आतली_बातमी Live: लाडक्या बहिणींना सत्ताधारी आमदारांची दमदाटी का? Ladki Bahin Yojana | Ajit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • आतली_बातमी Live: लाडक्या बहिणींना सत्ताधारी आमदारांची दमदाटी का? Ladki Bahin Yojana | Ajit Pawar | Ashish Jadhao
    #ajitpawar #ladkibahin #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 533

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 28 днів тому +25

    गरिबांच्या हाताला काम दिले पाहीजे,महागाई दर कमी केला पाहीजे,पदवीधर बेरोजगार यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहीजे शेतकऱ्यांवर अन्याय दूर करा हे सर्व करायचे नाही म्हणून रेवडी वाटप करण्यात येत आहे

  • @dattushinde3339
    @dattushinde3339 28 днів тому +106

    ही मतदान साठी निवडणूक पुव॔ लाच आहे

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 28 днів тому +5

      अगदी बरोबर.
      थेट लाच स्वरूपात न देता असे देत आहेत.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 28 днів тому +1

      बरोबर. अगदी आपल्या घरावरील कौलांना सोन्याचा मुलामा लावला तरी ही सगळ्यांनी ठरवून मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप व गद्दारांना मते द्यायची नाहीत. बघू कशा आमच्या बहिणी यांना मते देतात तेे.

    • @mohangalande700
      @mohangalande700 19 днів тому

      Tun kayle farm bharla re. Thodi nahi janachi tar mnachi thev.

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 28 днів тому +135

    इलेक्शन आयोगाने या योजनांची दखल घ्यायला पाहिजे. कारण ही योजना महाराष्ट्र शासन मार्फत राबवल्या जातात. विधानसभा इलेक्शन मध्ये कोणत्याही पक्षाने या योजनेचा प्रचार करू नये. या योजनेच्या प्रचारावर इलेक्शन आयोगाने बंदी घालायला पाहिजे.

    • @user-xc5de9kk2s
      @user-xc5de9kk2s 28 днів тому

      फसवे सरकार आहे मी एक शेतकरी असुन मला प्रोत्साहन चालु बाकीदार म्हणून घोषित केले अंगठा लाऊन सुध्दा अद्याप एकही दमडी दीली नाही

    • @ANNASAHEBSHINDE2721
      @ANNASAHEBSHINDE2721 28 днів тому +7

      आयोगाच त्यांचाआहे

    • @vinaygogate7883
      @vinaygogate7883 28 днів тому +3

      उत्तम योजना सरकार त्याचा फायदा निवडणुकित घेणारच
      सुप्रिम कोर्ट मर्यादा ओलांडत आहे
      लाडकी बहिण योजना चालू रहणारच

    • @babanmhaskule7564
      @babanmhaskule7564 28 днів тому +4

      सत्यमेव जयते. फक्त तुतारी

    • @bharatpatil1911
      @bharatpatil1911 26 днів тому

      @@user-oh5kp1kg9q
      निवडणूक आयोग कधीच विकला गेला आहे.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 28 днів тому +129

    नीच लोक आहेत हे, मतांसाठी चालू आहे सगळं

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 28 днів тому +195

    लोकांनी ठरवले आहे. हे सरकार परत येऊच शकत नाही. काहीही करा

    • @user-tf9uw6wr2h
      @user-tf9uw6wr2h 27 днів тому

      हे सरकार परत कधीच येणार नाही. या वेळेस जरांगेपाटील यांचे सरकार नक्की येणार. त्यांना यावेळेत मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळतोय अशी बातमी आहे. जरांगेपाटील मुख्यमंत्री होणार.

    • @sunilwaghchoure7541
      @sunilwaghchoure7541 23 дні тому +3

      बेअक्कल राणा पती पत्नी.

    • @Rudra-ub8yd
      @Rudra-ub8yd 22 дні тому

      😢

    • @UserUSA-z1b
      @UserUSA-z1b 22 дні тому

      कोणत्या लोकांनी ठरवलंय ? खुप चांगली योजना आहे !

  • @rameshborhade1231
    @rameshborhade1231 28 днів тому +210

    खरच बंद करा ही योजना.
    हाताला रोजगार द्या. काम द्या.
    महाघोटाळा आहे या योजनेत

    • @madhukarshinde8700
      @madhukarshinde8700 28 днів тому +11

      Supriya tai soham❤❤❤❤

    • @madhukarshinde8700
      @madhukarshinde8700 28 днів тому

      Khot ahe

    • @madhukarshinde8700
      @madhukarshinde8700 28 днів тому +4

      Stamev jayate

    • @ashokp03atil56
      @ashokp03atil56 27 днів тому

      ​@@madhukarshinde8700😮🎉🎉4q😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮55

    • @mohangalande700
      @mohangalande700 19 днів тому

      Mazhya shetit dawran krayla fawarni krayla ya tunmhala charshe te pachashe repay rojicha rojgar deto. Nahitri tunmhi rikamtekdech dista. Te nahi karnar ganjiptta pisale jal mhane mla rojgar dya. Nahitar pauthi marun rajkarnyanchya mage dhawal.

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 28 днів тому +58

    जनतेचे पैसे

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 27 днів тому +16

    पंधराशे च्या ऐवजीं पंधरा हजार रुपये दिले तरी आम्ही त्या योजनेचा लाभ घेवु परंतु मतदान आघाडी ला करणारं

    • @ramakantvadje9216
      @ramakantvadje9216 14 днів тому

      बीजेपी सरकार लाडकी बहीण योजनेमुळे संकटात आली असून ह्या येजनेमुळे विधान सभेत बीजेपी सरकारला मोठा फटका बसेल.

    • @shripadkulkarni6519
      @shripadkulkarni6519 13 днів тому

      फूकट खाणे हा तूमचा धंदा आहे त्यामुळे मतदान कुठे केले फरक पडत नाही देश भक्ती चा विचार करा

  • @adinathkarad8871
    @adinathkarad8871 28 днів тому +14

    मतासाठी चाललय लोकसभेला जनतेने झटका दिल्यामुळे😊

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 28 днів тому +104

    सत्ताधारी माजले त 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 28 днів тому +97

    लोकसभेत यांना चांगलाच आशीर्वाद दिला आहे
    आता विधान सभेत आणखीन चांगला आशीर्वाद देणार

    • @snewsnetwork1
      @snewsnetwork1 28 днів тому +1

      100 टक्के निवडून येणार रवी भाऊ

    • @ombhavar8930
      @ombhavar8930 27 днів тому

      ​@@snewsnetwork1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😢😮

    • @suhasaroskar1703
      @suhasaroskar1703 27 днів тому

      लोकसभेत बायकोला चांगलाच आशीर्वाद दिला
      रवी laa पण देणार
      १०० टक्के

  • @vasantkhairmode898
    @vasantkhairmode898 28 днів тому +50

    लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा होणार आहे.

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 28 днів тому +1

      अरे बाबा अर्ज सबमीट होत नाही तु कुठे घोटाळे बाहेर काढतोय.

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 28 днів тому +88

    निर्लज्जपणाची परिसीमा गाठलेल्या ह्या महायुतीचा तडीपार हद्दपार नव्हें तर संपूर्ण सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाहीच 😮😢😅😂

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 28 днів тому +2

      EPS 95 पेन्शन बढ कारनाही मिली ....
      किसीभी राज्य मे BJP ka आमदार नाही आयेयेंगे

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 28 днів тому +21

    मागच्या काहिवर्षात सुप्रीम कोर्टाने धमकावल , खड़सावल, ताम्बी दिली हे खुप ऐकल,एक्शन घेण गरजेच आहे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 28 днів тому +57

    तुम्ही नेमके लोकशाहीचे अधरस्तमच आहेत का❤❤इथ सर्वसामान्य लोक टॅक्स भरातात ❤आणि कोणीही त्याची उधळण करत आहेत ❤हे लोकशाहीचे दुर्भाग्य आहे

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 28 днів тому +60

    आता रवी राणाचा नंबर आहे

  • @ravindrapawar3561
    @ravindrapawar3561 28 днів тому +15

    आशिष सर महायुतीचा पराभव जवळ जवळ निश्चित आहे

    • @rmp1968
      @rmp1968 24 дні тому +1

      घंटा

  • @milifepushpraj2236
    @milifepushpraj2236 26 днів тому +7

    खर तर हाताला काम द्यायच सोडून हे काय चालवल आहे
    या मुळे महाराष्ट्र राज्य पूर्ण कर्जबाजारी होवू शकतो
    लाडक्या भावाना घरी बसून 10000 मिळाले तर काम का करतील 35 वर्षानंतर बंद झाल्यावर याच भावांना काम कोण देणार?

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 28 днів тому +105

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

    • @laxmanshingare
      @laxmanshingare 28 днів тому +4

      Udhav balasaheb thakre

    • @mohangalande700
      @mohangalande700 19 днів тому

      Ha gddar udhav mazha mat gheun chorasng palun gela. Manus nisthawan pahije. Tuhi bhopuch date. Payan ha ptrakar ksa panhaun sangte.

    • @dattatraybhandwalkar7368
      @dattatraybhandwalkar7368 16 днів тому

      ​@@laxmanshingare😊 7:11 औऔझ

  • @shilpashinde6576
    @shilpashinde6576 26 днів тому +8

    लोकांना फुकट पैसे देण्यापेक्षा हाताला रोजगार घ्या, CHB शिक्षकांना त्यांच्या कष्टाचा पगार देण्यासाठी सरकार कडे पैसे नाहीत, फुकट वाटायला आहेत.निषेध अशा सरकार चा

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 28 днів тому +26

    दीड कोटी महिला या इतक्या गरजवंत असू शकतील अश्या अनेक महिला आहेत की त्यांच्या घरात या लाडक्या भावानी डोकावून पाहिले तर याना लाज वाटली पाहिजे अशी परिस्थिती आहे परंतु याना जर कायम स्वरुपी काम दिले तरच हे भाऊ पात्र ठरू शकतील. जय महाराष्ट्र.

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 27 днів тому +3

      अरे गरीब जनतेला लाचार करण्याची योजना आहे पैसे देऊन त्यांना

  • @jsk3750
    @jsk3750 28 днів тому +47

    त्यापेक्षा शेतकऱ्याबरोबर लग्न करणाऱ्यां बहीणीला सुरक्षा म्हणून एक किंवा दोन लाख द्या,सर्व शेतकरी तरूण मतासोबत आशिर्वाद देखील देतील.

    • @NandataiPawar-yl3gq
      @NandataiPawar-yl3gq 27 днів тому +1

      Very excellent idea

    • @NandataiPawar-yl3gq
      @NandataiPawar-yl3gq 27 днів тому +3

      Shetakari raja barobar lagan(marriage) Karel tilach ladaki bahin yojanecha fayada dya

    • @jsk3750
      @jsk3750 27 днів тому

      @@NandataiPawar-yl3gq thanks.

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 28 днів тому +22

    योजनेचा कौतुक कितीतरी केला तरी महागाई बाकीच्या गोष्टींचा फटका जनतेला खूप बसलेला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी विजय होणार

  • @ravirajkamble4930
    @ravirajkamble4930 28 днів тому +19

    महिला पैसे घेणार मत देणार नाहीत

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm 28 днів тому +12

    फुकट दिल्यास जनता निष्क्रिय होईल

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 28 днів тому

      पैसे यायच्या आधीच पालिसारखे चूकचूक करताय........पोटदुखी झालीये........ 🙄🙄

  • @kisanshinde6913
    @kisanshinde6913 28 днів тому +20

    नमो शेतकरी सन्मान चे कोठे नाव पण नाही.

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 28 днів тому +31

    या महोदयांनी, फक्त घरगुती गॅस किमान ५०० रुपयांनी तरी कमी करावा. हेच खूप काही होईल !👍🙏

  • @kishorpunde9710
    @kishorpunde9710 28 днів тому +11

    सर्व कळतंय हे सरकार परत एणार नाही

  • @user-vv4qv2mi2y
    @user-vv4qv2mi2y 28 днів тому +44

    सत्ताधारी आमदार माजले आहेत 🍉🌹🌹🍉🍉🌹🌹🌹 भावपुर्ण श्रध्दांजली

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 28 днів тому +23

    आपली बहीण योजना हि मत देण्यासाठी देण्यात येत असलेली लाच असून, विधानसभेची निवडणूक हि मते विकत घेऊन
    होत असल्यामुळे या योजनेस उच्च न्यायालयात जावून स्थगिती आणावी.
    जनतेच्या पैशातून पक्षाची जाहिरात करण्यात येत आहे.

  • @RajendraWadikar-pm7wo
    @RajendraWadikar-pm7wo 28 днів тому +40

    अजित पवार कदाचित 70000 कोटीतील खर्च करणार असतील.😂😂

    • @kingking9312
      @kingking9312 27 днів тому

      50 खोके पण🤣🤣

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 28 днів тому +9

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव आणि मिंधे बगल बच्चे आणि अजित बगल बच्चे ला लवकर कायमचा गुजरात ला

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 28 днів тому +13

    साईड बंद आहे सर्व्हर डाऊन ठेवले आहे मग ह्माच्या भोकात अर्ज करायचे का

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 28 днів тому +6

    सत्तेत येण्यासाठी ही योजना आहे. पण जनता हुशार आहे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 28 днів тому +15

    याची बायको पडली तरी हा बोलतोच आहे आत्ता याची बरी असणार मग

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 28 днів тому +36

    फक्त कागदावरची योजना

  • @vlm7881
    @vlm7881 28 днів тому +6

    कितीही योजना आणल्या तरी पराभव नक्कीच 🚩🔥

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 28 днів тому +49

    धन्यवाद आशिष जाधव लोकमत.

  • @bharat2652
    @bharat2652 28 днів тому +8

    असे इशारे लय दिले कोर्टाने. वेळ आल्यावर टोलवायाचे कसे याबाबत शासनाचा हात कोणी धरू शकत नाही. आणि हो तंबी आणि अंतिम निर्णय यात फरक असतो हा कोर्टाचा 😊

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb 28 днів тому +12

    माजले.राजकारणी

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 27 днів тому +5

    महाराष्ट्रातील हे थ्री इडियट लोकांचे सरकार लवकर घालवले पाहिजे. कारण जे लोक महायुतीला मतदान करतील त्याच लोकांना या योजनेचा फायदा मिळेल असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसत आहे.

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 28 днів тому +27

    काय होणार नाही. कोर्ट cbi ed हे सरकारचे आहे

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 22 дні тому +2

    खूप खूप छान विश्र्लषण केलात सर सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @SURAKANTPAGDE
    @SURAKANTPAGDE 28 днів тому +19

    लाडक्या बहिणी साठी पैसे आहेत मग नमो किसान साठी का नाही

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 28 днів тому +2

    सुप्रिम कोर्टाचे मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 28 днів тому +3

    सरकारी आॅफिस मध्ये वर्षे-शर्षे नागरिक फेऱ्या मारतात तरीही कामे होत नाही, लोकं चिडलेले आहे, महायुतीच्या काळात सरकारी अधिकारी कर्मचारी निर्ढावलेले आहेत, याचा निवडणुकीत फटका बसणार.

  • @MarotiNimbalkar
    @MarotiNimbalkar 17 днів тому +1

    आशिष जाधव साहेब तुमच्या विचारांशी मी सहमत आहे

  • @sachinP1451
    @sachinP1451 27 днів тому +3

    ही योजना पुढे किती दिवस चालेल माहीत नाही पण सत्ताधारी आमदार माजलेत हे दिसत आहे..

  • @rameshborhade1231
    @rameshborhade1231 28 днів тому +20

    छानच निर्णय

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 28 днів тому +5

    निवडणूक आयुक्त काय खात आहे ,शरमेची बाब आहे

  • @Nitinkasole
    @Nitinkasole 28 днів тому +5

    किती केस आहेत ज्यांचे नातेवाईकांचे ITR फाइल केलेले आहेत तरी लाडकी बहिन योजनेत नाव नोंद केलिए

  • @bapusahebraut8655
    @bapusahebraut8655 26 днів тому +1

    खुप खुप छान पत्रकार साहेब

  • @shankarbhosale8352
    @shankarbhosale8352 28 днів тому +3

    सर मुचे धन्यवाद हे 100% खरं आहे ❤

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 28 днів тому +2

    महायुती सरकार बदलले पाहिजे हि जनतेने ठरवले आहे......... मुरखाचा बाजार....

  • @charuduttahatey429
    @charuduttahatey429 28 днів тому +2

    मुळात मुख्यमंत्री जी योजना जाहिर करतात त्या वेळेस त्यांनी त्यांचे जे मंत्री आहेत त्यांचे भत्ता बंद करावें आणि खुशाल योजना जाहिर करावी. मतांसाठी समाजाचा पैसा वापरून आपलं मोठे पण दाखवण्यासाठी ह्या गोष्टी कारण सोडून द्या.

  • @bajarangmore2136
    @bajarangmore2136 28 днів тому +4

    दोन वर्षे सरकार आहे, आताच बहिण का आठवली, दोन वर्षे योजना का आणली गेली नाही, आता निवडणूक आहे म्हणून बहिण आठवली काय, बे शरम सरकार आहे, विश्वास ठेऊ नका,

  • @Rampardeshi
    @Rampardeshi 28 днів тому +3

    रेशकार्ड मध्ये ४ वर्षांनी माझ्या पोरीच नाव येतं नाही राव .....एका दिवसात दीड कोटी लोकांचे अर्ज मान्य केले.....wahhh 😢😢😢

  • @user-uv7jp8mh9e
    @user-uv7jp8mh9e 28 днів тому +4

    एका घरात चार ते सहा महिला असतील तर फक्त दोनच महिलांना 3000रूपये मिळणार काय.मतदार यादीतील सर्व महिलांना ही योजना विनाअट लागु करावी.

    • @smallthings9498
      @smallthings9498 28 днів тому +1

      Tyapexa Dadar station baher saglyana katora gheun basav. Tasahi bhik magnyapexa tumhala kah yenar nahi

  • @parshuramkhairnar1336
    @parshuramkhairnar1336 28 днів тому +3

    लाडक्या भाच्याला जर नोकरी दिली तर माझी लाडकी बहीण अतिशय आनंदीत होईल. परंतु या शासनाला फक्त मतदान घ्यायचे असल्यामुळे लाडकी बहीण योजना आणली आहे

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 28 днів тому +5

    या योजना आणण्या पेक्षा. तरुणांना नोकरी द्या बे रोजगाराना काम ध्या शेतकऱ्याच्या मालाला भाव खत बी बियाणाचे भाव कमी आणि महागाई कमी करा

  • @narebdragadgiwar2709
    @narebdragadgiwar2709 24 дні тому +1

    विजय भाऊ एकदम बरोबर बोलले जय महाराष्ट्र

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 28 днів тому +2

    कोर्ट ला नंतर खटकली
    त्या अगोदर महाविकास आघाड़ी आणि तुमच्या सारख्या लोकाना खटकली

  • @ganeshkale8529
    @ganeshkale8529 27 днів тому +2

    आशिष सर्वसामान्यांच्या योजना का बरं तुम्हाला खटकतात बाकीच्या भ्रष्टाचारावर जरा आवाज उठवा

  • @prashantpalkar-jv8je
    @prashantpalkar-jv8je 23 дні тому +2

    जनतेच्या पैशावर निवडून येतात, आणि असा अपव्यय केला जातो. जनता स्वत:च उल्लू असते हे दिसुन येते. आणि त्याचाच गैरवापर हे राजकारणी करतात.

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 27 днів тому +3

    मराठी मानुष सोभि मानिय आहे मराठी मानुष ला रोजगार देया फिरी नको माहगाई वाढनार आहे

  • @PrashantAsha03
    @PrashantAsha03 27 днів тому +1

    योजना कोणत्या मेरिट लिस्ट वर लागू झाली हे समजायला मार्ग नाही..... यापेक्षा पेट्रोल डिझेल चे रेट कमी करा.

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 28 днів тому +2

    आशिषशेठ 🙏🙏.
    विच्यारा ह्याना आधी कुठं होत्या ह्यांच्या बहिणी

  • @RajaramPatil-nb1uw
    @RajaramPatil-nb1uw 28 днів тому +1

    मुख्यमंत्री सुरत गुहाटीआणि गोवा सहल योजना केंव्हा केली जाणार आहे ?

  • @dattuchavan91
    @dattuchavan91 28 днів тому +3

    सरकारने लाडके बहिणी योजनेची वेबसाईट बंद ठेवली आहे

  • @user-gz4nk2jz6f
    @user-gz4nk2jz6f 28 днів тому +3

    या योजनेत गरीब लोकघ्यावीत

  • @rammogare7191
    @rammogare7191 28 днів тому +6

    मुलींसाठी शिक्षण फ्री....
    ही योजना पण बनावट आहे,कृपया यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने लक्ष घालावे.

  • @prakashgitay9861
    @prakashgitay9861 28 днів тому +2

    श्री आशिष जाधव हेच खरे आहे

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 28 днів тому +1

    छान बातमी
    धन्यवाद आशिष सर

  • @pandurangmukade-nt6vx
    @pandurangmukade-nt6vx 28 днів тому +4

    आशिष सर खरं बोलतात. कामाच्या गडबडीत अर्ज नाही भरले. हे पाहिजे याची गरज नाही. सरकारला काय पाहिजे नेमक काय पाहिजे. सगळं सरकार पशी आहे आधार कार्ड पासबुक शेत शेतमजुर. आता काय देऊ जिव

  • @abhijeetkute9480
    @abhijeetkute9480 28 днів тому +1

    कर भरणाऱ्या नोकरदारांना याचा फटका बसणार आहे

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 28 днів тому +1

    या आधी मता साठी illegally पैसे वाटप होत होते. आता legally वाटप करत आहेत.

  • @RajaramPatil-nb1uw
    @RajaramPatil-nb1uw 28 днів тому +1

    पैसे देऊन भरभरून आशीर्वाद कसे काय मिळणार ?

  • @vikaspalav9683
    @vikaspalav9683 26 днів тому +1

    महिलांना 3000 रुपये आले
    योजना बंद नाही

  • @nivruttirandive4679
    @nivruttirandive4679 27 днів тому +1

    धन्यवाद आशिष दादा

  • @PushpaKhiratkar
    @PushpaKhiratkar 21 день тому +1

    धन्यवाद सर खुप छान माहीती दिल्याबद्ल🎉🎉

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 28 днів тому +1

    सख्खे भाऊ नाही पण उपरे भाऊ झाले त्यांचे

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 28 днів тому +1

    आशीषशेठ 🙏🙏.
    आंत्ता अजुन एक योजना आणा की जो BJP ला मंत देईल त्याला सरकार 5-वर्ष सांभाळनार...

  • @somnathpalsande7380
    @somnathpalsande7380 27 днів тому +1

    एका माणसाच्या भरपाई साठी बातमी लावून धरली आहे पण दीड कोटी महिलांसाठी बातमी नाही पूर्ण निगेटिव्ह बातमी आहे. लोकमत कुणाचं वर्तमानपत्र व मीडिया आहे हे समस्त. बातमीत योजनेबद्दल एकही पॉझिटिव्ह मुद्दा नाही.

  • @prasadnimbalkar2306
    @prasadnimbalkar2306 28 днів тому +2

    suprim court hi tyanchyach bajuni aahe

  • @r.r.sgaming8790
    @r.r.sgaming8790 28 днів тому +8

    अपणअशिच माहित देत जा

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 28 днів тому +4

    मतासाठी सर्वकाही

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 28 днів тому +3

    Sir very nice information

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 27 днів тому +1

    Fantastic analysis sir

  • @RahulGavade-nv5nf
    @RahulGavade-nv5nf 28 днів тому +2

    बरोबर आहे

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 28 днів тому +2

    Best analysis

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 28 днів тому +1

    काँग्रेस जिंदाबाद, इंडिया आघाडी जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद, शरद पवार साहेब जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद, फक्त हे सरकार बोलबच्चन, लबाडी, हुकुमशाही परीक्षा मध्ये गोंधळ, हे सरकार परत येणार नाही. त्याची दक्षता जाणता, मतदार gheyala पाहिजे.

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 28 днів тому +2

    Sir ladki bahin yojna fasvi aahe...

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 22 дні тому +1

    खरं आहे प्रकल्प ग्रुरस्ताना मोबदला देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत असत

  • @user-qh1nn3qg8v
    @user-qh1nn3qg8v 19 днів тому

    कोर्टान सुद्धा न्याय व्यवस्थां नाही लोकांनी कुणाकडे न्याय मागावा हि व्यथा न्यायालया पोचवा

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 27 днів тому +1

    पैश्याच्या अपव्यय आहे
    जनतेने कर रुपाने भरलेला अशा प्रकारे वाटता येणार नाही

  • @sheshraorathod810
    @sheshraorathod810 2 дні тому

    शिंदे सरकार. जिंदाबाद. लाडकी. बहिण. योजना. बंद. नाही. होत. ताई. सर्वांनी. शिंदे. सरकार. जिंदाबाद. म्हणून. साथ. करणार. जय महाराष्ट्र राज्य

  • @user-zy1zj4pk7z
    @user-zy1zj4pk7z 9 годин тому

    सरन्यायाधीश न्यायाधीश केंद्रीय शासकीय पगार राज्यात कामगार यांच्या पगार सार्वजनिक ठिकाणी जाहीर केले पाहिजे कारण जनतेच्या कर रूपाने जमा केले जातात याचा हिशेब द्यावा ही विनंती आहे

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 18 днів тому

    बहिणाबाई कामं नाही करणार नवरोजी भाकर नाही मेहवन्याला 1500रुपैये, मिळाली बहीणाबाई लयभारी सरकार एक नंबर आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित फडणीस सर

  • @sureshgujare6419
    @sureshgujare6419 23 дні тому

    सुप्रीम कोर्ट फक्त टिपणी करू शकतो. जो
    गरजता है वो बरसता नही.

  • @phondebrothers5494
    @phondebrothers5494 27 днів тому +2

    Gor garib mata bhginina yachatun सहकार्य होत आहे तर चांगल आहे ना विरोधी पक्ष आणि ज्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही असे लोग फक्त या योजनेला विरोध करत आहेत