Це відео не доступне.
Перепрошуємо.

काय आहे हरियाणाची BREEDING STRATEGY ??

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 лип 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

КОМЕНТАРІ • 73

  • @avirajjadhav2364
    @avirajjadhav2364 Рік тому +25

    सर दुध प्रक्रिया उद्योगाचे वीडियो बनवा दही, पनीर, श्रीखंड, बासुंदी,लसी,तुप

  • @rushikeshdeshmukh2182
    @rushikeshdeshmukh2182 Рік тому +4

    सर तुम्ही 10 महिन्या पूर्वी ऐक IVF वर व्हिडिओ बनवला होता ..
    त्यात गोकुळ दूध संघाने तुमच्या गोठ्यातील 3 कालवडी निवडल्या होत्या ऐक गीर आणि दोन HF
    तर त्याचा रिझल्ट नंतर कसा आला ?

  • @user-cr3fz6ui3i
    @user-cr3fz6ui3i Рік тому +2

    सर अशीच माहिती सांगत चला मला तुमचा प्रत्येक व्हिडिओ पुन्हा पुन्हा मी ऐकत राहतो माहिती संपूर्ण समजून घेत असतो खूप खूप खूप धन्यवाद

  • @umeshpohankar9925
    @umeshpohankar9925 Рік тому +2

    Khup changale margadrshan karata sir...

  • @pundlikkhandvi
    @pundlikkhandvi Рік тому +1

    खूप चांगले माहीत दिली

  • @amitmathane6646
    @amitmathane6646 Рік тому +6

    खूपंच .उपयोगी माहिती मिळते सर तुमच्या मुळे डेरी क्षेत्रात तरुण यायला लागले त ..

  • @ravindraabhale6552
    @ravindraabhale6552 Рік тому

    Chan mahiti

  • @sandeshkadam3621
    @sandeshkadam3621 Рік тому +2

    सर आमची 1विताची पारडी वासराला दूध पाजलेलेधरून साडे सात लिटर देते आणि दिवसातून 2time पाण्यात बसवली जाते

  • @sagarkotagi6845
    @sagarkotagi6845 Рік тому +3

    Sir plz gai varti pn video bnva plz sir

  • @diveshpawar3849
    @diveshpawar3849 11 місяців тому

    khoop chaan video hota,sir tumhi ashruch video bnwat rhawa

  • @rupeshmangle4498
    @rupeshmangle4498 Рік тому +1

    jay Gurudev saheb🙏🙏

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Рік тому

    फार छान ❤

  • @hflover3931
    @hflover3931 Рік тому +5

    Ivf चा result video बनवा

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 Рік тому

    भारीच

  • @pramodpatil1401
    @pramodpatil1401 Рік тому +2

    म्हशीचे दूध मिक्लिन मशीन न ने काढताणा व्हिडीओ तयार करा आणि त्यावर माहिती सांगावी

    • @pramodpatil1401
      @pramodpatil1401 Рік тому +1

      आभारी आहे कारण मी दुध व्यवसाय करायला तयार आहे पण माझ्या परिसरात मंजुर टंचाई आहे

  • @scvlog8897
    @scvlog8897 Рік тому +17

    मी विदर्भाचा म्हाशीवाला

    • @mangeshingle3944
      @mangeshingle3944 Рік тому +3

      विदर्भ कुठून नंबर टाका

    • @scvlog8897
      @scvlog8897 Рік тому

      @@mangeshingle3944
      Amravati

  • @swapnilsawant9629
    @swapnilsawant9629 Рік тому +1

    सर म्हशी चे मशीन दुध काढतेला विडिओ करा

  • @arjunraut1139
    @arjunraut1139 Рік тому +1

    सर ivf च काय झालं त्या वरती व्हिडीओ बनवा.

  • @swapnilsawant9629
    @swapnilsawant9629 Рік тому +1

    सर म्हशी दुध मिल्ककिंग मशीन काढताना विडिओ करा

  • @amolkamble1540
    @amolkamble1540 Рік тому

    Sir sukya charyavar doodh Dhanda chalel ka ya var ek video banava mazhya kade hirva chara nahi suka chara aahe khup divsa pasun vinanti kartoy krupaya margdarshan kara 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭🙏🙏🙏

  • @balusake961
    @balusake961 Рік тому

    👌👌👌👌

  • @sureshpatil2132
    @sureshpatil2132 Рік тому

    Sir kalavad milal Kay please

  • @nksmile8506
    @nksmile8506 Рік тому

    🙏🙏🙏

  • @intelligencereport4362
    @intelligencereport4362 Рік тому

    milk charger product ky bhangad ahe .
    Sir PLZZ coment reply dy.
    Saddhy khup viral hot ahe soil charger ,milk charger

  • @diliphonrao3698
    @diliphonrao3698 Рік тому

    पंढरपुरी म्हैस ची ही माहिती सांगा.

  • @yashshort8208
    @yashshort8208 Рік тому +1

    Panjab che cow shed dhakwa sir

  • @dhondiramvadar7575
    @dhondiramvadar7575 11 місяців тому

    👍

  • @shriacharekar5432
    @shriacharekar5432 Рік тому +1

    किमती पण सांगा सध्या कसे रेट आहेत ते पण सांगा please

  • @arjunraut1139
    @arjunraut1139 Рік тому

    सर ivf चं काय झालं त्या वरती व्हिडीओ बनवा ना

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Рік тому

    👍👍👍👍👍👍👍

  • @ganeshsalunkhe5215
    @ganeshsalunkhe5215 Рік тому

    सर तिकडं बाजार कसा आहे दुधाला डेअरी ला किंवा डायरेक्ट गिऱ्हाईकाला

  • @sahilmulla8578
    @sahilmulla8578 Рік тому

    sheti nasanarya lokanna ha vyavsay karta yeto kay asel tar tyach arthik ganit kas asav

  • @jaybhim1823
    @jaybhim1823 Рік тому

    हरियाणातील लोक गायी व म्हशीला कोणकोणती वैरण दिल्या जाते दिवसभर

  • @ajaydudhaldudhal8529
    @ajaydudhaldudhal8529 Рік тому

    Kalvad milel ka

  • @narayanwaghral5139
    @narayanwaghral5139 Рік тому

    सर मसीचे अंग बाहेर यने याविषयी माहीती सांगा थोडी

  • @user-bs8dl4uw8g
    @user-bs8dl4uw8g Рік тому

    सर 50 म्हशी किंवा गायी चा गोटा बांधण्यासाठी किती जागा लागते व किती खर्च येतो यावर व्हिडिओ बनवा 🙏🏻🙏🏻

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Рік тому +1

    सर मला 10ली चीं मैस पाहिजे किंमत कीती पाहिजे माहिती दया 🌹🌹🙏🏽🙏🏽. परळी वै.

  • @sb.........
    @sb......... 11 місяців тому

    Teets gap barobar nahi ka?

  • @hamzabamasak2644
    @hamzabamasak2644 Рік тому

    सर एक भैय्या किती मशीन सांभाळू शकतो आणि त्याला महिना काय असतो तेव्हा भैया तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता का

  • @karanvatane7980
    @karanvatane7980 Рік тому +1

    Je gay kiva mhashich mele caf ahe tyach tumhi kay karta

    • @yashshort8208
      @yashshort8208 4 місяці тому

      Tula Kay karaychay te kaypan Karu. Tu tuz bag ki hublka

  • @pravinyadav5146
    @pravinyadav5146 Рік тому

    मला सर ते मूरघास कडबा कुट्टी च मशिन घ्यायचं आहे. मी कागल मध्ये राहत आहे. घेऊ का तुम्हाला भेटायला यायचं आहे सर

  • @sanketwankhade7726
    @sanketwankhade7726 Рік тому

    Sir तुम्हाला खूप comment kely contact sathi tumhi कुठला च response dila nhi

  • @narayanwaghral5139
    @narayanwaghral5139 Рік тому

    मि नविन सुरवात करत आहे पन मैस मन्धी फसलो मसीचे अंग बाहेर यते काय करावे माहीती 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 Рік тому +2

    🔥🔥👌👌

  • @pradeep24chougale76
    @pradeep24chougale76 Рік тому

    Sir aplyakde good Bride che retain milat nahi please gokul milk Sang is contact

  • @vilasshinde1174
    @vilasshinde1174 Рік тому

    सर जी कालवड किती किंमतीत मिळतील हरियाणाच्या

  • @DudhUtpadakShetkarii
    @DudhUtpadakShetkarii Рік тому

    Vet doctor ABS che Simen vaprat nahit rav
    BAIF ch vaprat ahet A to Z
    आज baif चा ANDRE BULL ch भरले
    BAIF चांगले आहे का ABS च्या तुलनेत

  • @sandipjaygude3062
    @sandipjaygude3062 Рік тому

    🤠🔥🔥🔥

  • @dilippathade2107
    @dilippathade2107 Рік тому

    कीती कीमत आहे

  • @pavansanap2993
    @pavansanap2993 11 місяців тому

    गाई ला माशा बेजार करत आहे काय करावे सर

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 Рік тому +1

    Nivasi training kadi ahe batch

  • @kedarpatil72
    @kedarpatil72 Рік тому

    Murrha म्हैस ही पूर्ण z black aste

  • @user-rf4jp5uj2w
    @user-rf4jp5uj2w 11 місяців тому

    म्हैस गाबन राहत नाही काय उपाय करने

  • @pubglovers6832
    @pubglovers6832 Рік тому

    आपल्या कडे आहे ईच्यापेक्षा भारी आहे घ्यायची का

  • @user-zp4pp6ul1o
    @user-zp4pp6ul1o Рік тому

    कोब्या च्या जागेवर इथ ब्लॉक लावले आहेत,हे योग्य आहे का?

  • @bapubabar007
    @bapubabar007 Рік тому

    Purn khote boltoy khalli 5 ltr dud khote boltoy 12 ltr 14 ltr

  • @chandrakantdabade9227
    @chandrakantdabade9227 Рік тому

    मला दोन पहीला रेडया पाहीजेत

  • @pravinindure6688
    @pravinindure6688 Рік тому

    1 lakh paryant kashi bhetel mhashi

  • @ganeshbhosale8377
    @ganeshbhosale8377 Рік тому +2

    कालवड होण्या साठी कोणतं सिमेंनस द्यावं सर

    • @archanakale2499
      @archanakale2499 Рік тому

      कालवडी मिळतात पण мρ मध्ये बजीरंग दलवाले गाडी पडतात

    • @archanakale2499
      @archanakale2499 Рік тому

      पकडतात

  • @ravindradhage6049
    @ravindradhage6049 Рік тому

    गाभन रेडी पाहिजे

  • @user-ti9tw5hw3s
    @user-ti9tw5hw3s Рік тому +3

    सर मला हरियाणातील नंबर मिळेल का कालवडी घ्या यांची आहे जरशी

  • @girishdesai5557
    @girishdesai5557 Рік тому

    म्हैस व्याल्या वर तिचा चिक संपूर्ण काढावा
    की नको