पप्पांच्या हातचा ओला जवळा | मेहुणीची हळद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 220

  • @mustang2245
    @mustang2245 7 місяців тому +1

    Mast Video ❤❤❤

  • @yogeshthukrul211
    @yogeshthukrul211 Рік тому

    श्री स्वामी समर्थ माऊली ❤🙏

  • @mustang2245
    @mustang2245 7 місяців тому +2

    जबरदस्त ❤❤❤

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 Рік тому

    Thodala pani sutle my fevret 👌👌👍

  • @rekhawalinjkar1902
    @rekhawalinjkar1902 Рік тому

    सुंदर अतिसुंदर

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 Рік тому

    Far chan resepi mast 😊

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 Рік тому

    मस्त👌👌👌

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Рік тому

    मस्त जवळा,तोंडाला पाणी सुटले.

  • @sandhyagaonkar2030
    @sandhyagaonkar2030 Рік тому

    Khup chan 😋

  • @sandipavhad666
    @sandipavhad666 Рік тому

    काकांनी जवळा खूपच छान बनवला nice video

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому

    छान बनवली रेसिपी काकानी

  • @vishvichare1749
    @vishvichare1749 Рік тому +1

    😊😅😊

  • @parulvichare1859
    @parulvichare1859 Рік тому

    Bava khup chhan

  • @jyotirane1863
    @jyotirane1863 Рік тому

    Ek no

  • @geetamalvankar
    @geetamalvankar Рік тому

    Wah mas

  • @sandipdinde154
    @sandipdinde154 Рік тому

    पप्पांनी जलवा एक नंबर बनवला

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Рік тому

    Recepie nakki आवडेल, आणि Amboli chi पण Recepie कळली तर मस्तच

  • @jayshreebamble5109
    @jayshreebamble5109 Рік тому

    कोकम चा रस टाकला का? खूप छान पप्पांची रेसीपी.

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Рік тому

    Superb, Pappa 👌👌👌 Aniket ajun amhala jalvu nakos,javla receipe tar dakhavalis, aata gavthi kombda receipe.

  • @komalghule719
    @komalghule719 Рік тому

    Pappa is very excelant man . Vidio la aavaj nahi aala purna pan tarihi baghitla.

  • @sunitapatil6722
    @sunitapatil6722 Рік тому

    Udya gawathi kombada nakki👍🙏👌

  • @aratimungekar1715
    @aratimungekar1715 7 днів тому

    मसाला कसा किलो विकतो अनिकेत

  • @aratimungekar1715
    @aratimungekar1715 7 днів тому

    मी कळवा खारेगाव मधुन कमेंट्करते आहे

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 Рік тому

    पप्पा खरोखर एक नंबर सराइत शेफ वाटतात गावठी कोंबडा बनवताना पण दाखव आणि आंबोळ्या पण दाखव

  • @geetamalvankar
    @geetamalvankar Рік тому

    Mast

  • @mukeshkorpe2233
    @mukeshkorpe2233 Рік тому

    Ho aavdel

  • @sunitapatil6722
    @sunitapatil6722 Рік тому

    Ola javla mast👍

  • @tanvigawde4127
    @tanvigawde4127 Рік тому +1

    जवळ्याचा खिमा बनला तो, इतका ढवळून मोडून टाकला सगळा.

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Рік тому

    अनिकेत तु ठाण्यात कुठे राहतोस

  • @parulvichare1859
    @parulvichare1859 Рік тому

    Fansachi bhaji chi recipe dakhava

  • @nitishsawant6412
    @nitishsawant6412 Рік тому

    जवला छान दिसत आहे आगुळ विकत मिळेल काय

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Рік тому +1

    खुप सुंदर रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @SunandaShelar-zp3lv
    @SunandaShelar-zp3lv Рік тому

    जवला छान बनवला पण जवळयात हलद नाही टाकत का

  • @ujwalpawar9440
    @ujwalpawar9440 Рік тому +1

    Khup Chan vidio .nakki aavdel gavthi kombadyachi recipe

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому

    ओला
    जवळा खूप छान बनवले आहे बाबांनी अप्रतिम, मटण & आंबोळी एक नंबर

  • @nehak6145
    @nehak6145 Рік тому +3

    खूप सुंदर रेसिपी.तुझे पप्पा खरच जेवण बनवण्यात माहीर आहेत .प्रत्येक मुलीला वाटतं असेल की असे सासरे मिळावेत.हो की नाही

  • @gauravkhandve2393
    @gauravkhandve2393 Рік тому

    Aniket tuzi bayako kadhi tari mase chikan matan khail ka nahi Karn bhaghun aamhala tondala pani yet pan bichari banavti ani vheg khatana wait watat naki khaila lav nakki dhanyavad abhari ahe papa is great Manus love you dada

  • @SunandaShelar-zp3lv
    @SunandaShelar-zp3lv Рік тому

    गावठी कोबी दाखवा रेसिपी बघायला आवडेल आणी खायला पण आवडेल

  • @rashmibhosale6072
    @rashmibhosale6072 Рік тому

    MItra mandali sobatcha video takat ja bhai...te chaan asatat. Ha pan changalach ahe.

  • @ambikajadhav4991
    @ambikajadhav4991 Рік тому

    ऐक नंबर सगळ्या रेसिपिज. तू शांत आणि खूप छान बोलतोस .आई ,बाबा. पण खूप कष्टाळू. आहेत. पण श्वेताला शिकव सगळ. आईने खूप कष्ट केलेत. श्वेता काहीच करताना दिसत नाही . Fruticha video टाकते ती. आणि सासरे जेवन बनवतात.दुसऱ्या सुनांना हेच शिकायच का. आळशी वाटते

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Рік тому

    Khup Chan video ❤️👌

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Рік тому

    Pappa kitchen king aahet

  • @minakshighadi9271
    @minakshighadi9271 Рік тому

    जवळा रेसिपी 1 नंबर होती , उद्या गावठी कोंबड्याचा बेत होऊनच जाउदे👍

  • @arunkudapakr5467
    @arunkudapakr5467 Рік тому

    Ek no tuje papa

  • @armanmukadam2824
    @armanmukadam2824 Рік тому

    Yes

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Рік тому

    छानच रेसिपी बनवली रेसिपी काकांनी 👌🏻👍🏻,वडा, कोंबडा रेसिपी बघायला आवडेल नक्की 😊

  • @minukhambhata498
    @minukhambhata498 Рік тому +1

    तुझ्या पप्पांनी मस्त जवला recipe बनवली मनापासून सलाम

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 Рік тому

    ओला जवळाची रेसिपी खूप छान होती आणि विडी ओ खूप आवडला

  • @sandipdinde154
    @sandipdinde154 Рік тому

    लग्न झाले पासुन मित्र विसरलात मित्रा च्या बरोबर एक पण विडीओ नाही

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Рік тому +1

    javala mastch 👌👌👌👌🌹

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Рік тому

    Pappa is all rounder mast

  • @yogeshpatil7451
    @yogeshpatil7451 Рік тому

    खुप छान वलॉग अनिकेत

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Рік тому

    स्वामी समर्थ

    • @madanbagwe6273
      @madanbagwe6273 Рік тому

      पप्पांनी छान जवळा केला मस्त

  • @aratimungekar1715
    @aratimungekar1715 7 днів тому

    मला पण १किलो पाहिजे होता मालवणी मसाला

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому

    Ur papa is master chef n tomorrow I want to see komddichem salan

  • @priyapramod1556
    @priyapramod1556 Рік тому

    खुप छान बनवलाय ओला जवला रेसिपी 😋😋

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn Рік тому +1

    😋👌😍

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Рік тому +7

    आई बाबांनी चांगली शिकवण दिली की काही थोडाफार स्वयंपाक पुरुषाना पण आला पाहिजे.मस्त जवळ भाजी.👍👍

  • @ambikajadhav4991
    @ambikajadhav4991 Рік тому

    अनिकेत तू खूप शांत आणि कष्टाळू आहेस

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Рік тому +2

    जवळा रेसिपी झटपट आणि मस्त😋, दोन्ही सुना नशिबवान आहेत सासर्यांच्या हातचे जेवण भेटतय , मस्तच 🤗 पप्पा एकदम सुपर कुल 😍👌☺️

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Рік тому

      खुप छान जवळा रेसीपी.😊

  • @sagar8140
    @sagar8140 Рік тому

    ओला जवला अटलांटिक महासागरात मिळतो

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Рік тому +1

    Khup yummy javla zala kaka gr8

  • @rajan1827
    @rajan1827 Рік тому

    विडिओ एकदम मस्त

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Рік тому +1

    रेसिपी एकच नंबर
    ओल्या जवळ्याचे वडे बनवायचे यमी यमी होतात 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 Рік тому +4

    हो आवडेल बघायला😊

  • @sudeshnerlekar9284
    @sudeshnerlekar9284 Рік тому +2

    Very Nice recipe papa ❤😊

    • @sudeshnerlekar9284
      @sudeshnerlekar9284 Рік тому

      Papa kharacha tuze kup mehanti ahi papa is great 👍 👌 😄 ase papa sagalana milo ❤️ 💖

  • @prathamgaming-rx2iq
    @prathamgaming-rx2iq Рік тому

    Gavthi koba var video banav ❤

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in Рік тому

    Apratim Recipe
    Tasty Yummy
    Papa Bhari Aahet
    👌👌👌👌😋😋😋😋😋

  • @tanishkavardam1397
    @tanishkavardam1397 Рік тому

    Kaka recipe dakhava gavathi kombada.. 🐔

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 Рік тому +1

    छान रेसिपी 👍👌🏿

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 Рік тому +1

    Babani mast banavli recipe
    Tuze baba ekdam bhari ahet

  • @rahulgupte6861
    @rahulgupte6861 Рік тому

    New mobile khoop clear aahe. Mast gift.

  • @manishakhobrekar3831
    @manishakhobrekar3831 Рік тому +1

    Dadanni kalelea ola gewala chaen watala👌👌👌👌

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 Рік тому +3

    पपाणी जवला चीरेशीपी छान बनवली आणि आमाला पपाची हातची रेशीपी बघाला आवडेल

  • @adityawangler1756
    @adityawangler1756 Рік тому +1

    Waw nice cooking tast best aste jawala chi

  • @vilasiniposam7314
    @vilasiniposam7314 Рік тому +2

    एकदम भारी जवान

  • @shailabhatwadekar4337
    @shailabhatwadekar4337 Рік тому

    तू आत्ता कुठे आहेस.तुला फोन केला पण तुला फोन घ्यायला वेळ नव्हता.तू नंतर फोन करीन असं बोललास पण केला नाहीस.

    • @dhananjayrasam2172
      @dhananjayrasam2172 Рік тому

      मी पप्पा तो अमेरिकेला गेला आहे

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 Рік тому

    जवळा रेसिपी मस्तच आम्हीं पण असेच बनवतो पण हळद नाही टाकली आम्हीं घालतो.
    तुझे पप्पा सहजच आणि शांत पणें सर्व बनवतात.

  • @sangrammandavkar2318
    @sangrammandavkar2318 Рік тому +2

    Mouthwatering

  • @sami200912009
    @sami200912009 Рік тому

    Ek no kaka

  • @jayanthishetty6280
    @jayanthishetty6280 Рік тому +1

    Superb

  • @jagadish1799
    @jagadish1799 Рік тому

    🤗👍👌👌

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 Рік тому +2

    छान बनवला मस्तच तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागेल

  • @jiyasachdev9802
    @jiyasachdev9802 Рік тому

    🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Рік тому +1

    खूप भन्नाट झाला जवळा आम्ही पण असाच बनवतो खूप छान लागतो पपा जेवण छान बनवतात ऑल राउंडर आहेत आई पण रुचकर जेवण बनवते तूम्ही सर्व फॅमिली छान गवई आहात मेवणीला खूप खूप शुभेच्छा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत 👌👍🎊

  • @anupawar2731
    @anupawar2731 Рік тому

    खूप छान

  • @rajanchavan6477
    @rajanchavan6477 Рік тому +1

    Khup chan recepie papa is nice cook. Ilike very much 🙏🏻🙏🏻👌👌

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Рік тому

    Khup chchan recipe keli pappane

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +9

    U father is great man, very friendly, Sweta and his relation is like father daughter , nice recipe, he treat u like his friend, Amaze

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +1

    पप्पांना नमस्कार असा आयुष्याचा जोडीदार असेल तर प्रत्येक बायको मनाने आनंदी सुखी राहिल खरच मुलगी आपले माहेर सोडून येते सासरी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत तेथील माणसे व संस्कार कर्तव्य मनापासून प्रेमाने करते फक्त तिची एकच ईच्छा असते की आपला आयुष्याचा जोडीदार खूप प्रेमळ स्वभावाने चांगला व सुखदुःखात साथ देणारा विश्वासू पाहिजे हे सर्व असेल तर कितीही ञास असेल तर तिला ते सोसायला हत्तीचे बळ येते ह्या बाबत तुझी लाडू व वैणी खरच खूप खूप नशीबवान आहेत पप्पांनसारखेच प्रेमळ त्यांची मुले आहेत जे आयुष्यभर आपल्या अर्धांगिनी ला सुखातच ठेवणार पप्पा आईला खूप खूप जीवपलिकेड प्रेम करतात प्रत्येक कामात आनंदाने मदत करतात कधीही रागे भरत नाही दोघेही मनाने खूप सुखी आहे प्रॉपर्टी नसली तरी मनाची श्रींमती खूप मोठी आहे पप्पा रेसिपी करताना व पाहताना आमचे मन भरते 👍👍👍 खूप छान व सुंदर व
    तसेच तुझी लाडू खरच लाडवाप्रमाणे गोलमटोर क्युट आहे व तुझ्यासाठी स्पेशल आहे बोलायला न चुकता बरोबर बोलणारच मेंदी काढताना तुमची चेष्टामस्करी खूप छान होती नवरी खूप सुंदर दिसत आहे लवकर गावी ये तिकडचे व्हिडिओ 1 नंबर असतात मनाला सुखद आनंद देवून जातात लव बर्ड असेच आनंदी सुखी राहो हीच स्वामी समर्थ यांना प्रार्थना 🙏🙏🙏पहिले आजोबा मग पप्पा नंतर तुम्ही मग तुमची मुले छान रेसिपी करणार व बायकांना सुखी आनंदी ठेवून माहेरची उणीव भरून काढणार नेहमी मुलीनेच सगळे सहन का करायचे हे कुठेतरी थांबले पाहिजे 👍👍👍✌✌✌👏👏👏उद्या वटपौर्णिमा आहे आई तर पूजा करेलच पण पप्पासुद्धा देवाला नक्कीच बोलतील मला सुद्धा हिच बायको सात जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी हिच अर्धांगिनी पाहिजे दोघांच्या प्रेमात विश्वास एकमेकांविषयीचा आदर आपुलकी खूप आहे त्यामुळेच नात्यात गोडवा भरपूर आहे दोघे एकमेकांशिवाय राहूच शकत नाही पप्पा गावी असतील व आई मुंबईत तर दोघांचे चेहरे उदास नाराज दिसतात हा सहवास आपलेपणा महत्वाचा संसारात सुखी करतो व अनिकेत तु ही अगदी तसाच आहे दादाही असेलच पण तो जास्त व्हिडिओ मध्ये नसतो पण तो सुद्धा वैणीला जीवपलिकेड प्रेम करतो शंकर पार्वती ची दोन गोड मुले गणपती व कार्तिक 👍👍👍✌✌✌😊😊😊छोट्या छोट्या गोष्टीतच प्रेम आहे आता बायको मेंदी काढताना तु प्रेमाने चार शब्द तिच्याशी बोलतो हे तिला खूप सुंदर आनंद देतो लाख रूपयांचा दागिना दिला हे प्रेम नसते ✌✌✌

  • @rashmidamodar841
    @rashmidamodar841 Рік тому

    Your papa is very energetic

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 Рік тому

    @02:17-02:22~ वाह ! व्हिडिओ क्वालिटी एकदम चकाचक.👌🏻👌🏻
    मस्तच Gift Shweta!👍🏼
    You are ALWAYS Thoughtful, Kind and Generous. 🙌🏻🤗
    @08:02- 08:03 ~ That was sort of a bit RUDE Aniket. Pl. don't be so.😊
    @13:47 - वाफेबरोबरच कोलमाचा वास घमघमला आणि चव पोहचली 😋😋

  • @akshayudek7718
    @akshayudek7718 Рік тому +2

    Happy Journey both of you 🎉

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 Рік тому +1

    Nice 👌👌

  • @prajakatasawant7810
    @prajakatasawant7810 Рік тому +1

    Very nice your papaa ❤👌👌🙏🙏

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Рік тому

    बाबा तर भारीच

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому

    Brother Aniket hea zavllank ami Galmo mhuntat khub tasty n I like this recipe to much

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 Рік тому +1

    Khup chan recipe 👌👌👌❤

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 Рік тому +1

    एकच नंबर छान केलाय जवला 👌🏻👌🏻

  • @jayadhuri2434
    @jayadhuri2434 Рік тому

    Aai peksha babache jevan lay bhari