Subscriber फॅमिली घेऊन आली श्वेता साठी सोन्याचं आणि परी साठी चांदीच गिफ्ट 🎁ठाण्यातील आमचे २ दिवस ❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  Рік тому +6

    CureSkin app link
    app.curesk.in/Aniket
    Coupon code
    ANIKET100

    • @rajkatira3189
      @rajkatira3189 Рік тому

      Mee ek gujrati asun Aniket tuje vlog far avarjun baghto. Mee lahana cha motha konkani mansanchya gharich zhalo mhanje mala far connected vatta tuja vlogs baghun. Thank you so much tujya jeevnatla amhala ek part banavyla sathi✨

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Рік тому

      छान व्हिडिओ. 👌👍😊

    • @yashpatil9309
      @yashpatil9309 2 місяці тому

      Lqpeid😅àg

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +41

    खूप खूप लाख मोलाचे बोलला ज्यांच्या मुळे आपण आहोत तेव्हाच ओळखले श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏यांना भेटायला चालला अरे दुखात तर सगळेच जातात पण सुखात जाणे हेमहत्वाचे अनिकेत आपण कुणासारखे आहोत ह्याचे अप्रतिम उदा ताईंनी छान दिलेपण तुझे आदर्श तुझे स्वामींहून सर्वश्रेष्ठ तुझे मम्मी पप्पा हेच तुझ्या आयुष्यात सर्व प्रथम गुरूचे स्थान आहे व तु त्यांच्या सारखाच आहे मनमिळाऊ कष्टाळू आपलेपणाने नाती जपणारा मनाची श्रींमतीने माणसांच्या मनात आनंदाने घर करणारा मग अजून दुसरे काय हवे श्वेता अगदी खरे बोलली आज तुझे वडिल असते तर गर्वाने बोलले असते अनिकेत माझा मुलगाच आहे व हे सुद्धा नक्कीच त्यांनी तुझ्यापेक्षा अनिकेतलाच मुलगा माणून हक्काने जावई नाही तर मुलासारखे प्रेम विश्वास केला असता पण तुला वडिलांची आठवण आली तरी अनिकेत त्यातुन खूप खूप प्रेमाने विश्वासाने ते दुख विसारायला मदत करतो अनिकेत मिञ नवरा ह्या भुमिका दोन्ही पार पाडतो त्या ताईंनी प्रेमाने जी भेटवस्तू आणली त्यात त्यांचे प्रेम आपलेपणाची ताकदच भरपूर आहे अरे सख्येसुद्धा इतके मनापासून प्रेम आपलेपणा करत नाही पण अशी प्रेमळ माणसे दुखातही आपली साथ कधीच सोडणार नाही काही मनातील दुःख असेल तर हक्काने आपण त्यांना सांगितले तर ते मानसिक आधार नक्कीच देतील जोत्यावेळी अनमोल असतो पण आपली जवळचे त्यावर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतील हेप्रेम पाहून मन आनंदाने भरून आले यासाठी नाही की त्यांनी सोन्याच्या चांदीच्या वस्तु दिल्या तर यासाठी मायेचे प्रेमाचे नातेसंबंध प्रेमाने घट्ट होतात व हि ताकद खूप खूप महत्वाची आहे श्वेता मावशी खूप प्रेमळ मायाळू आहे जावई पाहुणचार मस्तच अनिकेत असाच माणसांच्या प्रेमाच्या जोरावर खूप खूप मोठा होहिच तुझी खरी संपत्ती आज मम्मी पप्पांना खूप मीस केले मनाला आनंद देणारा अप्रतिम व्हिडिओ कारण माणसे जोडणे खूप अवघड असते ते सगळ्यानांच नाहीजमत 👌👌👌✌✌✌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 Рік тому +16

    खूप छान वाटले अनिकेत. खरंच ज्यांच्यामुळे आपण आहोत अशा स्वामी समर्थांचे दर्शन म्हणजे स्वर्गाहून सुंदर.

  • @sachinraut9896
    @sachinraut9896 Рік тому +4

    खूपच इमोशनल एपिसोड होता आजचा. लोकांचं तुमच्यावर असलेले प्रेम आणि तुम्ही त्यांना जो प्रतिसाद देता हे पाहून खूप भारी वाटलं. श्वेता चे विचार ऐकून मन एकदम भरून आलं . बस काय पाहिजे अजून. बाकी असच तुम्ही सर्व परिवार मजेत राहा आणि आमच्या साठी चांगले चांगले vedeo देत राहा.

  • @dharmendrparle1980
    @dharmendrparle1980 Рік тому +13

    तु व्हिडिओ बनवतो म्हणून फक्त चांगला आहे अस नाही कारण तु खर्या आयुष्य मध्ये पण चांगला माणूस आहेस तूझ्या बद्दल काही बोलावं शब्द कमी पडतात तुझे आईवडील खूप भरी माणस आहेत आणि दादा वहिनी आजी सगळे च बाप माणस आहात आणि अस्या माणसांच्या कोण प्रेमात पडणार नाही शेवटी ह्या दुनिया कामापुरती आहेत लय भारी वाटत तुझा व्हिडिओ बघितल्यावर रोजच व्हिडिओ टाकत छोटासा असेल तरी पण चालेल व्हिडिओ नाही आला की मनाला अस काही तरी वेगळं वाटत की बाबा अनिकेत काही अडचणी मध्ये तरी नाही. श्री स्वामी समर्थ ❤

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Рік тому +4

    अनिकेत हे तुला ताई आणि दादा दोघां च प्रेम आहे अशीच प्रगती करत जा श्वेता खरच तुझ्या साठी जे बोलली ते खूप आंनद झाला

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ.🙏🏻🙏🏻 छान vlog 😊😊😊 मनोगत छान व्यक्त केले श्वेता ने🎉🎉🎉🎉🎉

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому +1

    वा अनिकेत बाळा खुप छान विडिओ बघायला मिळाला श्वेताची मावशी पण छान आहे छान पाहुणचार केला व तुझे दादा वहिनी व परी सुध्दा मस्त आहे छान जेवण केले तुझ्या वहिनीने व सबस्क्रायबरने छान भेटवस्तू दिली खुप प्रेमळ आहेत व श्वेता व तू दोघेही स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास गेले खुप आवडलं स्वामीचा मठ सुंदर सुरेख आहे बघून मन प्रसन्न झाले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो बाळा

  • @ruhijadhav3216
    @ruhijadhav3216 Рік тому +1

    अनिकेत आजचा विडीयो खूपच छान होता ते दादा ताई व त्याचा मुलगा तुला भेटायला आले तुम्हाला छान भेट दिली ते बघून खुप छान वाटले तुझी बायको खूपच छान आहे तिच्या बोलण्यात जो आपलेपणाआहे तो मला खूपच आवडते तुमची अशीच प्रगती होईल सदैव खुश रहावं हीच भगवंत चरणी विनंती

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +1

    Pari la Papa
    Sonali Dada Bhari
    Mast Blog Aastat Tanchy
    👌👌👌👌

  • @vaibhavsalvi2541
    @vaibhavsalvi2541 Рік тому +2

    Dada apan swami chya mathat bhetlo khup chan vatla bhetun Shree swami samartha 🙏🏻❤️

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Рік тому +2

    खूप छान श्री स्वामी समर्थ🙏 तु सर्वासाठी खूप छान करतोस त्यामुळे सर्व काही स्वामी कृपेमुळे होते सर्व गिपट खूप सुंदर आहे व प्रेमाने दिले आई व बाबा तुमच्या साठी सर्व काही आहेत त्याना कधी अंतर देऊ नकोस माया व प्रेम देत राहा सोनाली पण खूप प्रेमाने करते श्वेता सारखी परी खूप गोड आहे सर्व फॅमिली मस्त आहे व्ही डी ओ आता लवकर येत नाही आजचा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत 👌👍🎊❤😘

  • @sunilgawde7564
    @sunilgawde7564 4 місяці тому

    नशीब लागत भावा एवढं प्रेम करणारी मानस भेटायचा स्वामी भल करो तुमचं

  • @mrunalibhuvad998
    @mrunalibhuvad998 Рік тому +2

    खरचं स्वेता खुप भारी बोलली तु खरं तुमी दोघे मला खुप आवडता ❤❤❤❤

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +1

    अनिकेत श्वेता तुमच्या दोघांवर स्वामीचा आशीर्वाद आहे…so हे प्रेम मिळतंय तुम्हाला…आणि तुम्ही आहात पण खूप प्रेमळ…असेच रहा दोघे पण…किती वेळा येता ठाण्याला पण माका कधी भेटतास काय माहीत…स्वामी कधी भेट घडवून आणणार त्यांनाच माहीत…असो…काळजी घ्या…सोयीन रहा..❤❤

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Рік тому +1

    Aniket khup bhari vatle video pahun .lakh molachi manase jodalis tu.
    tumcya kade aalele tai aani dada yaani tumha la ji bhet dili ti nusati bhet nasun tanche tumcya prati khup Prem aahe.khup astha aahe te disun aale .chhan vatle .
    Shree Swami Samarth .

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +1

    खूप छान छान गिफ्ट्स आणले ताईंनी आणि दादांनी, मटार पनीर खूप मस्त, आजचा ब्लॉग खूप छान होता

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому +1

    छान विडीवो हे स्वामी समर्थ मठ कुठे आहे कलवात आम्ही कलवाला राहतो

  • @jagdishtandel4813
    @jagdishtandel4813 Рік тому +2

    आपण आता आपल्याला ठाणे येथील शूटिंग बघितल फार छान वाटल तर..फोन करून आपण सिवुड नेरूळ ला या आपले स्वागतच होईल 😮🎉🎉

  • @rahulmatters
    @rahulmatters Рік тому +8

    तुझा रात्री चा प्रवास खूप hectic आसतो दर वेळी …..औक्षणाच्या ताटात चाफा मस्त होता…. ❤ masta video

  • @sharayuupponi2327
    @sharayuupponi2327 Рік тому +1

    Khoop chaan video. Swami cha chaan darshan jhala❤

  • @SwaraSameerDhond
    @SwaraSameerDhond Рік тому +1

    ज्यांच्या मुळे आपण आहोत ते म्हणजे स्वामी💯✔️🕉️🙏श्री स्वामी समर्थ

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Рік тому +1

    खुप सुंदर व्हिडिओ बनवलास उशिरा आला पन सुंदर 😊😊

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 Рік тому +1

    Anni bhava swami darshan la jatana je bolat hota te asech bolat raha asech vatat hote... Mehnat aapan karto tyani aapan haluhalu mothe hoto he athvan karunch chaan vatate.. Thnx both of you

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому +1

    This vedio is very good family get together n visitors meeting really I'm happy to see all this...where is Ahjee I mis her

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому +8

    अनिकेत खुप छान वाटलं विडीवो बघुन आपल्या गावात कायम गदी असते लोकांना आपल्या कोकणाची आवड आहे म्हणुन आपण निघालो की आपल्या बरोबर आपला मित्र परिवार पण निघतो अनिकेत एक रात्र जरी माहेरी पोरगी गेली तरी खुशी वेगळीच असते शेवटी आईला भेटण्याची उत्सुकता असते प्रत्येकाला घराची ओढ असते आजी गावात कधी येणार खुप दिवस झाले बघितल नाही आजी बरी आहे ना आईबाबांना नमस्कार परिला गोड गोड आशीर्वाद आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Рік тому +2

    विडीओ मस्त 👌👌👌अनिकेत दादा तु आम्हाला सगळ्यांना फाँमिल मेंबर्स म्हणतो खूप छान वाटलं 👌👌👌👌👍👍👍👍

  • @anaghanerurkar2069
    @anaghanerurkar2069 Рік тому +1

    तथास्तू सर्व मनोकामना पूर्ण होवोत. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @crowgaming3656
    @crowgaming3656 Рік тому +5

    भावा तू अशीच प्रगति करित रा मी तुला फुल सपोर्ट करत राहीन 😊😊😊😂😂

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Рік тому +2

    Shree Swami Samarth kharash khupChan vataty ashee loka pahun hat's of you 👌👌👌👍👍👍

  • @meerawaghmare2720
    @meerawaghmare2720 Рік тому +7

    आपल्या आजीला दाखवा एकदा तरी खुप आठवण येते आजीची

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому

      Ho aata jain tevha dakhvto

    • @rupalidhotkar5604
      @rupalidhotkar5604 Рік тому

      ​@@goshtakokanatli...Pune pasun kase yayche sanga....majhya 3 yr old buggu la chinu Ani baki meaw dakhwaychya aahet...

  • @Geeteditz-s9p
    @Geeteditz-s9p Рік тому +1

    Khup chan video Aniket, video baghatana itki magna zale kadhi sampala kalalach nahi 😊

  • @kavyaadesai5485
    @kavyaadesai5485 Рік тому

    कोपरी माझे माहेर आहे. स्वामी मठ अष्टविनायक चौक कोपरी ठाणे पूर्व ल आहे. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महाप्रसाद असतो मठात. श्री स्वामी समर्थ.

  • @sayalivolg4569
    @sayalivolg4569 Рік тому

    Dada chan zala vlog dada me pan you tuber ahe mazi suruwat ahe nawinach pan mala tuze blog khup awadetat

  • @deeptisalokhe1075
    @deeptisalokhe1075 Рік тому

    Aagi mumbai aatya kade aahe kay tila dakhav na

  • @mangeshk6584
    @mangeshk6584 Рік тому

    Asech prem tula milat raho bhava tula

  • @pritamdusankar6704
    @pritamdusankar6704 Рік тому

    Aniket Bhawa mala kadhi bhetnar worli la kadhi yeshil theva update kar

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 Рік тому +1

    खूप खूप छान होता विडी ओ खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा परीला पाहून खूप छान वाटत 👌🍫🍫🥳🎉

  • @shamlikadam2493
    @shamlikadam2493 Рік тому +1

    सदैव सोबत खुश राहा, सुखदुंख येत राहतात❤

  • @poojaahirekar699
    @poojaahirekar699 Рік тому +3

    U are luck Aniket to have goasta konkanatli our happy and sweet family 😊

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому +1

    Nice volg 👌👍 shree swami samarth 🙏🙏

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Рік тому +3

    Khup chan Vlog! ❤ Shree Swami Samarth! ❤

  • @rajkatira3189
    @rajkatira3189 Рік тому +4

    Mee ek gujrati asun tuje vlogs avarjun baghto karan ke mee lahanacha motha konkani mansanchya gharich zhalo. Tuje vlogs baghun mala majya shejarchanchya gaavi jehva jato te divas athavtat. Thank you tujya jeevnacha amhala part banavlya baddal✨

  • @neetarathod696
    @neetarathod696 Рік тому +1

    God news kade denar tumi dogha😊lvkr sang anki....

  • @aartishirsat3957
    @aartishirsat3957 Рік тому +1

    Video khup chan. ❤❤

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Рік тому +2

    खुप खुप छान विडियो 👍👌👌♥️♥️♥️

  • @swetanaik5212
    @swetanaik5212 Рік тому

    Vihini chi matar paneer recepie

  • @rupalipatil8272
    @rupalipatil8272 Рік тому +3

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 8 місяців тому

    खुपच छान पाहुणे

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Рік тому

    Saglyasathi prathana karane sarvat sundar Anubhav

  • @sangeetarane93
    @sangeetarane93 Рік тому +2

    Shri Swami Samarth ❤🙏🙏

  • @kokangajali6699
    @kokangajali6699 Рік тому +2

    खूप छान अनिकेत आपल्या निसर्ग सानिद्यात भेट दे डिकवल ला आपल्या kokan gajali या you tobe चायनल च्या परिवाराकडून तुला शुभेच्छा

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Рік тому

    Aniket khup chan video hota.

  • @varshakhankal8165
    @varshakhankal8165 Рік тому

    Tujhi aajji kuthe geli

  • @nehakamerkar144
    @nehakamerkar144 Рік тому

    Platform clean agave asa distay

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 Рік тому +1

    Chan video❤❤❤ parila dilele binle astil chandiche

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 Рік тому +2

    आजी कशी आहे तीला पण विडी ओ दाखवाना खूप दिवस झाले तीला पाहीले नाही बरी आहे ना काळजी घ्या आणि आनंदी रहा

  • @kavitanaik3492
    @kavitanaik3492 Рік тому

    Where is your Aagee ,long time no see Bro.

  • @truptikubal3701
    @truptikubal3701 Рік тому

    Bhari vatala .

  • @perpetdsouza3041
    @perpetdsouza3041 Рік тому

    Where is your grandmother

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Рік тому +1

    Khup khup Chan Video ❤️👌👌

  • @jitushelarvlog
    @jitushelarvlog Рік тому +1

    दादा तुझे व्हिडिओ खूप बगितले २५०+ झाले बगून so खूप छान

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +1

    अनिकेत खुप छान व्हिडिओ खुपच छान गिफ्ट दिले❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 Рік тому +1

    Very nice vlog God bless you both 🙏

  • @VarshaBannagare-v7i
    @VarshaBannagare-v7i Рік тому

    Hiiidear Varsha me Varsha tuzi mazi story struggle life khoop sarkhi ahe khoop dhirachi g tu. gavala astana kiti changli vavralis chehera vr thoda sa hi dukha disu dile nahis ata dev sarvchanglech karnar bagh g bu take care

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534 Рік тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @jagdishtandel4813
    @jagdishtandel4813 Рік тому

    मी आपला फार फॅन आहे.

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 Рік тому +1

    Khup chan video 👌👌👌❤

  • @kokanmasti9491
    @kokanmasti9491 Рік тому

    खूपच छान ❤❤😊😊

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 Рік тому

    आजी कुठे आहे खूप दिवस झाले दिसली नाही आजीला दाखव🙏🏻🙏🏻

  • @khilaren
    @khilaren 9 місяців тому

    छान

  • @tejashreemahadik7095
    @tejashreemahadik7095 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Рік тому +2

    Mastttt video 👌👌

  • @SakshiNavrat-pc2pj
    @SakshiNavrat-pc2pj Рік тому +2

    परीचा पायातले वाले आहेत

  • @nidhichalke8955
    @nidhichalke8955 Рік тому

    Khup chan

  • @ushasankpal5452
    @ushasankpal5452 Рік тому +1

    Hi aniket

  • @joesb213
    @joesb213 Рік тому

    u r married now

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 Рік тому

    Very nice aniket

  • @vinaykate8061
    @vinaykate8061 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @priyankatalekar
    @priyankatalekar Рік тому +1

    Nice video bro❤❤

  • @padmajapatil1422
    @padmajapatil1422 Рік тому

    पायातल्या वाळा म्हणतात

  • @smitamane285
    @smitamane285 Рік тому

    Nice❤❤video❤❤

  • @jitushelarvlog
    @jitushelarvlog Рік тому

    Khup Chan dada

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 Рік тому

    👌💐💐💐💐💐

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Рік тому

    Masat hota video

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Рік тому

    🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏻👍🏻

  • @meghakamat7087
    @meghakamat7087 Рік тому +1

    स्वेता ला काय दिलं ते नीट दिसलं नाही परत दाखवा

  • @rameshpaste5344
    @rameshpaste5344 Рік тому

    Chan hota video

  • @prakashkolap1369
    @prakashkolap1369 Рік тому

    Khup chhan video

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Рік тому

    👌👍

  • @ravirajtambe3963
    @ravirajtambe3963 Рік тому

    ❤❤

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 Рік тому +1

    Chan vlog

  • @kaushikkolwankar9317
    @kaushikkolwankar9317 Рік тому

    Mith bunder road

  • @rupeshparab1129
    @rupeshparab1129 Рік тому +1

    ❤❤ nice video

  • @varshasinkar8704
    @varshasinkar8704 Рік тому

    Shweta khup avadte, ekdam sweet ahe

  • @jiyasachdev9802
    @jiyasachdev9802 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudeshnerlekar9284
    @sudeshnerlekar9284 Рік тому

    Kaku FM cha promotion nahi sangat

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 Рік тому

    👌

  • @avipatil35
    @avipatil35 Рік тому

    Hi brother ❤

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 Рік тому

    लाडू ला काय गिफ्ट दिले हे एकदा जवळून तरी दाखवायचे. काहीच समजले नाही.