गाय - म्हैस १०० टक्के राहणार गाभण !! ५ मिनिटाचे काम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 100

  • @sopanmidgule7767
    @sopanmidgule7767 7 місяців тому +3

    खूप छान आणि सविस्तर माहिती👌

  • @dattavidhate3528
    @dattavidhate3528 6 місяців тому +1

    खुप छान

  • @shrikantsolanke799
    @shrikantsolanke799 7 місяців тому +4

    दादा तुमचं काम खूप सुंदर आहे आणि तुमचं मार्गदर्शन असच मिळत राहो आम्हाला

  • @chandanmaher5926
    @chandanmaher5926 7 місяців тому +1

    खूप छान माहिती सर

  • @ganeshshelar740
    @ganeshshelar740 7 місяців тому +43

    दूध व्यवसाय मधील देवमाणूस 💐💐🙏

  • @PrakashSalunkhe-lg4wb
    @PrakashSalunkhe-lg4wb 6 місяців тому +1

    खूप छान माहिती

  • @keshavsarode5115
    @keshavsarode5115 6 місяців тому +2

    Great work sir

  • @kirannagare9921
    @kirannagare9921 6 місяців тому

    अतिशय सुंदर माहिती आत्ता पर्यंत कोणी सांगितली नाही . खूप छान

  • @user-qr4ni2iq9e
    @user-qr4ni2iq9e 7 місяців тому

    खूपच छान माहिती दिली सर

  • @rajarampatil9162
    @rajarampatil9162 7 місяців тому +6

    साहेब आपल्या एका गाईची सहा महिने झाले आहे तरी घाण पडत आहे भरवून बघितलं तर गाभण राहत नाही औषध सोडून घेतला आहे घाणीमधून बुडबुडे येत आहे रिपिट होते आहे काय करावे

  • @user-fv4gl7mj5n
    @user-fv4gl7mj5n 7 місяців тому +1

    खूप छान माहिती सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @marathimulgaff7426
    @marathimulgaff7426 3 місяці тому

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @anilpagar9513
    @anilpagar9513 6 місяців тому

    अतिशय सुंदर माहितीदिली खुप छान ❤

  • @santoshlokade2279
    @santoshlokade2279 7 місяців тому

    Dada.khup.sundar.mahiti.dili

  • @abhi9012
    @abhi9012 7 місяців тому +2

    दादा मनापासून आभार

  • @nileshmarathe2770
    @nileshmarathe2770 6 місяців тому

    👌👌

  • @sandeshkholambe3275
    @sandeshkholambe3275 7 місяців тому

    Patil doctor 1 no. Kaam ahe tyanch amcha gogothyala visi ast kayam

  • @sanjayyallurkar6787
    @sanjayyallurkar6787 7 місяців тому

    Ha vishay khup mahatvacha hota saheb dhanyawad saheb

  • @user-nn4qv6wv1h
    @user-nn4qv6wv1h 4 місяці тому

    🙏🏻🙏🏻👍👍

  • @UmeshHiremath-op3jb
    @UmeshHiremath-op3jb 6 місяців тому +1

    Sir tumi vairan changli ghalta,Ani mineral mixture pn bharpur deta ,Ani mukt gota pn ahe tr mg ka he problem ka yeto tumcha gotyat,vichar करायची gost ahe

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 7 місяців тому +2

    नमस्कार पाटील मालक 🙏🙏🙏

  • @ashokjambhale3786
    @ashokjambhale3786 7 місяців тому

    Okk

  • @sharadjadhav7406
    @sharadjadhav7406 7 місяців тому +1

    फारच छान माहिती आमची म्हैस 2वर्ष झाली गाबन राहत नाही

  • @vitthaldukare6619
    @vitthaldukare6619 4 місяці тому

    1no.sir

  • @shankarnigade7338
    @shankarnigade7338 7 місяців тому +1

    नमस्कार सर 👋👋👋

  • @goresandip9608
    @goresandip9608 6 місяців тому

    gai bharlya nantr dusrya divashi kacha sarkhi ghan takte ka sir ji ti gai gabhan rahate ka...

  • @rushishjadha5366
    @rushishjadha5366 7 місяців тому

    Good work patil saheb 💯👌🏻

  • @rahulapsunde8436
    @rahulapsunde8436 7 місяців тому +1

    अरविंद दादा गायीवरील गोचीड नियंत्रणावर 1 व्हिडीओ बनवा अशी विनंती

    • @VishalJadhav-mw4wp
      @VishalJadhav-mw4wp 6 місяців тому

      गाईला दर दोन आठवड्यांनी धूत जा गोचडी पीसू वैगरे काही होत नाही...

  • @Kishu735
    @Kishu735 7 місяців тому

    म्हशीचे दूध मशिनद्वारे काढू शकतो का? की फक्त गाईला मशीन चालते?

  • @satishks3222
    @satishks3222 6 місяців тому

    पाटील साहेब नमस्ते
    आत्ता जी ट्रीटमेंट केली ती म्हैस माझावर असल्यावरच करायची आहे का? केव्हाही केली तर चालेल.

  • @NaneshorBodake
    @NaneshorBodake 7 місяців тому

    छान माहिती दिली❤

  • @rohanwarang7238
    @rohanwarang7238 7 місяців тому

    Sir ghee machine cha video banva

  • @sanketpawar3513
    @sanketpawar3513 7 місяців тому

    सर मी 40 दिवसानंतर गर्भाशयात औषद सोडले पण मैस 6लिटर वरून 4 लिटरवर आली

  • @deepakchavhan6257
    @deepakchavhan6257 6 місяців тому

    सब क्लीनिकल मस्टाईतीस ला क्लियर करण्यासाठी काय उपाय करायचा पाटील साहेब

  • @prakashdombale9315
    @prakashdombale9315 7 місяців тому +1

    आठवड्यातून एक दिवस लाईव्ह प्रश्न उत्तर घ्यावा ही नम्र विनंती

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 7 місяців тому

    Hiii👍👍

  • @indianmultitalented9210
    @indianmultitalented9210 7 місяців тому

    Hi hello sir

  • @AnkushWakle-tp5hd
    @AnkushWakle-tp5hd 6 місяців тому

    वाटे पाटील डेअरी फॉर्म रामराम नवीन नवीन व्हिडिओ टाकायचा आणि मला गाई व मशीनचा गोठा उभा करायचा आहे त्याच्याशी काही मार्गदर्शन सांगा❤❤❤❤❤❤❤

  • @mejargayakwad1712
    @mejargayakwad1712 6 місяців тому

    पाटील साहेब राम राम

  • @GPole-yr2vv
    @GPole-yr2vv Місяць тому

    my little

  • @user-jy9sc7mq9q
    @user-jy9sc7mq9q 6 місяців тому

    विशेष वाटते की विना साफळा म्हैस तपासून देते अन् इंजेक्शन लावून देते

  • @amitwagh7859
    @amitwagh7859 7 місяців тому

    Milk charger vaprl asel tr tycha result ala ahe ka tumala

  • @rajguruchavan7398
    @rajguruchavan7398 7 місяців тому +2

    Sir दिवसाला किती लिटर दूध दिले पाहिजे (म्हैस) ,,तेंव्हा दूध व्यवसाय परवडेल...😊

  • @saurabhkore9673
    @saurabhkore9673 7 місяців тому +1

    पाटिल सर लिवर टॉनिक है विषय घ्या ही विनंती ..

  • @user-gy7ii5nf4n
    @user-gy7ii5nf4n 7 місяців тому

    सर तुम्ही अझोला व हायड्रोपोनिक वर विडिओ बनवत का नाही

  • @MaheshPatil-ko1kq
    @MaheshPatil-ko1kq 2 місяці тому

    म्हशीचे भांडे बाहेर येते उपाय सांगावा

  • @sagarsapkal9729
    @sagarsapkal9729 7 місяців тому

    15 liiterr chi mhaise 130.000 la kimmat yogya ahy ka

  • @chandu8760
    @chandu8760 7 місяців тому

    Kuthe ahe training sir

  • @sanketpawar3513
    @sanketpawar3513 7 місяців тому

    काय करावे please reply

  • @abhinarke7160
    @abhinarke7160 7 місяців тому

    सर माझ्याकडील गाईची अशीच घाण पडते पण ती गाय तीन महिण्याची गाभण आहे. डॉक्टर ने पिशवी पॅक चे इंजेकशन दिले. आहे तरी पण घाण पडते. आता काय केले पाहिजे सर

  • @dnyaneshsanap8088
    @dnyaneshsanap8088 6 місяців тому

    म्हैस रेतन केल्यानंतर कोणता चारा द्यावा हिरवा व वाळलेला कीती द्यावा

  • @user-ut2ed6wt7q
    @user-ut2ed6wt7q 7 місяців тому +5

    सर जाफरा बादी मैस व मुरा मैस फरक काय आहे

    • @sourabhlondhe5801
      @sourabhlondhe5801 7 місяців тому

      काहिच नाही

    • @prashantshivewar4405
      @prashantshivewar4405 7 місяців тому

      जाफरा कमी कळात जास्त दुध देते
      दुधाचा फँट जास्त असते
      ड्राय पिरेड कमी असते
      वजनाने मुरा पेक्षा जास्त असते
      मुरा सारखी रोग प्रतिकारक क्षमता नसते
      कमी असते म्हणून परवडत नाही
      जास्त लक्ष द्यावे लागते जाफरा ला

  • @vanitadesai7342
    @vanitadesai7342 7 місяців тому

    पाटील साहेब पहिल्या वेताच्या रेडीला इन्फेक्शन असेल तर कोणते औषध सोडावे

    • @sudhirovhal
      @sudhirovhal 7 місяців тому

      Oflokind oz IU. Liq. 20ml

  • @shubhamkute2897
    @shubhamkute2897 7 місяців тому

    डँटर नंबर मोबाईल सागा❤❤❤❤

  • @abhijitsingshiledar178
    @abhijitsingshiledar178 6 місяців тому

    Tumacha video madhun bharpur nan ghetalo🙏🙏🙏🙏

  • @rahulkasurde5018
    @rahulkasurde5018 5 місяців тому

    2 वेळा औषध सोडून सुध्दा घाण पडत आहे गाई खाली बसली की … काई केले पाहिजे

  • @mayursonawane5971
    @mayursonawane5971 7 місяців тому

    Sir maja prblm sangital nhi

  • @DEVILGAMING-xd3wf
    @DEVILGAMING-xd3wf 7 місяців тому

    सर तुमच्या कड़े कालवड़ी भेटतील का

  • @bhaukadam7706
    @bhaukadam7706 6 місяців тому

    सिमन्स दिल्यावर ओला चारा लगेच दिला तर चालतो का

  • @rushishjadha5366
    @rushishjadha5366 7 місяців тому +5

    दुधाच्या जगातील चालतं फिरतं विद्यापीठ..💯🔥

  • @vishalrane3099
    @vishalrane3099 6 місяців тому

    पाटील साहेब रेड्या आहेत का विक्रीला. ..? आणि असतिल तर किम्मत किती असेल..? 2 वर्षाच्या पाहिजे किवा कमी असल्या तरी चालेल
    Plz Reply

  • @ganeshkhairnar3397
    @ganeshkhairnar3397 6 місяців тому

    गाईची पिशवी कडक आहे काय करायला पाहिजे

  • @deelippatekar
    @deelippatekar 4 місяці тому

    Abhindan

  • @machhindranathbhawari5808
    @machhindranathbhawari5808 6 місяців тому

    गाईच्या कासाला मोस झाले आहे खुप उपाय केले पण जात नाही

  • @mosinshaikh9584
    @mosinshaikh9584 6 місяців тому

    Sir tumhi embrio Kel hot gai la kaay zal tyachyavar video takla nahi

  • @pradipkadam8911
    @pradipkadam8911 6 місяців тому

    हे फक्त व्हिडिओ मध्ये सांगतात कॉल केला तर कॉल उचल नाही किंवा परत कॉल हि करत नाही

  • @UmeshHiremath-op3jb
    @UmeshHiremath-op3jb 6 місяців тому

    Tumcha पेक्शा amhi br ki,

  • @sandeepmane7171
    @sandeepmane7171 7 місяців тому

    डॉक्टर दूध संघाचे आहेत का? खाजगी ?

  • @bajarangdevkatte2071
    @bajarangdevkatte2071 7 місяців тому

    सर जनावराना बरली खाऊ घालावे की नाही

    • @hanumantmarkad9499
      @hanumantmarkad9499 6 місяців тому

      अजिबात नको, ते विष आहे

  • @zuberqureshi5969
    @zuberqureshi5969 7 місяців тому

    Arvind Patil gaya lagti nahin gayan kahay karela laktin UA-cam video

  • @anantkangarkar8283
    @anantkangarkar8283 6 місяців тому +1

    जनावरांना बार्ली चारणे योग्य की अयोग्य आहे

  • @pruthviraj634
    @pruthviraj634 5 місяців тому

    खार दुध उत्पादक शेतकरी आहे

  • @sagardesmukh3315
    @sagardesmukh3315 7 місяців тому

    गाईंची पिशवी लुज राहते काय करावे

  • @marutiyadav4
    @marutiyadav4 6 місяців тому

    मैस माजला येनेसाठि काय करावे

  • @amitpatil8268
    @amitpatil8268 3 місяці тому

    सर तुमचा नंबर भेटेल काय

  • @vikasbhitade1065
    @vikasbhitade1065 7 місяців тому

    घान पडतेय लाल कलरची गाईची

  • @ramchandrachougale8644
    @ramchandrachougale8644 6 місяців тому

    पण इंजेक्शन देण्याची पद्धत नाही आवडली

  • @chandrakantdabade9227
    @chandrakantdabade9227 7 місяців тому

    देवमाणुस

  • @pramodfatak3211
    @pramodfatak3211 7 місяців тому +3

    नमस्ते साहेब,
    माझ्या म्हैशिला 2 वेळा औषध सोडून घेतले.
    थान पण पणवतात.
    पण माज काही लक्षण देत नाहीये.
    माजला आली की ओरडते पण या वेळी 5 महिने झालेत अजून काही च नाहीये...
    जांतची गोळी देवून माजाच्या गोळ्या पण दिल्यात

  • @user-gv1it3ih5j
    @user-gv1it3ih5j 7 місяців тому

    Great work sir

  • @munjajisuke
    @munjajisuke 6 місяців тому

    सर तुमचा फोन नंबर मिळेल का