वंदे भारत दर्शन।सासरवाडीतली पर्यटन स्थळ।जनशताब्दी ने केला गावाकडचा प्रवास
Вставка
- Опубліковано 12 гру 2024
- Thank you for watching this video
व्हिजी ॲग्री ॲप - शाश्वत उत्पन्न वाढीसाठी तुमचा साथीदार 🤝🏻
आपल्या इन्कम मध्ये वाढ करू बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे ॲप आहे ✅
✅ आंबा, काजू, नारळ, भात, भाजीपाला व इतर पिकांचे अपडेट्स, सबसिडी योजना तसेच बाजार भावाचे अपडेट्स ने घेऊ शकाल अधिक चांगले निर्णय 🌾🌴
✅ किसानक्राफ्ट, व्हीएसटी, स्टीह्ल, श्राची, होंडा, इ. कंपन्यांच्या प्रॉडकट्स ना मिळेल डीलर नेटवर्क मधून सर्वोत्तम किंमत 💸
"ॲप मधून रोज नवनवीन माहिती मला मिळत आहे. प्रॉडक्ट्स ची माहिती आणि विक्रेत्यांसोबत कनेक्ट करण्याची देखील चांगली सुविधा आहे."
भूषण नाबर, प्रगतशील शेतकरी, वेंगुर्ला
आजच व्हिजी ॲग्री ॲप डाउनलोड करा : play.google.co...
play.google.co...
वा अनिकेत बाळा खुप छान होता ट्रेनचा प्रवास बाहेरचा नजारा एक नंबर खुप आवडला तुझा विडिओ देव बरे करो
Thank u
श्वेता चे सुंदर गाव, मस्त😍💓 छान👏✊👍 सासरवाडी छान👏✊👍 रीसाॅर्ट मस्त😍💓
अनिकेत श्वेता😄😃😁 खुपच छान👏✊👍 विडीयो दाखवला जय महाराष्ट्र
एकदम मस्त व्हिडीओ.. फार छान वाटले. शेवटी वन्दे भारत ची थोडी झलक दाखवली मस्त ... संपूर्ण टेक ऑफ दाखवायचे होते..
Rf..
वैतागवाडी गाव सुध्दा छान आहे अनिकेत आजचा विडीवो छान होता बाबांना भावपुर्ण श्रध्दांजली कधी वष॔ सुध्दा झाल आईला आमचा नमस्कार आईने आपली तब्येत संभाळणे आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव
आज खूप दिवसांनी व्हिडिओ पाहून आनंद झाला कारण अनिकेतला रोज व्हिडिओ टाक बोलले तरी तो चार पाच दिवसांनी व्हिडिओ बनवतो रागवूनही चालत नाही कारण तो खरच खूप खूप सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवत असतो त्यामुळे मनाचे टेंशन दूर होते सुखद आनंद मिळतो कारण हे सुख तुझ्या व्हिडिओ मध्ये दाखवून तेवढेच नाही तर माणसे प्रेमाने जोडली पाहिजे आपलेपणा जपलापाहिजे हे सुद्धा तितकेच खरे आहे असो छोटा पांडुरंग सुंदर होता 👌👌👌 गोड दिसत होता छोटीला अँटीटीव्ह खरच गोड आहे पण तो तुझ्या लाडू सारखाच आहे कारण छोटी मावशीकडेच खूप असते 😅😅😅😂😂😂पण हुशार गोड आहे श्वेताचे घर गाव मस्तच धरण परिसरात हिरवागार निसर्ग सौंदर्य अप्रतिम मामी खूप खूप हुशार व मनमिळाऊ आहे व तुला पुढच्या वर्षी लवकर कोण जोडीला पाहिजे हे आमच्या लक्षात आले पण तुझी लाडू खूप हुशार सामोसा खा व चेहर्यावर हावभाव पाहून हसू आले पण नक्कीच पुढच्या वर्षी गोड राजकुमार येणारच ट्रेनमध्ये सगळ्यांशी इतक्या प्रेमाने बोलतो त्यामुळे त्यांचाही प्रवासाचा तान कमी होतो व तेही आनंदाने बोलतात हे सुख मनात कुठेतरी सुखद प्रेम आणि आपलेपणा निर्माण करतो पण इतका प्रवास करत असताना सगळ्यांबरोबर प्रेमाने बोलयचे हे वाटते तितकेसोपे नाही प्रवासाने माणूस अगोदरच वैतागून जातो व तू श्वेता दमली खूप काम झाले असे प्रत्येक वेळी तिची प्रेमाने छान काळजी घेतो म्हणून पुढच्या वर्षी अजून दुसरी बायको पाहिजे हे बोलला पण मनात मात्र वेगळेच आहे कारण ती तुझी लाडू मुंबईची आहे लक्षात असू दे साधीभोळी समजू नको 😀😀😀😅😅😅 पण अशी चेष्टा मस्करी आयुष्य अजून आनंदी करते त्याशिवाय मजा नाही पण अनिकेत शेतीचे व्हिडिओ खूप खूप मीस केले लवकर दाखव व जमलेच तर अाता तरी रोज व्हिडिओ बनवत जा प्लिज 🙏🙏🙏
जोडपत्ता खेळायला खरच पुढच्या वर्षी येउदेश्वेताला आणि तुला सुद्धा
Khoob Sundar
ह्यातला वारकरी तर आमचा शिवार्थ आहे ....... 😍😍😍😍😍
Saglikade hirva galicha .ek no .👌👌👍👍
पावसाळ्यातील कोकण प्रवास आणि तोही ट्रेनमधून,खरंच स्वर्गसुख....❤️
छान व्हिडीओ.❤😊
श्वेता वहिनी च्या वडिलांना भावपूर्ण श्रधांजली….कोकणातली पावसाळी हिरवळ खूप भारी वाटली…. nice वीडियो
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
Beautiful♥️👌♥️👌♥️
भावा पुढच्या वर्षी तुझी इच्छा पूर्ण होणार तुझ्या मेहुणीच्या मुलीसारखीच तुला मुलगी होणार सॉरी मनातलं सांगितलं विचार चुकले तर माफ करा
Vatt baght asto video chi aamhi mst vdo astat
खूप छान अनिकेत आजचा व्हिडिओ.
पुन्हा एकदा तू आमच्या ठाण्याच्या कोपरी मठात आलास.no problem. आपण भेटलो नाही,पण माझा favourite Y tuber आमच्या रस्त्यावरून गेलास,आलास ही feeling खूप भारी. तुला boring वाटलेला जनशताब्दी cha प्रवास मला आवडला.
मक्ख इडली वाल्या दादा शेवटी थोडंसं का होईना हसलाच.तुला खूप शुभाशीर्वाद.
रेल्वे प्रवास त्यासोबत निसर्ग दर्शन छान!मस्त.
Mast.. Sravch
अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Mastt video, Kokan Darshan,
Paus padlyamule khup chhan वातावरण
Wow, swetha mother house that area is to beautiful n all.greenary.
कामथे त्याच्या पुढे सार्वडा माझे माहेरघर आहे पण तू दाखवले नाही डायरेक्ट आरवलीरोड दाखवले पण ठिक आहे व्हिडीओ छान आहे ❤❤
Swami Samarth Mathat aalele tumhi..aamchya javalch ahe math..
Thank u
खुप छान आहे वातावरण ❤️❤️❤️❤️
Really enjoyed the lush greenery and beauty of konkan..... Please keep posting wonderful posts of this lovely season. ...thank you 😊
Mst hota aaj vlog . traveling cha .khup enjoy kela
खूप भारी वाटल खरच आपला कोकण स्वर्गच आहे ❤🤟🌴
Next travel but vande bharat.
Enjoyed journey with u.
Monsoon in kokan is unbelievable😍.
कोकणात ला पावसाळी प्रवास फार छान वाटतो.
सुंदर अपलोड.
THANKYOU ANIKE.T RASAM PAVSALYATLE ATISHAY SUNDAR KOKAN TREIN PRAVAS DARSHAN SOBAT MALVANI BHASHECHA TADKA BAGHTANA FAR MAJA AALI .
एक नंबर आहे वंदे भारत ट्रेन
Mastch❤
Shree swami samarth jai jai swami samarth
वा........अनिकेत तुझी सासरवाडी ला खुप छान निर्सग अाहे वा ...बढीया
हा विडी ओ खूप आवडला हिरवळ पाहून खूप बर वाटल 👌👌
छान व्हिडीओ
😂dada shweta tai ne sutti takalellina ofc la 3 to 6 i was waiting for this vlog❤❤baki mast vlogg❤❤
खुप छान विडिओ
एक नंबर , एकदम कडक, क्लास👍👌👌
Dongravarche water falls awesome 👍
श्री स्वामी समर्थ जय हरी विठ्ठल खुप छान दादा
Aala baba ekdacha video 😊😊
Dada amhala tu dilas panvel la khup bhari vatl .....white tshirt ghatla hotas ....me olkhl tula lambun ......tuzya videos khup bhari astat ...khup khup changlya videos banv ajun ....all the best ❤......18.04 min la amhi chakat hoto me ani majhi didi bagh vel milala kii....khup bhari vatl tuzya video cha chotasa part zhalo ❤
Beautiful Nature.. Love Konkan ❤❤
Beautiful vlog
Rainy season best ayyeh for vistadom coach.
I suggest tejas vistadom best ayyeh.
Pan kankavali halt naye.
Shatabdi karu shaktooo pravas
Video mastach. Shweta che gav pan khup sunder ahe. Ani Janshatabdi cha pravas pan khup sunder hota hirwaine natlela nisarga baghayla milala
Nise.dada
खूप छान झाला आजचा ब्लॉग दादा ट्रेन मध्ये प्रवास करताना खूप मजा येते ट्रेन मधून पाऊस & निसर्ग सौंदर्य मस्त
Andhya Andhya Aniket 🥚🥚🥚 Andu shweta khupach divsani First comments nice blog bro Abhi hum Aatay next comment English made ok
मी ठाणाळे मधून तुमचा विडिओ बघत असते,खूप छान
||श्री स्वामी समर्थ||
Shweta che gav khup Chan aahe,
खुप छान विडियो 👍👌♥️
Manasokta vlog pahila jakkassssssssss hota aaj cha vlog
खूप छान दादा 💐
Very nice volg 👌👍 shwetacha gaav khup chan ahe nice place
छान
Chhan 👌👌👌👍
पुढच्या वर्षी कोणती इछया समजलं का..... मित्रांनो 🎉🎉🎉🎉
ईच्छा असेल तर यश नक्की. पुढच्या वर्षी नक्कीच 👍.
Anikat tuzasobat amhi kokan bakhital kuhp mast
खूप छान ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏
Wow 😍 khup Sundar ahai Shweta che Gaav😍 mast👌🏻👌🏻. Resort pan chan hota,👌🏻
Finally vedio ali....🎉🎉🎉🎉
Dada kadhi pasun vat baghtoy.... Daily takat ja vedio plz......
Mast video aniket
Hi Aniket
We are very proud
You are now a family
We are regular in your vlogs
You are a farmer ,we have seen you in many videos about Bhaat sheti
You also do vegetable farming ?
If yes ,then we would like to see some of them
Dear congrats for coming soon next year
Khup Chan watle 5 divsani video baghun . Aani dada cha pan Chanel pahila 2 video pahile khup chan
अनिकेत विडिओ छान पाहीला् मिसेस दिक्षीत
माझे गाव आरवली ..... Thanx अनिकेत आमचे स्टेशन दाखवल्या बद्दल
👍🏻👍🏻....
Nice vlog
Chan vedio
namskar shat 🙏🙏
Very Nice vlog ❤😊
Enjoyed the Vande Bharat Journey with you of the beautiful nature specially Kon kans beuty during rainy season. Thank you for showing us the beauty with you. God bless you and your family be happy n enjoy meet you shortly in your lovely heavenly fields along with your parents.🙏🙏🙏❤️❤️🎉🎈🌹🌹
अनिकेत मी आज सकाळी च पहिली वंदे भारत ट्रेन रिषभ तोडणकर च्या वलॉग मध्ये.
एक दम भारी व्हिडिओ दादा...👌❤️🙏
Nice video❤
Mast vlog ❤
Thanks 😊
Nice video Aniket
वैतागवाडी पासून माझं गाव 2 किलोमीटर अंतरावर आहे धोंडसे गाव
भावा छान विडिओ 👌
आपटा railway station , The great movie D D L G चित्रपटांची shooting याच railway station झाली होती .. 👌🏻 🫶🏻 ..
Thabknu
Maze Gav Chiplun . Thanks amche station dhakhavlyabaddal
😍❤️
Dud mhanje Kay ? Aniket khup chhan video
Safe journey
छान अनिकेत 🎉🎉
🙏🙏👌👌
Chan video 👌👌👌❤
वंदे भारतच्या व्हिस्टाडोम मधुन प्रवास कर.
👌👍
First comment❤❤
aamcha pn gav parlichya pudhech. aahe parli,jambhulpada,pedli
पालीला येऊन गेलास भावा, माझ्या गावाच्या खुप जवळ येऊन गेलास, परत कधी तरी आवर्जून ये, ताम्हिणी घाट ह्या दिवसात बघण्यासारखा असतो, केळगणं -कुंभे हे सुद्धा बघण्यासारखं आहे, निसर्ग 🙏😊😍🥳
परत ये नक्की मला कळवं मी फिरवतो तुला हा परिसर 😊
दादा चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात 😊❤😊❤
Mala mahity dadanu hya station aapta