tv9 Marathi Special Report | शरद पवारांचा सल्ला फेटाळला, आता पाडापाडी ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • tv9 Marathi Special Report | शरद पवारांचा सल्ला फेटाळला, आता पाडापाडी ? #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #AjitPawar #RajThackeray #DevendraFadnavis #ManojJarangePatil #PrakashAmbedkar #VineshPhogat #NeerajChopra #MarathaProtest #MaharashtraRain #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #KhadakwaslaDam #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #WayanadLandslide #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #VijayWadettiwar #AmbadasDanve#LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #MarathiLatestNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

КОМЕНТАРІ • 212

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 28 днів тому +24

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥.. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥👏🙏⛳

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o 29 днів тому +76

    एक मिशन 50 टक्क्यांच्या आत ओबीसीतून मराठा आरक्षण आता संघर्ष अटळ आहे आता माघार नाहीच कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील आम्ही दादांच्या सोबत खंबीरपणे एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-ty6sy1mk6f
    @user-ty6sy1mk6f 29 днів тому +52

    खरा गेम तर 1994 ला शरद पवार ने केलाय

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 29 днів тому +2

      सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब नागरिक यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e 29 днів тому +56

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 24 дні тому +4

    आरक्षण कोणताही पक्ष किंवा सरकार देऊ शकत नाही फक्त सर्वोच्च न्यायालय व संविधानानिक मार्गाने आरक्षण मिळू शकते

  • @SunilJadhav-kj5sf
    @SunilJadhav-kj5sf 29 днів тому +13

    सर्वपक्षीय बैठक ही राजकीय पुढार्‍यांची होती. आता जरांगे पाटील आणि भुजबळ यांची बैठक घेऊनच तोडगा निघेल. सरकारची पळपुटेपणाची भूमिका आहे.

  • @marathinetworknewschannel5626
    @marathinetworknewschannel5626 29 днів тому +41

    सरकारला आरक्षण द्यावे लागेल अन्यथा परतीचा प्रवास सुरू झालाच म्हणून समजा.

    • @Myoutube7
      @Myoutube7 26 днів тому +4

      तुमची तक्रार. तुतारी. कडे. कर.

    • @ekindian8159
      @ekindian8159 25 днів тому +6

      तुतारी कडून लिहून घ्या OBC तून आरक्षण देणार. मग भाजपला पाडा, नाही तुम्हचेच नुकसान होणार.

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 21 день тому

      कशाला हिंदू मध्ये फूट पाडता

    • @BhagwanWanve-f6s
      @BhagwanWanve-f6s 13 днів тому

      तुतारी कडुन लिहून घ्यावा

  • @Devanandtonape
    @Devanandtonape 28 днів тому +16

    भुजबळ तुम्ही आता विधानसभेला उभे राहावा खात्रीने सांगतो तुमचा पतात्तच मराठे गुल करनार

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 23 дні тому

      तुझ्या आईचा पुचा 😂

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 27 днів тому +2

    पवारांनी मराठ्यांची वाट लावली तरी अजून मराठ्यांकडून बोलत नाही फक्त उडवाउडवीची उत्तरे देतायत

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 29 днів тому +18

    बेसन भाकरी वडापाव चिक्की

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 28 днів тому +4

    पळवाटा काढु नका समाजामुळे आपण मोठे आहे .याचे भान ठेवा, आरक्षण वडिलांचि मालमत्ता नव्हे. आरक्षण देणार नाहि .

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 28 днів тому +3

    मला जास्त राजकारण समजत नाही पण पवार आबा भाजपाचा पुर्णपणे बॅड वाजवील्याशिवाय शांत बसणार नाही हे 100% सत्य आहे.

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 21 день тому

      पवारांमुळेच आपल्या समाजाचे खूप नुकसान झाले

  • @shivajenavthar7785
    @shivajenavthar7785 28 днів тому +3

    पवार साहेबांनी हे खेळ बंद करायला पाहिजे आता तरी आसे गोल गोल नका बोलू गरजवंत मरठे

  • @raviingale3668
    @raviingale3668 29 днів тому +17

    केरे पाटील बरोबर प्रश्न

  • @skadam124
    @skadam124 28 днів тому +3

    केले पाटील फक्त आमदार की चे टिकीटासाठी टंट बाजी चालू आहे

  • @dnyaneshwarchidrawar4132
    @dnyaneshwarchidrawar4132 28 днів тому +2

    कोर्ट घरी आणा आता. जज सर्व पुढाऱ्यांना बनवा.

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 28 днів тому +9

    हे आरक्षण पवार साहेबांनी आधीच द्यायला हवं होतं पण त्यावर त्यांनी दिलेलं नाही आता तरी जनतेची अपेक्षा पवार साहेबांकडून आहे नाहीतर जनता सब जानती है साहब???

  • @user-hu8ki1nw2s
    @user-hu8ki1nw2s 24 дні тому +1

    पाटील बरोबर बोललात

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 28 днів тому +5

    खरोखर बोले भुजबळ साहेब तुम्ही ❤❤❤❤

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 23 дні тому +2

    जाणता राजाने आजपर्यंत महाराष्ट्राला चांगले मार्गदर्शन केले नाही. आतापर्यंत चुकीचेच मार्गदर्शन केले.

  • @sheshnarayanwaghmare5928
    @sheshnarayanwaghmare5928 26 днів тому +1

    जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी

  • @ashokandhale3909
    @ashokandhale3909 28 днів тому +2

    हो खरहो खरं आहे पाटील तुमचं भुजबळ साहेब फडणवीसचेे कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही पवार साहेबांचे हे जनतेला माहिती आहे कोण कुणाला शिकवलं हे पण जनतेला कळले जय महाराष्ट्र जरांगे पाटील साहेब

  • @rajushrivastav1695
    @rajushrivastav1695 26 днів тому +1

    चांगले करता येत नसेल तर जरांगे ने वाईट तरी करू नये

  • @kailasmagar3100
    @kailasmagar3100 19 днів тому

    आरक्षणासाठी न्यायालयावर मोर्चा निघाला पाहिजे

  • @user-zz7mp3ux6v
    @user-zz7mp3ux6v 29 днів тому +15

    खर मराटयाच वाटोळं कल ते शकुनी मा,शरद पवार यांनी केल आहे एक मराठा यांनी मतदान क करूने

  • @suniltoraskar2282
    @suniltoraskar2282 23 дні тому

    सर्व पक्ष मीटिंग बोलली तेव्हा बाकीच्या पक्षाचे नेते का नाही आले हे मराठीने समजले पाहिजे

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar2913 26 днів тому +1

    आसे सल्ला आम्हाला नका सागु

  • @shrimantsawant1872
    @shrimantsawant1872 28 днів тому +2

    नाही उभे करणार आम्ही फक्त पाडणार आहे फक्त भाजप चा ऐक पण येणार नाही ह्याची काळजी मराठा समाज घे ईल आणि लोकसभेला कचका दिला

  • @sunilraut521
    @sunilraut521 25 днів тому +2

    घ्या
    😂मग.आताआरक्षण.😂

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 23 дні тому

    शरद पवार यांनी ज्ञान पाजळू नये आपली भूमिका स्पष्ट करावी.

  • @K.bPoint
    @K.bPoint 27 днів тому +1

    भुजबळाला देव आठवला ओ माय गॉड.
    भुजबळा तुझ नको रे आमच घेतलय ते मागतोय.

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 23 дні тому

      तुझी आणी तुझ्या आईची पुची मला आठवली, काच काच काच काच काच काच काच झवायला 😂😂😂😂😂

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 29 днів тому +3

    Jay OBC

  • @deepakmane9746
    @deepakmane9746 27 днів тому +1

    अरे बाबा शरद पवार तुम्हीच ते खेळ केला मराठा आरक्षणाचा आणि म्हणता एकत्र या सांगून टाका ना 1994 ला तुम्ही काय केलं आरक्षणामध्ये खोटी मारून ठेवली की

  • @ganeshsarade5745
    @ganeshsarade5745 29 днів тому +3

    Jarange patil sharad pawar yana jab ka vicharat nahi.1994 cha G.R. ka lagu kela. Maharashtra madhe mandal Commision ka lagu kela. Marathyanchya hakkache aatakshan O.B.C. na ka watun takle. O.B.C.reservation 14 takkewarun 32 takke ka kele.

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 22 дні тому

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, संविधान प्रमाणे स्वातंत्र्य नंतर दहा वर्षानंतर सर्वच आरक्षण काढून टाकावे असे सांगितले आहे. हे सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला पाहिजे

  • @satyawanbabar4171
    @satyawanbabar4171 23 дні тому

    सर्व पक्षीय बैठक आता बोलवा 2 दिवसात अन संपूर्ण पक्षाचे नेते नी ऑनलाईन काँफ़रन्स ऑनलाईन मराठा आरक्षण ची प्रत्येक बैठक live होणे गरजेचं आहे. पवार पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाद उपहाळून आणू पाहत आहेत शरद पवार आजून ही ब्रिटिश नीती अवलंबत आहेत फोडा अन राज करा ही कायम शरद पवारांची भूमिका असते

  • @sandeshambegaonkar2478
    @sandeshambegaonkar2478 22 дні тому

    ठोक मोर्चा वाले परळीत आंदोलन सोडून पळून गेले होते

  • @marathinetworknewschannel5626
    @marathinetworknewschannel5626 29 днів тому +3

    शरद पवारांनी बरोबर फासा टाकला. पण त्यांचें मार्गदर्शन हे आरक्षणाच्या बाजूने योग्य आणि सकारात्मक आहे.

  • @skadam124
    @skadam124 28 днів тому +1

    के रे पाटील तुमचा ठोक मोर्चा आहे पण तुम्ही कोनालाच ठोकत नाहीत ठोकायला सुरवात केली तर आखा समाज तुमचे बरोबर येईल

  • @kacharutormad4191
    @kacharutormad4191 16 днів тому

    ही शरद ची चूक आहे शरद निच दुरुस्त करावी असं माझं मत आहे

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 23 дні тому

    बेसन भाकर किंगला मराठे येवल्यातुन पाडणारच .

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 16 днів тому

    ....,! शेवटी एकच पर्याय, केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय हे वादळ थांबणार नाही

  • @rushikeshugale-uv6le
    @rushikeshugale-uv6le 26 днів тому

    जारंघे शरद पोवार यांचा माणूस आहे मी मराठा कोणी विरोध कंमेट शिंदे साहेब शिवसेना झिंदाबाद

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 23 дні тому

    आता संभाजीराजेना बरोबर घेऊन गरजवंत मराठा समाजाचे आमदार विधानसभेत पाठवल्या शिवाय पर्याय नाही

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 15 днів тому

    आता एकच मिशन,मराठा आरक्षण द्या,अन्यथा सत्ता सोडून द्या व घरी बसा.

  • @hdkole7771
    @hdkole7771 23 дні тому

    हा उकळत टाकला तरी हा मुसळा खाली घवणार नाही

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 25 днів тому

    भुजबळ पडत नाही.

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 23 дні тому

    लोकांची दिशाभूल करू नये शरद पवार

  • @adv.k.r.dhabadkar4262
    @adv.k.r.dhabadkar4262 14 днів тому

    Jarange पाटील 👍👍👍

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 29 днів тому +1

    पवार साहेबांचा सल्ला सर्वांनी ऐकावा ठाणे आरक्षणावर मार्ग काढावे सर्वांनी मिळून

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 23 дні тому

    जरांगे सभेलाा मोठी गर्दीी गोळा करुन निवडणूकीत यश येत नाही. राज ठाकरे च्या सभेला लाखो लोक येतात. पण मतामध्ये परिवर्तन होत नाही. तशी अवस्था जरांगे पाटील तुमची झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @user-sk8fu9ns9h
    @user-sk8fu9ns9h 24 дні тому

    मराठा समाज 100 टक्केच्या बाहेर आहे का? हे फक्त राजकारण आहे. हे सर्व एकच आहेत, मराठा विरोधी... मग कोणीही असो पवार, भुजबळ आणी इतर

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 28 днів тому

    सरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @govindt123
    @govindt123 29 днів тому +2

    Tuz बोलणंम्हणजे शरदपवार सारख बोलणे आहे आस वाटत नाही का तुला

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav9249 13 днів тому

    कोणाचेही कितीही बैठका लावा आरक्षण मात्र 50% आतलं पाहिजे ते देन अटळ आहे🎉🎉 नाहीतर मग कसं मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं

  • @nageshkale1498
    @nageshkale1498 23 дні тому

    हा खेळच सायबांचा😂😂

  • @satyawanbabar4171
    @satyawanbabar4171 23 дні тому

    शरद पवार यांना 1994 ला मराठा 16% आरक्षण रद्द कोणी केल अन कोणाला दिल तेच मराठा मागतेत मग 1994 ला सत्ता कोणाची होती यावर आज परंत कोणी बोल नाहीं

  • @MadukarDeshmukh-jx5sg
    @MadukarDeshmukh-jx5sg 24 дні тому

    पवारसाहेब काहीही करनार नाही ते फक्त ऐकमेकावर लोटतात तेफक्त राजकारन करतात जेकाहीकरायचे आहे ते शिंदेसाहेबच करतील येनार्या विधानसभेत शिंदेसाहेबांच्या पक्षाला निवडुन द्यावे ही विनंती

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 23 дні тому

    मर्यादा वाढवायची गरज नाही 50%च्या आतल्या आरक्षणाच बोलाव

  • @tulshiramlakal5546
    @tulshiramlakal5546 23 дні тому

    लढणार तुम्ही भुजबळ तुम्ही तुमच बघा जंरगे ठाम आहे एकच मराठा कोटी मराठा

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 28 днів тому +3

    हाके साहेब बाप आहे सर्व चा❤❤❤❤

  • @SachinLongale
    @SachinLongale 29 днів тому +2

    एक पडणार दुसरा निवडून येणार त्यात नवीन काय

  • @pandurangpawar2847
    @pandurangpawar2847 23 дні тому

    भुजबलांना पडणे जारंगे यवढं सोपं नाहीं

  • @damankatre6127
    @damankatre6127 22 дні тому

    नाटक चालू आहे.

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 28 днів тому +1

    जरांगेनी उमेदवार उभे करु नये नाहीतर तुमच मराठा आदोंलन राजकीय होईल

  • @sunilthopate6637
    @sunilthopate6637 29 днів тому +2

    यांनीच मराठा समाजाला वेठीस धरले आहे

  • @prakashpatil8667
    @prakashpatil8667 11 днів тому

    याच्या आधी काय तुझी वाचा गेली होती काय

  • @SanjayB248
    @SanjayB248 28 днів тому +4

    माझे जे आहे ते घेऊ नका 😂😂😂
    तुझ्या एकट्याच आहे का? का तुला नावावर करून दिलेय.
    भेटले आहे ते पण बोगस, मिळतंय तो पर्यंत गप खा.
    नाहीतर ते पण जाऊ शकते.

  • @Kadhiambatkadhigod
    @Kadhiambatkadhigod 28 днів тому +3

    जरंगे पाटील यांनी विधानसभेत २८८ ऊमेदवार ऊभे करून निवडून आणवेतं म्हणजे सर्व पक्षांनी बोलवण्याची वेळ येणार नाही

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 25 днів тому

    मुंबईला येथील मराठी मनोरंजन साहेब किती येणार 1 कोटीच्या पुढे येणार

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 23 дні тому

    हाके साहेब सगळ्यांचा बाप आहे. हाके हा कायदयाचा अभ्यासक आहे. जरांगे पाटलासारखा तिसरी शिकलेला बिनडोक, लफंगा, नाही.

  • @mohanmane7804
    @mohanmane7804 23 дні тому

    16% Jada Ghetalele Tevdhe Parat Kara Saheb .

  • @VijayMali-y9n
    @VijayMali-y9n 26 днів тому

    आरे पर होईल पण कायदेशीर होईल

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 28 днів тому

    शरद पवार आणि भुजबळ ची मीटिंग घेऊन जायला आहे त्यांचं चाललेलं असणार उमेदवार निवडा आणि शरद पवारचा पक्ष मोठा करा

  • @kishordhumal5554
    @kishordhumal5554 25 днів тому

    ❤❤

  • @terrorXpain
    @terrorXpain 19 днів тому

    शरद पवारांना पाडणारा पैदा होयचा आहे अजुन 😂

  • @prasangkumar8177
    @prasangkumar8177 27 днів тому

    आम्हाला तर खुप मज्जा येऊन राहिली आहे😂😂😂😂

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 25 днів тому

    विनायक मेटे यांच्या गाडीला खरचटलं सुद्धा नाही परत म्हणलं तर ड्रायव्हरला खरचटलं नाही विनायक मेटे चा जीव कसा गेला परत म्हणलं तर गोपीनाथ मुंडे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला गाडीला खर्च ड्रायव्हरला घटना गोपीनाथ मुंडे यांचा कसा जीव गेला

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 28 днів тому

    भुजबळांच चेलेंज मराठा समाज नक्की स्वीकारणार.

  • @Chiku_patil.007
    @Chiku_patil.007 29 днів тому +2

    आधी काय साप सांगोला होतa का आता बैठक बोलवा सांगता

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 25 днів тому

    जरागे पाटील यांनी पाळा पाळी चे राजकारण करा पण नेता पाळा आजपर्यंत कोणत्याही नेत्याने आरक्षणावर बोलत नाही

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r 28 днів тому

    आमच्या मराठा समाजाला इतर समाज घाबरत आहे , व शहर मध्ये गाव सोडून जात आहेत, गरीब लोक, छोट्या जाती घाबरल्या आहेत, मोदी नी दखल घ्यावी, की पवार म्हणतात त्याप्रमाणे मणिपूर होऊ देऊ नय,

  • @sachinkudale4861
    @sachinkudale4861 24 дні тому

    यांना कायमचं घरी वसवा

  • @ankushkale9782
    @ankushkale9782 28 днів тому

    केरे पाटलानी विचारलेला प्रश्न रास्त आहे

  • @suniltoraskar2282
    @suniltoraskar2282 23 дні тому

    मराठी बांधवानो सर्वच पक्षाचे उमेदवार पाडवा असे बोलले पाहिजे शरद पवारच उद्धव ठाकरेचे का नाव नाव घेत तुम्ही

    • @suniltoraskar2282
      @suniltoraskar2282 23 дні тому

      शरद पवारचं उद्धव ठाकरेचे तुम्ही नाव का घेत नाही

    • @suniltoraskar2282
      @suniltoraskar2282 23 дні тому

      फक्त बीजेपीचा आणि शिंदे यांचे का घेताना

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 28 днів тому

    फक्त पाडावेत.सगळेच पडतील.

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 28 днів тому

    फक्त जरांगे पाटील

  • @sagarpatil9466
    @sagarpatil9466 16 днів тому

    छगन इतिहासात जमा

  • @prabhakarkhandalkar8707
    @prabhakarkhandalkar8707 28 днів тому

    तुम्ही आतापर्यंत मराठा समाजा च वाटोळ करणारा करामतीकर काकासाहेब

  • @user-es1qj2em2s
    @user-es1qj2em2s 28 днів тому

    आता बैठकीला बसायचं नाही याचा अर्थ काय राजकारण करायचं आहे असेच संकेत दिसून येत आहेत

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 28 днів тому

    Pawar sahebancha adesh bjp che pada

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 27 днів тому

    पवार काय बोलतेयत काही कळत नाहीं पण अंदाज असा कि पवारचे म्हणणे ओ बी शी मधून आरक्षण देण्याची आंमची हरकत नाहीं

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 28 днів тому +1

    छग्या छक्का..😂😂😅😅

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 28 днів тому +1

    टरबुजाला यंदा पाडाच

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 24 дні тому

    U b.t ne savadh rahile pahije

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 29 днів тому +1

    Obc मधूनच हक्काचे आरक्षण

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 29 днів тому +4

    तो जमा आहे पडल्यात 😂😂😂

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 23 дні тому

    बायको नाव घेताना येवढे लाजत नाही.! शरद पवार भूमिका स्पष्ट करताना येवढा लाजतय ...डोम कावळा

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 28 днів тому +1

    Great bhujabal saheb

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 29 днів тому

    ♥️♥️♥️♥️