Це відео не доступне.
Перепрошуємо.

तुमच्याही वाट्याला येऊ शकतात असे भयानक प्रसंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

КОМЕНТАРІ • 66

  • @sharadsalunkhe512
    @sharadsalunkhe512 13 днів тому

    एकदम योग्य व्हिडिओ आहे., माहिती चांगली भेटली

  • @user-du7ue5ii8b
    @user-du7ue5ii8b 5 місяців тому

    Nise

  • @sanjaylimaye7522
    @sanjaylimaye7522 3 місяці тому

    Sad kidivsat Gela te pan sanga

  • @kallapavalki9383
    @kallapavalki9383 11 місяців тому +3

    तुमची व्हिडिओ खरोखर शेतकऱ्याला चांगला आहे 100% सगळ्यांनी समजण्यासारखा व्हिडिओ आहे व्हिडिओ जनावराला बार्ली चे व्हिडिओ तयार करून सोडा तीन वर्ष झाले बार्ली घालतो

  • @shankarrajput1623
    @shankarrajput1623 11 місяців тому +15

    सर बार्ली वर एक व्हिडिओ गाईला दानामध्ये द्यायची

    • @ganeshvilaskawade6471
      @ganeshvilaskawade6471 11 місяців тому

      नका

    • @suniljadhav505
      @suniljadhav505 11 місяців тому

      देउ नको मित्रा गायींना विष आहे barli म्हन्जे

    • @adityapatil6026
      @adityapatil6026 11 місяців тому

      द्या पण सोबत सरकी आणि मिनरल mixture पण द्या

  • @mayursonawane5971
    @mayursonawane5971 10 місяців тому

    Sir majya paiy dijal ahe mala kahi sajat nhi

  • @khushalraodaulatkar2720
    @khushalraodaulatkar2720 11 місяців тому +2

    खुप शान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @gauravbhosale71
    @gauravbhosale71 6 місяців тому

    Bhari information aahe 👌

  • @rohanghule515
    @rohanghule515 11 місяців тому +3

    सर बैल पोळा आहे आज कंडे गोंडे बांधताना एक व्हिडिओ टाका

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 10 місяців тому

      कोल्हापूरला आषाढ महिन्यातील बेंदूर सण साजरा केला जातो, पोळा नाही करत

  • @arunaragade3067
    @arunaragade3067 7 місяців тому

    Mast mhiti dilit sir🙏🙏

  • @tractorlovers4809
    @tractorlovers4809 10 місяців тому

    उत्तम मार्गदर्शन.......

  • @drsahebraogadade2921
    @drsahebraogadade2921 10 місяців тому

    दगडी ची सुरुवात आहे की पाटील

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 11 місяців тому +1

    Very nice sir 🙏🙏

  • @ayeshashinde4782
    @ayeshashinde4782 11 місяців тому

    खुप चांगली माहिती मिळाली सर

  • @shivajisuryavanshi8431
    @shivajisuryavanshi8431 10 місяців тому

    Hello sir
    आमची गाय 8 ते 9 लिटर दूध देते आता काही दिवस झालं टीचे दूध खराब होत आहे, दूध कडली नंतर

  • @satishpatil193
    @satishpatil193 11 місяців тому

    Khup changli mahiti dila

  • @patil__14
    @patil__14 11 місяців тому

    Nice

  • @chandrakantdabade9227
    @chandrakantdabade9227 11 місяців тому

    Barobar Dada

  • @user-vm3pe2ok6n
    @user-vm3pe2ok6n 11 місяців тому

    Nice video

  • @shankarmane304
    @shankarmane304 10 місяців тому

    Sir Nice Video

  • @indrajitpatil5387
    @indrajitpatil5387 10 місяців тому

    अशा जनावराना पोटेशियम आयोडाइड रोज सकाळ संध्याकाळ चिमुटभर दिल्यावर सड पहिल्या सारखे चालू होते वाढलेले मास पुर्ण वितळून जाते

  • @sureshsadawarte6676
    @sureshsadawarte6676 10 місяців тому

    Gagarin mastitis var Video taka sir

  • @omkarpujari1408
    @omkarpujari1408 11 місяців тому +1

    Sir prolapse varati pan yek video banava please🙏🙏

  • @SAINATHBHOSALE-fn5ww
    @SAINATHBHOSALE-fn5ww 10 місяців тому

    सर आपला नंबर दे ना देवा

  • @ravindrapawar1447
    @ravindrapawar1447 11 місяців тому +1

    Ya problem houu nai manun kai kalji ghyachi..

  • @parmeshwarkodlinge2773
    @parmeshwarkodlinge2773 10 місяців тому

    Sir amycha pan maishila.sadamdhe gati ahet Kay karave lagel

  • @kiranichale4742
    @kiranichale4742 11 місяців тому +1

    सर तीट प्लग वारंवार वापरल्याने सडामधून थेंब थेंब दुध पडणार का ?

  • @kallapavalki9383
    @kallapavalki9383 11 місяців тому

    👌🙏👍

  • @SAINATHBHOSALE-fn5ww
    @SAINATHBHOSALE-fn5ww 10 місяців тому

    सर आपला नंबर दे

  • @akshaygaikwad375
    @akshaygaikwad375 11 місяців тому +1

    मास कडल्या नंतर परत आणि येत काय

  • @omkarpujari1408
    @omkarpujari1408 11 місяців тому

    Sir paay bandayala dusari vapara je desi padhatin tayar karatat te payal jakham honar nahi

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 10 місяців тому

    थनाचया प्रोब्लेमसाठी। पारखे डॉक्टरांचा सल्ला घया

  • @vaibhavshivarkar182
    @vaibhavshivarkar182 11 місяців тому +2

    सर आमच्या गाईचं भूल देऊन काढलं होतं मास गाय अजिबात हलत नव्हती रक्तही आलं नाही

  • @user-vm3pe2ok6n
    @user-vm3pe2ok6n 11 місяців тому

    सर आमच्या म्हशीच्या सडात गरस आलीय आर्धासडाचा भाग निबर आहे आणि आर्धा नॉरमल आहे त्यासाठी काय करावे

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 11 місяців тому +1

    Hii

  • @suhasjachak9235
    @suhasjachak9235 11 місяців тому

    Sir aamcha gay cha sdamdhi sudha asch hot ahe mass vadhl ahe dr kdun saff kel hot pn tri asach problem yet ahe

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 11 місяців тому +1

    Teat syfen ने सड बाद होतो
    कृपया याचा वापर करू नका.
    Dr. Umar khan यांच्या व्हिडिओ बघा
    Blade ने सर्जरी करतात ब्लॉक काढायला

  • @ravindraparit2171
    @ravindraparit2171 10 місяців тому

    सर गोठ्यातील तांबुव घालवण्यासाठी काय करावे लागेल

  • @Technicalofstocks
    @Technicalofstocks 11 місяців тому

    Bill kiti zhala❤

  • @rahullad4145
    @rahullad4145 11 місяців тому +1

    म्हैसीचा सड बंद आहे त्यावर उपाय आहे काय

  • @drsahebraogadade2921
    @drsahebraogadade2921 10 місяців тому

    दुध काढणारंन व्यवस्थीत काढल्यावर होत नाही पाटील

  • @uttreshwargiram2866
    @uttreshwargiram2866 11 місяців тому

    Hi

  • @sagarsurwase8101
    @sagarsurwase8101 11 місяців тому

    Teat stenosis

  • @riteshpasalkar9644
    @riteshpasalkar9644 11 місяців тому

    सर isoflud ने दूध जाते ना हो म्हशीचे

  • @SatishShinde-go6km
    @SatishShinde-go6km 11 місяців тому

    सर माझ्या पन मैसीला असा प्राबलेम झाला होता दुसऱ्या वेताला पुन्हा होइल का

  • @aniketpatil102
    @aniketpatil102 11 місяців тому

    सर माझ्या मशीच्या मागच्चा एका सडातुन एक कप भर फक्त दूध येतय त्यासाठी पण हिच ट्रीटमेंट करायला पाहिजेल का

  • @shubhamkarle1246
    @shubhamkarle1246 11 місяців тому

    सर एकदा डॉक्टरान कडून मास काढल होते सम्पूर्ण स्टेटमेंट केली पन परत 20 दिवसानी सड़ा मध्ये मास वाढले आहे आणी धार बारीक़ येत आहे

  • @DudhUtpadakShetkarii
    @DudhUtpadakShetkarii 11 місяців тому +1

    एवढ मोठ करायची गरज नव्हती

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  11 місяців тому +1

      काय

    • @DudhUtpadakShetkarii
      @DudhUtpadakShetkarii 11 місяців тому +2

      @@YTPatilDairyFarmArvindPatil साहेब फक्त साधी सळई घालून मास काढलं होतं आमच्या म्हशीचे अणि जिथं जखम झाली तिथ म्हणजे shendyala atlya भागात mamiprotec tube सोडली 4 ते 5 दिवस म्हैस clear झाली .
      नंतर hf गाईला घरीच तस केल clear झाल

  • @sammedbodde923
    @sammedbodde923 11 місяців тому

    Saheb गायीच्या अल्पा रोगासाठी काय उपाय करायचे त्याचा एक व्हिडिओ ची नितांत गरज होती

  • @vishwajeetpatil8478
    @vishwajeetpatil8478 11 місяців тому

    साहेब मास काढल्यानंतर पुन्हा मास वाढु शकत का

  • @adeshnalage1592
    @adeshnalage1592 11 місяців тому

    वेलालि मैसह पाठवत नाहि उपाय सागा

  • @somnathpatil9024
    @somnathpatil9024 11 місяців тому

    Very nice information

  • @govindshelke9910
    @govindshelke9910 11 місяців тому

    हौसर यतात

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 11 місяців тому

    माझ्याकडे एक वर्षापाऔउन हे सुरु आहे पण काहि फायदा झाला नाहि

  • @tusharmhaske1485
    @tusharmhaske1485 11 місяців тому +1

    Sir तुमच्याकडे कुत्रा कोत्या जातीचा आहे?

  • @satishpatil193
    @satishpatil193 11 місяців тому +1

    Nice video