वर्षभर फॅटसाठी सुक्या चाऱ्याचे नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 54

  • @user-xd3hy4wn1o
    @user-xd3hy4wn1o 5 місяців тому +26

    आमच्याकडे गव्हाची शेती खूप केली जाते पण गहू harvester ने काढला जातो आणि इकडे गहू भुसा करण्यासाठी reaper नाही त्यामुळे भुसा वाया जातो

    • @satejkolhe7962
      @satejkolhe7962 5 місяців тому +3

      Dada atta harvest+Busa combin harvest machine ala ahe Pune madhe

    • @sachinkatkar8168
      @sachinkatkar8168 5 місяців тому

      भुसा बेलर मिळेल पण जास्त असेल तर भाडयाने मिळेल

    • @pawanborkar7219
      @pawanborkar7219 5 місяців тому

      ​@@sachinkatkar8168काय भाड आहे

    • @palvepravinkumar8702
      @palvepravinkumar8702 4 місяці тому

      सोप्पा idea आहे, 2,4,6 एकर चे 2,3 शेतकरी पाहायचे.... त्यांना सांगायचं काढायचा खर्च आम्हीं करू harvestr लाऊ नका आणि भुसा आम्ही न्हेऊ

  • @pavangaikwad7761
    @pavangaikwad7761 5 місяців тому +1

    Ok sar

  • @VishalShinde-gk9ge
    @VishalShinde-gk9ge 5 місяців тому

    🙏🙏🙏

  • @sureshshelute7262
    @sureshshelute7262 5 місяців тому

    🙏🏼🙏🏼

  • @shaikhimranmaniyar6464
    @shaikhimranmaniyar6464 5 місяців тому

    Jay.maharashatar

  • @user-sn1cf5xc9n
    @user-sn1cf5xc9n 5 місяців тому

    Salege var gota kasa chalvaycha he sanga plz sir

  • @tusharaadane8779
    @tusharaadane8779 5 місяців тому

    😊

  • @Amol.5
    @Amol.5 5 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @vaibhavpatil4088
    @vaibhavpatil4088 5 місяців тому +3

    आमच्याकडे मक्काचा कडबा भरपूर प्रमानत आहेत ते जर सुका चारा म्हणून गाई ला दिला तर चालेल का?????
    कृपया मार्गदर्शन करा

  • @mr.technoz
    @mr.technoz 5 місяців тому +3

    सर,
    आम्ही विदर्भातले शेतकरी. आम्ही निवड तनस वरती दूध व्यवसाय करत आहोत. ते सुध्दा वडलोपर्जित व्यवसाय. तनीस वरती सुधा खूप छान दूध मिडलोय.

    • @monisheditor791
      @monisheditor791 5 місяців тому

      बरोबर बोल्या दादा
      फक्त भाताच्या पेंढा ( तनीस ) वर 12 महिने म्हेस चालवतो आम्ही ..

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 5 місяців тому

    ❤❤❤❤

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 5 місяців тому +3

    सर तुम्ही मार्गदर्शन खुप छान देता. पण कोकणातील शेतकरी हा व्यवसाय करतील असं काही तरी करा . कोकणातील रायगड जिल्ह्यात कधी तरी यावं असं आम्हा तरुणांना वाटत

    • @watso-007
      @watso-007 4 місяці тому

      Kokan cha vatavaran poshak nahi dudh vyavsai sathi

  • @AnkushWakle-tp5hd
    @AnkushWakle-tp5hd 5 місяців тому +1

    आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याला बोसर म्हणतात

  • @user-br5vw9pg8t
    @user-br5vw9pg8t 5 місяців тому +2

    शेळी ला चालतो का गहू चाभूससा

  • @Rahulpatil-db7op
    @Rahulpatil-db7op 5 місяців тому

    गाभण काळात हा चारा चा लतो का

  • @adinathkarande
    @adinathkarande 5 місяців тому

    Hii

  • @at73258
    @at73258 5 місяців тому

    Vetrimix close up kase magavayche. Flipkart vr bhetel ka

  • @yogeshsonune637
    @yogeshsonune637 5 місяців тому +1

    सोयाबीन भुसा दुधाळ जनावरांना खाऊ घातल्याने दुध कमी होते

  • @manishakadlag9253
    @manishakadlag9253 5 місяців тому +2

    सर माझ्याकडे 30 गुंठे हरबरा आहे कुणाला हरबरा भूस पाहिजे असेल तर सांगा

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 5 місяців тому +1

    साहेब ज्वारी कडबा कुट्टी 12 ते 13 rs kg आहे साहेब आत्ता पुणे परवडत नाही

  • @user-zm4yq1oq2g
    @user-zm4yq1oq2g 3 місяці тому

    Mazekd आहे

  • @maheshsalunke5353
    @maheshsalunke5353 5 місяців тому +1

    ज्वारीचा कडबा ६५० परवडणार नाही साहेब

  • @GovindJamjal
    @GovindJamjal 5 місяців тому

    Sir majay kade 15 tan gavach busa hoil 7rs ne geu sekara ka

  • @maheshsalunke5353
    @maheshsalunke5353 5 місяців тому

    ज्वारीचा कडबा काय भाव घेणार

  • @dipakgodbole2317
    @dipakgodbole2317 5 місяців тому

    Murghas sangli tasgaon area kuthe milel sir

    • @akshaypatil9072
      @akshaypatil9072 5 місяців тому

      हो मिळतो कवठे महांकाळ तालुक्यात जिल्हा सांगली 😊

    • @laxmandudhal8409
      @laxmandudhal8409 5 місяців тому

      किती मुरघास पाहिजे

  • @dattapawar2822
    @dattapawar2822 5 місяців тому +1

    दुध व्यवसायासाठी चागंली म्हैस काेनती

  • @sachinaoukirkar5811
    @sachinaoukirkar5811 5 місяців тому +1

    Sir maza kade gavade konda ahe tumala ki ti pahi je

    • @user-lt6gy6tw3d
      @user-lt6gy6tw3d 5 місяців тому +1

      मला पाहीजे मिळेल काय

    • @vikrantmore3376
      @vikrantmore3376 5 місяців тому

      मला पाहिजे मिळेल का दादा

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 3 місяці тому

      काय भाव आहे.

  • @vikrantmore3376
    @vikrantmore3376 5 місяців тому +2

    तुरीचा भुसा चालेल का

  • @gopalshinde8589
    @gopalshinde8589 5 місяців тому

    6: 50 ने पुरत नाही येतुन घेउन जा

    • @user-lt6gy6tw3d
      @user-lt6gy6tw3d 5 місяців тому

      तुमचा फोन नंबर द्या

    • @vikrantmore3376
      @vikrantmore3376 5 місяців тому

      कुठून पत्ता सांगा

    • @gopalshinde8589
      @gopalshinde8589 5 місяців тому

      Bhokardan Dist jalna

    • @sshubhpaatil9056
      @sshubhpaatil9056 5 місяців тому

      Contact number द्या तुमचा

  • @maheshsalunke5353
    @maheshsalunke5353 5 місяців тому

    ६५० रुपये परवडत नाही तुम्ही घेवुन जा

  • @papu7183
    @papu7183 5 місяців тому +2

    90%s suka chara deun pn fat lagat nahi

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 5 місяців тому

    गहू बुसा khat nahit