तुमच्या बद्दलची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही स्वतःचे श्रेय घेत नाही. तुम्ही आमचा व प्रेक्षकांचा पशुपालना विषयी उत्साह निर्माण करतात. तुमची सर्व व्हिडीओ ही समजण्या योग्य असतात. तुमच्या या व्हिडीओ मधून आम्हाला पशुपालन या विषयी नवनवीन माहिती मिळते. तुम्हाला तुमच्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन🙏👍
Patil sir please murrah branded selected semein varti ek video banva Karan lokana kalude ki breeding mhanje kay Maharashtra ha in breeding madhe jat ahe
Hya jugadcha main phayada asa ahe ki 1 tar mhashi nadkhula distat Tempreture normal hote Ani main vishay asa ahe ki hya jugadcha use one and only milking chya agodarach karayacha nahitar paishe phukat karan milking chya veli je kahi mhashich blood circulation hote te hya phavaryane automatik hote ani lavkar panyavar ghalun jast milk dete
सर तुम्ही मिल्कींग मशीन वापरतात का
हो, त्यावरील सविस्तर व्हिडिओ लवकरचं येईल.
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचं कळेल..
@@YTPatilDairyFarmArvindPatil pn keva yeil dete sanga
सर तुम्ही गायासाठी पण असंच धुण्यासाठी केले आहे का
1 नंबर
🙏🙏
तुमच्या बद्दलची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही स्वतःचे श्रेय घेत नाही. तुम्ही आमचा व प्रेक्षकांचा पशुपालना विषयी उत्साह निर्माण करतात. तुमची सर्व व्हिडीओ ही समजण्या योग्य असतात. तुमच्या या व्हिडीओ मधून आम्हाला पशुपालन या विषयी नवनवीन माहिती मिळते. तुम्हाला तुमच्या यशाबद्दल खूप खूप
अभिनंदन🙏👍
फार कल्पक आहे. गुरांना आपण आनंददायी ठेवल.खूप महत्वाचं आहे. ❤
खूपच सुंदर प्रयोग केला
आपण शेतकऱ्यांना खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत
खुप छान माहिती मिळते सर तुमच्या सर्व विडीओ अतिशय सुंदर असतात ़ तुमच्या गोठयात सर्वात जास्त दुध देणारी म्हैस किती लिटरची आहे
फार छान नियोजन केले आहे. खुप छान सर👍
Superb sir you are branded dairy farmer in Maharashtra . You are doing great work
खूप छान माहिती दिली
नंबर एक गोठा आहे तुमचा आमचे पण अशेच नियोजन आहे
खरंच मस्त नियोजन केले आहे. आणि माहिती पण खुप छान देतात. सर तुम्हाला नाद आणि आवड खुप आहे. 👌👌
खुप छान मार्गदर्शन करत आहात सर.
सर तूम्ही सुपर विडीओ बनवता.
आनि नियोजेन पब ok मध्ये आहे
या विषया मध्य खुपच छयन काम के..आहे सर्व विडीओ ओक मध्ये आहेत,👌👌👌
खुप छान आहे 👍
एकदम छान धन्यवाद सर
व्हिडिओ खूपच छान वाटला
Patil saheb is great
खुप सुंदर नियोजन
दादा खुप छान गोठ्याचे काम करतात आमी जालना जिल्ह्यातील आहे आम्हाला गोटा बनवायचा आहे आमच्या कडे पहील्याच मशि आहे 11आहे
मस्त नियोजन sir 🙏🙏👍👍
Sir अशोगाथा भाग कधी येणार आहे ❤️🙏👍
जुगाड एक नंबर सर
दुधाला फॅट लागावा यावर एक व्हिडिओ सर प्लीज व्हिडिओ.🙏🙏
खरचं खुप छान आहे सर🙏
खुप छान सर 💐
Ek number sar niyojan
खूपच छान आहे👍
मस्त नियोजन 👌👌👌👌👌
Chan niyojan aahe sir
भाऊ ते हरियाणा वाले सांगतात की आमच्या म्हशी वीस लिटर दूध देतात तुमचे कसे बारा लिटर च्याआहेत
Khup chan dada salam tumcya yojnela🙏👍
Nice management
खुप छान दादा
सर मी upsc chya mag hoto pan assach ek divas tumcha shorts pahila aani bass .....naad lagla
खूप छान.. 👌👌🙏
खुप खुप छान 👍👍👍
Texmo ek no water pump aahe sir
अतिशय सुंदर
Mast video patil saheb 👌👌👌
this one nice idea
सर छान
मि पण समुध्दी गोळी वापरतो खुप छान रीजड आहे
Mast
Samrudhi goli che result chagla ahe ky
Ho 1 number
Patil sir please murrah branded selected semein varti ek video banva Karan lokana kalude ki breeding mhanje kay Maharashtra ha in breeding madhe jat ahe
Sir khup chan
खुप छान
Khup sundar
Ek no nice
सर fat वाढीला काय कारावे
यांच्यावरती वीडियो बनवा
1 number sir👌👍 .. Majhi pn drims ashich aahe sir
Hya jugadcha main phayada asa ahe ki
1 tar mhashi nadkhula distat
Tempreture normal hote
Ani main vishay asa ahe ki hya jugadcha use one and only milking chya agodarach karayacha nahitar paishe phukat karan milking chya veli je kahi mhashich blood circulation hote te hya phavaryane automatik hote ani lavkar panyavar ghalun jast milk dete
मस्त
एकच नबंर सर
1 च नंबर सर
10 hf गाई साठी कमीत कमी खर्चात गोठा बांधला तर किती खर्च होईल ..अनुभवी लोकांनी मार्गदर्शन करावे...
Ek nambar 👍
म्हशीचे केस किती दिवसांनी कापता?
बफैलो मिलकिंग वीडियो सेंड करा सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार भाऊ🙏
मैशिच्य आगावरील केस कशापृकारे काडावेत जरा थोडक्यत सांगा 🙏🐃
1 swimming pull bandha kadhipn aplya manane basu shaktat panyamadhe
काय एक नंबर मशीन ची तब्येत आहे सर
👌👌
Nice 👌 sir
हरभरा चुणी वापरल्यानं गाईंचे दुध वाढते का?
एकच नंबर
Sar dudh badhane se tikahi upay ka
Sir buffalo milking machine che video dhakhava
🙏🙏
Sir harbharyachi chuni mhanje
Excellent cleaning 👌
Sir aple gav konte sangshal ka
Sir pani kiti lagat aani waste panyach kay karata
Mast sir👍💫
छान
Kadak sir....🔥♥️
👌👌👍👍
Khup sundar mahiti dili apan sir, ह्या प्रकारचा गोठ्या तयार करण्यासाठी किती खर्च येईल किती जागा लागेल please reply🙏🙏 आणि सर आपणास प्रत्यक्ष भेटता येईल
भाऊ शहाणा असेल तर हा धंदा करू नकोस हे पैसे दुसरी कडे इन्वेसमेंट कर पण हा धंदा करू नका
दुध व्यवसाय न करणे या मागचे कारण काय आहे दादा
सर मि 12th arts ला आहे मला पण डेयरी फार्म हा व्यवसाय करायचे आहे
तुमच्या कडण प्रशिक्षण घेण्याची
ईच्छा आहे 🙏
सर म्हशीचं दूध वाढवण्यासाठी काही उपाय सांगा धन्यवाद सर 🙏🙏🙏
दादा,
म्हैस ओवाळणे यावर माहिती द्या....
Sir अशोगाथा भाग कधी येणार
हरियाणा व पंजाब मधिल वळुंचे सिमन तुमच्या कडे मिळेल का ?
Khup chaan
Niyojn jsbrdst ahe saheb
1 no
पाण्याचा प्रेशर भरपूर वाटते सर.सडाला काही प्रॉब्लेम येत नाही ना
👌👌👌🙏
सर जसे म्हैसीचे व्हिडिओ दाखवलं तसे गाईचे धुण्याचे व्हिडिओ करा
👌🙏
एका यकर मदी किते mashi sabhlu shku
सर आमच्या गाईचं फ्याट २,५ आणि एस एन एफ ७५ लागतं उपाय सांगा सर
Sir तुमच्या gotya कुठ आहे मला येईच आहे gotya बाग्याला
Sir मूरघास कसा तयार करावा यावर व्हिडिओ बनवा
Nice 👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सर एका म्हशीचे शिगं कशानी मोडलं
मिनरल मिक्चर कश्या मध्ये देतात
सर गोठ्यात कोबा आहेका मॅट
Nice
Sir बारली चारलीतर काय होत
Sir treaning kiti divsach ahe
🙏🙏🙏🙏