Це відео не доступне.
Перепрошуємо.

धारेची मशीन लावायची सोप्पी पद्धत.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2023
  • धारेची मशीन लावायची सोप्पी पद्धत.#टाक चारा काढ धारा #viral#shorts#treding🌾🐄✌️😎
    धार काढायच्या मशीन ची संपूर्ण माहिती या यूट्यूब चैनल वर मिळेल .तसेच धार काढायची मशीन स्वच्छता कशी ठेवायची किंवा पंपात दूध गेल्यावर काय करायचे ची संपूर्ण माहिती तुम्हाला या यूट्यूब चैनल वर मिळेल . धारच्या मशीन संदर्भात कोणतीही अडचण असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा . तुम्हाला त्याचा व्हिडिओ अपलोड केला जाईल
    #viral #ytshort #shetkri #youtubeshort #funny #viralvedio #video #cow #शेतकरी
    / @royalfarmer6978

КОМЕНТАРІ • 6

  • @ALLINONE-yq2jc
    @ALLINONE-yq2jc 3 місяці тому +1

    Vaccum pressure kiti pahije sir, pressure cock band astana aani dudh kadhtana

    • @Royalfarmer6978
      @Royalfarmer6978  3 місяці тому

      दूध काढताना चारशे प्रेशर आला पाहिजे

  • @akshaykadam2143
    @akshaykadam2143 5 місяців тому +1

    😢. ....

  • @Agricoss5
    @Agricoss5 2 місяці тому

    माझा अनुभव दुमडुन लावताना जास्त जोरात थानाला पकडलं जातंय... हवा मोकळी सोडून लावलं तर गाई लावल तर बर वाटतं मला...

    • @Royalfarmer6978
      @Royalfarmer6978  2 місяці тому +1

      हो नक्कीच पण कस आहे की नवीन माणूस असला का नाही त्याला लावायला जमत नाही आधी ज्यावेळेस तो दररोज प्रॅक्टिस होईल लावायची त्यावेळेस तिला हळूहळू कळू लागते की बाबा असं नाही असं केल्यावर गायला आराम मिळू शकतो त्यासाठी काय करावे लागेल की प्रॅक्टिस महत्त्वाची आहे एवढे तुम्ही प्रॅक्टिस कर चल तेवढा तुम्हाला जास्त अनुभव येईल जास्त अनुभव आला की गाईला त्रास होणार नाही