जितेंद्र आव्हाड ,मनसमूर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळली,
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
SSCGD Course - fphik.courses....
आदरणीय कांगणे सर,
आपल्या देशाला तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे,dhanywad साहेब
कांगणे सर बाबा साहेबांच्या विचारावर मी माझ्या मुलाला शिकवल आणि मागील वर्षी तो CA झाला मी ऐक पाटील माणूस आहे तरी बाळासाहेबांवर माझाही अधिकार आहे कारण ते सवॅ समाजाचे अन्नदान आहेत कारण साहेबाच्या शिकवणी वर चालुण मी माझ्या परिवाराच भल केल मी आणि माझा परिवार सदैव या महामानवाचा ऋणी राहीन मरेपर्यंत जय भीम
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि भारतीय संविधानावर बोलायला वाघाचं काळीज असाव लागत. मनापासून सलाम तुमच्या कार्याला सर.. 🙏🙏 जय भीम जय शिवराय जय संविधान🙏🙏💙💙🧡🧡🧡🇮🇳🇮🇳🇮🇳
Khara Bolale ...Waghacha Kalij Lgta .....❤❤❤❤
Jay bhim Jay shivray Jay bharat Jay Mharastr sr🙏🙏🚩🇪🇺
Jay bhim jay shivray sirji
@@Sanatandharm_natural Savidhanavar jagtoy nako asel tar nighun ja Afghanistan la
👍
ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असा योग्य शिक्षक....... समाजाला देशातल्या जनतेला योग्य दिशा देन्याच काम करणारा महान शिक्षक विठ्ठल कांगणे सर......🙏💐
बाबासाहेबांवर बोलायला वाघाच काळीज लागतं..क्रांतिकारी जय भीम सर जय संविधान🎉🎉❤❤❤❤
माझा डोळ्यात पाणी आल SIR Thank You 🙏 Dr. Babasaheb Ambedkar समजायला जातीच्या पुढे जाऊन विचार करायला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏
उध्दार कर्ता फक्त एकच डॉ.बाबासाहेब आंबेडकर...🙏🙏🙏
📈
आधी शिवाजी महाराज
नंतर आंबेडकर
शाहिरानी सांगितल आहे
दोनच राजे ईथ जन्म ले
एक रायगडावर
एक चवदार तळ्यावर
@@ramtaur6337आधी नंतर काय आहे
यवड काळीज माझ्या आयुष्यात कोणत्याच नेत्यात, मस्तरात, व्यक्तीत मी तरी अजून पाहिलं नाही....खरोखर कुणाच्या रूनांची फेड अशी करावी लागते....बाबांचे ऋण फेडणारा खरा व्यक्ती माझे गुरुवर्य कांगणे सर.....
जिगरबाज व्यक्ती.....
एक ही दिल है सर,कितनी बार जोतोगे❤
❤ye le bhai aur ek dil
kyu ki sir ji har baar jitenge📈
❤
कांगणे सर तुमच्या सारखे विचारवंत प्रत्येक समाजात पाहिजेत. जातीयता संपायला आणि यांना बाबासाहेब समजायला वेळ लागणार नाही . सल्यूट तूम्म्हाला ❤❤❤
आज आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्मातील स्त्रियांना जे स्थान आहे ते फक्त आणी फक्त बाबासाहेब आंबेडकरा मुळे
थँक्यू बाबासाहेब ❤
The unnecessary divorce , filing false rape cases on men's , using victim card is also a gift from your dearly baba thank him for that too the country lacks gender neutral laws and people call it samvidhan 😂😂 irony .
बरोबर बोललात तुम्ही
@@CrayLyfAnkita9477 he bolanyacha adhikar pn tyach sanvidhanane dila ahe. Baki eakda manu smriti vachin ghya
खातो जो घासआणि घेतो तो श्वास फक्त. बाबासाहेब आंबेडकर मुळे
जितेंद्र आव्हाड चे जाहीर निषेध
सर,खरच या लोकांना [राजकरण] करण्यारांना चांगलाच धडा शिकवला.तुम्हचे आभार मानतो,सर?
भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत...❤
This is the fact
savarkaranche sudhha.. visaralat bahutek
😂
@@deepakdoke3973 Manuwadi spotted 😂😂😂😂
शिवाजी महाराजचे आहेत
अंगावर काटा येतो सर तुमचं भाषण ऐकून 😢❤
Dr
तुमचं बोलणं ऐकून राजकारणी लोकांना आग लागली असेल 🔥🔥 जय भीम जय संविधान ❤️🙏
वाघा सारखे बोले सर आज तुम्ही हे बोलाला खूप हिमत लागते सर म्हणुन तुमचा आम्हाला अभिमान आहे सर
क्या बात है सर ... मी तुमचा फॅन झालो आहे इतक्या सोप्या शब्दात मनुस्मृती आणि संविधान याची सारांश मांडणी केली सॅल्युट तुमच्या हया कामाला
ज्यांना ज्यांना मनुस्मृती मान्य आहे त्यांची जनगणना करावी आणि त्यांचा वेगळा प्रदेश द्यावा ही कीड आमच्यात ठेवू नये आम्ही फक्त संविधान समर्थक जय संविधान
Tyana vegla prant dyava ek nrkch asel to samudrat
@@Sanatandharm_natural निघ मग इथून दुसऱ्या देशात जा
पाकिस्तान वेगळा केला तेव्हा का नाही हकले?
Right
@@tejaslele6986मी पण संविधान मान्य करतो पण..
ही कमेंट चुकीची केली तूम्ही..
पाकिस्तान धर्मावरच वेगळा केला होता..
बाबासाहेबांना पण ते मान्य नव्हत
आकाशाच्या केला कागद समुद्राची केली शाही तरी बाबासाहेबांचे उपकार लिहायला पुरत नाही बाबासाहेबांचा आत्मा सदा अमर रहे thanks कांगणे सर आपण समाज प्रभोदन करत आहात
झाला असता टाटा बिर्ला धन वाण तो राजा समाजात नित्य झिजला भीमराव माझा खुप काष्ट भोगले बाबासाहेब आंबेडकर यांनी जय भीम जय शिवराय
🙏🙏🙏
@@mrunalikadam6635 jai bhim ताई
खरोखरच बाबासाहेब पुस्तक प्रेमी असताना सुद्धा ही मनुस्मृती का जाळली ह्याचे समग्र विश्लेषण केले...जय भीम जय सविंधान
येउ द्या मनुस्मृति जे लोक कट्टर हिंदू महनत आहे,त्याला त्यांची का औकात आहे माहित होनार 💙💙आम्ही बौद्ध मनुस्मृति चे नियम है अम्हाला लागू होत नाही 💙,जय भीम 💙
आगदि बरोबर ❤❤❤ हिंदु नि आप आपसात मनुस्मृति चे काटेकोर पणे पालन करावे
आणि जाळण्याची वेळ आली की पाहिले पुढे राहता आणि स्वतःला बुद्ध नाही महार म्हणता. बाबसाहेब मनुस्मृती एकदा जाळली ते पण हिंदू म्हणून मरणार नाही हे बोलण्या आधी तुम्ही बुद्ध होऊन पण तेच करत आहात.पण बाबसाहेब १९५३ ल संविधान जाळतो म्हटले होते आणि खर जाळले पाहिजे होते म्हणजे संविधान रक्षक म्हणाऱ्यांची मस्ती उतरली असती आणि आम्हाला विचारता आले असते संविधान दहन दिवस कधी सुरू करता .पण पेरियार साहेबांनी १९५७ ल संविधान जाळले त्यामुळे तुम्ही संविधान दहन दिवस सुरू करू शकता . बाबसाहेब अन्याय खाली चिरडले गेलो म्हणून मनुस्मृती जाळली सर्व भाग मनुस्मृती चे टाकाऊ नाहीत असे देखील म्हटले आहे ते पण बघावे
झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे.....😢❤
सर ह्या मुळेच तुमची ओळख आहे .
मी ठरवले होते की बाबासाहेब हे एकच गुरू पण मला मजबुरूने तुम्हाला गुरू मानवाचं लागले त्याच कारण म्हणजे फक्त आणि फक्त तुमची इमानदारी आणि प्रामाणिकपणा व अफाट ज्ञान
दगडांना ही वाचा फोडणारे शिक्षक,, आदरणीय कांगणे सर ... या dyan ज्योती चा फायदा संपूर्ण भारतीयांना होईल... ( मी प्रथमतः भारतीय आणि अंतःता भारतीय आहे.) या भूमिकेची शिस्त तुम्ही लावत आहात याचा खूप खुप अभिमान आहे ..सर ..
जय शिवराय, जय ज्योतिबा,जय भीम. ..... जय हिंद
धन्यवाद सर परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी वाहून भारतीय राज्यघटना पवित्र असा ग्रंथ या भारत देशाला देवून, तमाम सर्व भारतीयांना याचा स्वाभिमान असायला हवा. मात्र काही राजकीय नेत्यांनी सत्तेसाठी जाती जाती मध्ये तेढ निर्माण होईल असे काम करत आहे.
जेंव्हा केंव्हा आजच्या भारताचा इतिहास लिहला जाईल... तेंव्हा त्यात आपले नाव क्रांतिकारी च्या यादीत येईल... Great sir ji...🙏
मी😊
तुमच्या सारखे शिक्षक अजून आम्हाला लाभले तर आजची परिस्तिथि नक्की च बदलेल. साधा एक नेता नाही बोला एवड सर.. खरच हिम्मत लागती बोलयला.. Salute आहे तुम्हाला.. जय भीम 💙🧡जय शिवराय
कांगणे सरांचे भाषण रोखठोक नि अभ्यासपूर्ण असते त्यामुळे ते मनाला भावतेच ! म्हणतात ना ' जो होता है अच्छे के लिए होता है ' त्याप्रमाणेच मनुस्मृती चा हा विषय महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचण्यास वाव मिळाला हे चांगलेच झाले . या ग्रंथाची लायकी आणि बाबासाहेबांचे धाडसी पाऊल तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचेल . देशातील वाईट लोक, विचार, अंधश्रद्धा अशा गोष्टीविरोधात काम करणाऱ्या टिमचे आभार नि शुभेच्छा ! ती एक चळवळ नि क्रांतीच आहे . 🙏
जय भीम सर......खूप छान vdo केला सर... भारतीय संविधाना पेक्षा कोणताही ग्रंथ मोठा ही नाही आणि श्रेष्ठ नाही... शालेय शिक्षणात संविधानाचा समावेश होणे आवश्यक आहे
कांगणे सरांसारखे मनुष्य आपल्या भारतात जन्माला येणे म्हणजेच आपले भाग्य
Ekadam Kadak ekadam barabar 100% pure speech Dr Babasaheb Ambedkar Vijay aahe Jay Bharat Jay mulniwasi Jay Bheem
Sir खुप सुंदर विचार मांडलेत तमाम भारतीयांना ह्या विचारांची खुप गरज आहे .हे राजकारणी लोक समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत सर्व जनतेनी हा व्हिडिओ पहावा व एकावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचावं
जयभीम सर.. वास्तविक चे दर्शन तूम्ही दाखवून दिलं सर पण अजूनही आपल्या महिलांना बाबासाहेब कळले नाही ही भारतीयांची शोकांतिका आहे . पण तुमच्या परखड विचाराने यावर नीच्चीतच प्रभाव पडत आहे. तुमच्या कामाला मानाचा सलाम आहे .. जातीपातीच्या पलीकडचे only one of इंडियन ही बाबासाहेबांची शिकवण. तुम्ही जिवंत ठेवत आहात..
सरांनी केलेले प्रभोधन खूप महत्वाचे आणि अभ्यासपूर्ण आहे. त्यांची तळमळ गांभीर्याने घ्यायला पाहिजे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏
सर खूप छान माहिती दिली, मनुस्मृती जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांनवर अनंत उपकार केले आहे..... जय भिम🙏🌹🙏 नमो बुद्धाय🌹🙏
खरच कागंने सर आमचा सॅल्युट तुम्ही चांगली उलगडून मनुस्मुर्ती बद्दल माहिती सांगितली धन्यवाद सर
एकवीस व्या युगातील गाडगे बाबा चे पाईक कांगणे सरा ना सा.नमन.आज च्या घडीला सत्य बोलणे एक क्रांती कारी काम आहे.देशात करोडो सर आहेत पण सत्य बोलण्याची हिम्मत फक्त कांगणे सर.
कांगणे सर तुमच्या 🎉व्याक्यान समजून घेतले तर आपले भविष्य उज्वल करू शकतो बाबा साहेब सर्व च जाती धर्मातील लोकांना बांधणातून मुक्त केलेत
सत्य बोलण्यासाठी जिगर लागते... जिगर अशी बाब आहे ती कोणत्याही दुकानात विकत मिळत . . . ते naturaly ब्लड मध्ये असतो. . हे सर्व गोष्टी आपल्यात आहेत सर जी...
आदरणीय कागणे सर आपण मनुस्मृतीचे जे विश्लेषण करून डाॅ.आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? याबद्दल आपण जी माहिती सांगीतली आहे ती खरोखरच सत्य आहे.सर आपणास धन्यवाद देउन आपले आभार मानतो.
एकच नंबर सर खुप छान माहिती दिली मनुस्मृती किती घाणेरडे आहे सांगितले सर्वांना.🙏 जय भिम 💙
सर तुमच्या सारख्या समाज सुधारक लोकांची आज खुप गरज आहे धन्यवाद 🙏🙏
नमस्कार सर खूप सत्य बोलले . लोक जातीय वाद करतात.म्हणून भीमसैनिक का आंदोलने कराव्या लागतात.आपण खूप अभ्यासू आहात.आपणास खूप खूप धन्यवाद सर
,,,,, सन्माननीय विठ्ठल कांगणे सर आपण खुप ज्ञानी व अभ्यासु असुन देशातील व राज्यातील जनतेपुढे सत्य मांडतात म्हणुन आपल्या सारखा अभ्यासु व निडर बुद्धिवंत लोकांची आजच्या घडीला देशाला व महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे,,,,,,,
खूप सुंदर माहिती दिली सर तुम्हाला मनापासून सलाम तुमच्या कार्याला जय भीम जय संविधान जय शिवराय
कांगणे सर एकदम मुद्देसूद मांडणी केलीत..
सलाम तुमच्या कार्याला ...
तुमच्या सारखे शिक्षक असतील तर देश खूप प्रगती करेल. तुम्ही ग्रेट आहात सर.🌹🙏🙏🙏🌹
आजच्या काळात ही सत्यता सांगण्यासाठी खूप जिगर लागतो, सर तुमच्या सारखा निर्भीड व्यक्ति प्रत्येक घरामध्ये जनमला यायला हवा.... धन्यवाद सर 🙏🏻
जयभिम जय संविधान जय बाबा साहेब अंबेडकर
धन्यवाद सर मनापासून सलाम तुमच्या कार्याला सर या जाती वादी गिदडांना कधी समजेल हो डॉ बाबासाहेब आंबेडकर जय भारत जय संविधान थ्यैंक्यू सर
कांगणे सर तुम्हाला शतशः नमन
कांगणे सर व कराळे मास्तर. तुम्हाला माझा सलाम.
The great Only teacher Mr.vitthal kangne sir proud of you ❤
सर तुम्ही खूप चांगल काम करत आहात.आणि अतिशय गर्वाची बाबा म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाची माहिती सादर करण्यासाठी हे तुमच्या सारखी वाघाच काळीज असणारे माणसं करू जाणे.पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार .
धन्यवाद.🙏
आधुनिक भारताचे भाग्यविधाते,
राष्ट्रनिर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
🌷🌷🙏🙏
खूप छान प्रेरणादायी विचार, सध्या या च विचारांची गरज आहे. अश्याच विचारांची माणसाची फळी उभी झाली पाहिजे. छान सर❤
धन्यवाद सर तुम्ही आम्हाला मनुस्मृती बद्दलचे वास्तव समोर आणले. 🙏
जितेंद्र आव्हाड यांच्या सारख्या आडमुठ्या लोकांना आमदार करण्यापेक्षा कांगणे सर सारखे विचार वंत यांना निवडून दिले तर तरच देश सुधारेल
बाबासाहेब हे पूर्ण भारत देशाचे नेते होते, फक्त दलित समाज यांचे नाही.
ग्रेट सर . 💐💐
आपण खूप महत्वपूर्ण माहिती दिली.
आपले खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.💙❤️
विठ्ठल कांगणे साहेब अगदी बरोबर बोलतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती अगदी ठामपणे बोलतात जय भीम जय संविधान जय शिवराय मनुस्मृती दहन करण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य वाहून दिले साहेब बाबासाहेब यांच्या संविधानाने दिलेल्या आश्वासनाकडे वागावे उगाच काहीही वागू नका
धन्यवाद सर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्याना समजल त्याना संविधान समजल आज डॉ. बाबासाहेबा मुळे सर्व समाजाला न्याय मिळाला आहे
आदरणीय सर
खरंच महाराष्ट्रात जर प्रत्येक शाळेत तुमच्या सारखा एखादा खरा मास्तर मुलांना तुम्ही जस शिकवता तस शिक्षण मिळालं असत तर आपला महाराष्ट्र अमेरिका पेक्षा पण पुढे असता
कांगणे सर....तुमचे आभार मानावे तेवढे कमी...❤
शब्द नी शब्द खरा है..💯
आदरणीय कांगणे सर
आदरणीय मगर सर
तुम्हाला मनापासून धन्यवाद
कारण पत्रकार तरी समाज भरकटवतात पण सर तुम्ही दोघे मिळून जी सत्यता समाजात मांडता ते पण निर्भीड पणे या सरांचे व्हिडिओ सर्वांनी पाहुनी सेर केला पाहिजे तरच या समाजाला खरे महामानव व शिव छत्रपती आणि इतर महामानव समजतील धन्यवाद सर तुमच्या जोडीला
कोटी कोटी प्रणाम साहेब तुम्हाला मनुस्मृती दहन बद्दल छान इतिहास सांगितला
खूप ग्रेट विश्लेषण दिलेत सर. क्रांतिकारी 👑जय भीम. ✨💙🙏
कांगणे सर तुमच्या सामाजिक कार्याला आणि समाज प्रबोधनाला खुप खुप धन्यवाद खरच आजच्या पिढीला अशा जनजागृतीची आवश्यकता आहे.खुप महत्वपूर्ण विषय तुम्ही सादर केला आहे..🙏🙏
मनुस्मृती तील माहिती सर्वसामान्यांना दिल्याबद्दल धन्यवाद सर...
स्वतंत्र भारतात फक्त दोनच साहेब आतापर्यंत सर्वाना मान्य असतील ते म्हणजे बाबासाहेब अन बाळासाहेब 😊
वाघाच्या काळीज ला सप्रेम नमस्कार ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🤝🫡🫡 THANK YOU BABASAHEB ❤❤🤝🫡🇮🇳🇮🇳🇮🇳🌅
कांगणे सर तुमच्या कार्याला सलाम
आता पर्यंतचा सर्वात छान , बेस्ट लेक्चर ❤
खरंच सर तुमच्यासारख्या सरांची या समाजात खूप गरज आहे . खरंच सर तुमचे विचार खूप सुंदर आहेत.👌👌👌
खरंच बाबासाहेबांना मानायला पाहिजे त्यांनी स्त्रियांना खूप चांगले अधिकार मिळवून दिले आहेत आदर्श व्यक्ती आहेत जय शिवराय जय भिमराय
सर्वांचि हजेरी सरांनी घेतली धन्यवाद सर
तुमचे स्पीच कायम स्मरणात राहील प्रत्येक विद्यार्थ्याच्या जय भीम जय शिवराय
Salute sir काम super आहे आपले जागे व्हा लोकहो
Khup chan sir
reality sangitlat
जयभीम नमोबुध्दाय जयसंविधान जयभारत
तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है ❤❤ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काळज वाघाचा होते ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤
जोपर्यंत आपण जाती पाती पासून दूर जाणार नाहीत तोपर्यंत आपला असाच छळ केला जाणार. डॉक्टर बाबासाहेबाचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे. आपल्या देशातील सर्वच समाज सुधारकांनी जाती धर्माविषयीची विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न केले. पण आजही आपण ते आत्मसात करत नाहीत ही खूप मोठी शोकांतीला आहे.
Thank you Kangane Saheb Dhanyvad ,Desh and Janata chi sevesathi hach marg Yogya aahe . Jay Bhim Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra .
विठ्ठल कांगाने साहेब आपल्या धाडसी प्रयत्नास साधुवाद.जय भीम.जय संविधान.नमो बुध्दाय.🙏🏻🙏🏻🙏🏻
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्व भारतीय स्त्री-पुरुषांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास झाला आहे विशेष करून सर्वात जास्त ब्राह्मण पुरुष आणि महिला यांना सर्वात जास्त फायदा झाला आहे याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे ब्राह्मण समाजातील महिलांना अतिशय अपमानित आणि हीन वागणूक होती केवळ संविधानामुळे यांची फार मोठी प्रगती करून घेतली आज जगाच्या कानाकोपऱ्यात प्रतिष्ठित पदावर ब्राह्मण स्त्रिया आहेत केवळ संविधानामुळे
खुप खुप छान sir सॅल्यूट तुमच्या कार्याला...
Jay.siyaram and Jay.mataji raderade ❤❤❤❤❤❤❤❤
सर तुमचे विचार ग्रेट आहेत हेच विचार भारताला तारू शकतात
फार सुंदर विचार मांडले सर, Very very nice❤
मनु स्मृती दहन करून आव्हाड ला मी ही बाबासाहेब पेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवायचा होत. त्याचा मास्टर माईंड शरद पवार आहे.
20:44 आपले उद्धारकर्ते परमपुज्य विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर आहेत हे सर्व भारतीयांना मनुस्मृति ची चीरफाड करुन जी मांडणी सरळ भाषेत सर्वांना समजेल या पध्दतीने आपण सादर केली त्याबद्दल अभिनंदन करावे तेवढे कमीच कारण मांडणी करायलाही अभ्यास लागतो.
याबाबत आपले पुनः श्च आभार व्यक्त किया करुन आपले धन्यवाद! अशा घटना यापुढे घडुच नाही यासाठी आपल्या प्रबोधनातुन समाजाला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो! जय शिवराय!! जयभीम!!🙏
Sir, thank, you, dr, babasaheb, ambedkar,, जाय,, भीम,, ❤❤❤❤❤
Kangane सर... खरे लोकक्षिक्षक
खरे सत्यशोधक💯 जयभीम सर
कांगणे सर लोकांना किती सांगितले तरी अडाणी लोक अशिक्षित मुर्खपणा करतात च असे वाटते रोज सकाळी बातम्या ऐवजी एक तास तुम्ही बोलत रहावं असं मला वाटतं सर खरंच सर आज मी पन्नास वर्षे वय आहे तरी असे वाटते तुम्हाला ऐकताना मी अजून शाळेत आहे असं वाटतं सर तुम्ही जे शिकवता ते खुप बारकाईने अभ्यास केला असून तुम्ही धन्य आहे सर असे माणसं खुप तयार व्हावा ही इच्छा आहे सर
भारताचा पाया माझा भीमराया ❤
Vitthal Kangne sar.🙏👍👌
सर आपणास खरंच दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे असं बोलायला सुद्धा काळीज लागते नाहीतर हे राजकारणी म्हणतायत की मला देवाने पाठवला आहे मी जन्म देवाच्या पोटा मधून घेतला आहे खरंच लाज वाटली पाहिजे या राजकारणी लोकांना
You are right bro 👍
हो, मी तुमच्या देवाचा बाप आहे असे ही काही जाणते म्हणतात,
अतिशय उत्तम प्रबोधन , धन्यवाद सर.