Sharad Pawar | शरद पवार यांच्यावरील दगाबाज पुस्तकाचे लेखक एमबी पाटील 9822047644 यांची स्फोटक मुलाखत
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- शरद पवार यांची काळी बाजू मांडणारे पुस्तक त्यांचे एकेकाळचे राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील सहकारी एम. बी. पाटील यांनी लिहिले आहे. या पुस्तकाविषयी मुंबई आऊटलुकचे मुख्य संपादक संजय मलमे यांनी लेखक एम.बी. पाटील यांची घेतलेली मुलाखत.
टीप : दगाबाज पुस्तकाचे लेखक एम. बी. पाटील (98220 47644 )यांनी मांडलेल्या मतांचे मुंबई आऊटलुक पुष्टी करत नाही.
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | mumbaioutlook Marathi Live | mumbaioutlook Marathi | Mumbaioutlook Live | Mumbaioutlook News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #mumbaioutlook #mumbaioutlookbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
About Mumbaii Outlook ( Marathi News Channel ) :
Mumbaii Outlook सोबत रहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणारे व्हिडीओ फक्त Mumbaii Outlook वर... मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ mumbaiioutlook च्या युट्युब चॅनेलवर पाहा, तसेच ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Mumbaii Outlook या आमच्या UA-cam चॅनलला.
www.aditiprakas... येथे ऑनलाइन पुस्तक मिळेल.
Subscribe to Mumbaii Outlook : / @mumbaiioutlook
Instagram: / mumbaiioutlookweb
Facebook: / mumbaiioutlookweb
Website: mumbaioutlook.com
WhatsApp: chat.whatsapp....
पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासातील शरद चंद्र पवार यांच्या विरोधात असं पुस्तक लिहिणाऱ्यास खूप खूप अभिनंदन
🎉
ĝ@@Asuraiiidifi😊❤❤w0k ... á❤❤ß1
खरे आहे
Thanks
Pawar saheb aahet mhanun maharashtra madhe udyog aahet he lakshat theva nahitar UP gujrat la jav lagel naukri karyanyasathi.
चला..... कोणीतरी बोलायची हिंमत दाखवली...
सत्य बाहेर येतच...
पाटील साहेबांचं मनःपूर्वक अभिनंदन
,LABAD.LANDGA,
I hope he's alive now
"दगाबाज" या नावातूनच स्पष्ट होते आहे की, जाणता राजा म्हणून वावरणारा शरद पवार हा इसम त्यानेच उभे केलेल्या गुलामाकडून किंवा त्याच्याच पत्रकार, लेखक कवी अशा भाटांकडून वारंवार गौरवीला वगैरे जातो. व त्या लेखक कवी पत्रकाराची चाहती असलेली मराठी जनता पवारांच्या नावाने प्रभावीत होत जाते.
"दगाबाज" वाचलंच पाहिजे. म्हणजे दगाबाजाचं खरं रूप कळेल तरी.
लेखकास खूप खूप शुभेच्छा.🎉
Ase naahi bhau ata satta naahi nahitar hyala gayab kel ast.
Visrlat ka ti porgi Marathi kalakar tila 6 months jail madhe thvl asach social media vr bolli.
Devendra fudvnis baher anal
..... qaFDGDÀ ¹¹@@gopalagrawal7293
"पाटील" या आडनावाला खऱ्या अर्थाने लायक माणूस❤️🔥❤️🔥
Tag patil
शे...
😮
Ani To Ek Bhadwa Jarange Patil Sharda Pawar Samarthak
शाब्बास पट्ट्या, शाब्बास..@@Kunalgajakas
दगाबाज....योग्य वर्णन. असे पुस्तक लिहायला खुप हिम्मत लागते, जी लेखकानी दाखविली. पवारा चं दुसरं रूप दाखविणे आवश्यक आहे. लेखकाचे अभिनंदन.
१००% सत्यकथन आहे. परंतु हे पुस्तक लिहिताना सर्व धोके पत्करून पाटील साहेबांनी पवारांच्या प्रस्थापित साम्राज्याला जो सुरुंग लावला आहे त्या धैर्याला शतश: अभिवादन !
कुठ सूरूंग लागला उलट झाल आहे.
@@narendramarkale7908लागला का नाही आज 5डिसेंबर 2024....
या पाटिलसों सारखे लेखक अगदी विरळे. त्यांना प्रणाम. 🙏🙏
सुरुंग कि फुसका बार 🤐🤐
एका फुगलेल्या माणसाचे वस्त्रहरण केल्याबद्दल अभिनंदन
काही फरक पडत नसतो 😏😏😏😏😏😏😏
जरूर पडेल केलेल्या कर्माची फळे कलयुगात समोरच भोगावे लागतात आळ्या काढाव्या लागतील भाऊ@@busylife4742
@@busylife4742आत्ता आळ्या काढायला मागे उभे रहा तुला नसेल तर तुझ्या मिसेसला सिल्हर ओक वर घेऊन जा !!!😂
👍 असे सत्य लिहायला ' सिंहाची छाती ' लागते !
👍 पाटील यांनी ते दाखवले आहे ! अभिनंदन !
हा सिंह विस वर्ष श्री. पवारां सोबत होता म्हणतो मग आताच का तोंड उघडत आहे ?श्री. पवारां विरुध्द पुरावा आहे तर योग्य तेथे तक्रार करत का नाही ? याच्या भाषे वरुनच श्री. पवारांविषयीची मळमळ दिसून येते .
@@sudhakarpatil3024 याचा बोलवता धनी वेगळाच आहे.
अभिनंदन ! हे पुस्तक ३० वर्षांपूर्वी मार्केटमध्ये येणे आवश्यक होते. आता भ्रष्टाचार करायचा तो करून झाला आहे. आता पवारची लाकडं घाटावर गेली आहेत.
@@sudhakarpatil3024तक्रार करून काही होईल असे वाटते का तुम्हाला?
आणि 20 वर्ष सोबत होते म्हणून तर समजले ना हे सगळे
S pawar yanxhya badaal lok ughad ughad boltat aani swatah Spawar yana bhagve lagte aahe. Yethech sarva bhog bhogave lagnar. 😂
पाटील साहेब खरोखर तुमचे हे दगाबाज पुस्तक सर्व जनते पर्यंत पोहचवा यातून शरद पवारांनाचा मुखवटा फाडला धन्यवाद साहेब.
पाटील यांना झेड सुरक्षा मिळावी, राष्ट्रप्रेमी जनते सुरक्षा कवच दिले पाहिजे.
Kahi jhale tar tyanchach party che nuksan
बरोबर ahe khup sambhalun rahane patil saheb तुमच्या sobat bare vait Kahi hou naye he ishwar charni parthna
Nakki ch milave
पण महाराष्ट्राचं नालायक सरकार शंढगिरी करत राहिल व कदाचित हैराण पण करेल. बघूया सरकारला चांगली बुध्दी येईल.
पवारांचे अंधभक्त अनेक आहेत.अनेक पक्षात,अनेक समाजात, जरांग्यापासून आव्हाड पर्यंत अनेक आंधळे आहेत.
श्री पाटील सर आपण शरद पवारांना दगाबाज म्हणण्याची हिमत दाखविली याबद्दल धन्यवाद अभिनंदन
श्री शरद पवार यांच्या संदर्भात असे बोलणारा किंवा लिहिणारा व्यक्ती महाराष्ट्राला अत्यंत आवश्यक होता ती श्री एम बी पाटील यांनी पूर्ण केली...
धन्यवाद पाटील साहेब...
pawar chya phudhe shri lavnya yog toh nahi aahe he deshala lagleli keed aahe shri hya shabdacha vapar karu naka
M. B पाटील यांचे खरोखरीच कौतुक आहे. मुलाखत घेणारेंच ज्यास्त घाबरलेले वाटले.आता माझा एकच प्रश्न आहे की एव्हढे सगळे काळे धंदे करून हा माणूस अजूनही उजळ माथ्याने फिरत असतो. किती निकृष्ट दर्जाची आहे आपली कानुन व्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि अशिक्षित जनता. पाटील साहेब keep it up
@@sarangkulkarni3584 एकदम बरोबर.. भ्रष्ट न्यायव्यवस्था आणि पोलीस.... आणि हेच म्हणे आधारस्तंभ लोकशाहीचे
साहेब तुम्हाला मनाचा मुजरा शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य ची प्रगती रोखली आज पणजातीय तेडी लावण्यात पुडेआहे😂
न्याय यंत्रणा संपली आहे भारतात.
बारामतीकरांनी हे पुस्तक जरूर वाचावे.
नाही वाचणार कारण बारामती त्यांचा गड किल्ला आहे.
नक्की
kahi fayda nahi.. evdi akkal asti tar Pawar evda motha zala nasta. To motha honyamage hech chutiye adanchod lok karanibhut ahet.
बारामतीकर हयाला जाळतील
Baramati krannachi property jitki asel tya hoon 10pat property jma kelela vyakti pawar saheb ..+baramati mnje Maharashtra nhi
महाराष्ट्रातील जनतेने पवार एक दगाबाज पुस्तक वाचावे.
dalit.ŕajkarñaçhè.khàrè.màrekàri.ßharad.pawàrch.aahèr.pawar.melya.sivay.bc.obc.bc.st.yanche.kaĺyan.honar.nahì. 37:13
शरद पवार हेच खरे मराठयांचे वैरी आहेत.
हे पुषक हवं आहे आम्हाला कस मिळेल.
आनलाईन पुस्कक मिळेल ति लिकं पाटवा
@@kamleshtilekar1157google VR ja Aditi prakashan तर्फे मिळेल
खुप हिंमतीने पुस्तक लिहिले पाटील साहेब
त्या पुस्तकाचे उद्घाटन जरांगेच्या हातून करा.
म्हणजे काही चाहत्यांचे डोळे उघडतील.
भाग्य तुम्ही पाटील आहात म्हणून प्रतिक्रिया सभ्य भाषेत येत आहे.
जर चुकून एखादा ब्राह्मणाने हे पुस्तक लिहिले असते तर काय झाले असते.
धन्यवाद पाटील साहेब.
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🪷🚩
लिखाण बामना चच असणार फक्त पुढं पाटलाला केलंय 😂😂😂
महाराष्ट्राचा शकुनी पवार!
Nako,he likhan farach Chan ahe tyala karange kadun udghatito Karu naka.
Likhan bamnachach aahe kivan ha patil baman aahe
@@santoshmane3195म्हणून सत्य लपत नसत 😂😂
पाटील साहेब यांचे खरंच मनापासुन कौतुक, त्यांचा जो अभ्यास आणि धाडस याला त्रिवार मुजरा, खरेतर हा सर्व विषय संपूर्ण समाजाला माहीत व्हायला हवा आहे❤❤❤
पाटील एक आणि एक वाक्य सत्य आहे
शरद पवार ने कधीच साखर कारखाने बांधले नाहीत फक्त ते लुबाडले एकतर सहकारी तत्त्वावर घेउन किंव्हा सरकारी यंत्रणेचा धाक दाखवून
पाटिल साहेब तुम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे तुमचा खरंच मनापासून आभार
सर, खूप खूप अभिनंदन... 🙏
फार मोठं धाडस केलंत..... अर्थात हे सत्य बहुतेक लोकांना पचणार नाही.
निर्भय आणि निर्भीड पत्र कारिता, सल्लूट पाटील sir 🙏🙏👍
आई तुळजाभवानी आईने अशा या दगाबाज समस्त पवार घराण्यपासून महाराष्ट्र वाचवावा ही आईच्या चरणी प्रार्थना व साकडं घालूया.सर्व प्रथम लेखक पाटील साहेबांचं खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.आउ तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो व या पुढे अशा दगाबाजांची पोलखोल जनते समोर आली पाहिजे.
नीट पहा.देवी स्वताचे दागिने वाचवू शकत नाही.
@@hemantkumarparadkar9882,तुम्ही लाळ चाटा चाट्याहो 😂
Khare ahe
देवावर शंका घेताना हे लक्षात ठेवायला हवं , की प्रत्येकजण आपल्या कर्माचे भोग भोगतो चोरणारयाला पण भोगायचं आहे आणि देवावर शंका घेणाऱ्यांना पण आणि देवीने दागिने मागितलेले नाहीत भक्तांकडं...माणसाच्या जातींना दागिन्यांचा सोस आणि हाव आहे.
@@hemantkumarparadkar9882 कोण वाचलं , नालंदा पण जळाल
पाटील साहेब तुमच्या धाडसा बद्दल सलाम. ईश्वर तुमच रक्षण करेल.
💯💯💯💯💯💯🥀🥀🥀🌷🌷🌷🌷🍀🍀🍀☘️☘️☘️✅️✅️✅️✅️🌺🌺🌺🌴🌴🌴🌴🌴👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शरद पवार.... भारतीय राजकारणातील नीच माणूस.... यो माणूस एवढा निच आहे की एक पुस्तकं कमी पडेल.
Very true......
गेंड्याची कातडी..... नव्हे गेंद्याला लाजवेल अशी कातडी......
तरी त्याला आरत्या ओवाळणाऱ्या बिनडोकांची राज्यात कमतरता नाही.
नीच म्हणताना आपण स्वत: किती सभ्य आहोत याचे आत्म परिक्षण करावे
@@LaranyaBhatia-r7b दगाबाज हे पुस्तक वाचावे म्हणजे नीच शब्दाचा अर्थ कळेल.
हे पुस्तक कुठे मिळेल पत्ता द्यावा भरपूर मागणी आहे धन्यवाद
पाटील साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन ह्या म्हातारड्याला उघडं पाडलं आणि तुमच्या हिमतीला सलाम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पाटील साहेब अतिशय निर्भीडपणे सत्य समोर आणल्याबद्दल धन्यवाद पुस्तक कुठे मिळेल ते कळवा
Very Good
ऑनलाईन मिळते
Ha nakki Patil ahe ka ? Ka bhat patil ahe?
जे ,देवांचे बाप स्वतः ला समजतात,
ते दगाबाज आहेत,
हे सांगायला कुठल्याच ज्योतिषाची
गरज नाही.
पाटील सर आज तुम्ही जे बोलत आहात हे फार पूर्वी कोणीतरी बोलायला पाहिजे होते पण आज तुम्ही जे धाडस केले त्याला खरंच तोड नाही तुमची भेट जर झाली तर मी मला धन्य समजेल कारण शरद पवार सारखा कपटी राजकारणी मी पहिला नाही पाटील साहेब तुंहाला भेटायला खूप आवडेल
ग्रेट ग्रेट ग्रेट.... लेखकाच्या साहसाबद्दल आणि बेबाक मुलाखती बद्दल खूप खूप कौतुक! पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अभिनंदन!
खरंच पाटील साहेब तुम्ही G8 आहात.एवढं मोठ्ठ सत्य स्पष्टं पुणे मांडलं.सर्वांना हे माहीत असुनही कोणी हिंम्मत दाखवली नव्हती.आता हा विषय इथेच थांबता कामा नये. जनतेने आवाज उठवायला हवा.व भविष्यातलं देशाचं होणारं नुकसान थांबवता येईल.
Adhich he baher yene garaje che hote. Harkat nahi atta zale. ।। uttam zale cha
Chyan
Vidura. Navale. Mulache navavar sakhar karkhane. ।।devibhoyare sakar karkhana . Tal. Parner dist Nagar he. ।। lanke amdar aat ghetale ki. Rayatecha sahkar dalla marlela nighel.
सहकारी तत्त्वावर हॉस्पिटल काढण्यासाठी एका सनदी (IAS)अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर फार बोलके आहे
"शरद पवार जिवंत असेपर्यंत कुठलीही सहकारी संस्था काढण्याच्या भानगडीत पडू नका"
वाकड मरनार कधी वो
😂😂
खरं आहे ते हॉस्पिटल पण तेच ताब्यात घेणार
महाराष्ट्राला एक मोठा कलंक आहे.हा जन्मला नसता तर महाराष्ट्र फार पुढे गेला असता.
राज्यातल्या जवळपास एक हजार संस्थांचे तहहयात अध्यक्ष आहेत, त्यांच्यानंतर ताई किंवा त्यांचे चेले - चपाटे व सगे सोयाऱ्याना अध्यक्षपद मिळेल.
पाटील साहेब, कृपया जपून रहा..
तुम्ही एका दगाबाज आणि राक्षसी वृत्ती च्या नेत्यावर आरोप केले आहेत.
तुम्हाला तो माणूस खूप त्रास देऊ शकतो
सहकारातील दरोडेखोर,अगदी योग्य नाव
😂
😂😂😂😂😂
❤❤w22@@shilpakulkarni3186
पुरस्कार द्यावा लागेल या नावाचा 😂😂😂😂
Every thing is Very true
लेकीने दहा एकरातून 100 कोटींची वांगी पिकवणे ही यातीलच एक सुरस कहाणी.
भंगार गोळा करून विकणारे नवाब मलिक यांनी कोणत्या गावात किती शेकडो एकर जमीन जायदाद गोळा करून ठेवली आहे.
अहो आता शेती उत्पन्न 0%दाखवलय,बुंदसे गयी,हौदसे नही आती, कुंडीत पाणी घातले नाही,सबब उत्पादन घटले
I want to read this book.please show me how I get this book
Even I need this book , please let me know
@@chinutex2207 i am also interested
एक मताने अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पडणारा हाच दगाबाज आहे
अगदी खरं बोलें साहेब कदाचित त्या वेळी अटलजीनचे सरकार पडले नसते तर..........................
खरंच देश खूप पुढे असता
100%सत्य
100% सत्य
हो बरोबर
बाकी कांहीं श.प. बद्दल संपूर्ण माहिती नाही, पण एक मात्र सत्य आहे कि, कै.मा.श्री अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडण्याचे अक्षम्य पाप ह्या वाकड्या लकवा झालेल्या अतृप्त आत्म्याकडून घडले आहे. म्हणजे हा माणुस किती नीच कोत्यावृत्तीचा आहे.हे दिसून येते.खुद्द आपल्या पुतण्या (अजितदादा) ला पण खिंडित गाठून चारीमुंढ्या चित करणारा आधुनिक "काका " आहे .तर उध्दव, फडणवीस हे किस झाड के पत्ते है? पाटील साहेब अशा व्यक्तीपासून सावध रहावे.
हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचावे.
यावर चित्रपट बनविण्यास प्रोत्साहन द्यावे
लेखक पाटील साहेब तुमचे अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎊
श्री.पाटीलसर तुमच्या धाडसा बाबत सलाम संरक्षण देण्यात यावे ही प्रार्थना करते
ताई घरून पाठवते कुणाला रक्षणासाठी? का नुसत्याच वाफा
@@shyampandit5478tuza gandila ka aag lagte
@@shyampandit5478,बारामतीभक्त 😂
@@Cnccc2342 😀😀😀ओ मास्टर ठोकली ना लोकसभेत....
@@shyampandit5478 ,मग तूमचे साहेब पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतायत 😂तारीक सांगा 😂
जाणता राजा फक्त एकच माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज
शारद पवार म्हणजे आधुनिक अफजल खान
👍
साल्यांनो मी देवाचा बाप आहे
मी देव ' पुजा वगैरे मानत नाही
फक्त मुस्लीम मतासाठी हा हिन्दू
हिन्दू देवतांची निंदा करत आहे !
💥💥🙏🙏
100% Barobar
पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.
मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे
नवाब मलिक यांनी भंगार गोळा करून शेकडो एकर जमीन जायदाद गोळा करून बळकावून घेतली आहे
@@sanjaybhosale8043h😊
म्हणुनच तर यांच्या अंतयात्रेला "राम नाम सत्य है" च्या ऐवजी लोक " अल्ला हो अकबर" म्हणतील
योग्य वेळी पुस्तक लेखकाची मुलाखत घेतली आणि प्रसारीत होत आहे.... झक्कास कार्यक्रम
अभिनंदन.....!!!
या शरद्याने तर २०१९ मध्ये बीजेपी व शिवसेना यांचे व्यवस्थित बसणारे सरकार उलथवून टाक ले
हे तर तुमच्या जिव्हारी लागलं आहे
@@shyampandit5478 श्रीमान जिव्हारी कसे नाही लागणार आम्ही बीजेपी शिवसेना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आमदार निवडून दिलेले होते आम्हाला वाटले की आता बीजेपी शिवसेनेचे सरकार बसणार परंतु या शरद्या ने तिकडंम बाजी करून सरकार स्थापन केले
@@MohanGiradkar-co3gi अहो राजकारण आहे हे. एवढं मनावर घ्याचे नसते. आता शिंदे, अजित पवार गेले सरकार पडले. आम्हाला काहीही फरक पडला नाही. जे झाले ते झाले.... आम्ही तर पवार समर्थक आहोत. त्यांचे बरेच चांगल्या कामाचे आम्ही साक्षीदार आहोत अणि एवढी लोकप्रियता का मिळाली याच उत्तरही आम्हाला मिळालं. Ha भामटा लेखक फक्त एकच बाजू दाखवतो आहे जी सर्वच राजकारण्यांची असते पण लोकप्रियता फक्त ठराविक नेत्यांनाच मिळते.
@@MohanGiradkar-co3gi Are pucchya pithmagya tuz mulvyadh te ch tr aahe. Bhikaardya
तुझ्या बापाला असच हाक मारतोस काय
सत्य जाहीर केलात फार फार धाडस केलात... तुम्हाला मनापासून धन्यवाद... मुंबईतील मराठी माणूस हद्दपार करण्यासाठी... मुंबईतील 62 मिल बंद करण्यासाठी कोणी मदत केली... हे डोकावून पाहिल्यास शरद पवारांच नाव कामगार नेत्यांच्या तोंडात पहिले येते.. हे सत्य आहे...
पवारांची पांढरी बाजू आहे कोठे ? ते फक्त पांढरे कपडे परिधान करतात.
Correct
@@padmakarjoshi1485 तुमच्या कडे ठेवायला दिली आहे !
योग्य आणि बरोबर आहे.
खरा आवाज बाहेर येतोय यात काय खोटं नाही.
लेखकाचे अभिनंदन 🎉
दगाबाज या नावाने चित्रपट यायला पाहिजे मराठी मध्ये आणि त्याला तुमचे पुस्तक खरंच सहकार्य करेल
@@uttamgore5897 अगदी बरोबर जसा जरांगे वर बनवला तसाच या पुस्तकावर पण चित्रपट चांगला होउ शकतो .
दाऊद नावाने चित्रपट यायला हवं. म्हणजे शरद पवार कळेल.
दगाबाज चित्रपटाला निधी कमी पडल्यास माझ्यासारखे असंख्य लोक आपला खारीचा वाटा देतील.
@@satishchandekar5603 साहेब.
मूर्ख कोण शरदपवार ज्याने महाराष्ट्राची सत्ता भोगली ते कि ज्यांनी निवडून दिल????
महाराष्ट्र ची सर्वात जास्त वाट ह्या शरद पवार नी लावली
Agadi barobar
agadi barobar maharashtra aani desha lagleli he keed aahe pawar navachi he is cancer for or nation
@@sanketpawar4767 100 ट क्के सत्य !
खरं आहे. शरद पवार यांना श्री. एम. बी. पाटील यांचे चांगले अवलोकन झालं आहे.
अर्थहीन वाक्य आहे हे,,एक तर अवलोकन केल म्हणजे काय,नुसतं अवलोकन करून कोणी पुस्तक लिहून शकत नाही,,दुसरं म्हणजे शरद पवारांनी पाटलांचे अवलोकन केलय अस तूंम्ही म्हणताय,पाटील ह्यांनी पवारांच्या पापाचा लेखाजोखा घेतलाय हे खरं आहे.
अवलोकन करायला आणि मग पुस्तक लिहायला विस वर्ष त्यांच्या बरोबर राहिला का हा😂
पवारांच्या राजकीय जीवना बद्दल दोन प्रवाह असतील पवारांना मानणारे व न मानणारे पण हे महाशय म्हणतात वीस वर्षे पवारांच्या बरोबर राहीलो हा कालखंड खूप मोठा आहे पण तरीही एका मराठा बोलतोय हे महत्वाचे
१०० औरंगजेब मेल्यावर १ शरद पवार जन्माला येतो.
ekdam baror bolalat. Hech mala nehmi watata. Ha manus melyawar maharashtra kharya arthane pawan hoil
Khare ahe
😂😂😂
वारकर्यांच्या सोई सुविधा ऐवजी कोंडव्या तील मुस्लिमानां हज हाऊस बाबत मागणी करतात!
आणि बारामतीकर इफ्तारला हाडं चघळायला तिथे जातो.
खरं म्हणजे,,, पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे . आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂 मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे.
कोणत्या ही पीर दर्गा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.
फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे
सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे
भारत आहे का अरब आहे
मतांवर डोळा
आणि फडणवीस वारकर्यांवर लाठीचार्ज केला हे सुधा तेवढ़च खर आहे .
@@PK-qe2pykontya varkaryanvr kela re
एम.बी.पाटीलसाहेबांना संरक्षण मिळावे.
Tumchi vichar shevat paryant tech rahot ase pan mhana have tar
शरद पवार यांनी गरीब समाजाला कधीच वर येऊ दिले नाही 💯💯
✅️✅️✅️✅️✅️👍👍👍👍👍👍 आपले लोक कशासाठी भाळतात हा सगळ्यात मोठा घन प्रश्न आहे. अशा लोकांना वाटत की माझ्याशिवाय महाराष्ट्र चालणार नाही?
बरोबर आहे
शरदचंद्रजी पवार साहेब❤❤
किर्लोस्कर ,
DSK यांनाही पवार यांनी देशोधडीला लावलं.
Aggashe hi rahile3
Kida hyach bara बोड्याचा
१००% khar
किर्लोस्कर, गरवारे, DSk, रयत शिक्षण संस्था, यशंवत सहकारी साखर कारखाना, आण्णा साहेब मगर ह्या सगळ्यांना देशोधडीला लावले..
खरे म्हणजे डीसके यांना युरोप सारख्या देशात फाशीची शिक्षाच झाली असती . त्यांनी किमान २०००० लोकाना देशोधडीला लावले . आणि नीच आणि नाकारते डीसके चे दलाल विनाकारण शरद पवारकडे दोष देतात .
आणि हा माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होता किती लाजीरवाणी गोष्ट आहे देशाच्या दृष्टीने
तो संरक्षणमंत्री बनला तेव्हा त्याची कपटी नजर मिलिट्री कँन्टोनमेंट बोर्डाच्या जागांवर होती.
देशाचा कृषिमंत्री होता तर देशाचं वाट्टोळ केलं. पंतप्रधान असता तर बघायलाच नको.
@@pranit241 देशाला विकून टाकले असते...
Desh पूर्ण विकून खाल्ला असता
😅4. Mm@@pravinmhapankar6109
एखाद्या बलाढ्य राजकीय नेत्याविषयी अशा पद्धतीचे लेखन करणे म्हणजे नक्कीच धाडस आहे. पाटील साहेब आपले खूप सारे अभिनंदन आणि कौतुक.
Zata baladhya 🙄
कसला बलाढय, शकुनी आहे महाराष्ट्रचा
खोके बोलतात 😂
अश्या नको त्या राजकारणी लोक उचलून घेऊन स्वतःची नुकसान करून घेतात. लोकशाही मधे तुमच्या सारखा बिन्दास्त शूर वीर पाटील तुमाला. मानाचा जय महाराष्ट्र.
दालमियानी भारतीय क्रिकेट ला नावारुपाला आणल्यानंतर त्यांना कधी बाहेर फेकले हे कोणालाच कळले नाही. आणि तळ तिथे पण ठोकला......!
जय शहा चालतो का ?
@@sudhakarpatil3024 2 पैसे तुजया खात्यात जमा
@@sudhakarpatil3024ऐकून तरी घ्या
हो दालमिया सारख्या बीसीसी अध्यक्ष ला पदावरून पायउतार केलं यावरून तो किती बाराचा आहे हे समजतं
@@sanjaygawade8079 बाराचा( ?)असला तरी मराठी आहे चालवून घे भाई . नाहीतर ईतर चोवसचे येवुन थुका लावून राहिले आहेतच की !
1993मुंबई बाॅम्ब ब्लास्ट आणि दाऊद पळून जाणे हि कुणाची मेहेरबानी हा जनतेला पडलेला प्रश्न आहे
#N.N.VORA report
ह्या देशद्रोह्याचीच तर मेहरबानी आहे 😡
दाऊद चे ही एक प्रकरण आहे तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल पुस्तक वाचा एकदा
आता हेच लोक विजय मल्ल्या, नीरव मोदी वगैरे ना पळून जायला मदत केली म्हणून बोंबाबोंब करतात
परंतु १९९३ चया बॉम्ब स्पोट झाल्या नंतर जे दाऊद इब्राहिम आणि इतर अतिरेकी पळून
गेले त्यांनाही काँग्रेसवाल्यानीच मदत केली असावी
Yat prshn kashala padel uttr srwana mahit ahe,
या नीच वृत्ती बद्दल पुस्तक लिहिले आणि याची काळी बाजू समोर आणली त्याबद्द आपले मनापासून आभार 💐💐💐💐
@@marutithorve8219 महा नीच माणूस !
पाटील साहेब तुम्हाला शत शत कोटी नमन अगदी खूप छान परखडपणे मत मांडले आतापर्यत कोनहिही हिम्मत केली नाही म्हणून धन्यवाद साहेब
१०० टक्के सत्य आहे,लैखकाचे फार कौतुकास्पद गोष्ट आहे . Thanks 👍👍👍
Exllent
खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सर.सिंहाची छाती असलेला एकमेव लेखक.
तरुण पिढी च्या डोळ्यात अंजन घातले आहे.
पाटील साहेब शरद पवारांवर पुस्तक लिहिल्याबद्दल अभिनंदन चांगले काम केलेत
कोणाच्या तरी मरणाची अपेक्षा खरंच ठेऊ नये पण,"शरद पवार" हे नाव आल्यावर नाईलाज होतो😢😢
खरे बोलणारा माणूस पहिल्यांदा बघितला,
शूर आहे हा माणूस
सकाळ चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्या कडून सकाळ पेपर कंपनी शरद ने कशी हिसकावून घेतली त्याचा उल्लेख या पुस्तकात नसल तर पुस्तक अपूर्ण.
Saheb mala mahit ahe shanta bai parulekar and now recently demise of lila parulekar and then trustee Mr Desai from mumbai and others.....
जाणता राजा, चानक्य ह्या शब्दाचा अपमान आहे.
Hi birude jantene nahit, tar tyanchya party madhil lokani prasarit keli aahet
Saglech shabd vital zale. Adharvad mhane😮
Sharad pawar he ajchya bhartiya rajkarnache chanakya ahet. Baki tumhi kahihi bola. 🎉
Mastermind mhanare ...pawarvhinch pillaval ahe
गुगली पण टाकतात कसली आहे माहिती नाही
या महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारतात या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला हे ( दगाबाज शरद पवार) हे पुस्तक वाचायला पाहिजे तरच खरा दगाबाज जनता समजेल,
पवारांच्या मरणोत्तर तुमचं दगाबाज पुस्तक नक्कीच बाजारात वाचकांना उपलब्ध होईल हि आशा बाळगतो.
का?आता सुद्धा मिळेल ़
हे सगळ्यांना पोचवतील... यम सुद्धा यांना घाबरतो.
Ha divas lavkar yeo
हे पुस्तक उपलब्ध आहे मी सुद्धा विकत घेऊनच वाचलं आहे
Maranottar nahi. Pudhchya 4 mahinat milel. 100%.
ह्या पुस्तकाचा प्रचंड खप व्हायला पाहिजे. आम्ही या पुस्तकाचा घरोघरी प्रचार प्रसार करू. पवारांचा काळा बुरखा टराटरा फडल्याबद्दल पाटील साहेबांचे लाख लाख आभार
True
❤❤❤❤❤❤❤
Aàaà
À😅9@@user-y6h9v
❤❤❤❤❤❤❤
Aàaà
À😅9@@user-y6h9v
❤❤❤❤❤❤❤
Aàaà
À😅9@@user-y6h9v
तुमच्या मुखात साखर पडो
धन्यवाद पाटील साहेब तुमच्यामुळे महाराष्ट्राला पवार समजले.
उपयोग काय? परत बारामतीत आलेच ना.
पुस्तक बाजारात उपलब्ध नसते. मुलाखत u tubevar, kitilok वाचवणार / ऐकणार आहेत ? जास्तीतजास्त लोकानी हे पुस्तक वाचावं म्हणुन काय योजना आपण आणू शकता ? हे सत्य "जाणता राजा " " सह्याद्री " ह्या उपाधी pavarana देणार्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत. तेही आत्ता, कारण लोकसभा निवडणुकीचे परिणाम आणि देशाचे भविष्य लोकाना velevar समजले पाहिजे.
@@surekharanade270 अमेझॉन वर 500रुपयात विकत घेतलेय.
भाऊ तोरसेकरांनंतर पवारांना आरसा दाखवणारा हा दुसरा खरखुरा बुद्धिजीवी आणि प्रामाणिक प्राणी म्हणजे पाटील साहेब आपण. असा विचार आणि अशी कृती करायला धाडस लागतं. आणि ते तुम्ही केलं देखील. तुमच्या कार्याला सलाम. तूम्हाला मनापासून सदिच्छा.
ही मुलाखत राज्यात मतदान प्रक्रिया सुरू असतानाच आली आसती तर मजाच आली असती शिवाय या पुस्तकात लव्हासा प्रकल्पा बद्दल तिथल्या प्रकल्पग्रस्तां बद्दल काही माहिती दिली आहे का ॽ ❤❤❤
हो लवासा बद्दल ही आहे पुस्तक वाचा एकदा
मी प्रकाशीका दगाबाज पुस्तकाची
0p ka y y 😢
पुस्तक कोठून आणि कसं खरेदी करावे ऑनलाईन मिळते का
थोड्या च दिवसात अपघात होणार, सा वध रहा
Patilsaheb...dev tumche rakshan karo...
अहो मुलाखत घेणारेच घाबरले असे दिसते....मुलाखत घेण्यासाठी अजिबात अभ्यास केलेला दिसत नाही....इतका महत्वाचा विषय खूप गंभीरतेने घ्यायला पाहिजे होता.
तुम्ही हे खूप धाडसाने बोलताय.. एवढाच काय तो प्रतिसाद 😂😂
अगदी बरोबर.. पार वाट लागली आहे.. आपल्या समोर मुलाखत आली, एवढं श्रेय देऊन, माफ करूयात..
अगदी बरोबर निरिक्षण.
एवढा महत्वाचा विषय असुनही मुलाखतकार कसा नसावा हे समजते.. धन्यवाद पाटील सर..
महाराष्ट्रातील खलनायक त्यांचा शेवट वाईटच होणार आहे
कावळ्याचा शाप !
Khalnayak nahi bolu shakat, Karan je chukiche kele tyaver pachatap karanara to khalnayak.. he vegl ahe kahitari.
एम.बी.पाटील एक धाडसी माणूस आणि एक अद्भुत लेखकही आहे. पाटील काय बोलले ते अनेकांना माहीत आहे पण असे लिहिण्याचे आणि व्यक्त करण्याचे धाडस कोणी करणार नाही. एम.बी.पाटील तुम्ही महान व्यक्ती आहात. हे कोणासाठीही सोपे नाही.
पाटील साहेब मानला तुम्हला ❤❤
खरं चरित्र पवार यांचे समोर आणल्याबद्दल
लेखक एम बी पाटील साहेबाच्या हिमतीला सलाम
आपण अतिशय प्रामाणिक पणे आणि अभ्यास पूर्ण भाषेत शरद पवार यांची काळी बाजू लोकांना समोर आणली आहे
आपण लोकांच्या रोषा ला न घाबरता पवारांच्या प्रत्येक खेळी मागच सत्य जगा समोर आणल्या बदल, अपेक्षा आहे आता तरी लोकांचे डोळे उघडतील
कोणी तरी शरद पवार यांची काळी बाजू समोर आणणें आवश्यक होते..
अरे पण ढवळी बाजू आहेच कुठे ?
मराठी माणसांच्या मानगुटीवर बसलेल्या आशाच एका नेत्याचे मूर्तिभंजन व्हायला हवे.
पाटील साहेब धन्यवाद
धन्यवाद पाटील साहेब
तुम्ही हिम्मत केली
त्यांच्या मृत्यू पश्चात खूप गोष्टी उजेडात येणार आहेत इतक्या की त्यांचे नाव घेणे त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा अपमानास्पद वाटणार आहे.
पण तो सुदिन केंव्हा येईल देवा
बरोबर
त्यांच्या मुर्त्यूच्या अगोदरच सगळ्या गोष्टी उजेडात अनाव्यात.
Tumhi jaatch magun kadya karnari
@@govindfatik606उद्याच सातव्या टप्पयातल मतदान तेव्हढ सुखरुप पार पडु द्या ...मग होऊ द्या...😂😂😂😂
अभिनंदन आणि आपले कटू सत्य कथन करणार्या पुस्तक प्रकाशन कार्यास शुभेच्छा .🎉
Congratulations Patilsaheb for describing black truth of Darodekhor Sharad Pawar 😂😂❤
चांगल वस्त्रहरण केल पाटील साहेब तुम्ही याचा चांगूलपणाचा बुरखा कोणीतरी फाडलाच पाहिजे होता 👍👍👍
Ek number पुस्तक आहे...
दगाबाज नेता
ही गोष्ट मराठा समाजाला कळायला पाहिजे शरद पवार च्या पाठीमागे उभे राहतात मराठा समाज
जाणता राजा..
पाटील साहेब तुमच्या
धाडसाला सलाम.हीच
खरी लोकशाही आहे
पुस्तक कुठे मिळेल व
किंमत काय.
लोकांनी वरगणी जमवून
एक हजार एक कॉपीस
काढून सार्वजनिक ग्रंथ
संग्रहालयाला भेट देऊन
हे सार्वजनिक होईल.
हिम्मतवान पाटील सर आपले अभिनंदन. या पुस्तकाच्या आधारे चर्चा सत्र व्हायला हवीत
भावी लिखाण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
आता तर या मेहूणेपाहणे यांनी रयत संस्था विकली नाहीतर मिळविली म्हणायचे . आण्णांची संस्था अबाधित राहावी आणि पवार किड कायमची घालवावी ।जयहिंद ।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा।महाराष्ट्र।
संस्थेमध्ये खायला बोकड सोडलेले आहेत. एखाद्या बोकडाच खाऊन पोट फुगलं की त्याला काढून टाकायचं आणि दुसरा बोकड तिथे चरायला आणायचा .प्रामाणिक आहोत आम्ही त्या बोकडाला कसं काढून टाकलं या गोष्टीचा गवगवा जास्त करायचा. 20 वर्ष विनाअनुदानित वर काही वर्षे प्रस्तावित पदावर करून एप्रिल मध्ये मी रिटायर झालेले आहे तरीही माझे काम संस्थेमध्ये झाले नाही पाठीमागून घेऊन लोकांची कामे झाली व त्यांनी शाखेत पैसे खाल्ले म्हणून त्यांच्या लांब बदल्या केल्या. बोगस प्रस्तावित पद तयार करू लोकांना राबवून घेतले मी आता ते पण लॅप्स करून टाकले आहे. माझी होणारे काम सुद्धा झाले नाही. रयत शिक्षण संस्थेमध्ये खूप सांगण्यासारखा आहे
फडवणीस यांनी सुरक्षा द्यावी..
शरद पवार हा राजकीय शेत्रातला एक व्यापारी किंवा बिजनेस मन आहे .
महाराष्ट्राच्या राजकारणाला रंडीखाना बनवणारा नेता म्हणून ओळखला जाईल शरदुद्दीन भाई
नाही. फक्त व्यापारी नाही. विकृत नीचड तत्वहीन माणूस आहे. माणूस किती हलकट असू शकतो, त्याच उधारण
जाणता राजा हा एकच आहे.. छत्रपती शिवाजी महाराज
🚩🙏
आपल्या मुली च्या भविष्यासाठी आपल्या क्षमता असलेल्या पुतण्याला सतत अपमानित करणे बदनाम करणे माझं काही चांगलं होत नसेल तर दसऱ्याचा पण चांगला होणार नाही अशा शूद्र विचारांचा माणूस गेली सहा दशके महाराष्ट्रावर लादला गेला दुर्दैव महाराष्ट्र चे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बाबतीत चे वक्तव्य केले होते अगदी बरोबर होते आपल्या घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हीन वन मुस्लिम मुल्ला ना सुप्रिया सुळे यांना वोटिंग करा म्हणून फतवा काढून वोटिंग करायला सांग न खडकवासला कित्येक मतदारांचा नावच यादीत नसल्या कारणाने त्यांना वोटिंग करता आलं नाही या सगळ्याच्या मागे ही अस्वस्थ आत्माच असू शकते
एम बी पाटील यांचे मनापासून धन्यवाद पुस्तकाचं नाव सुद्धा चांगले लिहिले दगाबाज पुस्तक भारी पुस्तक लिहिलं अशी विनंती आहे पाटील तुम्हाला मला एक पुस्तक द्या पाठवा
शरद पवार शाहू, फुले आंबेडकर हे लोंच्या पुरता वापरतात.
शाहू फुले आंबेडकर हे शरद पवारांच्या राजकारणात चवीनुसार मीठ असेच आहे
मिठ
शाबबास मित्रा. तसे हया पुस्तकाची काही गरज नाही. त्याला महाराष्ट्रातील जनता हयाच नावाने ओळखते .
Gaddar mhanun olakh
ह्या पुस्तकाची गरज आपल्याला.नाही....पण हा दुर्लभ मनुष्य जन्म ईश्वर भक्तीत घालवण्या ऐवजी..
शरद पवार ची चप्पल चाटनाऱ्या त्याच्या कार्यकर्त्यांना या पुस्तकाची गरज आहे
अतिशय गरज आहे, पवारांच कृष्ण कृत्य जनतेसमोर येण ही काळाची गरज आहे
पुस्तक कसे आणि कुठे मिळेल. ?
ह्या माणसाची थोडी देखील गोरी बाजू नाही
असेच पुस्तक उध्दव यांच्या बिन कामाच्या मुख्यमंत्री काळातील दिवसा बद्दल लिहा.
पाटील साहेब खरच तुम्ही उद्धव वर पण पुस्तक लिहा
पाटील साहेब तुम्हाला सलाम खरच तुम्ही पाटील आहात