हर्षा तुला आणि तुझ्या गीत ला आशिर्वाद अनिकेत म्हणतो त्या प्रमाणे तु भरपुर मदत केलीस तुला अनिकेत च्या विडीओतून बघत आलो आणि तुझे मम्मी पप्पा हे दोघंही खूप चांगले आहेत तुम्हा दोघांना भावी आयुष्याचा शुभेच्छा
Paper taknari vyakti ayushyat khitri kamal krun dakhvtech....ek tuz example ...Ani ek maze sobti maze husband je...Aaj out of country manager post wr ahet❤proud of every work ...best luck for ur bright future🎉🎉
वा अनिकेत बाळा खुप छान विडिओ बघायला मिळाला हर्षाच्या साखरपुड्याचा तू व श्वेता छान दिसत होते व हर्षा व तिचा होणारा नवरा सुध्दा खुप सुंदर सुरेख दिसत होते हर्षा व तिच्या होणाऱ्या नवराला खुप खुप अभिनंदन दोघाचा जोडा छान आहे हॉल व रेस्टॉरंट खुप सुंदर आहे सजावट व जेवण खुप मस्त होत व हर्षाचा आवडता पप्पी खुप गोड आहे हर्षाच्या आईवडीलांना सुध्दा अभिनंदन हॉलच्या मालकीणबाई सुध्दा छान वाटल्या नाच वगैरे मस्त झाला एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो
हर्षा + गीत...= हर्षगीत....नव दांपत्यांचे मनापासून अभिनंदन...अनिकेत तुझे खूप खूप धन्यवाद...कारण तुझ्या मुळे आम्हा सर्व Subscribers ना हा सोहळा पाहता आला....अगदी आमच्या घरचे कार्य उस्फूर्त पणे पार पडले असेच वाटले... अजय काटकर निगडी पुणे.
हर्षा तुला खूप खूप नवीन आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍👍अभिनंदन 👏👏👏🌹🌹🌹खूप खूप छान व सुंदर दिसत आहे मस्तच दोघांची जोडी ✌✌✌👌👌👌अशीच आनंदी सुखी संसार करा पण एक सांगू रागवू नको स्वॉरी 🙏🙏🙏अगोदरच बोलते पण तुझ्यापेक्षा आमचे जावईबुवा खूपच सुंदर आहे स्वभाव सुद्धा तुझ्यासारखा प्रेमळ आहे दोघांची जोडी सुंदर समजूतदार आहे हेनक्कीच पण तु सुद्धा खाली बसून रिसपेक्ट प्रेमाने मान देवून बोटात अंगठी घातली तेंव्हा जावईबुवाही नको बोलले हेच एकमेकांचे प्रेम विश्वास ऱिसपेक्ट नाते प्रेमाने घट्ट करते व संसारात गोडी निर्माण करते व हे पाहताना न कळत डोळे आनंदाने भरून आले असा मुलीनेही रिसपेक्ट मुलाला दिला पाहिजे प्रत्येक वेळी मुलाचीच चुकी नसते तु इतकी शिकली पण नवरा बायको ह्या नात्यात नवर्याचा मान कसा ठेवायचा हे छान दाखवले तशीही तु खुप हुशार समजुतदार आहे अनिकेतच्या व्हिडिओ मध्ये पाहिले आहे व जी मुलगी कोरोनाच्या काळात सगळ्यांची सेवा निःस्वार्थ पणे करते ती मुलगी संसार व नोकरी ह्या दोन्ही जबाबदारी उत्तमच पार पाडणारच यात शंका नाही श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या बरोबरच आहे 🙏🙏🙏अशीच सुखी संसार करा पण आज तुझ्या आई वडील यांना थोडे दुःख ही होणार व आनंद सुद्धा मुलगी लहानाची मोठी करायची व तिला आपल्यापासून दूर करायचे वाईट तर वाटणारच पण जावई सुद्धा मुलगा होवून सासू सासरे यांना मुलासारखे प्रेम करणारच तुझ्या आई वडील यांना नमस्कार 🙏🙏🙏
Thank you so much Aniket for capturing this wonderful moment and it was a pleasure to have you with us at that time. That was such a wonderful evening we all spent together. Will see you soon ❤️. And many thanks to all the subscribers for the wishes 🎉. Lots of love to all the subscribers.
हर्षा तिचे पती आणि दोन्ही कडील सर्व कुटुंबीयांना हार्दिक अभिनंदन आणि शभेच्छा
हर्षा तुला आणि तुझ्या गीत ला आशिर्वाद अनिकेत म्हणतो त्या प्रमाणे तु भरपुर मदत केलीस तुला अनिकेत च्या विडीओतून बघत आलो आणि तुझे मम्मी पप्पा हे दोघंही खूप चांगले आहेत तुम्हा दोघांना भावी आयुष्याचा शुभेच्छा
Paper taknari vyakti ayushyat khitri kamal krun dakhvtech....ek tuz example ...Ani ek maze sobti maze husband je...Aaj out of country manager post wr ahet❤proud of every work ...best luck for ur bright future🎉🎉
हर्षा आणि गीत आपणा दोघांचेही अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
Thank u
हर्षदा ताई, ना साखरपुडा च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक मनसे शुभेच्छा
Thank u
छान व्हीडीओ.अभिनंदन हर्षाचे.❤🎉😊
Shweta vahini khup chan laajtat 😊
हर्षा साखर पुडा छान झाला तुला खूप शुभेच्छा गीत व हर्षा आनंदी रहा खुश रहा
वा अनिकेत बाळा खुप छान विडिओ बघायला मिळाला हर्षाच्या साखरपुड्याचा तू व श्वेता छान दिसत होते व हर्षा व तिचा होणारा नवरा सुध्दा खुप सुंदर सुरेख दिसत होते हर्षा व तिच्या होणाऱ्या नवराला खुप खुप अभिनंदन दोघाचा जोडा छान आहे हॉल व रेस्टॉरंट खुप सुंदर आहे सजावट व जेवण खुप मस्त होत व हर्षाचा आवडता पप्पी खुप गोड आहे हर्षाच्या आईवडीलांना सुध्दा अभिनंदन हॉलच्या मालकीणबाई सुध्दा छान वाटल्या नाच वगैरे मस्त झाला एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो
Harsha Geet
🌹 Congratulations 🌹
🌹God Bless You 🌹
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹
हर्षा च आणि तुमचं काय नात आहे? अभिनंदन हर्षा ❤ गीत💐. मस्त vlog.
नमस्ते अनिकेत वर्षा व गीत याना खुप शुभेच्छा
हर्षा + गीत...= हर्षगीत....नव दांपत्यांचे मनापासून अभिनंदन...अनिकेत तुझे खूप खूप धन्यवाद...कारण तुझ्या मुळे आम्हा सर्व Subscribers ना हा सोहळा पाहता आला....अगदी आमच्या घरचे कार्य उस्फूर्त पणे पार पडले असेच वाटले...
अजय काटकर निगडी पुणे.
Thank u
हषाँ साखर पुडयाचया शुभेच्छा
हर्षा आणि गीत ह्या दोघा उभयतास भावी आयुष्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा 🤝🤝🤝🌹🌹🌹💐💐💐💞💞💞💞
Thank u
खूप शुभेच्छा हर्षाला,श्री स्वामी समर्थांचा आशिर्वाद सदैैव तुमच्यावर राहो या सदिच्छा ़
Harshala khup god ashirvad amha ubhayantakadun
1. नंबर वाटलं मी व्हिडीओ बघायचा आधीच लाईक करतो रोज च मज्जा येते रोज ❤❤
हर्षाला साखर पुढ्या च्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🍫🍫🍫🍫
Congratulations both of you🎉🎉🎉🎉❤
हर्षाताई पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉
Harsha,congratulations, Aniket Harsha cha Nature Shweta peksha khoop mast aahe,nehami saglyana Ananda apla anand pahnari,God bless you Harsha.amhi saglyat adhi Tujya vlog madhe Harshalsch Pahile, That is why.
Congratulations Harsha & @geetsarphare3920🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations Harshada God bless
Congration 🎉🎉tai la bhva
खुप छान दादा वहिनी हर्षदा ताई च्या नवीन संसाराला शुभेच्छा आणि स्वामी चा आशीर्वाद
❤❤❤❤❤
Harsha congratulations khoop sunder jodi
अभिनंदन हर्षा🎉🎉🎉❤❤🎉🎉
🎉🎉 congratulations and khup chaan disat hota Tumi dhoghe 😊
Congratulations to Harshda
God Bless you
Congratulations to गीत
Cograglation varsha & Geet made for each other khup chan mast Jodi aahe amhcha aniket dada v sweta vahini sarkhi Nada sokhy bhare🥳💐🥳
हर्षा आणि गीत या दोघा उभयतांय साखरपुडाचा हार्दिक शुभेच्छा💐🎉
Congratulations harsha Geet.
harsha khup chan distey. Harsha tula dakhancha raja jotiba tula shukhi theu. 💐💐💐
छान जोडी आहे, हर्षा व गीतला साक्षगंधानिमीत्त अनेकानेक शुभेच्छा व आशिर्वाद. आयोजन सुरेख होते, आणि आम्हाला करवली खूप आवडली.
❤❤
Harsha ani Geetla Shubhechha 🌹🍰👍
Congratulations..Harsh..🎊👏👏
हर्षदा ताईला सातपुड्याच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
अभिनंदन हर्षा 😍 खूप सुंदर जोडी
हर्षदा ताई congrats…🎉🎉🎉🎉 छान झालं साखरपुडा.. 👍
❤
अभिनंदन हर्षा ताई आणी गीत भावोजी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..🎉🎉
Thank u
Congratulations Harsha.Aniket Tuzyamule Harshacha Sakharpuda Amhala Pahayala Milala.
Thank you
हर्षा तुला खूप खूप नवीन आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍👍अभिनंदन 👏👏👏🌹🌹🌹खूप खूप छान व सुंदर दिसत आहे मस्तच दोघांची जोडी ✌✌✌👌👌👌अशीच आनंदी सुखी संसार करा पण एक सांगू रागवू नको स्वॉरी 🙏🙏🙏अगोदरच बोलते पण तुझ्यापेक्षा आमचे जावईबुवा खूपच सुंदर आहे स्वभाव सुद्धा तुझ्यासारखा प्रेमळ आहे दोघांची जोडी सुंदर समजूतदार आहे हेनक्कीच पण तु सुद्धा खाली बसून रिसपेक्ट प्रेमाने मान देवून बोटात अंगठी घातली तेंव्हा जावईबुवाही नको बोलले हेच एकमेकांचे प्रेम विश्वास ऱिसपेक्ट नाते प्रेमाने घट्ट करते व संसारात गोडी निर्माण करते व हे पाहताना न कळत डोळे आनंदाने भरून आले असा मुलीनेही रिसपेक्ट मुलाला दिला पाहिजे प्रत्येक वेळी मुलाचीच चुकी नसते तु इतकी शिकली पण नवरा बायको ह्या नात्यात नवर्याचा मान कसा ठेवायचा हे छान दाखवले तशीही तु खुप हुशार समजुतदार आहे अनिकेतच्या व्हिडिओ मध्ये पाहिले आहे व जी मुलगी कोरोनाच्या काळात सगळ्यांची सेवा निःस्वार्थ पणे करते ती मुलगी संसार व नोकरी ह्या दोन्ही जबाबदारी उत्तमच पार पाडणारच यात शंका नाही श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या बरोबरच आहे 🙏🙏🙏अशीच सुखी संसार करा पण आज तुझ्या आई वडील यांना थोडे दुःख ही होणार व आनंद सुद्धा मुलगी लहानाची मोठी करायची व तिला आपल्यापासून दूर करायचे वाईट तर वाटणारच पण जावई सुद्धा मुलगा होवून सासू सासरे यांना मुलासारखे प्रेम करणारच तुझ्या आई वडील यांना नमस्कार 🙏🙏🙏
Thank you so much
Congratulations harsha tai
हर्षा आणि गीत खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐❤️❤️❤️❤️🙌
Thank u
Harsha Chan disatas go....
Lagnachi tarikh Kay ha....
Tumha doghana khup khup aashirwad !
Nice volg Congratulations to Harsha and Geet💐💐
हर्षा तुला खूप खूप शुभेच्छा आणि दोघांचे अभिनंदन
Thnx
खुप छान विडीओ नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद व शुभेच्छा
हर्षदा आणि गीत याना अभिनंदन
हषाॅ ला साखरपुड्याचया शुभेच्छा सुंदर झाला साखरपुडा अप्रतिम
Congratulations
हर्षदा आणि गीत यांना मनपूर्वक शुभेच्छा 💐
Harsha❤Geet ..... Congratulations 🎉
Congratulations Harsha Tai and Geet 💐💐🙏
Congratulation 🎊🎉
Congratulations Harsha & Geet...have a wonderful journey of life,stay blessed!!
दोघे पण सेम वाटतात हर्षदा आणि गीत
हर्षदा ताई तुझ्या साखरपुड्याच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा .
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हर्षा आणि गीत या दोघांना साखरपुडा च्या खूप खूप शुभेच्छा❤🎉
Paper line sathi many likes, me pan he kaam kela aahe
हर्षाला सांग अभिनंदन छान झाला साखरपुडा माहिती पण छान दिली आवडला विडियो
Congratulations Harsha& Bhauji 🎊 🎉🥳🎁💐
करवली लय भारी❤
Congratulations Harsha. Geet. नंदा सौख्य भरे । ☺️🌼
Thank u
Thank you so much Aniket for capturing this wonderful moment and it was a pleasure to have you with us at that time. That was such a wonderful evening we all spent together. Will see you soon ❤️. And many thanks to all the subscribers for the wishes 🎉. Lots of love to all the subscribers.
Thank u❤
Congratulations🎉🥳👏 to Harsha
Dada mala koknatle.malpohe khup awdatat
Happy engagement harsha tai best wishes and good luck for future life
Harsha ani geet ह्यांना sakharpudyachya खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद
Congratulations both of you
Congratulations Harsha & Geet 🎉💐💐
Congratulations both of u harsha🎉🎉🎉
हषॉ ला साखरपुड्याच शुभेच्छा 💐
खुप छान विडियो 👌👍♥️
❤
Congratulations harsha n jeet
Congratulations harsha and geet
Thank u
Thanku sooo much Aniket for introducing our D-Adda Badlapur property 😊
❤❤❤
Harsha congratulations ❤ best luck for your beautiful 😍 future 🎉
Badlapur ......
जोडी छान आहे
हर्ष आणि गीत ला पुढील वाटचालीस शुभेच्छा
Thnx
Congratulations Hardha & Geet God bless you both sundar jodi aahe chan vatale 👏👏👌🏼👍😍🎉💐
Thank u
Congratulations Harsh Tai🎉
हर्षा आणि गित तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दीक हार्दीक अभिनंदन 🎉🎉🎉
Thank u
हर्षदा आणि गीत या दोघांना साखरपुडा च्या हार्दिक शुभेच्या 💐😇💐
Thanknu
हर्षा आणि गीत ह्या दोन्ही नव दांपत्याला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन... आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...All the best👍🏻
❤❤❤❤❤
Harhada & Geet congratulations 💐💐
❤
अभिनंदन 💐💐💐💐
हर्षा आणि गीत खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐💐💐
❤
Nice videos Aniket..something new ..best wish Harsha
अभिनंदन हर्षदा ताई
Thank you
हर्षा ताई ला साखरपुडा व नवीन संसार साठी खुप खुप शुभेच्छा 🎄🎄🎄🎄
Hearty Congratulations and blessings to Harsha and Geet🎉
Thank u❤
अभिनंदन 💐💐💐
आजचा व्हिडिओ खूप छान होता❤ हर्षा ताईला अभिनंदन🎉🎉🎉😊
Thank u
Abhinandan Harsha 💐
हर्षा आणि गीत छान आहे जोडी❤ अभिनंदन 💐
Thank you ❤
Khup god harsha . Khup khup abinandhan🎉🎉🎉
हर्षाताई तुला भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
❤
हर्शदा तुला खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन दि