एकदम मस्त दुग्ध व्यवसाय चालू आहे....चांगले management आसेल तर फायदा नक्कीच....शकतो स्वतः च्या कालवडी तयार करा....चांगले semen आणा...आणि घरच्या म्हशिना द्या....ह्या मुळे कालवडी चांगल्या होतील....फक्त आवंतर खर्च टाळा....शकतो म्हशी पाण्यात daily २ tas पोहायला सोडत जा...त्या मुळे त्यांची दूध वाढ व muscles व्यायाम चांगला होतो....लसीकरण वेळेवर....स्वच्छ गोठा ठेवा....पावसाळ्यात सुखा चारा ज्यास्थ आणि उनाल्यात हिरवा चारा ज्यास्थ प्रमाणात द्या....पहा कसा सक्सेस होतो dairy व्यवसाय ते....
Sir praytn chalu ahet sir