पूर्ण खांदानात कोणाला उर्दू येत नव्हती पण तो अचानक कुरान वाचायला लागला| Kokan | Mahad | Sadanand
Вставка
- Опубліковано 23 тра 2024
- 😨😳😥Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel😨😳😥
आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.🙏💝
तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.🙏🙏💝
तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.🙏💝
तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
||Credits||
Interviewer:- Virendra Mohite Patil 👦🏼
Interviewee:- Sadanand Soman 👦🏼
DOP:- Abhijeet Yadav 👦🏼
Lights/Camera:- Vs Photography & Films 👦🏼
Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films 👦🏼
Editing:- Sanmit Bhegade Patil 👦🏼
Music/Sound:- Virendra Mohite Patil 👦🏼
Special Thanks
Kiran Battav 👦🏼
📸Follow Us On Instagram:
📲 Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
📲 Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
📲 Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
📲 Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
📲 Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
📲 Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
#horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
#horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli #aniket #aniket #konkan #pune #chakan #khedut #junnarkar #manchar #pune #chakan #marathipodcast #tv9 #news18lokmat #abpमाझा #abpnews #samtv #tv9marathi #network18 #abpnews #sakal #sakalanews #saamna #jaimaharashtranews #zee24taas #lokmat #pudharinews #karnataka #nipani #nashik #yeola #hingolikar #hingoli #mumbai - Розваги
👌 thanks a lot for giving opportunities to share my real experiences. Sadanand Soman
छान सांगितले👌😊
Jyala Expirence Yeto Na...Tyalach mahiti Asta...
Sir tumchyakadun kahitari shikav vatat o tya bhutachya story peksha tumcha bolna tumcha dnyan hech manala bhavla kharach great experience and great personality also
Kaka chan sangitl tumhi 😊
Welcome Sir !. And Thank you for sharing your authentic experiences with us! We're thrilled to provide a platform for voices like yours to be heard. 😊❤️🙏
आजपर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ तुमचा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🌼🌼🙏🙏🌼🌼
दत्त महाराज यांच्या सारखं देव नाही पण खुप कडक देव आहे खुप परीक्षा घेतात
बाबांनी अतिशय सुंदर रित्या अनुभव सांगितला, बाबांसाठी 1000k likes
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
@@mysterytalksofficialमाला एक प्रसंग सांगाचा आहे माझासोब खर खर घडल आहे plzमाला सांगाच आहे
Baba sathi एक,🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
खरंच खूप छान सांगितलं बाबांनी
Sagla khota sangitla 😂😂😂
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
ही कहाणी बाबांच्या भावाकडून ऐकायला अजून मज्जा आली असती आमच्या महाड माणगाव मधील हा प्रसंग ऐकायला मज्जा आली 🙏🏻
Shri Swami Samartha
खूप छान कथन आणि मराठी भाषेवर काकांचे प्रभुत्व चांगले आहे
काय भुरट्यानो😂😂
बाबा अगदी बरोबर बोलले अध्यात्म आजच्या युगात फार महत्वाचं आहे आणि गुरू केल्याने माणूस ज्ञानी होतो आणि वेळोवेळी संकटातून वाचतो
बरोबर
But you don't know the proper Guru
काकांचा आवाज बाबा चमत्कार सारखा का वाटतोय😂😂😂😂😂
मला वाटतंय तत्त्या विंचू पण आहे आजूबाजूला कुठेतरी😅😅😅
एकदम सही पकड़े
😂😅
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
काकांनी जे काही त्यांच्या नातेवाईकां सोबत घडलं ते खरचं छान सविस्तर सांगितलं आणि शेवटी छान मार्गदर्शन ही केलं...२४ तासातली २४ मिनिटे परमेश्वराला देणं ही किती छान संकल्पना आहे.
अगदी सुंदर अनुभव सागितले
दत्त गुरु श्री स्वामी समर्थ ❤🌏✨ मार्गमोकक्षता भारी भयकथा जय जय राघुवीर समर्थ तुळजाभवानी प्रसन्न ❤️🔥💯
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ❤️🙏
❤❤❤
Tumchay swani border kay kam karat nahi
ही कथा खरी आहे, मी निवि गावचा आहे आणि असे अनुभव आमच्या गावातील लोकांना खूप वेळा आले आहेत. वाशी फाटा ते निवी गावच्या मध्ये घाटामध्ये ट्रक पलटी होऊन खूप माणसे मेली होती. बाबा बोलतात ते 💯 टक्के कथा खरी आहे.
होय ही गोष्ट पुर्ण खरी आहे.
मी हा अपघात स्वतः पाहिला आहे. माझे गांव मुठवली. अपघाताच्या दिवशी, इंदापुर ची जत्रा होती. नदी चे नांव काळ नदी नाही. काळकाई नदी आहे.
😅❤
भूत दाखवा 40 लाख मिळवा. असे अंधश्रद्धा निर्मूलन समिती समितीने कित्येक वर्षांपूर्वी जाहीर केले आहे;परंतु आज पर्यंत कोणीही भूत दाखवू शकले नाही.
Aise accident hamare Gao shendurjana ghat me bhi baht hote they..
Lekin baad me maloom hua ki road proper banked nahi tha..
Isliye ..
Accident swataha pahila pan bhut pahil ka
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण काका.. अतिशय सुंदर अनुभव. तुमच्या कडून अजून अनुभव ऐकायला आवडेल.तुम्ही परत एकदा या पॉडकास्ट मध्ये.
उपासना आवश्यक हे सोप्या शब्दात छान सांगितल.🙏
बाबांनी खूप छान पद्धतीने ही घटना सांगितली आहे... आणि आजचा पिढी साठी सुद्धा एक चांगला संदेश त्यांनी दिला....
खुप छान माहिती बाबानी दिली आपण विचारलं तेया प्रश्नाना तुमचे आणि बाबाना मनापासून धन्यवाद आणी स्वामीची किवा इतर कोणत्याही देवी देवतांची उपासना करणे सांगितले बद्दल पुन्हा एकदा आपणास मनःपूर्वक धन्यवाद बाबा
बाबा खूप छान पद्धतीने घटना सांगितलं ☺️ नामस्मरणाचा संदेश दिल्या बद्दल धन्यवाद🙏☺️ || श्री स्वामी समर्थ ||
बाबा आम्ही शिवाचीच पठण करणार ❤❤❤पण बाकी काहीही आसुद्या तुम्ही भारी सांगितलं❤❤❤आणि म्हाताऱ्या माणसांनकडून अशा गोष्टी ऐकायला छान वातंय 🎉🎉🎉🎉
Mavlyancha kissa aaheka bhootacha akhada akada mavala aala maharajan kade ki aamhi tya vatan janar nahi tikad bhoot hay mhan sarv halle ratriche aani aatachi pidi bhoot mhane bhoot
Amuk tamuk😂😂😂😂😂😂😂
प्रत्येक गावात अस एक म्हातारा असतो आणि त्याला शेतात भुताने बिडी मागितलेली असते नंतर ते भुता सोबत कुस्ती खेळलेले असते
😂😂😂😂😂
नाही दिल्यावर भुताने त्याची डांग मारलेली असते , पण तो अस सांगत नाही. तो सांगतो त्यानेच भुताची मारली .
😂😂😂 देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या भाषेत बिडीचा किस्सा सांगितला जातो
Khar आहे 😂
😂😅
अतिशय छान माहीती दिली बाबांनी आणि अनुभव ही एकदम पद्धतशीरपणे आणि
अति सखोलपणे सुलभरित्या सांगितले.धन्यवाद
🎉🎉🎉🎉🎉
सोमण साहेब मी स्वतः तळा येथे बंडू खोत /रिसबूड यांची जमीन विकत घ्यायला संगमा नदीजवळ २००२/२००३ चया दरम्यान जायचो हेखरय कि सहा नंतर बसेस नसायच्या मी मुंबईहून बाईक ने रात्री बेरात्री प्रवास करायचो रस्ता फार वळणाचा आहे अपघातीआ आहे पण असे अनुभव आले नाहीत तसेच मी अंबेळी कातकर😢वाडी येथे जायचो आणखी अगदी एकटाच असायचो पण असे अनुभव मला कधीच आले नाही
तुम्हाला जर गण नसेल तर भुत दिसू शकत नाही
Upendra sir tumhi lucky ahet. Ase anubhav yeu dekhil nako. Mala aalet. Age fakt 26 ahe majhe. Devache khup abhar.
हो का.. म्हणजे तुम्हाला देव पण दिसत नाही तर काय देव सुद्धा नाही असं म्हणायचं आहे का..
आपल्याला जर चांगली गोष्ट करता येत नसेल तर वाईट गोष्ट सुद्धा करू नये हे पण कोणी सांगितली नाही का
भुतं फक्त राक्षस गण च्या लोकांना दिसतात
Mhanunach dusryanche aikach....na Jano nantar tari yetil..😀
काकांची कथा सांगन्याची पद्धत एक च नंबर
खूपच चांगल्या प्रकारे सांगितलं काकांनी... चांगला भाग ... मजा आली...
Video baghitlya baddal ani tumchi pratikriya sangitlya baddal khup khup dhanywad
Khup chan
खुप छान उपक्रम आहे, श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
उत्तम पॉडकास्ट... अगदीं लहान मुलांबरोबर बघता येईल असे की ज्या मुलांना भुताचे आकर्षण असते त्यांना काँजुरीन सारखे पिक्चर दाखवण्या पेक्षा हे असे पॉडकास्ट त्यांची जिज्ञासा पूर्ण करतील आणि त्यांना योग्य मार्ग सुद्धा दाखवतील... असेच कंटेंट बनवण्या साठी खूप धन्यवाद आणि भविष्यासाठी शुभेच्छा 👍
आजची गोष्ट खूप छान सांगितली काकांनी..अजून episode आवडतील काकांचे..
भुत पिसाच निकट नहीं आवे
महाबीर जब नाम सुनावे
!! जय बजरंगबली 🌸🚩!!
Very true. And Tku for great advice to not only new generation but even older generation. May god bless u both.🙏
बाबांनी खुप सुंदर पद्घतीने अनुभव सांगितला आहे आणि खुप काही शिकण्यासारखे सांगितले आहे 🙏🙏🙏
बाबांची विचारसरणी खुपचं सुंदर आहे आणि अगदी तंताेंत बराेबर आहे 🙏🙏
खुप छान संदेश दिला काकांनी 🙏👌🚩🚩🚩🚩
भूत पिसाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे
बोल बजरंग बली की जय❤
Jai Bajrang bali 🙏🏻
Mahabali Hanuman ki Jay. Shree Ram ki Jay. ❤
Kharach yar kay hushar manus ahe prasanna vatla khup chan explain kelat sir tysm...
खूप छान सर... सांगितली पण छान..सरांचा आवाज कणखर आहे.👍👌🏻
Thanks for watching 🙏🏻
खूप छान वर्णन केले.माझा पण फारसा विश्वास नाही पण हे ऐकून खरे वाटले.मी ऐकले की देव गांनी
Sorry देवं गण नी राकसास गणास भूत दिसत नाही मनुष्य गनास दिसते काय खरे हे पण जरा विचार.बाबांचा परत एक interview घ्या
जो पर्यंत माणूस स्वतः अनुभव घेत नाही तो पर्यंत तो विश्वास ठेवत नाही.पुरावा मागणारे असतात पण त्यांना अनुभव आल्याशिवाय कळणार नाही मी अनुभव घेतला आहे
Kuchh bhi🤣🤣
Mi pn anubhavl aahe 1month ch jhal mi majya sasurwadit gelo hoto mitran sobat alibag la amhi 3 ghe jan ratri 3/3:50 parynt drink keli ani majya building mdhle friend ale hote bajuchya gawat amhi tithe gelo ani ratri road la 1 nhvra bayko disle mi kay laksh nahi dila karan aamhi drink keli hoti pn dusrya divshi samjl
@@sumiran1193purn story sanga na bhau
Right
Correct
धन्यवाद सदानंद सोमण साहेब.
अनुभवलेले प्रसंग आपण थरारक पणे सांगितलेत अंगावर काटा उभा राहिला.
एकदम रोमांचकारक कथन केले.
धन्यवाद.
खूप छान अनुभव बाबा . मोहिते पाटील छान मुलाखत घेता 🙏🙏
बाबांनी 32 वर्षा पूर्वी चा अनुभव संगीतला जणू काही आताच घडलाय तो प्रसंग खूपच छान ... अजून अनुभव असतील तर नक्कीच सांगा बाबा ... अजिबात कंटाळा नाही आला ऐकताना अस वाटाय की मी तुमच्या समोर बसून गप्पा मारतीये जणू असे वाटत आहे.... खूपच छान ❤❤❤❤
Kahi garaj nahi...tya baichya krupene sutla re sutla
खुप छान माहिती देवाबदल धीलि धन्यवाद 😊🙏
Story' सांगण्याची पदधत अप्रतिम होती ❤❤
🙏🙏🙏ek no dada shree swami samrth 💯💯💯💯khrch amezing 🙏🙏🙏🙏🙏💯💯
Shree swami samartha 🙏🏻 thank u so much 🙏🏻🙏🏻
🤣🤣 बाबा तुम्ही फार वेडे बनवत आहात आम्हीच खुप भोळे आहे😂😂
खूप छान सांगितले नामस्मरणाचे महत्त्व श्री स्वामी समर्थ 🌹
अतिशय सुंदर कथन धन्यवाद
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव द्त्त 🎉🎉
ज्याचा देवगण असतो त्याना भूत दिसत नाही असे म्हणतात हे खरे आहे का, बाबा इज ग्रेट
Maza devgan aahe ,ani mala asla konta hi anubhav aala nahi .
Maza pan devgan ahe pan mi 2 vela anubhawla ahe pan disla nahi bajuni chalat hota ratree 3.30 la
As mhantat jyancha manushya gan asto tyana jast bhut distat .
Devgan asato tynach disate
Ajay devgan la bhoot dislela
Bhuta पेक्षा जिवंत भुताचेच सोंग जास्त आहे😂😂😂
Dev karo tumchyavar vel yayla nko😅 shree Swami Samarth
स्वतः अनुभव आला की सर्व समजेल 👍
अशा गोष्टी आहेत...जर positive energy आहे जगात तर negative energy चं अस्तित्व असणारच ना...
मला पण असच वाटतय. ...😮😮😮😮😮
फारच छान अनुभव आणि उत्तम विचार, शुद्ध वाणी.
Shruti tuza kahi anubhav aahe ka
बरेच आहेत @@swapnilk22
@@swapnilk22 हो बरेच आहेत.
@@shrutijadhav5716 channel la share karu echhites
hya age chya mansankadun bhutachya goshti aiknyat veglich majja ahe ❤❤...baba ni khup chan gosht sangitli
Sir खुप छान आणि खरी माहिती सांगितलीत आपण , आणि सगळ्यांना फायद्याची आणि मदतीचा आहे हे सगळं .
🙏 हरी ओम🙏
मि एक अनिरुद्ध बापू भक्त आहे.
तुमचा व्हिडिओ आवडला.
🙏हरी ओम श्री राम अंबज्ञ🙏
Ambadnya
हरिओम
मी ही अनिरुद्ध बापू भक्त आहे ❤
बाबांनी जी त्यांच्या भावाची घटना सांगितली तशी घटना मी स्वतः दोन वेळा अनुभवली आहे. ४०- ४५ वर्षापूर्वी दौण्ड येथे नदी जवळच्या झाडीत आणि ९१ की ९२ साली भोर ते महाडला जाणारे रोडवर शिवथरघळ येथुन परत भोरकडे येताना रात्री ८ च्या सुमाराला
Op😊😊 😊
B😊😊
आम्ही सुद्धा अनिरुद्ध बापूंना मानतो मी पण बापूंचे छान अनुभव घेतले आहे आणि बाबांची हि स्टोरी खरंच मनात धडकी भरली
Hari om
Hari om
Hari om kaka tumi chan mahiti dili ami pan bapu na manto
नरेंद्र दाभोळकर गेल्यापासून भूतांना लई माज आलाय 😂😂😂
Lay bhari comment 👍👍
😂😂
very good....
हाहाहाहाहा.
😂😂😂😂
ही गोष्ट अगदी खरी आहे असाच अनुभव आम्हाला पण आला
काकांची अजून एक मुलाखत घ्यावी खूप छान वाटले आईकुन अजून एकदा काकांची मुलाखत घ्यावी
धन्यवाद खुप छान माहीती ❤
आजचा व्हिडीओ आता पर्यंत चा सर्वात उत्तम व्हिडीओ आहे, भूत, आत्मा यांची माहिती चांगली दिली. तसेच या सगळ्यापासून वाचण्यासाठी नियमित भक्ती करणे, हे योग्य सांगितलं. पुढचा व्हिडीओ लवकर आणा हीच विनंती.
खुप सुंदर रित्या सांगितले आपण भूत ही आहे ज्यांना अनुभव येतो त्यांचाच विश्वास बसतो हे शंबर टकके खरे आहे
आध्यत्म
आध्यात्म बद्दलही छान समजुन सांगितले
Shree Swami Samarth 🙏
तुमच्या कडे बघून मला माझ्या आजोबांची आठवण आली
सेम सेम वेशभूषा
श्री स्वामी समर्थ❤️🙏
आयुष्यातील सत्य घटना आणि त्यांचा अनुभव विलक्षण असतो
Shree swami samarth ❤
Story tailing skill अप्रतिम बाबा 😊
Khup chan mahiti ani anubhav pan...majhi aai tala gavachi aahe tithe lok purvi dumper varun pravas karayche he khare aahe... Shri swami samarth...
Bapuni sangitlele shabda khup chan padhhatine sangitle baba ni.
Bapu dar guruvari bandra (mumbai) la yetat jyana pravachan ikaycha asel te yeu shaktat hari om ♥️
Address - New english school bandra
Bapunche pravachan aikane mhanje sarva kahi visarayala hote, jyanna brandra la yene possible aahe tyani jarur yave. Ani bapuna sharan jave, life sudharun jael
हरी ओम
भाई, असे आजोबा पाहिजेत भुताचि गोष्ट सांगायला, मग मजा येते. Once More 👌👆👍
Atishay Sundar Podcast ..Thank you so much to Kaka and you bhau
Khup chan anubhav aani sangnyachi paddhat khupach chan❤
खूप छान ..सरांचा गोड आवाज आणि कथा मांडण्याची पद्धत खूप छान ...👍
खूप छान अनुभव सांगितला
स्वामी समर्थांनी सुद्धा भुतं खेत घालवली आहेत
Very informative video.Thanks for sharing 🙏, ☺️
thrilling & Useful
तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात, आधी मला भूत यावर विश्र्वास नव्हता, पण एवढ्या लोकांचे अनुभव ऐकल्यावर यावर विश्वास बसत आहे..कोणता प्रसंग कोणावर कधी येईल सांगता येत नाही. पण तुमच्या विडिओतून कळते की अस काही घडले तर त्यातून कसे बाहेर यायचे.. खरच खूप छान..
हरी ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् बापू🙏🙏
हरी ओम
खूप खूप खूप छान विडिओ काका तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत संदेश होता.भावा या काकांना पुन्हा बोलव तुझ्या शो वर🎉
Thanks bro..
माझ्या मते जो माणूस अपघाती मृत होतो तो त्याचे आयुष्य पूर्ण होईपर्यंत त्याचा आत्मा भूत म्हणून पृथ्वीवर राहतो आयुष्य पूर्ण झाल्यावर त्याला मुक्ती मिळते मीही कोकणातला आहें आणी जशी गावाची सीमा वेस असते तशी भूतांची सीमा असतें आणी भूतांचा अनुभव अंधारात येतो मला 28 वर्षात पूर्ण भारत भ्रमण करताना असे अनेक भूतांचे अनुभव आलेत काकांचा सांगितलेले अनुभव 100% खरे आहेत स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नही तसें ज्याला अनुभव आला असेल त्यालाच भूत माहित असते
Tumche anubhav share kara
बाबासाहब अंबेडकर लिखते हैं-
भारतीय मुसलमानों ने भारत की प्रगती में बहुत छोटी भूमिका निभाई तथा मुस्लिम देशों के लिए अपनी शक्ति व्यर्थ कर दी क्यों की एक मुसलमान की सोच में मुस्लिम देशों का स्थान पहला हैं तथा भारत का स्थान दुसरा हैं।
- (पृष्ठ संख्या ३००)
Kha PE
Very well described experience 👍🏼👍🏼
विलक्षण अनुभव आहे, खरं आहे
मला सुद्धा हा अनुभव आला आहे, लोकांना विश्वास नाही पण जेंव्हा अनुभव येतो तेंव्हा समजते
मी पण इंदापुर चा आहे मध्यरात्रि तल्यामधे जाताना असे अनुभव मला पण आलेत
Khup chhan 👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍
Swami Samarth 🙏
बाबांनी खूप छान कथा सांगितली आणि भक्ती एक शक्ती आहे बाबा तुम्हाला मनापासून धन्यवाद बाळूमामाच्या नावानं चांगभलं
देवाच्या जगात जात पात नाही हे दुसऱ्या अनुभवात स्पश्ट होते पण माणवाला एवढी जातीपातीच्या बाबतीत मस्ती का ?
Laphadyat pan naste
😂😂 @@Modernking000 ek number bollat 😂😂 Hospital madhe rakta ani avayav vikat gheyla pn jaat paat nahi lagat. 😂
Right
Good message at the end....experiences also Good and true...no fake events...all things explained naturally and In a simple manner ...
New generation unfortunately is stuck up in live in relationships and extramarital affairs....this too drives them away from spiritual life...
Hari om khup chhan anubhav
Kaka ambadnya
काकांचा आवाज अण्णा हजारे सारखा आहे😂
😂 अगदी बरोबर
Yes😅
अण्णा चा आवाज भाजप चे गाणे गातो आता😂😂
😂😂😂
😂😂😂😂
जगातले सगळे अनुभव एक माणूस एका जन्मात घेऊ शकत नाही,त्यामुळे सज्जन सत्शील माणसांच्या अनुभवावर विश्वास ठेवावा.
हरि ओम खुप छान गुणसंकीर्तन केले.अंबज्ञ नाथसंविध
हे आमचे सर होते, त्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो होतो, साधारण पणे त्याचं दशकात.
Aare bapare mag tumchi pragati aani future bright 👍👍
वाटोळे
भुत योनी नक्की च अस्तित्वात आहे. मला अनुभव आहे. हा डंपर चा अपघात मी स्वतः पाहिला आहे. या दिवशी इंदापुर ची जत्रा होती. महत्त्वाचे म्हणजे बंदोबस्ता ला आलेले पोलिस सुध्दा घाबरुन रात्री 11 वाजता पळून आले होते, ते रात्रभर नीवी च्या मराठी शाळेत बसुन होते.
😂
खूप सुंदररित्या अध्यात्म चे महत्व तुम्ही समजावून सांगतले
👍👌
मी स्वत: अनुभव घेतलेला आहे.माझ्या आजोबांनीही त्यांच्या लहानपणीचा किस्सा स्वत:अनुभवलेला सांगितला आहे.मला विश्वास आहे भुतांवर.जसा देवावर आहे.हवा दिसत नाही पण जाणवते ना?तसच काहीसे ह्या गोष्टींवर विश्वास ठेवावासा वाटतो.
अगदी बरोबर भुत प्रेत असतात.. हे मात्र खरं आहे. ....आणि जागृत देव म्हणजे साक्षात मारोती...
बाबांची ही कथा आजपर्यंत मी पन्नास लोकांकडून ऐकली आहे
म्हणजे सुंदर स्त्री ची कथा का?
बरोबर. आणि प्रत्येकजण स्वतःचे संदर्भ घालून आणि तिखटमीठ लावून Chinese whispersसारखी ती पुढै पाठवतो. 😂😂😂