बायकोने आजी सासू सोबत बनवल्या नारळाची काप झी मराठी च्या कलाकारांसाठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • आज पासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता पाहायला विसरू नका
    सार काही तिच्या साठी ❤️
    आपल्या झी मराठी वर

КОМЕНТАРІ • 226

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Рік тому +5

    आजचा व्हिडिओ पाहून खूपच आनंद झाला. गावात राहून तू आणि श्वेता वेगवेगळ्या प्रसंगात सहभाग घेऊन आनंद इतरांना देता व स्वतः घेता हीच खरी संपत्ती

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +17

    अनिकेत श्वेता असेच😄😃😁 आनंदी राहा भातशेती मस्त आहे हसरी आजी खुश आहे कोकणातील भेट देण्याची सवय असते गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र👏✊👍

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +2

    आजीने मस्त नारळाचे काप खूप छान बनवले, वहिनी तू खूप सुंदर दिसतेस 😘,अशोक sir & खुशबू यांना भेटून खूप आनंद झाला, हसरी आजीला भेटून छान वाटले

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому +3

    Very nice volg 👌👍 and nice रेसिपी एक नंबर भातशेती खूपच सुंदर असेच नेहमी आनंदी राहा श्री स्वामी समर्थ

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 11 місяців тому

    वा अनिकेत बाळा श्वेता सारखी हुशार देखणी गोड बोलणारी सुगरण अशी मुलगी तुझी बायको आहे तुझे भाग्य आहे हसरी आजी मस्त बोलते व आजेसासू कडून छान नारळी काप शिकून घेतली मस्त वाटलं आजेसासूला भेटून व मराठी कलाकार अशोक शिंदे व खुशबू मडम छान बोलले तुमच्याशी व छान वाटलं बघून एक नंबर विडिओ श्वेता साडीमध्ये खुप सुंदर सुरेख छान दिसते आणि भातशेती छान मस्त आहे आवडला तुझा विडिओ देव बरे करो असेच आनंदी मजेत व सुखी रहा

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Рік тому +12

    व्वा दोघांना तुझ्या चॅनेल वर बघून छान वाटलं...
    त्यांका थोड मालवणी बोलायला शिकवून आला असशील...😂
    नारळाचे काप मस्त झालेत... कारण त्यात आजीची माया आहे...😊

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому

    आजचा व्हिडिओ खुप छान हसरी आजीने नारळीभात खुप छान बनवली.अनिकेत आजीला नमस्कार आणि मराठी कलाकारांना भेटून खूप छान वाटले.असेच खुप खुप छान छान व्हिडिओ दाखव तुम्हा दोघांनाही खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤श्वेता पाहून खूप छान वाटले.

  • @A.s.k_YouTuberTracks
    @A.s.k_YouTuberTracks Рік тому +2

    Maza gaav sindhudurg ahe me tumhala gelya 8 mahinya pasun follow karte. Ani majhya gharatle hi tumche sarv videos baghtat ❤pn atta amhi Mumbai madhe asto . Love from Mumbai aniket dada

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Рік тому +4

    खूप छान श्वेता ने खोबरा वडी छान बनवली ती छान प्रयत्न करते व तिचे प्रेयन्य नेहमी अप्रतिम असतात व साडी मद्मे सुंदर दिसते तिला छान दिसते हासरी आजी मस्त आहे आजीने सुंदर वडी शिकवली आजचा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत श्वेता 👌👍🎊❤

  • @MandarShinde-ms6ur
    @MandarShinde-ms6ur Рік тому +8

    दादा मालिकेची शूटींग कोणत्या गावात चालू आहे ?

  • @vijayshreemore8819
    @vijayshreemore8819 Рік тому +2

    You are looking sweet Swetha always happy and smiling we love you so much ❤️

  • @pankajgangurde-kk5mm
    @pankajgangurde-kk5mm Рік тому

    नारळाची कापा खूप सुंदर आहेत
    अभिनेत्यांना भेटू खूप छान वाटले
    अशीच आपली भरभराटी राहो
    भात शेती मी खूप सुंदर झाली आहे
    अनिकेतने श्वेता व आजीला खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏👍👍🌴🌴🌴🌴🌴🌴

  • @harshadasawant8571
    @harshadasawant8571 Рік тому

    Ek number video chi starting ek number....yarr kharch hasari ajjii mule video hasatoo...tu Zee Marathi paryant pohochlas tyabaddal.....kaharc hatts off to u

  • @santoshghadashi477
    @santoshghadashi477 Рік тому +6

    आम्हचा परिवार तुम्हचे सर्व व्हिडीओ रात्री जेवण झाल्यावर एकत्र बघतो छान वाटले 👌👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +4

    पहिल्यांदा निसर्ग सौंदर्य अप्रतिम 👌👌👌त्याचप्रमाणे माणसेही प्रेमळ व आजीने खरच खूप छान व सुंदर रेसिपी दाखवली मागेही या आजीने अळूवडी खूप खूप जुना व्हिडिओ आहे ही रेसिपी केली होती नारळाची वडी पाहून तोंडाला पाणी सुटले खूपच सुंदर 👍👍👍 श्वेताही मन लावून शिकली व त्याबरोबर नात्यातील प्रेम गोडवा मान आपलेपणा रिसपेक्ट खूप खूप मनापासून जपला आजेसासू हा मान दिला नातसुन हेप्रेम जपले सुंदर फुगडी खेळतात हा वयाचा रिसपेक्ट केला व त्यांच्या वयाला मान देवून नातेसंबंध अजून घट्ट केले आजीही प्रेमाने बोलली नक्की शिकेल आजी डोक्यात फुलाची वेणी अप्रतिम व सुंदर दिसत आहे हातात अन्नपूर्णा आहे या आजीला व हसरी आजी दोघींना नमस्कार 🙏🙏🙏 हसरी आजीला श्वेताशी गप्पा मारून मनाचा आनंद मिळतो व या वयात माणसे प्रेमाने बोलली तर त्यांना खूप खूप आनंद होतो श्वेता खरच तु साडीमध्ये खूप खूप छान व सुंदर दिसत आहे साडीचे कलर खूपच छान व सुंदर असतात अनिकेतची लाडू व कोकणातील बादशहाची राणी शोभते तुझा प्रेमळ स्वभाव तुझा खूप मोठा सोन्याहून मौल्यवान दागिना जो तुला सुंदर गोड दिसतो अनिकेत व तुझा संसार खूप खूप गोड सुंदर होणारच कारण त्यात तुमच्या दोघांची प्रेमाची ताकद खूपच मोठी आहे तु नारळाची वडी करत होती पण त्या बिचाऱ्याचे हात दुखले तो म्हणाला बिचारीचे हात दुखले गो ह्या नवर्याच्या एका शब्दाने बायकोला अजून संसारात गोडवा येतो कोकणी माणूस कधीही कुणाला भेटायला गेलातर आपले प्रेम व तोंड गोड केल्याशिवाय रहाणार नाही झी टिव्ही सिरियल खूप छान व त्यांना भेटून आनंद झाला चिन्नू नाराज दिसते आई नाही म्हणून असेल श्वेता गाणे गायचे होते आला आला वारा खूपच खूप छान व सुंदर निसर्ग सौंदर्य होते अनिकेतने तरी गायचे होते मनाला सुखद आनंद मिळतो अनिकेत एक तरी गाणे गा प्लिज श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vishakhavaje965
    @vishakhavaje965 Рік тому

    व्हिडिओ खूप सुंदर आहे श्वेता खूप छान दिसते आणि हसरी आजी पण खूप भारी आई पप्पा मुंबईला गेले आहेत मी तुझ्या भावाचे पण व्हिडिओ बघते खूप छान श्वेता खूप भारी❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ranjanawaradkar
    @ranjanawaradkar 3 місяці тому

    Khoop chhan, Sweta che kautuk evdhi educated asun down to earth aahe, asich raha

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn Рік тому +1

    नारळाचे काप मस्त 👌😋 आजी व लाडू साठी ❤

  • @shwetasawantchavan624
    @shwetasawantchavan624 Рік тому +1

    Haha masta ch re..
    Ani shevati short ready sangyla mandar ala😂

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 Рік тому +1

    खूप छान होता विडी ओ रेसिपी खूप छान होती खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा 👌♥️🍫🍫

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 Рік тому

    आजी आणि श्वेता चा हात चि नारळा चि वडी चि रेसिपी खुप छान
    जय महाराष्ट्र

  • @muktasabnis8707
    @muktasabnis8707 Рік тому

    Khup chan vlog . Khup chan couple. Roj vidieo taka amhala khup avadto bagyala

  • @babitas6400
    @babitas6400 Рік тому +1

    श्वेता kharach khup हौशी आहे. तिला शेती आवडते, cooking आवडते ,all rounder. छान झाले kaap.

  • @shilpasawant2536
    @shilpasawant2536 Рік тому +3

    Ala ala Vara..sange pavsachya dhara..khup mast gane Gayle..Vahini..😊❤

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 Рік тому

    Ekadam bhari banavli recipe
    Shweta khup chaan diste

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 Рік тому +1

    Very nice vlog ❤and both looks beautiful God bless you both 🙏

  • @ravindratawade9581
    @ravindratawade9581 Рік тому

    खुप छान.अनिकेत.

  • @KavitaDalvi-g1g
    @KavitaDalvi-g1g 5 місяців тому

    Khup chan🎉

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 Рік тому

    Khupch chan video. Khushbu tavde mazya friend chi putni aahe.khupch chan.

  • @vaidehipatne9957
    @vaidehipatne9957 Рік тому +6

    Aniket dada khup bhari vate zee marathi cha serial sathi che promotion sathi konkan telya UA-cam channel sandhi bhete hai baghun khup Khup bhari vate ❤ ase cge pudhe jat raha ane amhal chan chan video dakhav 🙂🙂🙂

  • @khandeshimaharashtrahelpfo559
    @khandeshimaharashtrahelpfo559 Рік тому +4

    Aaj sweta khup khush hoti.
    I am very happy for her , God bless you

  • @aratimungekar1715
    @aratimungekar1715 Рік тому +1

    अनिकेत श्वेता नारळाची काप बघुन मालवण च्या आजीची आठवण आली 😢I miss u

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 Рік тому

    ❤❤ खूप खूप सुंदर वडी...‌😋😋😋😋

  • @poonamrane2730
    @poonamrane2730 Рік тому

    Chaan भावा आणि वहिनी

  • @sharayuupponi2327
    @sharayuupponi2327 Рік тому

    Wah
    Masta video
    Majja aali baghaila

  • @yogeshmanjrekar8171
    @yogeshmanjrekar8171 Рік тому +2

    नारळाची काप कशी बनवतात आणि झी मराठी वरील नवी मालिका सारं काही तिच्यासाठी तुम्ही भेटलात असा वलॉग दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद ....Nice vlog....👍

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому

    Mast Blog
    Marathi Actor Bhari
    Naral Wade Chan

  • @marthakasbe7393
    @marthakasbe7393 Рік тому

    Rice kasa kilo dhayl ani kasa pathvnar

  • @armanmukadam2824
    @armanmukadam2824 Рік тому

    Sirani bagta bgta sagle narlachi kap sampavli .....jam aavadle ajicha hatchi recipe ❤

  • @VanitaGawas
    @VanitaGawas Рік тому

    Hi Aniket, aamchya gaavi yevun gelat, mast, ganapati madhe kadhi aalat tar ya आमच्या घरी.

  • @VrushaliPatil-h6z
    @VrushaliPatil-h6z Рік тому +2

    मस्त वीडीओ नारळाची वडी पण मस्त बनवली आहे 😋😋😍👌🏻

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 Рік тому

    खुप छान झाली नारळाच्या वड्या

  • @swami_sevekari_pragati
    @swami_sevekari_pragati Рік тому

    लहानपणापासून त्यानंतरचा सिन खुप फनी होता आम्ही हि खुप हसलो 😂😂😂😂

  • @geetapatil7041
    @geetapatil7041 Рік тому

    Shweta khup cute disate ❤️ Aniket tu pan Chan aahes pan tu nit Rahat nahis Chan rahaych shweta sarakh ❤️❤️ khush Raha me Thane madhali aahe ❤️❤️❤️❤️❤️

  • @MilindMalvaniking-ux9rc
    @MilindMalvaniking-ux9rc Рік тому

    Nice Video Aniket You are Rockstar UA-camr in Kokan ❤😊

  • @GaneshHankare-sh4mk
    @GaneshHankare-sh4mk Рік тому

    Aniket Dada Pari💗💞💓👪💃👪

  • @dilipdongre6859
    @dilipdongre6859 Рік тому

    अनिकेत श्वेता चे हासणे फार सुंदर आहे. तुमची टोटल सर्वच Familyमेंबर कष्टकरी आहेत. केव्हा आजरा मार्गे आलास तर भेट दे.

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Рік тому +3

    स्वामी समर्थ छान व्हिडिओ

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 Рік тому

    Shweta khupach goad diste g aashich raha❤❤

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Рік тому +2

    खुप छान विडियो अनिकेत 👌👌👌👌👍♥️♥️♥️♥️

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Рік тому

    Khup chchan video

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 Рік тому

    Naralvadya khup chan zalyat .Shweta tar khup hauishi ahe all-rounder ahe👍👍👌👌

  • @mrudulagamare498
    @mrudulagamare498 Рік тому

    Kuthe suru aahe hi shooting

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 Рік тому

    Lai bhari ,Chari jana shubhecha ,😂😂😂

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 Рік тому +1

    खुप छान नारळ वडी 👌👌

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Рік тому

      खूप छान नारळची वडी. स्वेताला छान जमली नारळची काप. छान विडिओ. 👌👌👍❤😊

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 Рік тому +2

    Khup chan naral vadi

  • @sanketmandavkar880
    @sanketmandavkar880 Рік тому

    जय श्री स्वामी समर्थ बरे करतील

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Рік тому +13

    श्वेता व्हिडिओ दिसली की बरं वाटतं हुषार आहे प्रयत्न तर करते खुप छान 😊😊

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 Рік тому +1

    श्वेता मालवणी शिकली बोलायला.

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Рік тому +1

    Chan video khup mast narlachi kap

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 Рік тому

    Khup chan 👌👌❤️❤️

  • @sayaligawade9602
    @sayaligawade9602 Рік тому

    खुप छान वाटलं😊😊

  • @makarandchughule8287
    @makarandchughule8287 Рік тому +1

    खुप छान दादा वहिनी आई बाबा

  • @GaneshHankare-sh4mk
    @GaneshHankare-sh4mk Рік тому +1

    Mi.enar.ahe.Aniket.Dada

  • @vasudevparab224
    @vasudevparab224 Рік тому

    आजी❤

  • @tusharnaik2807
    @tusharnaik2807 Рік тому

    👌

  • @vedikamatkar7631
    @vedikamatkar7631 Рік тому

    Khup sundar recepie❤

  • @arpitasarang7093
    @arpitasarang7093 Рік тому +1

    Mast video 👌👌

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому

    Very nice vlog, u both looking awesome, recipe is extraordinary, nice promotion of serial, mast vlog👍👍👌👌

  • @SeemaSamant-sb6hi
    @SeemaSamant-sb6hi Рік тому +1

    Khup chan recipe

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 Рік тому

    Khup chan recipe 😋😋👌👌👌❤

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Рік тому +3

    श्वेता हि आमच्या मालवण ची खाशियत आहे आपल्या गावची भेट श्वेता खरच तु साडीत सुंदर दिसतेस मलाही आवडते तुला साडीत पाहायला

  • @krushnagurav369
    @krushnagurav369 Рік тому

    Khup masta nice jodi 🙏

  • @varshaghorpade413
    @varshaghorpade413 Рік тому +1

    खूपच छान नारळवडी 🥲🥲🎉🎉 खुशबुला क्राइम पेट्रोल मधे खूपदा पाहीले आहे. ❤❤

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 Рік тому +1

    Khupach chan resipi ani video

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Рік тому

    sadivar shweta chhan diste

  • @RajendraKasare-wd2ij
    @RajendraKasare-wd2ij Рік тому

    Very nice video God bless you

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Рік тому

    तुमचं कोकण खूप सुंदर आहे

  • @वंदनाखतरा
    @वंदनाखतरा Рік тому +1

    दादा वहिनीची नजर काड खूप छान दिसतेय

  • @anghaangchekar4892
    @anghaangchekar4892 Рік тому +1

    Khup chan recipe ❤❤😊

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 Рік тому +1

    Khup chan❤❤

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 Рік тому

    video khup chan tia dada

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Рік тому

    Hasri aaji mast

  • @rajendrasurve4480
    @rajendrasurve4480 Рік тому +1

    Khup chan video

  • @suhasrane8644
    @suhasrane8644 Рік тому

    Khup chan

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Рік тому +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️

  • @kanchanralegankar452
    @kanchanralegankar452 Рік тому +2

    Khup chan🎉🎉

  • @shraddhasawant1419
    @shraddhasawant1419 Рік тому

    Koni he notice kela tyani vadi khalli mag kiti vel paya var hath firvat hote aani punha tyach hatane vadi khalli

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +2

    फारचं छान.vlog झाला 👍👍👍😅😅😅😅

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 Рік тому

    मस्त❤❤

  • @jayramprabhu
    @jayramprabhu Рік тому +1

    Chaan.

  • @sameerbhandari1313
    @sameerbhandari1313 Рік тому +1

    👌👌👌👌

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 Рік тому +2

    अनिकेत दादा छान वाटले कलाकारां बरोबर तुमही दोघा नी बोलताना सघून😊❤

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 Рік тому +1

    छान दिसते सेवता। छान गान। मसत। पाउस

  • @vilastandale7900
    @vilastandale7900 Рік тому

    Very good video

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 Рік тому

    खुप छान ❤❤❤

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Рік тому +2

    👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому +1

    श्वेता खुप सुंदर दिसत आहे ❤.
    All The Best 👍

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Рік тому +1

    Good u n shweta r also celebrate.
    God bless you be always be happy.

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Рік тому

    Khup chhan video zala 👌👍 Aniketda you are Lucky men.