गणेश मूर्ती कला केंद्र | शाडूमाती आणि कागदाच्या लगद्याची सुबक गणेश मूर्ती | Ganpati Idols In Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лип 2023
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज या व्हीडीओमध्ये आपण आपल्या कोकणातील युवकांनी चालु केलेल्या भालचंद्र गणेश मुर्ती कला केंद्राला भेट देणार आहोत आणि तेथील गणेश मुर्तींची माहिती जाणुन घेणार आहोत.
    नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #kokan #ganpati #ganeshidol #ecofriendly #ganpati #ganeshotsav #kalakendra #ganeshchaturthi #trending #viral #viralvideo #sindhudurg #kankavli
    भालचंद्र गणेश मुर्ती कला केंद्र, भवानी कॉम्प्लेक्स, तेली आळी, कणकवली
    श्री पराग धालवलकर
    9325810960/8149156061
    श्री पिंटू डीचोलकर
    8087865238/7972664068
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 43

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 11 місяців тому +3

    वेध गणेशोत्सवाचे , ओढ बाप्पाच्या आगमनाची. गणपती बाप्पा मोरया 🙏🌺

  • @murtikarnichl6368
    @murtikarnichl6368 9 місяців тому

    गणपती बाप्पा मोरया

  • @Rushikokancha1527
    @Rushikokancha1527 11 місяців тому +1

    छान व्हिडीओ

  • @marutidharmadhikari1433
    @marutidharmadhikari1433 11 місяців тому +2

    अतिशय छान सुंदर गणपती बाप्पा मुर्ती.व्हिडिओ व माहिती पण छान दिली त्या बद्दल मनापासून धन्यवाद.।। गणपती बाप्पा मोरया।।

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 11 місяців тому +2

    अप्रतिम सुबक मूर्ती आहेत गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 11 місяців тому +1

    सुंदर व सुबक बाप्पाच्या मुर्ती आहेत. झोपाळ्यावरील मुर्ती छानच आहे.

  • @akashshinde298
    @akashshinde298 11 місяців тому +1

    लकीदा खुपच सुंदर व्हिडीओ असतात तुमचे ..काही तरी शिकण्या सारखं असंत आणि खुप छान माहिती पण मिळते..👌👌😇🙏

  • @rupalikubal9010
    @rupalikubal9010 11 місяців тому +1

    खूप सुंदर मुर्त्या आहेत... रंग काम अप्रतिम केले आहे 👌👌

  • @ganeshgaonkar1689
    @ganeshgaonkar1689 11 місяців тому +1

    लकी दादा सगळे गणपती घेऊ सारखे वाटतात❤

  • @baijnathbajpai2938
    @baijnathbajpai2938 11 місяців тому +1

    Sri ganapati bappa morya 🌺🙏🙏
    Mangal murti morya 🌺🌺💐🙏🙏

  • @kundanpatil9392
    @kundanpatil9392 11 місяців тому +1

    ❤️🌹🙏🌹❤️

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 11 місяців тому +1

    खुपच सुंदर बाप्पा आहेत.

  • @maddycreation150
    @maddycreation150 11 місяців тому +1

    🙏Shree Swami Samarth 🙏

  • @sureshnakul618
    @sureshnakul618 11 місяців тому

    दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा सिंधुदुर्ग मधील सर्व युट्युबर मधील गणपती बाप्पा चा व्हिडीओ ,, सर्वात आधी मालवणी लाईफ चॅनल वर ...Thank लकी दादा...
    असा व्हिडीओ आता गणपती चित्रशाळेचा येउ दे...👌👌

  • @rameshpatkar7180
    @rameshpatkar7180 11 місяців тому +1

    उत्तम
    जय गणेश

  • @varunkhot1001
    @varunkhot1001 11 місяців тому +1

    Ganpati Bappa Morya

  • @varunkhot1001
    @varunkhot1001 11 місяців тому +1

    Shree Ganeshay Namah

  • @user-dy5sq2jv9o
    @user-dy5sq2jv9o 11 місяців тому

    Khup chan murtya aahai

  • @kalpeshchaudhari
    @kalpeshchaudhari 11 місяців тому +1

    खूप सुंदर मूर्ती आहेत...❤

  • @DurgeshTikam1112
    @DurgeshTikam1112 11 місяців тому

    🙏🙏🙏

  • @mangeshbhoir449
    @mangeshbhoir449 11 місяців тому

  • @shashikantkambli8821
    @shashikantkambli8821 11 місяців тому +1

    Nice colour work👏👏👍👍

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 11 місяців тому

    🙏🙏Ganpati bappa morya 🙏🙏

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 11 місяців тому

    Lucky ase video kartos tya baddal tuze kharach dhanyawad. Kiti sundar murti Ani apratim kalakruti. 🌹🌹Dev bare Karo

  • @sandeepkadam633
    @sandeepkadam633 11 місяців тому +1

    लकी दा नक्की भेट देवू आम्ही खुप छान मुर्ती अप्रतिम 👌👌👌👌👌👌

  • @prasadlad3762
    @prasadlad3762 11 місяців тому

    Tujhe video khup mast astat me aani majhi aai roj rujhe video baghto. Keep it up.
    Dev bare karo❤
    Ganpati Bappa morya 😊❤

  • @siddheshnalawade5849
    @siddheshnalawade5849 11 місяців тому +1

    👌👌👌👌

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 11 місяців тому +1

    Ganpati bappa bare karu💐🎉

  • @SL-cw4ot
    @SL-cw4ot 11 місяців тому

    Changalya murtya hyat

  • @shubhamkarnake6458
    @shubhamkarnake6458 11 місяців тому +1

    Lucky dada mala Tarak dada la ganpati bappa chi murti cha order deya cha aaha can you please sand Tarak dada no, I'd

  • @mrunalrudransh2688
    @mrunalrudransh2688 11 місяців тому +2

    खूप छान मूर्ती आहेत पण किंमती खूपच जास्त आहेत

    • @royal4116
      @royal4116 10 місяців тому +1

      मुर्त्या बनवायचं काम पण तेवढच कष्टाचं असत

    • @mrunalrudransh2688
      @mrunalrudransh2688 10 місяців тому +1

      @@royal4116 होय नक्कीच ,
      पण दादा आम्ही ज्या उंचीची मूर्ती तितकीच सुंदर आणि रेखीव ज्या किंमती मध्ये आणतो त्या मानाने ह्या मूर्तींची प्राईज मला जास्त वाटली म्हणून बोलले बाकी काही नाही...
      पण असो, वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पांच्या मूर्तींच्या किंमती कमी जास्त असतातच..👍👍

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 11 місяців тому +1

    लकिदा खुप छान आहेत बाप्पा आणि रेट सुद्धा रिजनेबल आहेत.

  • @maheshkongere6915
    @maheshkongere6915 11 місяців тому

    Kiti fut aahe last murati

    • @paragdhalavlkar
      @paragdhalavlkar 11 місяців тому

      1 foot pasun 4.5 foot paryt murti aahet

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 11 місяців тому +1

    *Alambi soducho ani kaducho video kar.*

  • @ramkrishnarawale6484
    @ramkrishnarawale6484 8 місяців тому

    कॅमेरा जास्त हलवू नका plz. मुर्त्या नीट पाहता येत नाही

  • @952568279221
    @952568279221 11 місяців тому

    श्री लकीभाऊ राम राम ( आमच्या खानदेशात अस म्हणतात)
    तुझे व्हिडिओ खूप अप्रतिम आणि तुझ वागणं बोलणं खूप नम्र असतं.( मी अजिबात खोटं कौतुक करत नाही) मी कोकण प्रेमी आहे. तुझा एक व्हिडिओ बघून मी तलाशील ला केसरी बीच रिसॉर्ट ला ४ दिवस थांबलो होतो हे त्या मालकाला सांगितलं होतं.
    तू कोकणातल्या लोकांची खूप मदत करतो आहे त्यासाठी तुझे आभार व अभिनंदन💐💐💐 मि अजुन तीनआघाडीच्या तीन कोकणी यू ट्यूबरचे व्हिडिओ पाहतो पण ते खूप हावरट आणि भिकारचोट वाटतात कायम त्यांच्याकडे काय असावं हे वारंवार आपल्या ब्लॉग मध्ये सांगून कोणी काय गिफ्ट पाठवत का ते घेवून ते ब्लॉग मध्ये दाखवून मदारी खेलाप्रमणे अजुन लोकांनी भेट वस्तू द्यावी ही अशा बाळगतात
    खूप कीव येते त्यांची

    • @user-js8su6oz7u
      @user-js8su6oz7u 11 місяців тому

      कोण ते youtuber नाव तरी सांग त्यांची 🤷‍♂️

  • @vighneshpadelkar2580
    @vighneshpadelkar2580 11 місяців тому

  • @yogeshraut5846
    @yogeshraut5846 11 місяців тому