मातीच्या गणेश मुर्तींचे रंगकाम | कोकणातील गणेश चित्र शाळा
Вставка
- Опубліковано 8 сер 2022
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो.
लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. कोकणात या आपल्या बाप्पाची मुर्ती शेतातील आणि शाडु माती वापरुन कशी बनवली जाते याची माहिती आपणास या आधी आपण दिली आहे. या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते मातीच्या मुर्तीचे रंग काम कसे केले जाते. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#गणपती #ganeshmurti #ganpati #ganeshotsav #ganpatibappamorya #ganeahchaturthi #kokan #kokanfestival #ganeshidol #trending #viral #malvan #malvanilife
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री तारक कांबळी
94212 69677
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
देवा गणेशा, तू सुखकारक तू दुःख हारक
मातीच्या गोळ्यातून देव साकारणारा तारक
प्रणाम तारक कांबळी यांना 🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏👌👍
खुप अप्रतिम कलाकृती दाखवली दादा 🙏 धन्यवाद 🙏 पाहून हृदय भरून आले 🙏 धन्यवाद 🙏
वाॅ दादा नाईस तुझे हात या तुझा हाताला क चांगल काम करण्याची शक्ती देवों गणपती बाप्पा
Sri Ganesh 🌹🙏🙏🙏🌹
तारक दादांच्या कलाकृतींना सलाम. अप्रतिम चित्रशाळा. आणी नेहमीप्रमाणे अतिशय उत्कृष्ट video Lucky दादा. देव बरे करो 👍👍👌👌
खरच गणपती बनविने फार मेहनतीचे काम आहे, देव सरवांचे भले करो हिच सदिच्छा.
मित्रा खूप नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता आणि सर्व कलाकारांच्या कलेला मनापासून सलाम
हे नुसते चित्रकार नसून एखाद्या मुर्ती मध्ये जिवंत पणा आणण्याची कला त्यांचा कडे आहे म्हणून या सगळया मंडळींसाठी बिग 👍🏻. देव बरे करो 👍🏻
kadak 1 no
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🌺🙏
खूप छान मुर्त्या.. छान माहितपूर्ण व्हिडिओ..
Murtya khup sundar banvlay aahet he lok mumbai cha kalakarana sudha mage taktil
खुप सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहेत 🙏 सर्व मूर्ती कलाकारांना 👍🙏
मस्त ब्लॉग, खुप छान माहिती👌
Khup sundar dada
Lucky, Sundar 👌👌👌👌 Aage Badho 💐💐💐Satish G. 🙏 Belgaum
सुंदर माहिती.चांगला विडिओ भावा.
एकापेक्षा एक सरस आणि लोभस गणेश मूर्ती की, त्या पाहून अगदी ज्यांच्या घरी आणत नाहीत त्यांची आणण्याचा मोह आवरणार नाही. 👌मी जर रेवंडी आसपास राहत असतो तर नक्कीच तारक कांबळींच्या कारखान्यातून माझ्या घरची गणेश मूर्ती आणली असती. ब्लॉग नेहमीप्रमाणेच 👌देव बरे करो 🙏
Khup sundar 1no.vlog
धन्यवाद dada.. फूल support फूल बांदिलकी.. ❤❤🙌🙌
कोकणातील मुर्त्यांचे विलोभनीय दृश्य. खूपच छान. अजून ही कोकणातील मूर्तिकार शाडू मातीची मुर्त्या बनवून निसर्गाचा जो समतोल राखून ठेवतात यातुन् बाकीच्या मूर्तिकारानी नक्की काहीतरी शिकल पाहिजे.
कांबळी बांधुनी तपशीलवार चांगले काम केले आहे. वीडीयो अप्रतिम आहे.
Baapa khup chaan aahe
Thank you so much 😊
गणपती बाप्पा मोरया
🙏🙏🙏
14:50 आमचा बाप्पा thanku Lucky da for covering this part 🙏😇
Kuph mast
khup chan video dada
उत्तम कलाकार
खुप सुंदर लकि भाऊ गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
देव बरे करो जय गगनगिरी
🙏🏻🌺मोरया 🌺🙏🏻
छान देव बरे करो
खूप गोड
Thank you so much 😊
खुप छान
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया 🙏
Khup chan
छान तारक दादा
सुदंर आणि मनमोहक मंगलमुर्ती गणपती बाप्पा🙏🙏
खरच सुंदर माहीती मिळाली, असं वाटल की आपण समोरा समोरूनच पाहत आहोत ☺️☺️😍😍
Very nice artists
अप्रतिम कलाकारी आणि अप्रतिम सादरीकरण 👏👍
सुंदर
Thank you 🙏
शानदार कला 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏
मी प्रशांत परेल मध्येच रहातो शरद काका ,तारक,आणि सर्व मंडळी यांना विचारल म्हणून सांगा आणि गणपतीच कामासाठी शुभेच्छा
वाह खुप छान लकी भाऊ... 👌😍
देवाचं रूप साकारताना पाहुन खूप छान आणि प्रसंन्न वाटले, आज प्रत्यक्ष तो अनुभव तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार.. असेच छान छान व्हिडीओ बनवुन आमच्या पर्यंत पोहचत राहा..🌹🤗
यावेळी गणपतीला गावी येणार आहे, जमलं तर नक्की भेटूया.. 😍
देव बरे करो 🌹🙏
गणपती बाप्पा मोरया 🌹🙏
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!!!
🙏🙏🙏
mast 👌👌
Thank you lucky for video
खुप छान विडिओ, छान माहिती, छान गणपती 👌👌👌
Khup ch sundar ani subak murti sakaralya..🙏👌👌👌 ganpati bappa morya Mangal murti moraya 🙏🙏
Chan
👌👌
Superb superb superb video...guni kalakar ahet Tarak kambli...ani mahiti pan tu ekdam details madhe dili 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ever fav video ❤
Khup Sundar video ganpati bappa morya 👍👍
Khuch chaan👌👌♥️😍😍
खूप छान व्हिडिओ..,👌
छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.
अप्रतिम ...बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
Thanku dada khop Chan video
😍😍👍💯💯
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Khup chan ashi mahiti sangitla tya Baddal Khup Khup Dhanywad Dada 1 nambar Dada❤🌺🙏 Ganpati Bappa morya 🌺🙏
Ganpati bappa morya
khup khup chaan
🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
As usual best informative vlog.its ur.speciality &pl.keep it up.
Ganpati Bappa morya
गणपती बाप्पा मोरया 🙏
Lucky mast video...... Ekdam chan sundar..... Karan amcha bappa pan TARAK KAMBALI yanchya ganpati shalet asto ani tyanchi hi kala apratim ahe..... Ani ti tu sarvan kade pohchvlis.... Gret job buddy..... 👍
🙏GANPATI BAPPA MORAYA🙏
Ganpati Bappa morya 👌🙏🏻
लयभारी अपरतिम माझे घरीही कणकवली तील नागवे गावात खालची पटेल वाडित माझे गणपतीची शाळा आहे तुझि भेटदेना
Ganpati Bappa morya.🙏🙏💐👍
Ganpati bappa morya 🌺🙏
Hi lucky dada....khup chaan video hota aajcha....khup chaan mahiti saangitlis...tuje video khupch chaan astat ch...so no doubts 😊😊..keep it up ...Bappa always bless u.👍👍
वाटलं नव्हतं की दुसरा पार्ट येईल, कारण मागील वर्षी पण फक्त पाहिला पार्ट टाकलेला... पण या वेळी मस्त केलास तू व्हिडिओ कलर कामाचा 👌🏻
खरंच मस्त 😀😘
💝💝💝💝💝💝💝💝💝💝
GANAPATI BAPPA MORYA🙏
Humble request please upload one more video of ashok todankar malvan please🙏
Hi luck dada
Hi dada urs videos are really nice can you please make one video which equipments are you using in urs vlog like Camera, Triapod, Glimbal, Mic and software for editing etc please 🙏
❤❤❤sir ha body colure konta aahe te saganl ka
Very good brother. Humble request to you before covid we used to take ganesh idols from malvan from ashok todankar. My name is vasant pai from panajim goa. Please upload his means of ashok todankar. Please
Me goan amchan phan ganpati pusta
Dada kam karta tyancha pagar kasa asto per day ki mahina fix asto aani kiti aahe te sangshil ka
malavan manje hadache kalakar (murtikar)🔥
मला लेखणी शिकायची आहे
Please use industeial mask while spraying color as this chemicals are harmfool. Take care.
Thanks for advice 👍👍👍
Sir adress bejo holesale or retail
Lvkar
Ye pen raigad la mza karkhana aahe Ganpati dakhavto bhau tumchya kokanat amche Ganpati jatat
Bhau pen Raigad koknatach yeta
How are you
contact no. milel ka
Hi
देव बरे करो
लकी भाऊ एवढा सुंदर व्हिडिओ 360p मध्ये का ? Please Upload in 1080
Dada aaple sagle video 1080p madhyech astat😊…. Please check your UA-cam setting 👍👍👍👍
बेरोजगार लोकांचा सण अर्थात गणेशोत्सव, ह्या उत्सवाच्या एकही क्रियेचा देशाला उपयोग नाही, नुसते मुर्त्या रंगवून ढोल बडवून देश पुढे जाणार नाही म्हणूनच ह्या देशाच्या तरुणाला काहीतरी चांगले काम द्यायला हवे
हि नाण्याची एक बाजु तुम्ही तुमच्या मते मांडली पण या उत्सवातुन किती लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते याचाही विचार झाला माहिजे ना ….. काय म्हणतां ?
@@MalvaniLife अगदी बरोबर लकी दा, हे आणि ह्या सारखे विविध पर्याय उपलब्ध असल्यानेच भारतात साक्षरता कमी आहे आणि गरिबी जास्ती, जेव्हा उत्सव बंद होतील तेव्हा लोक शिकून कमाई करतील, ढोल बडवून नाही
*Jet spray*nhi pen gun boltat 😂
Noted 😊
@@MalvaniLife 😁😌
Sri Ganesh 🌹🙏🙏🙏🌹
गणपती बाप्पा मोरया