शिका आईच्या हातच मालवणी पद्धतीच खेकड्याच कालवण।रिंग लाईट वर भात झोडणारे शेतकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 716

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +184

    कापणी, झोडनी, ब्लॉग बनविणे, एडिटिंग करणे, फोंड्याला जाऊन अपलोड करणे, रेसिपी शूट करणे आणि बाकीच्या वेळी मित्रांना मदत करणे... सलाम तूझ्या निस्वार्थी मेहनतीला 🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 2 роки тому +56

    खुप छान 👌 किती तुम्ही सगळे मेहनत करता.तुमच्या प्रयत्नाला स्वामी समर्थ यश देवो 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 रेसिपी 😋😋 भारी अभी हम आता है 😂😂

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 роки тому

      फार मेहनती आहे तुझी फॅमिली.छान

  • @himalibhide5463
    @himalibhide5463 2 роки тому +28

    वाह अनिकेत खुप खुप शुभेच्छा तुला..! तू खऱ्या अर्थाने कोकण चा राजा होशील लवकरच. अनेक लोकांना अगदी मला पण वाटत कोकणात जागा घेऊन थोडी का होईनात शेती करूया.. तुझे आई बाबा सगळा परिवार खुप मेहनती आहे. तुझ्या व्हिडिओ पाहिले की वाटत आम्ही पण तूझ्या कुटुंबाचा भाग आहोत..!
    Stay blessed dear..

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 2 роки тому +17

    मेहनत करणार त्याला देव देणार ही म्हण तुझ्यासाठी योग्य आहे मित्रा प्रत्येक आई-वडिलांना तुझ्यासारखा मुलगा मिळावा ही शुभेच्छा

  • @pratik7725
    @pratik7725 2 роки тому +10

    रायगडात रात्री खळ्यामध्ये भात झोडतात कारण ऊन जास्त लागत नाही आणि एक दिवस उन्हात ठेवून घरी आणतो आम्ही भात
    GOOD JOB

    • @rajanidhawan6489
      @rajanidhawan6489 2 роки тому

      Aniket salam tuzya mehanatila. 🙏Ani tuzya teamla. 🙏

  • @suhaschitnis
    @suhaschitnis 2 роки тому +16

    Hello, First my apology for not writing in Marathi, although I was born in Vengurla, I live in USA fo past 50 years
    I was almost all your videos which gives me some degree of pleasure being from Konkan. It never occurred to me how much hard work you and your family put in to make rice grains which we in western countries take it for granted. Really enjoyed the show. Keep it up and all the best to you and your wonderful family ! I haven’t seen your Aaji for a while hope she is fine.

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 2 роки тому +17

    Aniket, Patya, vivek khup mst👌👍👍😊chhan vlog👍👌

  • @pralhadthakur4752
    @pralhadthakur4752 2 роки тому +4

    आपला GK चैनल भारी आपली मित्र परी वार भारी आपली शेती करण्याची जिद्द भारी आणी आई च्या हातची वेज नोनवेज रेसेपी लय भारी आणी कमेंट्स वाचनारी GK फॅमिली लय भारी चला लवकर करा ३ लाखांचा टार्गेट पुरणं करा

  • @poojasubhedar465
    @poojasubhedar465 2 роки тому +36

    अनिकेत तू ऑल राऊंडर आहेसच तुझे कश्ट,जिद्द याला सलाम खरच आजच्या युवा पिढीने तुझ्यकडून खूप शिकण्यासारखे आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे तुमच्या टीम कडून शिकावं. शेतकरी किती kasht करतो हे दिसून येत तुमच्या मेहनतीला चांगले फल मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना.

  • @suniljawdekar8875
    @suniljawdekar8875 2 роки тому +2

    अनिकेत, तुझ्या व्लॉगचा शेवट आला की काहीतरी राहून गेल्यासारखे वाटते ते म्हणजे आजीचं वाक्य "अभी हम आता हैं।"
    आजी कशी आहे मजेत ना

  • @durvapatil70
    @durvapatil70 2 роки тому +10

    कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा
    किंवा बरसात असो
    पावसाच्या ओल्या चिंब धारा
    तरी राबतो आपला सर्जा राजा
    ANIKET u are great 👍👍
    SALUTE‼️‼️
    And a small question
    WHAT ARE CHINU'S KITTENS NAMES❓❓

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 2 роки тому +3

    धन्यवाद 🙏🙏अनिकेत तुझं कौतुक करायला शब्द नाही 👍👍तूझ्या सारखा मुलगा सगळ्यांना मिळावा 👍आणि तू लवकरच युट्युब चा बादशाह होवो 👍👍

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 2 роки тому +46

    तुझ्या कामाला सलाम अनिकेत खुप मेहनती आहेस तू तुला तुझ्या आयुष्यात खुप मोठे फळ मिळणार आहे खुप छान👍👌👌👌👌😍🤗🤗😊🥰❤️❤️💖

    • @mayurgawari6509
      @mayurgawari6509 2 роки тому +1

      Ek no

    • @prajaktapatne2506
      @prajaktapatne2506 2 роки тому +1

      खरच
      तुझी. मेहनत तुझ्या सर्व टीमला 👍

  • @rahulsuryavanshi419
    @rahulsuryavanshi419 2 роки тому +2

    Kharch khup chan videos astat tujhe aniket

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 роки тому +2

    दादा आईने खेकडे छानच केले स्वयंपाक करताना जी चव जरासं थोडंसं वाढवून प्रमाण घेतल जात त्या पदार्थाची असते .ती एक इंच आलं,चार पाच लसणीच्या कळ्या असे जे मोजून मापून करतात त्यात काही मज्जा येत नाही आई जे करते करताना जसे सांगते ते छान वाटते,आईची गंमत किती करतोस आई पण खुप गोड हसते,

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 2 роки тому +52

    ईमानदारी आणि कठोर परिश्रम ज्याची शान आहे,🥺
    तो आमच्या गोष्ट कोकणातल्या टीम चा अनिकेत जान आहे.😅
    KING OF UA-camR😍👑💕

  • @hemantchopdekar2649
    @hemantchopdekar2649 2 роки тому +8

    अरे बाळानो तुम्हाला आमचे खुप खुप आशिर्वाद तुमच्या कष्टाला तोड नाही कमेंट .करायला शब्दच नाही आमच्याकडे.देव तुम्हाला यश देवो सगळ्या कामात.

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 2 роки тому +11

    कमाल बुवा तुमची सर्वांची👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐☺️☺️

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 2 роки тому +2

    Aajiii......😂😂😂mst.....prashn...😂

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 2 роки тому +2

    1st comment म्हणून कंमेंट करणार असतो दररोज... पण मॅसेज type करू पर्यन्त 50 कंमेंट झालेल्या असतात ....😂😂😂😂❣️❣️🙌🙌

  • @rupalipatil8272
    @rupalipatil8272 2 роки тому +3

    मी दिवाळीतच तुला शुभेच्छा देणार अनिकेत 😜

  • @rohidasgavali7604
    @rohidasgavali7604 2 роки тому +14

    भाऊ तुझी कमाल आहे एवढी काम करून पण तु विडीवो बनून दाखवून देतो खरं तुझा कामाला सलाम भाऊ

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 роки тому

      ua-cam.com/video/TTjV1fWjTmE/v-deo.html

    • @vikasshinde6209
      @vikasshinde6209 2 роки тому

      खूप ग्रेट आहे भावा तू.....तुज्या खऱ्या मेहनतीला सलाम !! इतका सुशिक्षित असूनही शेती आणि गावची आवड नाविन्यपूर्ण आहे ...सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव ...खूप खूप भारी....आजी सोबत खोड्या करताना तुज्यातल प्रेम आणि माणुसकी मोठ्या प्रमाणात दिसते ! शेतीची आवड खूप छान !! ...माझ्याकडून खूप खूप सदिच्छा तुला 👍💐

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 2 роки тому +2

    कापणी झोडणी आणि भात वारवणी ला थकायला होत..पण मज्जा पण तेवढीच येते...

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 2 роки тому +1

    लयभारी खुपमेहनत आहे आनि बरका गेलेवरशि सारखा भात गिरनिवरचा विडियो बनव आनि काळा जिरगा भात कितिकीलो झालाते सांगायला विसरूनको जास्तच होनार आनितेदीवशी तू सवताक्हून फोनकरशिल

  • @cocktailvideo681
    @cocktailvideo681 2 роки тому +5

    Pahili musice thev na dada plz plz plz khup chan ahe

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 роки тому +2

    1no video bhava ❤️❤️👍👍

  • @tanvienterprise7681
    @tanvienterprise7681 2 роки тому +3

    Khup mehnat kartos Aniket

  • @shwetagodbole7501
    @shwetagodbole7501 2 роки тому +3

    अनिकेत दादा, प्रथमेश दादा, आणि विवेक दादा खूप छान एकमेकांना मदत करता तुम्ही. खूप शिकण्यासारखं आहे. स्पर्धा न करता मदत केली तर खरच आयुष्य किती सोपं आणि सुंदर होत याच उत्तम उदाहरण. नुसत blogging नाही तर खूप चांगल्या गोष्टी दाखवताय. आज्जी खूप cute आहे😊. आजच्या ब्लॉगमध्ये दिवसभराच सर्व काही पाहायला मिळालं. इतकं वेगळ्या सुंदर जगात गेल्यासारखं वाटत blog बघताना. धन्यवाद!!

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 2 роки тому +2

    आई तुम्ही जे जे जेवण बनवाल तेते सर्व बघायला नक्की आवडेल

  • @prajaktashinde8194
    @prajaktashinde8194 2 роки тому +4

    तू खरच देव माणूस आहे तुझा स्वभाव खूप छान आहे .तू असाच राहा बदलू नको .khup mast video..

  • @yogitarane7340
    @yogitarane7340 2 роки тому +1

    Tu video Madhe ji baground music lavtos ti tar ekach number
    Naav sang tya music cha
    Aaji la parat kadhi aanar

  • @sayligawde6729
    @sayligawde6729 2 роки тому +1

    Happy Diwali n bolta SHUBH DIPAWALI ase bolelas ter.... bhari buva

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 2 роки тому +2

    काल रात्री च भात झोडणीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पाहिला,1st म्हणजे विवेक आणि पत्या भाई ला रात्री भात झोडणी ला मदत केल्या बद्दल खूप आभार ,मस्त वाटले, आई च खेकडा च कालवण तर 😋
    आणि असेच व्हिडीओ बनवत जा आम्ही आहोत तुला सपोर्ट करायला
    आणि हो थकला नसशील तरच रात्री भात झोडायला जा पत्या काय आपलाच माणूस आहे समजून घेईल

  • @amazingworld5485
    @amazingworld5485 2 роки тому +2

    तुम्ही उगवलेल्या साळी पासून तांदूळ कसे काढता त्याचा व्हिडीओ टाक

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому

      Ok

    • @amazingworld5485
      @amazingworld5485 2 роки тому

      धन्यवाद आनिकेत भाऊ कॉमेंट ला रिप्लाय दिल्या बद्दल

  • @sunitapatil4787
    @sunitapatil4787 2 роки тому +1

    भात झोडणीसाठी खाट वापरा छान झोडल जात भात ☺

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 2 роки тому +2

    छान मस्त विवेक. पत्या. आनिकेता👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @rahulsuryavanshi419
    @rahulsuryavanshi419 2 роки тому +2

    Pathya ani tujhi dosti khup yari dosti aahe ashish kayam rahudet mitrano

  • @swapnalikadolkar6344
    @swapnalikadolkar6344 2 роки тому +2

    Khup chan video. Full family so good. Mast 🥰🥰🥰

  • @vidyabankar6634
    @vidyabankar6634 2 роки тому +12

    शुभ दिपावली सर्वांना.. 👍👌🥰😍💐🌹💕

  • @vishnupatilgalgunjibelgaum4400
    @vishnupatilgalgunjibelgaum4400 2 роки тому +2

    एक नंबर वीडीओ झाला भाऊ खरच

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 роки тому +4

    आजचा व्हिडिओ खूपच छान होता.खेकड्याचे कालवण खूपच छान.संध्याकाळी चिकन ची रेसिपी दाखवच .आई खूप मोठी मास्टर शेफ आहे.कष्ट खूपच करतो आहेस तुझ्या सर्व टीमला मनापासून सलाम असेच एकमेकांना सहाय्य करत रहा .

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 2 роки тому +7

    👌❤️👌 खूप छान तुम्ही खुप मेहनत करता मोठं यश मीळो

  • @amitchavan4071
    @amitchavan4071 2 роки тому +1

    आनिकेत मशीनची किमंत कीती साग

  • @amitchavan4071
    @amitchavan4071 2 роки тому +1

    आनिकेत तु लगीन करुन टाक आईला आराम मिळेल

  • @Durvesh-zg7im
    @Durvesh-zg7im 2 роки тому +1

    शुभ दीपावली सर्वांना

  • @shardakhamkar1754
    @shardakhamkar1754 2 роки тому +2

    Khup mehnti aahes tu tula pranam ashich tula saglya kamat yash milunde hich ishwar Charni prathna all the best

  • @sunitadalavi8961
    @sunitadalavi8961 2 роки тому +2

    अनिकेत कष्टाचे फळ मिळते चार माणसांचे काम मशिन करते खुप छान व खेकड्याची भाजी खुप छान

  • @yogeshgunjite4310
    @yogeshgunjite4310 2 роки тому +2

    Bhatachi pedi Kay karta tumi

  • @vinodrane5021
    @vinodrane5021 2 роки тому +1

    भालचंद्र राणे. माझे वर्गमित्र आहेत.

  • @smitaparmekar3197
    @smitaparmekar3197 2 роки тому +1

    Khup kashta kartay.dhanya aahe.🪔🙏🤲

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 2 роки тому +6

    Tumchi team khupch chaan aahe....proud of u all👏👏
    Aaji la baghitle ki khup bre vat te aani tiche prashn mhanje ajun aikavese vat tat...vel milel tevha aaji Shi khup vel gappa martanacha ek nakki video banav....
    Aaie tr jevanat ek number aahe aani gharatle,shetiche kaam krun ti yenarya pahunyanche pn kiti aanandane swagat karate...great 👏khass aaie sathi🌹🌹🌹🌹
    Sambhalun aani kaljipurvak kaam kra 👍👍

  • @poonamsherkhane985
    @poonamsherkhane985 2 роки тому +2

    Hi dada khup kasta karto tu mala maja bhavnchi khup aathvan yetey kharach khup chan video aastat tuje

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 2 роки тому +5

    अनिकेत आता तु ऊना मुळे खुप लाल दिसत आहे बिचारा अनिकेत पत्या लवकर काम संूर्णपणे होऊ दे 🙏

  • @minalmahadik8147
    @minalmahadik8147 2 роки тому +2

    Khup chaan

  • @rajendrasurve4513
    @rajendrasurve4513 2 роки тому +1

    How is your grandmother when she is coming

  • @bacchu.....3869
    @bacchu.....3869 2 роки тому +1

    Khup mehanati ahes dada

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 2 роки тому +2

    Khup mast

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 2 роки тому +4

    Heyy bro... khup chan👌mast ❤kadak 1no ❤😍😍😍

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 2 роки тому +5

    अनिकेत तुला खरंच मनापासून सलाम 🙏 तुझ्या मेहनतीची पोचपावती तुला मिळते पाहुन आनंद झाला.🙏👌❤️🌾

  • @Shraddha76
    @Shraddha76 2 роки тому +1

    खुप छान...तुझ्यासारखा शहरात शिकलेला मुलगा इतक्या आवडीने आणि मेहनतीने शेतीचे काम करताना बघून खुप कौतुक वाटतं👍👍 बाकी आजी दिसल्या नाहीत बरेच दिवस...

  • @satyavijaykadu3878
    @satyavijaykadu3878 2 роки тому +3

    माझा सख्खा भाऊ - अजय कडू...
    शुभ दिपावली अनिकेत...

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +2

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.

  • @bharatiganvir5017
    @bharatiganvir5017 2 роки тому +6

    Aniket ... lots of hard work of u and ur family & friends .
    God bless u 🙏
    Keep going .... keep smiling 😃

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 2 роки тому +1

    Khup chhan kalwan zat pat Aniket ashech video banwat raha amhala khup mahiti milte take care 👌👍

  • @vijayajagdale8712
    @vijayajagdale8712 2 роки тому +1

    मम्मी पप्पा ना मुंबई to सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्ग to मुंबई विमान प्रवास चा नक्की अनुभव दे...खूप मस्त आहेत तुझे आई वडील.असे आई वडील भेटायला नशीब लागत.😊

  • @mangalsawant9912
    @mangalsawant9912 2 роки тому +2

    Wah wah khup mehanti aahat tihumhi sarv🙏🌾🌾👍

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 2 роки тому +4

    खूप मेहनत केली, कष्टाचे चीज झाले .समाधान वाटले पाहून.

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 роки тому +1

    आमच्या चिपळूण कडे पण रात्रीचे भात जास्त करून झोडतात आम्ही लहानपणी पाहिलेले आहे,ऊनामूळे असेल बहुतेक

  • @madhurirane2872
    @madhurirane2872 2 роки тому +1

    खुप छान रात्री बर वाटत असेल ना ऊनहांचे तरी चटके लागत नाही पनदिवसबराची मेहनत रात्री झोप चांगली लागत असेल

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 2 роки тому +1

    Aamcha गाव नाही. आम्ही शेती satthi jamin gheu shakat नाही. पण आताच आम्ही 10 guntha N. A. Plot संगमेश्वर ला घेतला आहे. आता फळ zade आणि फुल zade लाउन शेतकरी बनणार.👍👍👍😄

  • @kashmiratare3183
    @kashmiratare3183 2 роки тому +15

    सलाम रे बाबा तुझ्या आणि तुझ्या मित्रांच्या व आई बाबांच्या मेहनतीला, असाच यशस्वी हो

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 2 роки тому +1

    अनिकेत कपड्याची मशाल कर ,आणि गॅस ची बत्ती वापर

  • @Salgaonkar
    @Salgaonkar 2 роки тому +1

    Ghostkoknatli Daily episode…mast

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 роки тому +1

    खरेच अनिकेत तुम्ही सगळे खूप मेहनत करता .अगदी हसत खेळत सगळी मिळून सगळी शेतीची कामं करता .एका मेकाना मदत करता.त्यातून भेटायला येणाऱ्या पाहुण्यांचे जोरदार स्वागत पण करता.खूप छान.तुमच्या विषयी बोलावे तितके कमीच.आईची खेकडे रेसिपी नेहमी प्रमाणे मस्तच.छान व्हिडिओ.लेका.या सगळ्यातून वेळात वेळ काढून हसऱ्या आजीला हसवत असतोस.कधी कंटाळा म्हणून नाही कोणत्याही कामाचा.असाच नेहमी उस्तहीत आनंदित रहा सगळे.👍

  • @sanjivanipatkar8963
    @sanjivanipatkar8963 2 роки тому +3

    🙏🙏😘😘अनिकेत कीती छान मस्ती करत काम ओके खुप भारी

  • @archanapowar435
    @archanapowar435 2 роки тому

    मेहनतीला तोड नाही ... खूप मेहनत करता तुम्ही सगळे ...
    ॐ नमः शिवाय...स्वामी समर्थ....

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому +1

    पत्याच्या भातकापणीचे व्हिडीओ दाखव.

  • @maheshsurve2467
    @maheshsurve2467 2 роки тому +1

    व्वा खुप छान 👌तुझा एक भजनाचा जुना व्हिडीओ पहिला , छान म्हणतोस भजन , आवाज मस्त आहे .
    आपल्या Gk परिवार मध्ये पण ऐकायला आवडेल ते कोणी कोकणकर चव्हाण चॅनेल्सवर पाहिले 👌

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 2 роки тому +1

    कल्पना चांगली आह आहे पण तुम्ही सगळे किती काम करणार थकायला होणार सकाळी रात्री किती काम करणार काम करा पण सांभाळुन तब्येतीची काळजी घ्या जरा आराम ही हवा सगळे बिचारे दमले आमचे आर्शिव तुमच्या पाठीशी आहेत बर झाल आईला आराम करायला सांगितले आल्या पासुन कामच करत होती पंप्पाना पण थोडा आराम करायता सांग ' खुप काम करतात खेकड्याच कालवण छान होत खुप भारी खुप छान विडिओ होता खुप भारी👌👍👌

  • @devilfrist5306
    @devilfrist5306 2 роки тому +1

    Hi bro 👍 hat's off ahet tula ani tuzyabarobar tuzya mitrana,aaila babana,🙏khup mehanat kartat,🙏Bappa ya khashatna khup khup changle fal devo 🙏Ani changle honar 🙏

  • @rahulnimbare6882
    @rahulnimbare6882 2 роки тому

    तुझी video एडिटिंग खुप भारी असते.... ❤️❤️❤️#fav vloger ❤️

  • @sanjogpawar9849
    @sanjogpawar9849 2 роки тому +1

    Ek number 👍

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 2 роки тому +1

    अनिकेत, तुझ्या कष्टाना, जिद्दीला सलाम

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 2 роки тому +3

    आईच्या हातचे खेकडा मसाला एकदम भारी..आई हि नेहमीच स्पेशल असते...😍😍👌👌👍

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 роки тому +2

    Video pahaychya adhich like kelay 👌👌🙏🤗

  • @javedpatankar8017
    @javedpatankar8017 2 роки тому +4

    आजचा विडीओ मस्त होता ..मजा आली दररोज तुझ्या विडीओ ची वाट बघत असतो, तुझ्या बाबांना दाखव विडीओ मधे ते सुद्धा मेहनती आहेत....पत्या ला मशिन चालवायला देत जा 😊

  • @jalluyele816
    @jalluyele816 2 роки тому +1

    खूप छान दादा

  • @shivamvichare7586
    @shivamvichare7586 2 роки тому +1

    Happy Diwali

  • @sumitgadhave8730
    @sumitgadhave8730 2 роки тому +4

    2 दिवस पत्या दिसला न्हवता तर ब्लॉग पूर्ण वाटतं न्हवता... पण आज पत्या दिसला भारी वाटलं...आणि विवेकची स्माईल खूप भारी होती सुरवातीला...बाकी अनिकेत व्हिडिओ नेहमी प्रमाणे एकदम छान...♥️

  • @sandeepthakarlar1916
    @sandeepthakarlar1916 2 роки тому +2

    You all are hardworking gays I appreciate all karach wowwwwwww

  • @surendratawde4620
    @surendratawde4620 2 роки тому +1

    Aniket Are Aai Jo Kurlyancha Rasa Banvat Hoti Tya Kurlya Tu Kdhi Aanlyas ? Maza Baliraja Kitire Mehnat Karto Kamal buva...! Aniket Tu Aamhala Mnhalas Ki Patya kade Bakryache Matan Aahe , Tevha Patyane Jevha "Ge Aaye " Asa Aawaz Dila Khup Bare Vathle 45 Varshane Aaye Ha Mayecha Shabdh Aikayla Milala .

  • @abhishekwani6391
    @abhishekwani6391 2 роки тому +2

    First like

  • @surajjadhav5815
    @surajjadhav5815 2 роки тому +1

    रात्रीच्य भात झोडण बर आहे जास्त थकायला नाही होत छान होता आज चा विडिओ

  • @javedjamadar4318
    @javedjamadar4318 2 роки тому +1

    Khup chan video...ek vicharayach hot....amacha ekade...kapanila survat karatana v bhat ghari analyavar.pooja keli jate...jar tumhi pooja keli asel v to video mi miss kelo asel tar sorry...ani tumhi pooja karat nasal tar pooja keli pahihe...karan nisargala v devala annadevatela pooja karun abhar manale pahije...baki sarv khup chan.....mast .

  • @akshayambawane720
    @akshayambawane720 2 роки тому +2

    🙌🌾❤️👑🤘

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому

    फारच छान शेती ची काम पटापट उरकून घेत आहात सर्वजण 👌👌👌👌👌👌

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 роки тому +2

    Khup sunder video 😍 Bappa bless you Chan pragati kar devache Ashirvad sadev tuzya pathishi raho

  • @SagarPawar-ju9yc
    @SagarPawar-ju9yc 2 роки тому +1

    Sarve video ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ek number ...

  • @shrikantachrekar
    @shrikantachrekar 2 роки тому

    आमचा अनिकेत जिद्दी आहे म्हणून गोष्ट कोकणातली सिद्ध आहे

  • @sumansonawadekar4045
    @sumansonawadekar4045 2 роки тому +4

    अनिकेत आजचा block बघीतला हसली आजींना बघून बरे वाटले, तिचे 8 प्रश्न एकून बरं वाटलं , तुझी कापणी पूर्ण झाली रात्री केलेली कापणीची Idea मस्त पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹