कागदी लगद्याच्या गणेश मूर्तींचा कारखाना | Eco friendly Ganesh Idol

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो.
    लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. आज आपण कुडाळ तालुक्यातील घोडगे गावातील श्री राजू गुरव यांच्या तनिष आर्ट या गणेशचित्र शाळेला भेट देणार आहोत. शाडु माती आणि कागदी लगदा वापरुन गणेश मूर्ती कशी बनवली जाते याची माहिती आपणास या व्हीडीओ द्वारे मीळणार आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #malvanilife #konkan #kokan #kokanfestival #ghodge #kudal #ganesh #ganpati #karkhana #chitra #mangalmurtimorya #ganpatibappamorya #ganpatiidol #ecofriendly #mati #machine #festival #devotional #making
    For More Details 8605273074/9422863191
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 41

  • @sandipjadhav9020
    @sandipjadhav9020 23 дні тому

    सुंदर कला

  • @rohan1396
    @rohan1396 2 місяці тому

    Very nice 👌👍 गणपती बाप्पा मोरया 🙏🌺

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 місяці тому +1

    सुंदर गणेशमूर्ति आणि छान माहिती दादा ❤
    गणपती बाप्पा मोरया

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 місяці тому +1

    Wow .. POP sodun deun jar hya murtynchi Puja hone suru hoil tya arthi khara ganeshotsav saajra hoil. Excellent video and Murti Shala .. Dev bare karo 👍👍

  • @sanjaysawant9505
    @sanjaysawant9505 2 місяці тому +1

    शाब्बास भावा... गणपती बाप्पा मोरया

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 місяці тому +3

    आपल्या तारक दादाच्या शाळेचा पण एक व्हिडिओ येऊदे, सालाबादप्रमाणे.

  • @pritasamant1891
    @pritasamant1891 2 місяці тому

    Kokan people always hard worker Soft spoken artists in all over India

  • @chetandhawal4452
    @chetandhawal4452 2 місяці тому

    आमच्या घोटगे गावांसाठी अभिमानास्पद बाब आहे राजु तुला खूप खूप शुभेच्छा

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 місяці тому +1

    Very nice information, mast

  • @reshmaa9943
    @reshmaa9943 2 місяці тому +1

    सुंदर ❤

  • @NitinLingoji
    @NitinLingoji 2 місяці тому

    पर्यावरणपूरक गणेश शाळा.. 👌👌

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 2 місяці тому

    Mitra Khup chaan ani mahitipurna asa ha video banavlaas

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 місяці тому

    गणपती बाप्पा मोरया....

  • @rakeshkokal6155
    @rakeshkokal6155 16 днів тому

    Pls give full addresh & Price list also

  • @nitinpatil440
    @nitinpatil440 2 місяці тому

    खुप सुंदर

  • @nitinmurtadak6945
    @nitinmurtadak6945 Місяць тому

    नासिक मध्ये कुठे मिळेल

  • @paragpilankar1488
    @paragpilankar1488 2 місяці тому

    Nice vlog 👌👍

  • @rkvillageartist9684
    @rkvillageartist9684 2 місяці тому

    Sar holsale mein milega kya sir

  • @bhaveshpawar8356
    @bhaveshpawar8356 2 місяці тому

    vadodara, Gujarat la bhutu sakti ka delevery next 2025 la ??

  • @SuperMahesh1982
    @SuperMahesh1982 2 місяці тому

    भाई तुझे व्हिडिओ खूप महितियुक्त असतात तुझ्या व्हिडिओ मुळे कोकणातील तरुण वर्गाला उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन मिळते असे मला वाटते.
    मला एक आजुन असे वाटते की तू आता पर्यंत जेवढे उद्योग धंद्याचे व्हिडिओ टाकले आहेस त्यांची सध्याची काय स्थिती आहे ते दाखवावेस म्हणजे ते खरंच चालू स्थितीत आहेत का? किंवा बंद असतील तर का बंद झालेत ते दखवावेस म्हणजे एक प्रकारे केस स्टडी होईल आणि जो तरुण वर्ग खरंच उद्योग करू इच्छित आहे त्यांना योग्य पर्याय निवडायला सोपे जाईल.
    कृपया एक सिरीज बनवावी.....

  • @NitinLingoji
    @NitinLingoji 2 місяці тому +5

    या शाळेतील मूर्ती दुबई, स्पेन, अमेरिका अशा बऱ्याच ठिकाणी export होतात..

  • @SagarKavatkar
    @SagarKavatkar 2 місяці тому

    Andheri workshop cha address mention kara pls

  • @guravbhumi
    @guravbhumi 2 місяці тому

    Mast ❤️✨

  • @saurabhhajare21
    @saurabhhajare21 2 місяці тому

    तारक कांबळी शाळेचा विडीयो आणा त्यांच्या मुर्ती खुप सुंदर आसतात

  • @virajnanche2275
    @virajnanche2275 26 днів тому

    Dada hi ganpati shala sindhudurgat aahe ka ?

  • @राहुललाड-र7च
    @राहुललाड-र7च 2 місяці тому

    👌👌👌👌👌🤩😍

  • @vickygurav861
    @vickygurav861 2 місяці тому

    Nice bro 👌👌👌

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje 2 місяці тому

    मूर्ती विसर्जन करताना वर तरंगते का?

  • @shubhamdhawal2572
    @shubhamdhawal2572 2 місяці тому

    👍👍

  • @vinayakpatil2337
    @vinayakpatil2337 2 місяці тому

    भाऊ त्यांचे मुंबईचे ऍड्रेस पाठवना

  • @ravindrapawaskar1581
    @ravindrapawaskar1581 2 місяці тому +1

    हे गणपती आपल्या समुद्रात विसर्जन केल्यावर पाण्यात बुडतील का?

    • @NitinLingoji
      @NitinLingoji 2 місяці тому

      Ho

    • @deepakgurav7486
      @deepakgurav7486 2 місяці тому

      Ho Ghari pan visrjan karu shakta २ tas विरघळते

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 2 місяці тому

    फूटाप्रमाणे रेट कीती आहे

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 місяці тому

    1st me ♥️ 👍

  • @gowda8883
    @gowda8883 17 днів тому

    Location send me

  • @mayursatelkar2150
    @mayursatelkar2150 2 місяці тому

    2 nd me 😂

  • @sharadteli7679
    @sharadteli7679 2 місяці тому

    साधरण मूर्तीची किंमत आहे