खरच खाजगी class बंद होणार का ,वय १६ त्याला त्याचं बालपण जगू द्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2024
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
    SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...

КОМЕНТАРІ • 666

  • @milindpawar7394
    @milindpawar7394 5 місяців тому +101

    जे लोक शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांना शासकीय शाळेत गेलेच पाहिजे असा नियम केला पाहिजे

    • @user-qn7hv3wx5o
      @user-qn7hv3wx5o 4 місяці тому +5

      मी अन माझं पोरगं शासकीय शाळेत शिकलं. मी शासनातच काम करते. ढच्चर शिक्षकांमुळे 90% अभ्यास मी घरीच घेतला. पण कोणता मास्तर आणून बसवावा हे माझ्या हातात नाही नं. रिझर्वशन नी सगळी quality खराब झालीय.

    • @user-qn7hv3wx5o
      @user-qn7hv3wx5o 4 місяці тому +2

      तुमच्या पोरांना पण घाल ना जिल्हा परिषद च्या शाळेत. सरकारकडे बोटं दाखवली की तुमची जबाबदारी संपते का?

    • @eshantkohale7183
      @eshantkohale7183 4 місяці тому

      बरोबर

    • @MangeshTekale
      @MangeshTekale 4 місяці тому

      @@user-qn7hv3wx5o chirimiri ghetat ka?

    • @samadhanmandale6428
      @samadhanmandale6428 4 місяці тому

      ✅Correct.।।

  • @ANURAJ2022
    @ANURAJ2022 5 місяців тому +165

    नमस्कार सर,
    मी परभणीत एक खाजगी कोचिंग क्लासेस चालवत आहे. Engineering चे शिक्षण घेताना आर्थिक अडचणींमुळे कोचिंग क्लासेस सुरू केली . क्लासेस करत शिक्षण पूर्ण केले आणि आता पहिली ते आठवी वर्गापर्यंत चे क्लासेस घेत आहे. याच क्लासेसमुळे मी स्वतः पायावर उभे राहिलो आणि यावर माझे घर चालते....! सामान्य घरातून आल्यामुळे मुलांना फिस कमी घेतो. पालक नसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवतो. माझ्यासारखेच अनेक जण असतील जे क्लासेस चालवत अभ्यासही करत असतात. या निर्णयाचा अनेक जणांवर परिणाम होईल.
    क्लासेस घेत असल्यामुळे परभणीतील जवळपास सर्वच प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थ्यी आमच्याकडेही आहेत इंग्रजी शाळा सोडल्या तर अशा अनेक मराठी आणि सेमी माध्यमाच्या शाळा आहेत जिथे मुलांकडे कोणी लक्ष देत नाही...!
    एका वर्गात 50- 60 विद्यार्थ्यी आणि अशा 4-5 तुकड्या असतात . अनेक मुलांना नीट वाचताही येत नाही.
    आणि काही पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात आणि त्या पालकांना इंग्रजी येत नाही जेव्हा मुलांना एखादा प्रश्न येत नाही तेव्हा ते कोण समजावून सांगणार...? आणि असे अनेक विद्यार्थ्यी आहेत ज्यांच्याकडे शाळेत कोणी लक्ष देत नाही..!
    सरकारला जर 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे क्लासेस बंद करायचे असतील तर त्या आधी शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबाबत प्रयत्न करावा..!

    • @yogeshmore3517
      @yogeshmore3517 5 місяців тому +6

      True that, amendment will occur, tuition owners need to unite and need to put rational demands altogether accordingly

    • @rushikeshbhagwat5331
      @rushikeshbhagwat5331 5 місяців тому +6

      अगदी बरोबर

    • @kavitasalve9212
      @kavitasalve9212 5 місяців тому +16

      अगदी खरे आहे..
      आम्ही घरगुती क्लासेस घेतो..
      नर्सरी ते १२वी.अगदी कमी फि .. उदा. ११वी, १२वी. इंग्लिश च्या क्लास ची फि फक्त २००₹ पर महिना.. कारण आमच्या परिसरात कष्टकरी पालक आहेत.
      अभ्यासाच्या बाबतीत म्हणायचं तर ही मुलं शाळेमध्ये अक्षरशः दुर्लक्षित असतात. त्यामुळे लेखन वाचन बाबतीत मागास असतात.
      अशी मुलं आमच्या क्लासमध्ये आहेत.
      यांचा आम्ही क्लासमध्ये वैयक्तिक लक्ष देऊन अभ्यास करून घेतो. शिवाय डी.एड्.बी.एड्. टीईटी १,२ पात्र ,टेट ..२०१७,२०२३.आहोत.

    • @goukrnabiradar20
      @goukrnabiradar20 5 місяців тому +15

      अगदी बरोबर आहे तुमचे, class बंद करू नका,,,, फक्त क्लास च नाव change करा,, जय श्रीराम गुरुकुल नाव दया, आणि त्यामध्ये काही नवीन पण शिकवा,, देशभक्ती 🇮🇳🇮🇳,,, संगीत,, संविधान,, 🇮🇳🇮🇳

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh 5 місяців тому +7

      ​@@goukrnabiradar20😂श्रीराम लिहल की सगळ ok😂😂😂 काय दुर्दैव

  • @atul58
    @atul58 5 місяців тому +5

    सध्या १६ वर्षा पेक्षा कमी वयाचे लाखो / कोट्यावधी विद्यार्थ्यांना शिकवणी लावली जाते. हे चांगले आहे का वाईट हे मी नाही सांगू शकत पण अश्या छोट्या छोट्या शिकवणी घेणारे लाखो व्यक्ती (जास्त करून महिला) आहे. त्यातून त्यांना आर्थिक मदत होते. ह्या कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यक्तींची आर्थिक कुचंबणा होणार त्याचा विचार करायला पाहिजे.

    • @JodGamer.
      @JodGamer. 4 місяці тому

      होय सर मी पण घेते टेंशन आलय

  • @girishgawde4427
    @girishgawde4427 5 місяців тому +34

    खाजगी शाळा बंद केले पाहिजेत, एकच बोर्ड पाहिजे.

    • @amrutajoshi3919
      @amrutajoshi3919 5 місяців тому +2

      Right

    • @user-qn7hv3wx5o
      @user-qn7hv3wx5o 4 місяці тому +1

      रिझर्वशन सुध्दा

    • @truthprevails4998
      @truthprevails4998 4 місяці тому +1

      ⁠@@user-qn7hv3wx5ocorrect, Mandir ani Swachata kamgar ekach jatiche lok nako. Brahminana swachta ani SC,ST & OBC na pujari kele pahije.

  • @jilhewarstudy1644
    @jilhewarstudy1644 5 місяців тому +428

    सर आमच्या गावातील गणिताच्या मास्तरला 90000 पगार आहे...पण त्यांना ढेकळही गणित जमत नाही😂😂

  • @ulhasmhatre5453
    @ulhasmhatre5453 5 місяців тому +81

    शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांचीपण परीक्षा घेणे महत्वाचे आहे

    • @user-iq1sj1dn5u
      @user-iq1sj1dn5u 4 місяці тому +2

      ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.ठराविक शिक्षक सोडल्यास बरेच शिक्षक.आपल्या कामात समर्पित नाहीत. असे लोक शोधून त्याना त्याचे योग्य (बक्षिस?)दिले पाहिजेत. शिकवलेलया शिक्षणाची गुणवत्ता वरचेवर तपासली पाहिजेत.

  • @possible7774
    @possible7774 5 місяців тому +23

    सर मी पण एका गावात माध्यमिक शाळेत फ्री शिकवतो कारण शाळेत इंग्रजी विषयाचा शिक्षक नाही, पण माझा खर्च मी इतर वेळात त्या विद्यार्थ्यांचे Tuition घेवून अगदी कमी फी घेतो. मराठा समाजाचा आहे mpsc ची तयारी करतो शिकवण्याची आवड आहे, बेरोजगार असल्याने लोक त्रास देतात. विद्यार्थ्यांना पण विचारा त्यांना कसं शिकवतो माझ्याकडे विद्यार्थी आवडीने येतात. हा निर्णय लागू झाला तर माझं स्वप्न भंग होईल यावर इलाज एकच आहे you know that
    मोठमोठ्या लोकांच्या private शाळा पण बंद झाल्या पाहीजेत गरीबांचा सत्यानाश का?

  • @surajpatil4324
    @surajpatil4324 5 місяців тому +80

    शाळेतले मास्तर शिकवता नही ,
    म्हणून बाहेर बापान ट्यूशन लाउन देली ,
    आता सरकार ट्यूशन पण चालू देत नाही .
    म्हणजे एकूनच काय तर अडाणी समाज घडवायचा प्लॅन आहे सरकारचा .

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh 5 місяців тому +4

      100% अन् खाजगीकरण करायचं हाच उद्देश आहे सरकारचं

    • @shekhar-ladke
      @shekhar-ladke 5 місяців тому +12

      ​@@Sssssddghjrtjnnbnjhhखासगी शाळेत मुलांना पाठऊन आपणच खासगी करणाला सुरुवात केलेली आहे.😊

    • @santoshsurve4287
      @santoshsurve4287 5 місяців тому +5

      शाळेतजाऊन शिकक्षकांना धारेवर धरा का घाबरता.

    • @user-qn7hv3wx5o
      @user-qn7hv3wx5o 4 місяці тому +2

      ​@@Sssssddghjrtjnnbnjhhखाजगी शाळेत पण हीच व्यथा आहे.

    • @kiranwalake9307
      @kiranwalake9307 4 місяці тому +1

      पैसा असेल तर परदेशात पाठवा मुलांना इतरांना त्रास नको ..

  • @nitinpatil3427
    @nitinpatil3427 5 місяців тому +55

    कांगणे सर तुम्ही अतिशय उत्तम माहिती दिली. आपल्या देशात सरकार जेवढे जिम्मेदार तेवढेच प्रत्येक माणूस जिम्मेदार आहे
    आपणच खाजगीकरणाकडे वळलो

  • @rajupahade4849
    @rajupahade4849 5 місяців тому +55

    सर हे मार्गदर्शक तत्व इंग्रजी शाळेला पाहिजेत कारण दर्जा नसलेले काही शिक्षक असतात..

    • @santoshkamble99
      @santoshkamble99 5 місяців тому

      Manoowad sooroo ahe, Rog ek anee auishadh doosre dile jate, Khare tar private shalet shikshakanchee patrata check Kara
      Government shalet shikshakanvar niyantran thevnyasatheev vividh adhikaree varg Astat, tyateel Education Inspector Astat pan te aple duty proper kartana disat naheet tyamoole shikshanacha darjya khoop ghasarla ahe, tyat Government shaleteel shikshakanvar iteer kame sopavlee jaatat tya moole te dekhil patna takaichee kame kartana distat hya babad Kai mat ahe , shikshakanchee pan varshatoon 1 mahena training dyayala have va tyanche moolyankan whaila have

    • @shrikantkarande9073
      @shrikantkarande9073 4 місяці тому +1

      इंग्रजी शाळाच बंद करा व सनातनी शाळा सुरू करायला पाहिजेत, जय श्री राम🙏

  • @pravik1361
    @pravik1361 5 місяців тому +38

    शिकवण्यात रस कमी आणि पगार चांगला मिळतो म्हणून बरेचजण शिक्षक बनतात 😢

  • @rahuljejurkar6528
    @rahuljejurkar6528 4 місяці тому +5

    एकदम बरोबर. Tution का लावतात लोक? शाळा चांगल्या असतिल तर कशाला लोकं पैसे घालतील आणि मुलांचे हाल करतिल?

  • @pravinshinde8123
    @pravinshinde8123 5 місяців тому +51

    26 मुलांनी आत्महत्या केली ती मुले कितवीची होती. हे सरकारला दाखवून द्या. अरे जिथे पाया भक्कम होतो तोच तुम्ही बांधू देत नाही अन् डायरेक्ट बिल्डिंग मग लगेच पडणारच

    • @pandharilamdade
      @pandharilamdade 5 місяців тому +1

      सर,शिक्षक संख्या योग्य प्रमाणात नाहीत.सरकारी शाळा व निमसरकारी शाळांचं सर्वेक्षण करा.

    • @vishwajeetpatil4442
      @vishwajeetpatil4442 4 місяці тому +1

      सरकारने आधी भरमसाठ.पगार घेवून ,योज्ञपने.न शिकवणारे , शाळेतून मधेच गायब होनारे ,शिक्षक शोधावेत. शाळेच्या सुविधांकड़े लक्ष केंद्रित करावे.आपल्या शिक्षकांची मानसिकता तपासावी.त्यांचीही T E T.,T A Ì T .घ्यावी .म्हणजे खरं काय ते कळेल.

  • @royalroshan4614
    @royalroshan4614 5 місяців тому +7

    विद्यार्थ्यांना जीवा भावाचा एक कोणी तरी मार्गदर्शक पाहिजे. आणि तो म्हणजे त्यांच्या क्लासचे सर/मॅडम🙏🏻
    विद्यार्थी शाळेतील गबाळ्या मास्तरला गर्वाने सांगतात आमचे क्लासचे सर अस नाही शिकवत त्यांची पद्धत सोपी आहे.
    आम्हाला पण अभिमान आहे आमच्या विद्यार्थ्यांचा🙏🏻

  • @drgauravjanunkar8420
    @drgauravjanunkar8420 5 місяців тому +24

    तुमच्यासारख्या शिक्षकाची आवश्यकता आहे. आपण दुसऱ्या शिक्षकासारखे social media वर नाव झाल्यावर लगेच आमदारकिला उभे राहून, विद्यार्थी आणि स्वतःच्या क्लास कडे दुर्लक्ष करत नाहीत.

  • @artvik6391
    @artvik6391 5 місяців тому +4

    प्रत्येकाला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे व खाजगी कोचिंग क्लासेस शिक्षक कोणालाही बळजबरीने क्लास मध्ये बोलावत नाही .
    10 वी पर्यंत चां विद्यार्थी म्हणजे पाया खरा इथेच घडतो . पाया कच्चा असेल तर घर कधी पण पडू शकते .
    Competitive exam 10 वी पर्यंत बंद केले पाहिजे . ज्या मुलांना regular syllabus येत नाही ती मुले neet, jee chi तयारी करणार हे शक्य नाही.

    • @dyaneshwarpatil1203
      @dyaneshwarpatil1203 5 місяців тому

      भरमसाठ जाहिराती भरमसाठ फी हे धंदे करायचे का क्लास वाल्यांनी...

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 5 місяців тому +16

    कांगणे साहेब एक no. मास्तर.. काय असतो ते सिद्ध केलं 😊🙏🏼

  • @nileshpatil825
    @nileshpatil825 5 місяців тому +11

    रमी सर्कल दाने दाने मे केसर का सारख्या जाहिराती सरास पणे दाखाऊ शकतात तेथे का सरकार ॲक्शन घेत नाही....

  • @dnyaneshwarubale2503
    @dnyaneshwarubale2503 5 місяців тому +6

    सर, तुम्ही नामदेवशास्री महाराजांसोबत दिसलेत तेव्हाच वाटलं तुम्ही पण खरोखर पोटतिडकीनं शिकविणारे लोकशिक्षक आहात. ❤

  • @pranalighadigaonkar1004
    @pranalighadigaonkar1004 4 місяці тому +2

    शासनाने अगोदर आठवी पर्यंत सर्व मुले पास हा नियम काडला पण मुलांना पाचवीत गेली तरी वाचता येत नाही शाळेत शिक्षक नीट शिकवत नाही

  • @ymcreation4102
    @ymcreation4102 5 місяців тому +11

    सर भारत देशाला आपल्यासारख्या शिक्षकांची गरज आहे..

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 5 місяців тому +11

    निवडणूक जवळ आली आहे.आता हा निर्णय माघारी घेण्यासाठी सर्व क्लास वाले वर्गणी गोळा करतील.आणि सरकार ल निवडणुकीसाठी funding tayar hoil😂😂😂 simple aahe.

  • @DipakKadam-ib1mo
    @DipakKadam-ib1mo 5 місяців тому +5

    शाळा म्हणजे उत्तम नागरिक तयार करण्याचे कारखाने आहेत या कारखान्यांचा फार्मर जितका शहाणा असेल तितकाच उत्तम माल कारखान्यातून बाहेर पडणार.आहे..... विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.287

  • @annapatil6225
    @annapatil6225 5 місяців тому +3

    सरकार म्हणे १६ वर्षे पर्यंत कोचिंग क्लास मध्ये प्रवेश नाही सकारला येणारी पिढी शैक्षणिक दृष्ट्या अपंग करायची आहे का?? या अगोदर सर्वांना इयत्ता आठवी पर्यंत पास करून उन्मुख पिढीचे पंख छाटले होते आता सरकार ला काय सिद्ध करायचे आहे. आमदार खासदारांची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेतील मोठी होतील घरी पर्सनल कोच बोलावले जाती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां पुन्हा एकदा मागे पडले हे निश्चित. शालेय शिक्षणाचा दर्जा केव्हा सुधारेल जेणेकरून विद्यार्थीला प्रायव्हेट कोचिंग गरज भासणार नाही ते सरकारने आधि स्पष्ट करावे. जर समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालेला असेल तो सरकारला प्रत्येक जाब विचारनार म्हणून शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालेला समाज नको आहे. खाजगी शैक्षणिक संस्था विषयी सरकार केव्हा कायदा करणार?? धार्मिक जात यामध्ये समाज विभाजित करून सत्ता उपभोगायची बस एवढेच
    कोचिंग क्लास मध्ये पाल्याला पाठवायचे की नाही हा पलकांचा वैयक्तिक प्रश्न आहे सरकारने कायदा करून कोणाची प्रगती थांबविण्याचा किंवा मुख्य विकास प्रवाहा पासून दुर ठेवणे हे मोठे पापच.बहुजनांची मुले आता शिक्षण घेत आहे. त्यांना शिक्षण घेऊ द्याचे नाही

    • @kedar6658
      @kedar6658 5 місяців тому +1

      त्यांना त्यांच्या pvt school साठी कमी पगारात शिकवणारे शिक्षक पाहिजे आहेतः शिकवण्या बंद केल्या म्हणजे हे class वाले स्वस्तात यांच्या pvt शाळेत शिकवायला तयार होतील 😂😂😂

  • @san9309.
    @san9309. 5 місяців тому +15

    सरकारची परमिशन पाहिजे आणि त्यावर काही बंधनं पाहिजेत 😊

  • @PoojaAvchar
    @PoojaAvchar 5 місяців тому +11

    सर तुम्हाला शिक्षण मंत्री व्हायला आम्हाला आवडेल या महाराष्ट्राच्या भल्यासाठी

  • @ambadaswaghmare8121
    @ambadaswaghmare8121 5 місяців тому +3

    सर खरोकर अगदी बरोबर आहे. आणि जो शिक्षक ज्या शाळेमध्ये कार्यरत आहे. तो त्या ठिकाणी वास्तव्यास असला पाहिजे. हा नियम गरजेचा आहे.

  • @jagdishraut9741
    @jagdishraut9741 4 місяці тому +1

    त्याला त्याच बालपण जगू द्या...यातून सनातनी विचार कास विष ओक्ते हे कळत..निषेध आहे या विचाराला..सामान्यांना शिक्षण पासून वंचित करण्याचा हा प्रयत्न..

  • @Rockystar176
    @Rockystar176 5 місяців тому +4

    16 पर्यंत इंजॉय करायचा मग नोकरी/व्यवसायाला का 40 मध्ये लागायच
    अगोदर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेचा कंटाळा येतो आणि असा नियम आला तर ते अजून मोकाट होतील😂😂😂😂😂

    • @kedar6658
      @kedar6658 5 місяців тому

      मंदिर बांधले आहे ना त्यासाठी 😂😂😂

  • @BK-ro4df
    @BK-ro4df 5 місяців тому +3

    हा व्हिडिओ पाहून खरोखरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🥰🥰🥰

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 5 місяців тому +1

    शाळेत नीट नाही शिकवलं तर पुन्हा दुसरा पर्याय काय ?
    एक पर्याय टुशन चा होता आता तो पण बंद करुन टाकला, आता सरकारी शाळेत पाल्य घालणं आता संभव नाही, आता सगळी ओढ प्रायव्हेट शाळेकडे होईल आणि जे टूशन ला 10-20 हजार जाणार होते तेथे आता लाख दोन लाख चांगल्या प्रायव्हेट शाळेसाठी जातेल 🙏🏻

  • @kalpanadhaba
    @kalpanadhaba 5 місяців тому +13

    सर जुन्या काळाची खुप चांगली माहीती सांगीतली.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 місяців тому +15

    खरंच ज्याना मुलांना आवडीने व कळकळीने शिक्षण देणारया शिक्षकांची निवड करून त्याना भरती करण्यात आली पाहिजे, धन्यवाद सर

  • @ganeshlandage7685
    @ganeshlandage7685 5 місяців тому +2

    सर आर टी ई 25% अंतर्गत माझ्या मुलाला प्रवेश मिळाला तरी पुण्यातील एक शाळा फीस म्हणून 12000 रुपये घेते....
    शाळा बोलते फी नाही भरली तर तुमच्या मुलाला आम्ही फक्त पुस्तकमधलं शिकवणार बाकी त्याला काहीच देणार नाही, शिकवणार नाही...
    काय चालंय काय कळतं नाही... 🙏🏻

    • @kedar6658
      @kedar6658 5 місяців тому

      Loot 😂😂😂

  • @gitanjalispoetry7000
    @gitanjalispoetry7000 3 місяці тому

    अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही सर, धन्यवाद.
    मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितले कि पुढच्या वर्षी पासून tuition classes बंद होणार आहे, तर तीची reaction फारचं आश्चर्यकारक होती. आपले पैसे वाचतात असं वगैरे काही वाटलं नाही तिला. उलट तुम्ही सांगितलेलाच मुद्दा तिने मांडला....शाळेत शिकवायला सांगा मग..... असं तिचं म्हणणं होतं.

  • @user-dc8tj3mu2m
    @user-dc8tj3mu2m 5 місяців тому +27

    सर तलाठी चा निकाल तर जाहीर केला 🤔
    म्हणजे घोटाळा करणाऱ्यांची चौकशी वगैरे काही नाही होणार ! 😢

  • @Only_Driver
    @Only_Driver 5 місяців тому +19

    गुरुजी आमच्या वेळी फक्त सुखडी होती😊😊😊

  • @pradeepdeorebestteacher3326
    @pradeepdeorebestteacher3326 5 місяців тому +2

    शासनाला म्हणा की आधी शासकीय शाळा दर्जा सुधारा आणि खाजगी इंग्लिश मिडीयम शाळा बंद करा ज्या मंत्री लोकांच्या आहेत मग खाजगी क्लास बंद करा

  • @shubhamahire4783
    @shubhamahire4783 5 місяців тому +9

    जिल्हा परिषद शाळ्याचे एक एक शब्द खरं बोले सर😂😂

  • @navnathjadhavphaltan6967
    @navnathjadhavphaltan6967 5 місяців тому +2

    जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व सुख सुविधा आहेत
    तरी पण मुलांना काहीही येत नाही जी विद्यार्थि उषार आहेत
    ती आहेतच
    Problem कुठे आहे ज्या मुलांना काहीही येत नाही त्याच्या साठी

  • @avinashgaikwad6440
    @avinashgaikwad6440 5 місяців тому +3

    अगदी बरोबर आहे सर तुम्ही बोलत आहात ते खूप काही बदलत गेले आहे ज्या वेळी आम्हीं मराठी शाळेत होतो त्यावेळी आणि आता❤

  • @VitthalKangane
    @VitthalKangane  5 місяців тому +28

    ❤❤❤❤

    • @angrymp40
      @angrymp40 5 місяців тому +1

      Sir, mi pan
      Kache tandul ghetle kirana dukanat dele , murkul ghetle 😉😂

  • @Raj_Creation25
    @Raj_Creation25 5 місяців тому +30

    सर जेव्हा पासून कोरोना महामारी आली तेव्हा पासून जिल्हा परिषद आणि इतर शाळेत शिकवण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे. शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत, काही शिक्षक फक्त आहेत म्हणून आहेत फक्त पाहून जातात आणि विद्यार्थ्यांना च सगळ काही करा म्हणतात. मग आशा परिस्थितीत 10 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी कसे करायचे, ट्युशन असेल तर त्यातून थोडी मदत होते पण सर्वजण त्यांच्या आर्थिक अडचणी मुले ट्युशन पण लॉ शकत नाहीत ना. लॉकडाऊन पासून शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात होते सर... खूप शाळेत आसे आढळून येत आहे सर.
    यावर तुमचे मत काय आहे सर

    • @user-zu2jr7hf8d
      @user-zu2jr7hf8d 5 місяців тому +1

      त्याला पण जिम्मेदार आपण पालकच आहोत त्याकडे आपले लक्ष नाहीं

    • @amrutasjadhav2559
      @amrutasjadhav2559 5 місяців тому +1

      👍khar ahe 😮

    • @user-qn7hv3wx5o
      @user-qn7hv3wx5o 4 місяці тому +1

      गेल्या तीन दशकापासून पहातोय हे.

  • @tusharmonitor5628
    @tusharmonitor5628 4 місяці тому

    16 वर्षा पर्यंतचा मुलाचा किंवा मुलीचा जन्म दाखला शासकीय शाळा प्राथमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेतून निघाला पाहिजे असा कडक नियम शासनाने घेतला हवा तरच लोक आपली मुले शासकीय शाळेत दाखल करतील 🙏🙏

  • @rajkumarbhattad2659
    @rajkumarbhattad2659 5 місяців тому +3

    फक्त ट्युशन्स चे दर प्रचंड वाढविण्यासाठी हा निर्णय,एकदा ट्युशन्स चे दर वाढलेत की सर्व काही सामान्य होईल , देशातील राजकारणाने फक्त पैसा कसा बनवता आणि उकळता येईल याचीच व्युहरचना आखल्या जात आहेत

    • @user-gh4sw7xx6l
      @user-gh4sw7xx6l 4 місяці тому

      Sir tuhmi khrch blota amcha koknat pn hich pristi ahe jilyaprishdecha shala bnnd pdaycha margabr ahet engrjicha bol Bala sglikde ahe tyamile palk aplya mulana tya shalet pathvtat srkarne adi pratmik shalet engrji vishy lavla pn to vishy not shikvla jay nahi tya sati ya shalet engrji vishy shikvnyasti changla shishk nemava

  • @kailassolanki8290
    @kailassolanki8290 4 місяці тому +1

    जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या पाल्यांना शासकीय शाळेतच मुलांना शिकवा असा अध्यादेश शासनाने काढावा

  • @rajunaik3699
    @rajunaik3699 5 місяців тому +1

    सर खाजगी class बंद होण्या आधी गृहपाठ बंद झाला पाहिजे

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 5 місяців тому +44

    Excellent... Kudos
    You nailed it!
    Simple and considerative observation, every parent should watch, sharing it!

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 4 місяці тому

    खूप छान निर्णय सरकारचा निर्णय एकदम अचूक आहे.

  • @pavanbochare1939
    @pavanbochare1939 5 місяців тому +1

    सर तुम्हीच तर तुमच्या मुलीला विचारता की बेटा तू काय होणार,तुमची मुलगी म्हणते IAS.
    😂😂गंमत केली बर सर नाही तर घेसान मनावर देसान दोन तीन शिव्या.

  • @tusharjavir
    @tusharjavir 5 місяців тому +66

    सर फिटनेस सर्टिफिकेट नसल्यामुळे नागपूर येथे आज् खूप मुलांना अपात्र केलें... नाशिक ला नव्हत तसं काही...!!

    • @sonunipane9074
      @sonunipane9074 5 місяців тому

      Khup muh Apatra

    • @SwapnilBansod-jg3sr
      @SwapnilBansod-jg3sr 5 місяців тому

      Bhau te tr lagan ch n

    • @KidneyFailure-ly8tf
      @KidneyFailure-ly8tf 5 місяців тому +1

      Changl kel compitition Kami hoil

    • @roshaningole659
      @roshaningole659 5 місяців тому +1

      जे documents सांगितले ते तर घेऊन जावच लागेल ना. त्यांनी वेळ सुद्धा दिला काल की, ज्यांनी आणले नसतील ते तिथल्या सरकारी दवाखान्यात जाऊन घेऊन या म्हणून

    • @eknathkhandagale5009
      @eknathkhandagale5009 5 місяців тому +1

      दादा हे सर्टिफिकेट तालुक्याच्या ठिकाणावरील शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल मधले चालेल का

  • @san9309.
    @san9309. 5 місяців тому +15

    Last point- घरच्यांना मुलगा शाळेत गेल्यावर सुटका आहेच की का सकाळी ७ ते १० ट्युशन ११ ते ५ शाळा परत ६ ते ८ extra class ९ला जेवण १०ला झोप 😅
    आणि पोरांना बालपण जगू द्या 😊🙏☺️⁉️🤯🤯

  • @user-yn8vn3vx7k
    @user-yn8vn3vx7k 5 місяців тому +5

    सर मी 150 रुपये फीस घेऊन इयत्ता 1 ते आठवीच्या मुलांना शिकवतो.डोबीवली त

  • @messi-dv6je
    @messi-dv6je 5 місяців тому +12

    Government should take some action against private tuition classes with some kind of control as mentioned in this video

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 5 місяців тому +2

    सर खरंच आपण लेकरांचे बालपण हिरावून घेतले आहे.

  • @dhanajayshinde3290
    @dhanajayshinde3290 5 місяців тому +1

    प्राथमिक शाळेत जर चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं तर खाजगी क्लासेस चालू झाले नसते.....

  • @NileshKumar-ol9lm
    @NileshKumar-ol9lm 5 місяців тому +3

    16 पेक्षा 14 वर्ष वयाची अट पाहिजे होती. 16 म्हणजे थोडा जास्तच उशीर होईल.
    निदान 8 वी पासून शिकवणी वर्ग लावायला परवानगी देण्यात यावी.

  • @bhalchandrapatil6307
    @bhalchandrapatil6307 5 місяців тому +4

    Art45:- fakta 0-6 yrs sathi aahe state jababdari
    Art 21-A:- 6-14 yrs sathi..free and compulsory education govt javabdari..
    Art51A(k):-6-14 yrs palakanchi jababdari

  • @Vivankhengare2445
    @Vivankhengare2445 5 місяців тому +1

    शाळेची फीस 30000 असून शालेत डिटेल मध्ये शिकवत नाही.पण ट्युशन मध्ये 500 रुपये देऊन माझा मुलगा चांगला अभ्यास करतो.एकंदर ट्युशन मध्ये अभ्यास करून घेतात.शाळेत अर्धा तास प्रेत्येक विषय घेतात.तरी अभ्यास होत नाही मुलांचा.ट्युशन मध्ये फक्त दोन तास पण चांगला अभ्यास करून घेतात

  • @amoljadhav7893
    @amoljadhav7893 4 місяці тому

    शासनाने ट्युशनवाल्याला आणि आपण मायबापांना त्यांची औकात दाखवली ,,धन्यवाद सर

  • @mh37.washimkar54
    @mh37.washimkar54 5 місяців тому +4

    तुम्ही सक्रीय राजकारणात प्रवेश करा सर, तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे, विद्यार्थ्यांची अडचणी सोडविण्यासाठी तुम्ही राजकारणात याव अस व्यक्तीक मला वाटते. ❤

  • @sunandapatankar2920
    @sunandapatankar2920 4 місяці тому

    मराठी शाळा चांगल्याच आहेत पण तिथे मुख्याध्यापक नाहीत विषय शिक्षक नाहीत एकाच माणसाने सर्व कामे करायची शिकवणे ऑनलाईन माहिती भरणे खेळात भाग घेणे भात शिजवणे अंडी ट्रेनिंग घेणे ही कामे करून शिक्षक कामे करतात पण पालकांची हौस वाढली अपेक्षा वाढली त्यामुळे हे निर्माण झाले आहे

  • @Saa5962Sab
    @Saa5962Sab 5 місяців тому +9

    SET NET D.ed B.ed walychna ekmev marg hota rojaracha tyat government bhrti pn nhi ata te pn berojgar rahtil 😂😂

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 5 місяців тому

    सर आपण आगदी बरोबर बोललात तसेच लहान पणाच्या आठवणीला पण उजाळा दिला धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 місяців тому +7

    अगदी बरोबर आहे सर तुमचे बोलणे

  • @narayankondekar
    @narayankondekar 4 місяці тому

    कांगणे sir तुमचं बरोबर आहे. मी माझ्या मनापासून बोलतोय, माझ्या मुलाला कॉन्व्हेंट शिकवलं नर्सरी, व kg 2 पर्यंत् खरंच तुम्ही अगदी मुलांना च्या व खेळद्यातली स्थिती पाहुणच तुम्ही मार्ग दर्शन करत आहात. मुलांच्या डोक्यात खुप लोड असतें. त्ते कायदा गरीब वर्गासाठी योग्य आहे. Sir

  • @nktechno7480
    @nktechno7480 5 місяців тому +2

    खुप छान मार्गदर्शन सर

  • @COMMENTS11master
    @COMMENTS11master 5 місяців тому +23

    Perfect 👌

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 5 місяців тому

    जय भगवान सर तुम्ही सांगीतल ते बरोबर तेच जिवन छान होत मस्त वाचल एकदम वास्तवीक बोललात

  • @surajjadhav513
    @surajjadhav513 5 місяців тому +5

    Real fact 💯 सर तुमच लेक्चर ऐकुन लहानपणीचे दिवस आठवले 🎉

  • @yogeshpawar4335
    @yogeshpawar4335 5 місяців тому +2

    खूप सुंदर विश्लेषण केल सर.

  • @hunter.333
    @hunter.333 5 місяців тому

    Jabardast explanation ❤❤❤❤ उत्कृष्ट

  • @sagarkumavat3188
    @sagarkumavat3188 4 місяці тому +1

    आमच्या गावात शिक्षकच येत नाही😮😮 1 महिन्यत 15 दिवस रजेवर पगार 1,10,000 ,,, 2 शिक्षक 1 येतो 1 जातो पटवर 46 येतत् 10,,१ ते ४, ही घटना आहे, गनपुर गाव तालु, chalisgaon dist जलगाव😂😂😂😂

  • @shitalthombre3158
    @shitalthombre3158 4 місяці тому

    किती धन्यवाद म्हणावं हेच कळेना सर...जसा जसा video पाहत जातेय तसं प्रत्येक स्टेटमेंट ला धन्यवाद म्हणावं वाटत आहे.. 🙏🙏🙏🙏🙏
    खूपच भारी 🙏, वाटत होतं असं कोणी तरी बोलावं आणि आज तुमचा video पाहिला आणि खुप भारी वाटलं 🙏🙏
    माझ्याकडे जेवढे contact आहेत त्या सर्व पालकांना हा video पाठवला आहे मी 🙏

  • @avinashdevre7719
    @avinashdevre7719 5 місяців тому

    खूप छान विचार आहेत सर तुमचे धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Rajashri3486
    @Rajashri3486 5 місяців тому +1

    खाजगी शाळेच्या फी वर देखील सरकारचा अंकुश हवा.

  • @puneproparty7899
    @puneproparty7899 4 місяці тому

    मी ट्रक ड्रायव्हर आहे मी सकाळी सहा वाजता निघतो तेव्हा पाहतो की तीन तीन चार चार वर्षाची लहान मुलं बसमध्ये बसून ट्युशनला शाळेला जाताना पाहून खूप वाईट वाटत त्यांना खेळायला मिळत नाही त्यांची झोप होत नाही हे त्यांचे पालक शिक्षण देतात की शिक्षा हेच कळत नाही

  • @tusharjavir
    @tusharjavir 5 місяців тому +20

    खरचं राव सर खूप छान माहिती देताय... स्पर्धा परीक्षा देतोय आणि... खूप depression मधे जातोय.. पण तुमचं बोलणं ऐकून खूप धीर.. आणि धाडस मिळालं... व्हायचं ते होईल नो टेन्शन...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @yogeshmore3517
      @yogeshmore3517 5 місяців тому +1

      Keep it up... don't loose hope, and also keep plan B

  • @sushantpatil5621
    @sushantpatil5621 5 місяців тому +3

    chan sir tumhi khup chan samjun sangital , khup gairsamaj hote

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 5 місяців тому +1

    ।।ॐ॥ धोरण योग्य!अमलबजावणी होणेगरजेचे.धन्यवाद!

  • @bestofcricketworld5374
    @bestofcricketworld5374 4 місяці тому

    खूप छान निर्णय आहे शासनाचा
    टुशन वाले हजारो rupay ghet आहेत

  • @user-bl7hm5fb4i
    @user-bl7hm5fb4i 5 місяців тому

    धन्यवाद सर खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूपखूप धन्य वाद

  • @JadhavGitte
    @JadhavGitte 4 місяці тому +1

    मला एका गोष्टीचा खुप राग आला एक भामटा होता मला मनला हा चुकीचा नियम मी त्याला कागने सर च्या अगोदर समजुन सांगीतलं पण नाही आयकत 😢 जेव्हा काय विद्वान मानसाच्या तोडातुन आयकत नाही तोपर्यंत मानायच नाही अशी प्रवृत्ती झाली आहे मानसाची 😢😢😢

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 5 місяців тому +4

    खुप छान समजावून सांगता तुम्ही ❤

  • @montimutkure459
    @montimutkure459 5 місяців тому +2

    बाल पण जगू द्या आशी इच्छा सरकार ची नाही ,लोक शिखु नये अनपड राहिली पहेजः आणि आपल राजकारण चालव असा डाव आहे ,मानू वादी सरकार.

  • @madhukarpatare3971
    @madhukarpatare3971 5 місяців тому

    अतिशय सुंदर निर्णय सरकारने घेतला आहे very good

  • @benedictsouza
    @benedictsouza 5 місяців тому +4

    Excellent good decision by goverment. Govt should focus on how to study this will help children to study and avoid private tuition. Govt must also stop private classes

  • @vinodraut642
    @vinodraut642 4 місяці тому

    5 वी पासून क्लास ठिक आहे.
    क्लास बंद केले तर त्यांचा base कच्चा राहील. आज school मध्ये proper शिकवलं जात नाही. एका वर्गात 100/125 विध्यार्थी असतात. काही शाळांमध्ये तर शिक्षकच उपलब्ध नाहीत.
    पालकांनी सुद्धा मुलांची गुणवत्ता ओळखली पाहिजे.

  • @sureshneval7497
    @sureshneval7497 4 місяці тому

    खरच खरच खरच खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान सुंदर मार्गदर्शन केले आहे

  • @dhammakirtishinde8989
    @dhammakirtishinde8989 4 місяці тому

    सर शाळा व कॉलेज फक्त आएडमिश चे केंद्र आहे शिक्षण हे फक्त टीव्हीशन मध्येच मिळते त्या मुळे गरीबातला गरीब सुद्धा टीव्हीशन लावतो त्यामुळे सरकारचा निर्णय योग्य असून ही अयोग्य आहे.

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 5 місяців тому +2

    खाजगी असो की सरकारी शाळा शिक्षक tet (खरी )परीक्षा पास असलेलेच घ्यायला हवे . व सर्वच शिक्षण 100% मोफत व्हायला हवे.म्हणजे दुकानदाऱ्या बंद होतील.

  • @ankushbansode1963
    @ankushbansode1963 5 місяців тому

    धन्यवाद सरजी खूप छान माहिती दिली.

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 4 місяці тому +8

    Respected Sir ji, 🎉.... It's very true. Excellent research, analysis ,explanation and expression🎉. A balanced video.. It's academic, informative,socio-, cultural and still more from the bottom, of heart❤. Hope the students, Parents and Teachers will do the needful for ALL. Thanks🙏🙏🙏🙏🌹❤Jai Hind.. Jai Maharashtra.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @durgadaskhumkar6452
    @durgadaskhumkar6452 5 місяців тому +2

    शिक्षक भरतीचा सरकारची आरक्षण धोरण चुकीचे असल्याने सरकारी शालामध्ये मुल कमी होत चालली याउलट गुणवत्ता धोरणावर शिक्षकांची जर निवड झाली तर ......

  • @arajput6731
    @arajput6731 5 місяців тому

    Khup chhan vishleshan 👌👌👌

  • @pandurangshirshikar9533
    @pandurangshirshikar9533 5 місяців тому +1

    त्यापेक्षा प्रायव्हेट शाळेच्या भरमसाठ फिस वर निर्बंध आणावे

  • @RjRajput1
    @RjRajput1 5 місяців тому

    मला खूप जन म्हणतात तुझ्या लहान पोरांना बाहेर खेळू देत जाऊ नका
    पण जसा मी लहानपणी जगलोय तसेच माझे लेकर पण जगावे त्यांनी बालपणाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे
    Thanks sir for uploading this video 📸

  • @sangeetamane8704
    @sangeetamane8704 5 місяців тому +2

    Chan n clear information dilit Sir. Thank you

  • @vasantphalke4474
    @vasantphalke4474 5 місяців тому +1

    शासनाचं धोरण म्हणजे पायाचं कच्चा राहिला पाहिजे.

  • @gajugaikwad6095
    @gajugaikwad6095 4 місяці тому

    मला 10 वी मध्ये 56% पडले होते ...तरी पण माझे आई वडील खुश होते.कधी त्यांनी माझ्यावर दबाव आणला नाही...