हार्दिक आणि त्याची बायको आता तुम्ही पण तुमची काळजी करारे बापा हार्दिक पांड्या चा Masterstrok !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 тра 2024
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
    SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...

КОМЕНТАРІ • 967

  • @Khumkar
    @Khumkar 28 днів тому +344

    बिन लग्नाचे रहावे पण अशी बायको नसावी ❤

  • @chetanpandore
    @chetanpandore 15 днів тому +4

    कंगाने सर, जर नवऱ्या कडे पोटगी साठी पैसे नसले तर न्यायालय त्याला सक्त मजुरीची शिक्षा देऊन खडी फोडायला पाठवते त्या मजुरी च्या पैस्यातुन पोटगी दिली जाते. आशी तरतूद केली आहे.

  • @CsmOverseas_2000
    @CsmOverseas_2000 28 днів тому +953

    दुश्मन मिले हजार लेकीन बिवी ना मिले छिनाल😂😂
    Omg itne likes😮❤❤

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 27 днів тому +518

    Ek संदेश महत्वाचा, प्रॉपर्टी आई बाबाच्या नावाने, कर्ज घ्यावे बायकोच्या नावाने, म्हणजे बायको पळून जाणार नाही व कर्जळू बाईला कोणी घेणार नाही. Very good, सगळ्यांनी लक्षात घ्यावे.

  • @user-to1kw2wh2s
    @user-to1kw2wh2s 27 днів тому +144

    सर,,या हार्दिक नामक जीवांनी यापूर्वी अनेक कुटाने केले होते....माजलेला जीव आहे...यांचा मी अनुभव घेतला...मी दिल्ली मध्ये एक दीड तास त्याच्या शेजारी बसलो होतो..मी प्रयत्न केला बोलायचा....सामान्य माणसासोबत बोलणे त्याला कमीपणाचे वाटत असावे..पण एकूणच त्याचा आविर्भाव इतर खेळाडू सोबत सुद्धा अत्यंत निषेधार्थ च दिसत होता...रोहित सोबत त्याने गैर वर्तन केल्याचे बाकी खेळाडू बोलत होते..

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 28 днів тому +395

    कांगणे सर तुमच्या मॅडम नी हे बघू नये..तुम्हला पण जेवण भेटणार नाही...😂😂😂😂

    • @nilamyadavvlog
      @nilamyadavvlog 26 днів тому +4

      😂😂😂😂😂ky bhava

    • @True-heart-lover..
      @True-heart-lover.. 26 днів тому

      @sharadkarande.... मास्तर सत्य परस्थिती सांगत आहे.......पोरीने सगळे वाट लावली आहे.....सगळे पोरी ...बिघडली आहे......

    • @Pa_ga_
      @Pa_ga_ 25 днів тому +3

      Are baba ajun pn khup chan pori aahet aas nko mhanu

    • @True-heart-lover..
      @True-heart-lover.. 25 днів тому +1

      @@Pa_ga_ तो फक्त तुमचा गोड गैरसमज आहे....... लग्न झाले तरी लफडे करतात....पळून काय जातात......कोणाचाच विचार करत नाहीत......या पोरींना तर सगळी वाट लावली.....किती पोर बरबाद केले.....प्रेम करतात आणि सोडून देतात...... 😡😡😡

  • @abasutar5375
    @abasutar5375 28 днів тому +48

    Sir युवा वर्गाला मोलाचा संदेश दिलाय ❤

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 28 днів тому +256

    सुरवातीला पंड्या स्वतःला फार शहाणा समजत असे....माजलेला होता फार

    • @kkexperiment96
      @kkexperiment96 26 днів тому +3

      एकदम बरोबर आहे भाऊ पांडा न रोहित साहेब ला परेशन केलं 😂

    • @NilimaKap
      @NilimaKap 26 днів тому +1

      Barobar

    • @ajitkamble8618
      @ajitkamble8618 26 днів тому +2

      Attitude khup hota..

    • @user-vr4iu2mn2n
      @user-vr4iu2mn2n 17 днів тому

      😂😂

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 27 днів тому +60

    नाही, बायको कडे जास्त ध्यान देऊ नये, नाही तर बायको बाहेरच्या कडे जास्त लक्ष देईल, अती परिचयात अवज्ञा

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu 28 днів тому +55

    काही माजलेल्या बायका जेव्हा एखाद्या नवर्याला सोडते तेव्हा ती नवर्याकडुन पोटगी घेतीच+आणखी तीन ते चार जनाकडु दर महिन्याला पैसे घेत असते नवर्याचे घरं तर मातीत घालतेच+मोकाटच असल्याने आणखी तीन घरं नासवती मी हे आजुबाजुला बघीतलय

  • @prakashdombale9315
    @prakashdombale9315 26 днів тому +12

    सर एखाद्या धडा कमी शिकवला तरी चालेल पण अशा व्याख्यानाची खरच गरज आहे.

  • @RahulPawar-oz6mc
    @RahulPawar-oz6mc 28 днів тому +40

    ही खरी गोष्ट आहे संकट आली तर खूप वाईट आहे सर माझ्या वर आलेली आहे ही वेळ

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 28 днів тому +68

    खुप महत्वाचे मार्गदर्शन आहे सर

  • @sakhakhot3736
    @sakhakhot3736 27 днів тому +29

    सर तुम्ही जो व्हिडिओ केला त्यामुळे सर्वांना चांगला बोध मिळेल

  • @sunilmore7262
    @sunilmore7262 28 днів тому +813

    सर जेवन मिळणार नाही संध्याकाळी बर

  • @amolkharat8262
    @amolkharat8262 28 днів тому +50

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.....
    कर्म वाईट तर होईल वाईट,😢
    कर्म चांगले तर होईल चांगले.

    • @anandwatkar6542
      @anandwatkar6542 27 днів тому +2

      Ghantaa

    • @RoyalRolex-ql3ku
      @RoyalRolex-ql3ku 26 днів тому +5

      मग ते राजकारणी लोक वाईट करूनही चांगले फळ कसे मिळवतो 😂😂😂

  • @praviningole2884
    @praviningole2884 25 днів тому +12

    तुम्ही कितीही काळजी घ्या , कितीही चांगले वागा, ,ज्यांना जे करायचे असेल ते करतातच

    • @Gameover-364
      @Gameover-364 21 день тому +2

      Hmm jyala rahayacha asel to rahnar jaycha asel tr jail

  • @yadavbawane9370
    @yadavbawane9370 28 днів тому +79

    हार्दिक दुबार पेरणी साठी शुभेच्छा...🎉🎉🎉

    • @ganeshdhore9676
      @ganeshdhore9676 19 днів тому

      आत्ता लगेच मान्सून ला सुरवात होत आहे .....

    • @user-vr4iu2mn2n
      @user-vr4iu2mn2n 17 днів тому

      😂😂

  • @Nehaprintersngn
    @Nehaprintersngn 26 днів тому +49

    आईच्या नावावर सगळ करणे ठीक आहे, पण बहीण आणि दाजी असल्यास आईच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीत हिस्सेदार होतात...

    • @npatil285
      @npatil285 25 днів тому +1

      Also right😂

    • @Kasmin-ox2vk
      @Kasmin-ox2vk 24 дні тому

      त्यानंतर एक मृत्युपत्र वकिलांकडून लिहायचे की मी नसल्यावर सगळं मुलाला द्यावे . म्हणजे बहिणीचा प्रश्न येतोच नाही 😂

    • @prajaktabhoir476
      @prajaktabhoir476 24 дні тому

      😂 बरोबर आहे

    • @bharatisonone6946
      @bharatisonone6946 24 дні тому

      @@Kasmin-ox2vk कायद्याने मुलाला मिळेल व बहिणी ला सुद्धा🤣😀

    • @Kasmin-ox2vk
      @Kasmin-ox2vk 24 дні тому

      @@bharatisonone6946 मृत्यु पत्रात तस नमूद करावे की मेल्यानंतर मुलाला द्यावे .

  • @farmingtech8643
    @farmingtech8643 28 днів тому +39

    ••••••••••••••••••••••••
    अत्यंत ज्वलंत निर्भिड मुद्दा उपस्थित केला गुरुवर्य... •••••••••••••••••••••

  • @kishordhawalkar6195
    @kishordhawalkar6195 27 днів тому +38

    आजच्या जमान्यात बाप बापाची जिम्मेदारी पाळत नाही,
    नवरा नवऱ्याची जिम्मेदारी पाळत नाही...
    हे काहींना अनुभव आला असल ....

  • @AudumbarKute
    @AudumbarKute 27 днів тому +10

    आपले दिवस वाईट आल्यावर कुणी कुणाचं नसतं, खरंय! पैसा असेल तर किंमत. 👌

  • @angadchopade8333
    @angadchopade8333 28 днів тому +40

    नाही कोणाचे कोणी तुझे रे कुणी ! आतील जाशील माझे माझे म्हणूनही ! सर

  • @Democracy91648
    @Democracy91648 28 днів тому +16

    व्वा!! सर एक नंबर अप्रतिम, अतिसुंदर, Knowledgeable विश्लेषण 💖🙏💯

  • @vitthalbokare
    @vitthalbokare 25 днів тому +21

    नाही रे नाही कुणाचे कुणी
    बहिन कुणाची भाऊ कुणाचा कोण.
    कुणाचे संगे सोयरे ......

  • @DattaPawade-gv6gg
    @DattaPawade-gv6gg 28 днів тому +14

    एकदम छान सर. चालू काळासाठी मोलाचा संदेश 🙏💐💐

  • @user-hy7iv5oj4s
    @user-hy7iv5oj4s 27 днів тому +9

    आजकाल लग्न जुळनेही ही मुश्किल आणि टिकणही मुश्किल....

  • @Sikhadunga45
    @Sikhadunga45 28 днів тому +29

    लाख मोलाचा संदेश दिला गुरूजी!
    तुमच्या सारखा गुरूच्या रूपात मित्र भेटला हे महाराष्ट्रातील पोरांचं नशीब आहे सर🙏🙏✌️

  • @DnyaneshwarChavan-mw6lk
    @DnyaneshwarChavan-mw6lk 24 дні тому +4

    भाऊ तुम्ही कीर्तन कार व्हा ❤❤

  • @mh.gamerz_yt-45
    @mh.gamerz_yt-45 28 днів тому +217

    सरांची बायको =तू ये घरी 😂

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 27 днів тому +7

      तू ये घरी ❌ तु फक्त घरी ये बघते तुझ्याकड ✅

    • @seedhibaat.nobakwaas
      @seedhibaat.nobakwaas 26 днів тому +2

      Pn je khar ahe tech bolet sir 💯

    • @sagarsalvi7133
      @sagarsalvi7133 25 днів тому

      😂😂

  • @chetanpandore
    @chetanpandore 15 днів тому

    प्रॉपर्टी आईच्या नावावर आणि लोन बायकोच्या नावावर केले तर त्या बापाचा मुलगा ने जर प्रॉपर्टी त्याच्या आईच्या नावावर केली तर बँकवाले तीला जप्त करतील आणि त्याचा बापाने आईच्या नावावर घेतलेले कर्ज वसूल करतील...

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 28 днів тому +173

    मुलींवर कधीच विश्वास ठेवायचा नाही..

    • @IMAniruddha_09
      @IMAniruddha_09 27 днів тому +9

      मुलंवर लागू होते न ते 😂😂😂 मुलीच धोका देते के😂😂

    • @user-hz9nk3le2z
      @user-hz9nk3le2z 27 днів тому +7

      बरोबर दादा

    • @karanwaghle1963
      @karanwaghle1963 27 днів тому +3

      एवढी बेकार परीस्थिती नाही कुनाची

    • @karanwaghle1963
      @karanwaghle1963 27 днів тому +2

      चांगल्या काळात माज‌करा

    • @satishgarje878
      @satishgarje878 27 днів тому +1

      आपल्या ताट-वाटीवर लक्ष द्या....नाहीतर दुसऱ्याचा तांब्या आपल्या घरात फिरतो😂😂😂😂

  • @user-md4vl6el4w
    @user-md4vl6el4w 26 днів тому +6

    अचूक, बेधडक आणि वास्तव मांडणी सर 👌👌👌🙏🙏

  • @amolrathod9004
    @amolrathod9004 27 днів тому +5

    कलयुग आहे वाईट चालत आहे.
    Sir छान प्रकारे मार्गदर्शन केले आज काळाची गरज आहे, कटू आहे पण सत्त्य आहे.

  • @pau1984wad
    @pau1984wad 26 днів тому +43

    सर, विषय छान आहे..पण सगळ्याच मुली किंवा बायका नताष्या सारख्या नसतात... हालकट वृत्ती,मन ,स्वभाव हा संस्काराचा भाग असतो... शेवटीं नशीब बलवान असते😊

  • @dineshgaikwad2039
    @dineshgaikwad2039 28 днів тому +48

    सर दुसऱ्या बातम्या बगून आणि तुमची बातमी एकुण खरंच लय भारी वाटत 😂😂😂😂

  • @adinathraut1722
    @adinathraut1722 28 днів тому +123

    फार वाईट झाल राव हार्दिक पंड्या सोबत

    • @Rmrao-lm5gs
      @Rmrao-lm5gs 28 днів тому +7

      तो पण दुसरी बघेन 😅😅😅😅

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 26 днів тому +1

      काय झालं तो बोलला का तुला काही माझ्यासोबत वाईट झालं.😅

    • @Rmrao-lm5gs
      @Rmrao-lm5gs 25 днів тому

      @@iloveindia4078 या क्षेत्रात पण भक्त आहेत बर झाल समजलं 😄😄😄

    • @rahuldhok3430
      @rahuldhok3430 25 днів тому

      Saheb bhau cha pahile pant madhe mawat nawta

  • @Shreekant8080
    @Shreekant8080 28 днів тому +10

    100% सत्य परस्थिती

  • @piyushmahure
    @piyushmahure 14 годин тому

    असेच युवा पिढीला जागरूक करा सर ❤👍

  • @sanjaypatil147
    @sanjaypatil147 14 днів тому

    माहिती चांगले दिल्याबद्दल धन्यवाद सर.
    एक शेतकऱ्याचा मुलगा.

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 28 днів тому +74

    😂😂😂 कांगणे सर मी पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघितला. भयंकर काॅमेडी बोलता आपण

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 28 днів тому +11

    एकदम बरोबर आहे सर

  • @dilipdarure5002
    @dilipdarure5002 27 днів тому

    Updesh Bhari . वास्तव वेगळे .

  • @dilipkhude9911
    @dilipkhude9911 27 днів тому

    एक नंबर सर, लय भारी.अनेकांना अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.तुमचे किती आभार मानावेत.

  • @katharpradip7452
    @katharpradip7452 28 днів тому +11

    कठीण परस्थिती प्रत्येकावर येते..

  • @Veerukamble682
    @Veerukamble682 28 днів тому +31

    Hardik che sagle पुन्हा चांगले व्हावे.

  • @shivajiwagh430
    @shivajiwagh430 27 днів тому +2

    Great
    खूप छान....
    एकमेव अद्वितीय वक्तव्य...

  • @shivajiwagh1450
    @shivajiwagh1450 24 дні тому +2

    अप्रतिम विडीवो

  • @narayndubhalkar1844
    @narayndubhalkar1844 28 днів тому +11

    खूप मोलाचं मार्गदर्शन केल जनतेला व विद्याथी यांना हॉलिवूड व बॉलीवूड या लोकांनी हिंदु ससंकुर्ती बुडवनेयाचा प्रयत्न होत आहे 👍 धन्यवाद सर मोलाचे मार्गदर्शन केले

  • @ganeshshinde16288
    @ganeshshinde16288 28 днів тому +41

    दुसरा तरी तिला कितीक दिवस ठेवणार आहे वार टाकल्याल बाईला कोण ठेवत नाही लयदिवास... बॉलिवूड तेच करते

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 28 днів тому +2

    अतिशय छान उदाहरण दिले आहे सर👍👍👍🌹🌹❤❤❤🙏🙏

  • @jansevapropertys_Realestate
    @jansevapropertys_Realestate 23 дні тому

    हार्दीक ने कहा था..
    बाबासाहेब आंबेडकर जी ने संविधान को काॅपी पेस्ट किया..
    अब देखो इसका हाल.
    महामानव के खिलाफ बुराई करोगे तो बुरा ही होगा.
    शायद यही बाबासाहेब का संविधान तुझे बचाले.
    ज्या बाबासाहेब के शरण मे

  • @sachingodase5387
    @sachingodase5387 28 днів тому +5

    Ekdam barobar sir 🙏🙏 🎉🎉🎉

  • @amardeeputtamraoajaneajane2962
    @amardeeputtamraoajaneajane2962 27 днів тому +3

    सर खूप सुंदर मांडणी केली..

  • @vaibhavc989
    @vaibhavc989 27 днів тому +1

    Sir वास्तव एकदम सरळ शब्दात सांगितले, एकदम मस्त

  • @piyushmahure
    @piyushmahure 14 годин тому

    रोहित शर्मा सोबत गैर वर्तन केल्याचा काय परिणाम झाला आता त्याला समजल असेल

  • @Official_ashish_04
    @Official_ashish_04 28 днів тому +18

    सौदर्य वर जास्त दिवस राहत नाही...

  • @rojangaikwad3879
    @rojangaikwad3879 28 днів тому +6

    Khup Chan sir

  • @pravruttiwalke4113
    @pravruttiwalke4113 24 дні тому +1

    Actually ही लोकं antisocial आहेत, यांच्या जीवनात यांना असे प्रॉब्लेम्स मोठे वाटत नाही...
    ह्या समस्या फक्त गरीब,मध्यमवर्गीय लोकांना जाणवतात.
    पण तुमचं बरोबर आहे.

  • @Nishikantjain122
    @Nishikantjain122 24 дні тому

    सर तुम्ही एक गोष्ट फारचांगली सांगितली की कोणत्याही गोष्टीचा फार गर्व माज करू नये. प्रसिद्धी पैसा ह्या गोष्टी पचायला फार संयम लागतो.ह्या लोकांना नीती,धर्म काहीही नसते.

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 28 днів тому +17

    पोरांनी मेन मुद्द्यावर ती लक्ष द्या अभ्यास करा पैसा कमवा

  • @gawandepoultryfarm770
    @gawandepoultryfarm770 28 днів тому +11

    राम राम गुरुजी

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 26 днів тому

    कागने सर
    प्रथम तुम्ला सलाम
    राजकारान साेडुन विडयाे बनवलात,परतु याच्यात पुरूषाना जास्त दाेश दिलात,

  • @anildakh9410
    @anildakh9410 25 днів тому

    द ग्रेट साहेब मायबोली भाषेतून आपण समजून सांगितले मी खरे आहे द ग्रेट साहेब

  • @Royal_50227
    @Royal_50227 27 днів тому +4

    पैसा म्हणजे सर्व काही नाही ,हे असले प्राॅब्लम ,केवळ मजा मारण्यासाठी तिन तिन लग्न

  • @laxmanlatpate1530
    @laxmanlatpate1530 25 днів тому +4

    Sir तुम्ही पण क्लास व बाकी भानगडी कमी करून बायको व कुटुंबाला वेळ द्याल हीच अपेक्षा❤

  • @vaishnaviwanve2984
    @vaishnaviwanve2984 28 днів тому

    Khup motivate kel sir Thanks 😊

  • @smrutikhandare6845
    @smrutikhandare6845 26 днів тому

    सर खूप छान माहिती दिली आहे..... धन्यवाद सर..... 🙏💙🙏

  • @shivamparbat2048
    @shivamparbat2048 28 днів тому +4

    खरं आहे सर🙌🏻💯

  • @kartikpande2240
    @kartikpande2240 28 днів тому +10

    खर अहे ...कोणी कोनाच नाही

  • @ajitshinde6036
    @ajitshinde6036 28 днів тому

    Khupach chan Sir...Guidance..💚❤💚🌺🌷🌷🌹⚘⚘👏🙏👏⛳⛳⛳

  • @sanjaypatil2109
    @sanjaypatil2109 24 дні тому

    राम राम सर, 👋
    आपले विडियो अती सुंदर व सत्य असतात, त्यात आपण खूप हासवितात. प्रतेक विडियो पाहून मनं एकदम प्रफुल्लित होत.❤️👍👌👌🙏

  • @bhavnabhagwat3396
    @bhavnabhagwat3396 28 днів тому +10

    नमस्कार सर आपण खूपच बहुमोल असे मार्गदर्शन केले,आपले व्हिडीओ खूपच माहिती पूर्ण असतात वप्रत्येक वेळीं आपण कळकळीने युवा पिढीला मार्गदर्शन करता खूप धन्यवाद सर .🎉

  • @swatipawar3818
    @swatipawar3818 28 днів тому +117

    सर बायको टाईम लावून मारेल तुम्हाला 😂😂😂

  • @vishalnpatil9403
    @vishalnpatil9403 24 дні тому +1

    सर खरच fact सांगितली !!!

  • @sunilingle5333
    @sunilingle5333 23 дні тому

    कांगणे सरांना मानाचा जयभीम,तरुण पिढीचे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद.

  • @Prashantpokalevlogs
    @Prashantpokalevlogs 27 днів тому +8

    सर तुम्ही सोप्या भाषेत अख्खा आयुष्याची गोष्ट सांगितली❤💯

  • @Sann93
    @Sann93 25 днів тому +17

    बायको का सोडून गेली हा पण विचार करायला पाहिजे.....Pandya ch Ego pan kami nahi म्हणून सगळ्या लोकांनी शिव्या घातल्या IPL मध्ये.

  • @shilpayadav3498
    @shilpayadav3498 16 днів тому

    Apratim.....

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 27 днів тому

    Kangane sir Very Good. Jankari ke liye

  • @some4547
    @some4547 28 днів тому +10

    Jay hind

  • @sonaligawli3044
    @sonaligawli3044 28 днів тому +3

    Sir Arshu Bala la vadhdivsachya hardik shubheccha 🎉🎉🎉🎉

  • @Aacharyaji123
    @Aacharyaji123 5 днів тому

    1 No.👌😃 Desi Motivation Jagavar Bhari👍

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 26 днів тому +1

    ,
    या जगण्यावर शतदा प्रेम करावे,
    अकेले आणा अकेले ज्यांना, बाकी सब मोह माया,

  • @Mayurgurav-rf9ni
    @Mayurgurav-rf9ni 28 днів тому +5

    Good evening sir.......

  • @Kudyavasave
    @Kudyavasave 28 днів тому +3

    Right sir ❤

  • @user-tt4km3dh5s
    @user-tt4km3dh5s 28 днів тому +2

    Khup chan margadarshan

  • @ashwinfadtare.1447
    @ashwinfadtare.1447 26 днів тому

    अगदी बरोबर आहे भाऊ तुमचं

  • @JanhaviBasvat
    @JanhaviBasvat 27 днів тому +4

    बाईला फार घाई शुभ मंगल सावधान 😅😅

  • @shivaywanve1
    @shivaywanve1 28 днів тому +6

    नाही कोणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकलारे प्राण्या माझे माझे म्हणुनी

  • @SS-zd9mf
    @SS-zd9mf 27 днів тому +1

    अगदी खरं आहे

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare4144 24 дні тому

    Tumcha video bhaghun khup jast halak watat aahe, aapan swatala mahatv dil pahije, he patal sir, thank you so much😊🙏

  • @chandrashekharkshirsagar7024
    @chandrashekharkshirsagar7024 28 днів тому +3

    Mast topic aahe 😢

  • @risingstar3838
    @risingstar3838 27 днів тому +3

    सर मी तुमच्या पुढच्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे, आशा आहे तो लवकरच येईल.😂 वाहिनी साहेब जिंदाबाद

  • @ManojKharat-cb2dx
    @ManojKharat-cb2dx 27 днів тому +1

    एक नंबर सर पैसा आहे तर सर्व काही आहे पैसा नाही तर कोणीच नाही आपलं

  • @bharatgundre1042
    @bharatgundre1042 26 днів тому +1

    Thank you sir,you are a teacher and teacher must work to spread knowledge for students, children and society, that is your work, not damege you imege for politics.

  • @parmeshward8931
    @parmeshward8931 27 днів тому +3

    लय खर बोलतोय बा तू

  • @popatpalve4469
    @popatpalve4469 28 днів тому +10

    1000% खर बोले सर तुम्ही ❤

  • @Irfansa707
    @Irfansa707 27 днів тому

    Khoop chan video aahe..

  • @narayantambde3008
    @narayantambde3008 26 днів тому +1

    सत्य कहानी सर,आज ही असेच आहे.काेणीच काेणाचे नाही.बायकाे मुले तर बिल्कुल नाही.
    सत्यम शिवम सुदरम