@@santoKale भाऊ जून मध्ये एक सरपंच मारला त्या सरपंचवर कोणी नाहीं बोलल कारण तिथे publicity नव्हती होणार पण देशमुख प्रकरणात मुंढे मूळ खूप publicity झाली तू मराठा अशील तर सॉरी भाऊ पण jarange पब्लिसिटी साठी करतो नेहमी.
देव माणुस आहे ओ बबन गित्ते एका शिक्षकांचा मुलगा आहे त्यामुळे त्यांच्यावरील संस्कार हे छिछोरे नाहीत अडचणीत असलेल्या लोकांना मदत करून आपलं कार्य लोकांपर्यंत मतदार संघातील प्रत्येक गाव गाड्यात प्रत्येक घरात पोहचले आहे हेच बबन गित्ते यांचे कार्य धनंजय मुंडे वाल्मीक कराडांच राजकीय अस्तित्वाला तडा घालणार होत म्हणून विधानसभेच्या तोंडावर खुनाच्या खोट्या केस मध्ये बबन भाऊ गित्ते यांना अडकवल हे पर्व परळीकरांना माहिती आहे परंतु धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी सत्तेचा वापर करुन गुंतवले
धनुला पुढे दिसला #धोका वाल्मीक लावला #मोक्का प्रिय, किंव्हा स्व जातीचा नेता कितीही मोठा असला तरी स्वतः नेतावर जेव्हां आरोप होतात तेव्हा जवळचे प्यादे अडकवण्यात येतात.. हे आजच्या पिढीने समजून घ्यायला हवे व कुटुंबासाठी वेळ अन् चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करावी..
बबन गित्ते गुत्तेदार नाही खंडणीखोर नाही बबन गित्ते जातीने वंजारी असले तरी मराठा मुस्लिम दलीत हटकर धनगर सर्व समाज त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सोबत आहेत
कराड आणि गित्ते हे दोघे धन्या ला भारी पडणार होते म्हणून धण्याने दोघांना अडकवला आहे.. धन्या लै कपटी माणूस आहे..ज्या लोकांनी धन्याला मोठ केला त्यांनाच धन्याने संपवला..
आमच्या खामगाव मतदारसंघात असाच एक आमदाराने दादागिरी चालू केली होती आम्ही त्यांना कायमच घरी पाठवून दिले आहे😊😊 जात बघून दिलं की अशीच नालायक नेते तयार होतात😂😂
आरे कुठला समाज भावा , मी पण वंजारी आहे , पण पैसा , सत्ता यासाठी कोणत्याही थराला जातात लोक , मग ते कोणत्या का जातीचे असेनात . बघितलं ना सखे भाऊ व बहीण एकमेकांच्या विरोधात उभं राहीले , ह्यांना काही देणं घेणं नाही
राम कृष्ण हरी शिवतंत्र आम्लात आणल्याशिवाय समाजातील बिघडलेली व्यवस्था सुरळीत होणार नाही याची काळजी घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩
आज धस साहेबांसारखे व्यक्ती महाराष्ट्राला लाभले म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळल्या..नाहीतर बीड मध्ये नुसती मोकाट जनावरे फिरली असती.. खरय ना?
आता तुम्हीच चित्र स्पष्ट केले कोण कुणाचा आणि कुणासाठी कशासाठी आणि केव्हापासून काम करतो हे सांगून सर्व गुंता सोडवला आहे आता कोर्टाच्या निर्णयाची वाट बघायची आहे आपल्याला.👍
संपत्ती साठी सर्व लोक राजकारणात जातात,तिथे शिक्षण ,चारित्र्य काहीही लागत नाही , फक्त निवडून यायचं बस झालं काम..सर्व पक्षात अशे नग भरमसाठ आहे..लोकशाही आहे तोपर्यंत हे असे लोक संपणार नाही..
तुम्हाला काहीच काम नाही, ह्याची पिन त्याच्यात त्याची पिन ह्याच्यात काय गरज होती बबन गिते च विषय काढण्याची, म्हणजे आत्ता बबन गिते जागृत केलो तुम्ही बरोबर रास्ता दाखून दिलो बबन गिते छान.....
दिया ना भिडू पण मराठा समाजाने त्याची जात काढली आई बायको अजून खाली जाऊन पोरीवर घान घान बोलले हेच का मराठे तर नाही मराठा स्त्री चा सम्मान देव देश धर्म रक्षक असतो हे जय शिवराय 😊
बोल भिडू या विषयावर आतापर्यंत 25 एपिसोड बनविले एक सांगा त्या भागात मागील काही दिवसांपासून तीन दिवसांत 1 खुन झाले असताना आताच का एवढं विषय वाढवत आहे बाकीचे मरुन गेलेले माणसे नाहीत का. इतकं गंभीर परिस्थिती निर्माण होण्याला राजकीय वरदहस्त शिवाय शक्य नसते हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे वेळीच लक्ष घातले असते तर आळा बसला असता एपिसोड बनवायला हे सोडून बाकीचे काही विषय नाहीत का
बबन गित्ते वाल्मिकचा कायमचा कार्यक्रम करा आशी पुर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे😢
😂😂😂😂 दोघं ही वंजारी समाजाचे आहेत.
Are jat baghu naka aropi ahe kard@@NitinMunde-v9c
@@NitinMunde-v9c तुमच्यात ते रुढ आहे 😂😂 फक्त इतर लोकांना मारु नका एवढीच अपेक्षा
💯
@@NitinMunde-v9c आणी तुमीच इतरांना म्हणता आमच्या जातीला बदनाम करत आहेत विशेष ते पुण्यातले mpsc करणारे परळीचे पोर😂😂
वाल्मिक पुढच्या वेळी आमदार झाला असता. म्हणून धन्याने अडकवला.
He Khar ahe Bahin bhava ni milun Walya cha perfect game kela
बरोबर आहे गेम केला😂😂@@RUSHIBHAVNATH
🍌
😂😂
@@infinite.dreamz tu aala ka.. marshil thoda jag
बबन भाऊ गीते लवकरच केस आणि दाढी कापणार 💯💯
आता तुम्ही पण आरोपीला सपोर्ट करतोय
जालना च्या गजानन तौर ला कोणी मारले ?? यावर कोणीच नाही बोलले, तिथे मारणारे अन मारणारे एकाच समाजाचे होते म्हणून का ???
@@santoKale भाऊ जून मध्ये एक सरपंच मारला त्या सरपंचवर कोणी नाहीं बोलल कारण तिथे publicity नव्हती होणार पण देशमुख प्रकरणात मुंढे मूळ खूप publicity झाली तू मराठा अशील तर सॉरी भाऊ पण jarange पब्लिसिटी साठी करतो नेहमी.
@@earnedtech4842 अरे तू मुंढे समर्थक आहे आणि इतरांना कस राहायचं शिकवतो 😂 ! २-३ बायका ठेवणारे तुमचे जर आदर्श असतील, तुमचे विचार तुमच्या जवळच ठेवा
@@santoKale gajannan maratha hota pan to gunhegar hota mhanun kuni awaj uchalla nahi
बबन गित्ते चांगला माणूस आहे, त्यांना खोट्या गुन्ह्यात फसवले आहे.
बर वाटलं दादा
बबन लपून का बसला
तू पहिला मुंडे आहे भाऊ गीते चांगला आहे म्हणत आहे.
बबान गिट्ट चांगला मानव आहे.
*बीडच्या लोक नेत्यांनी चांगले नेते घडवले...😂*
तुझ्या वडिलांनी तुला मोठं केलं तुझ्या वडिलांना माहीत काय तू समोर चालून कसा निघशील
@@Maharashtra.1455Wanjari lok gundech ahet
@@Maharashtra.1455 पण मी माझ्या वडिलांना पाहूनच शिकतो...😅 कमेंट चा अर्थ समजून घे...😉
@@Maharashtra.1455तुला लय झोबले
Jyancha baddal bolat ahes Tyanch nakha chi pn brbori nahi kru shknar tumhi
दोघांनीही शपथ घेतली आणि दोघेही संपले मात्र वापर हा राजकारणी त्यांच्या सोयीनुसार केला
देव माणुस आहे ओ बबन गित्ते एका शिक्षकांचा मुलगा आहे त्यामुळे त्यांच्यावरील संस्कार हे छिछोरे नाहीत अडचणीत असलेल्या लोकांना मदत करून आपलं कार्य लोकांपर्यंत मतदार संघातील प्रत्येक गाव गाड्यात प्रत्येक घरात पोहचले आहे हेच बबन गित्ते यांचे कार्य धनंजय मुंडे वाल्मीक कराडांच राजकीय अस्तित्वाला तडा घालणार होत म्हणून विधानसभेच्या तोंडावर खुनाच्या खोट्या केस मध्ये बबन भाऊ गित्ते यांना अडकवल हे पर्व परळीकरांना माहिती आहे परंतु धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी सत्तेचा वापर करुन गुंतवले
पंकजा मुंढे आणि धनंजय मुंढे यांच्या डोक्यावरून पाणी गेलं,, म्हणून त्यानी करेक्ट कार्यक्रम लावला..
भावा चांगल्या माणसा मागे संघर्ष येतो आणि बाकीचे गोळा बेरीज एक.. 🚩🚩🚩
खोटी केस आहे तर 4 महिने झाले का फरार आहे करावं सरेंडर हाउद्या चोकशी मग बघू
Baban Gite is very honest and philanthropist..... Hence DM is scared of him
@@Kghfhhghg अटक पूर्व जामीन होऊन जाईल
क्या बात है..
गोपीनाथ मुंडेंचे सर्वच कार्यकर्ते इतके सज्जन आणि सद्वर्तनी आहेत हे माहीत नव्हतं !!
Aai ghalya munde sahebana kahi mahnu nako lavdya
*_दोघांनी पण आपापल्या शपथा लवकर पुर्ण करा. म्हणजे लोकांना त्रास नको_*
😂बरोबर
कडक रे भावा..😂
एकच नंबर 😁🤣😅😆😄👍👍
😂😂😂
बबन गित्ते वाल्या धन्या सारखा माजोरी गुंड नाही तर सत्यवादी विचारांचा पाईक आहे हे माहीती करून घ्या
धनुला पुढे दिसला #धोका
वाल्मीक लावला #मोक्का
प्रिय, किंव्हा स्व जातीचा नेता कितीही मोठा असला तरी स्वतः नेतावर जेव्हां आरोप होतात तेव्हा जवळचे प्यादे अडकवण्यात येतात.. हे आजच्या पिढीने समजून घ्यायला हवे व कुटुंबासाठी वेळ अन् चांगला माणूस म्हणून ओळख निर्माण करावी..
Chaan ahe analysis
मस्त हवा भरली आहे त्यांच्या डोक्यात कितीही सांगा त्यान्ला फरक पडत nahi बाकी बबन गित्ते सगळ्या समाजात फिरतो 😊
Mr. Raut has already mentioned this point in his video
आणि तू घे लव ड्यावर #झोक्का 😂😂😂😂
Ramdas athavake😂
बबन गीते आणि वाल्मिकी कराड या दोघांचेही समर्थन करणारे एकाच माळेचे मणी.....
बबन गित्ते गुत्तेदार नाही खंडणीखोर नाही बबन गित्ते जातीने वंजारी असले तरी मराठा मुस्लिम दलीत हटकर धनगर सर्व समाज त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सोबत आहेत
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
कराड आणि गित्ते हे दोघे धन्या ला भारी पडणार होते म्हणून धण्याने दोघांना अडकवला आहे.. धन्या लै कपटी माणूस आहे..ज्या लोकांनी धन्याला मोठ केला त्यांनाच धन्याने संपवला..
आमच्या खामगाव मतदारसंघात असाच एक आमदाराने दादागिरी चालू केली होती आम्ही त्यांना कायमच घरी पाठवून दिले आहे😊😊 जात बघून दिलं की अशीच नालायक नेते तयार होतात😂😂
Sana ..right na
कोण आमदार आहे तो
दिलीप कुमार सांनंदा
बबन गिते साहेब तुमचीच शपथ लवकर पूर्ण होऊ
वाल्मीक मोक्का मध्ये अडकला आणि बोल भिडूने चिन्मय वरील मोक्का उठवला 😂
😂
😁🤣😅😆😄😄🤣😁👍👍
लग्न होत हो त्याच 😅
मुंडे भाऊ बहीण 2019 ला एकमेकांसमोर उभे होते त्यावेळी त्यांचा समाज एकमेकांना शिव्या घालत होता.. काय ती रडारड
आरे कुठला समाज भावा , मी पण वंजारी आहे , पण पैसा , सत्ता यासाठी कोणत्याही थराला जातात लोक , मग ते कोणत्या का जातीचे असेनात . बघितलं ना सखे भाऊ व बहीण एकमेकांच्या विरोधात उभं राहीले , ह्यांना काही देणं घेणं नाही
Chup re ustodya 😂@@कृषिउन्नतकोकण
समाजसेवक बबन भाऊ गीते 💪👍💯
चिन्मय sir तुम्ही ग्रेट आहे, तुम्ही बोल्लात तर लगेच सगळी स्टोरी समजते
खंडनीची बैटक मुंडेच्या बंगल्या वर झाली त्याची बातमी का लपवली झाले त्याची चर्चा काहा होत नाही . . .
चिन्मय भाऊ आणि बोल भिडू ❤
@Chetan-e7u तू घे की
बोल भिडू आणि वाल्मिक यांची 36 गुण जुळतात मी स्वतः चेक केले 😂😂😂
बबन भाऊ गिते यांनी भरपूर गरजूवत लोकांना मदत केली आहे
मी स्वतःहा साक्षीदार आहे
दोघांनी मिळून आका आणि आक्काचा कार्यक्रम करावा 😂
राम कृष्ण हरी
शिवतंत्र आम्लात आणल्याशिवाय समाजातील बिघडलेली व्यवस्था सुरळीत होणार नाही याची काळजी घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩
आज धस साहेबांसारखे व्यक्ती महाराष्ट्राला लाभले म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आवळल्या..नाहीतर बीड मध्ये नुसती मोकाट जनावरे फिरली असती.. खरय ना?
आता तुम्हीच चित्र स्पष्ट केले कोण कुणाचा आणि कुणासाठी कशासाठी आणि केव्हापासून काम करतो
हे सांगून सर्व गुंता सोडवला आहे
आता कोर्टाच्या निर्णयाची वाट बघायची आहे आपल्याला.👍
चिन्मय भाऊ चे अतिशय उत्तम सादरीकरण
गित्ते शप गटाचा आहे 🙏
म्हणून संतोष प्रकरण वेगळे पडले, बबन्या ला पण मोका लावणार का, का फक्त सरकार मोठ्या सणाजा पुढे झुकणार 😡😡
त्यांची टोळी नाही, त्यांना पण लागला असतां .... गुन्हेगारी तो गुन्हेगार. कोणत्या पक्षाचा असो
फडनवीस ला सांग की लावायला मकोका..मोर्चे काढा ...दबाव वाढवा...मुंढे,कराड साठी नको काढू
बबन गित्ते आणि
बापू आंधळे येकाच समाजाचे होते ना
मग ३०२ का लागला
बबन गित्ते लवकरच केस कापू देत
वाल्मिक कराड चे फक्त गोत्र सांगायचे बाकी आहे बोल भिडू च 😂
😂😂😂
मोका हे गोत्र आता जाहीर केले 😂😂
Gotra- Anderson 😂😂😂
बबन गित्ते ❤🚩
याचा अर्थ बीड ची वाट ही खरंज मुंडे परीवारानी लावली हे स्पष्ट होत 😎😎
Bhau tula lai miss kela aami😊
I was waiting for this video.good observation chinmay ❤
Baban Gite Full support 🎉
संपत्ती साठी सर्व लोक राजकारणात जातात,तिथे शिक्षण ,चारित्र्य काहीही लागत नाही , फक्त निवडून यायचं बस झालं काम..सर्व पक्षात अशे नग भरमसाठ आहे..लोकशाही आहे तोपर्यंत हे असे लोक संपणार नाही..
ज्यांना बबन गित्ते चांगला वाटत आहे त्यांनी बबन गित्ते ची 2016-2018 ची पर्शभुमी काढून बघावी त्यांनी किती मराठा माणसा मारलेत मग कळेल 😂
ही संत परंपरा किती दिवस दाखवणार आता...😂
केश काढायची वेळ आली गिते साहेब वाल्मीक गेला बाराच्या भावात
Nhi jat bg
धन्यवाद बोल भिडू , मी कमेंट केली आणि तुम्ही लगेच व्हिडिओ बनवली 🎉❤
देशात कायदा आहे..... गुन्हेगार कोणीही असो कार्यवाही झाली पाहिजे
धनु मुंडे यांनी गुंडगिरी करतं विजय संपादन केला तो त्याला पचाला नाही कारण नियती सुखाने राहू देत नाही हे एक कटु सत्य आहे
एकमेकांना संपवण्याची घेतलेली शपथ तेवढी लवकर पूर्ण करा ..जनता सुखी होईल
मराठा समाज बबन गीते ला आमदार केल्याशिवाय मागे हटणार नाही
😅😅😅😅
सुपडा साफ 😂 विषय काय बोलता काय
Babanbhau gite💪💪💪
❤ आपल्या लोकांना माहीत आहे मानव जन्म एकदाच मिळतो त्याचा उपयोग याला संपवतो त्याची जिरवतो अरे भाई तुम्ही जगणार कधी ❤
Hya dhanya mul sgl zaly ...
चिन्मय ची जरा दाढी मिशी वाढवा ...बबन गिट्टे दिसतोय 😂😂
बबन गितेच नवस पूर्ण होणार काय मी 😅😅
लवकरच बीड सिरीज चालु करावी
तुम्हाला काहीच काम नाही, ह्याची पिन त्याच्यात त्याची पिन ह्याच्यात काय गरज होती बबन गिते च विषय काढण्याची, म्हणजे आत्ता बबन गिते जागृत केलो तुम्ही बरोबर रास्ता दाखून दिलो बबन गिते छान.....
करा बाबा लवकर शपथा पूर्ण.. आणि मारा एकमेकांना
दोघांना संपवा आणि एकाची दाढी करा आणि एकाचे केस कापा आणि पायतान दया
बबन गित्ते खरा समाज सेवक आहे
वाल्मीकी कराड ने
बिना कामाचा ३०२ लावला आहे
Ala na bhau...
परत आल्याबद्दल अभिनंदन 🎉
❤❤❤Hi chinu❤❤
बबन भाऊ गिते निर्दोष बाहेर निघतील परळी विधानसभेत निवडुन येतील
शाब्बास तुम्ही दोघे पण एकमेकांना मारून मोकळे व्हा एकदाचे ....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मुंडे चा घरगडी अब्जोपती होतो यावरूनच भ्रष्टाचार किती खोल रुजला हे सिद्ध होत सरकार CM आणि शासकीय यंत्रणा किती हतबल आहेत...
चिन्मय भाऊ is back।।।।।।
बरोबर.....
देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला न्याय दिला की नाही? हो असेल तर लाईक करा नाही तर कमेंट.
बघु मराठा समाजाच्या भावना काय आहेत
दिला आहे ❤
दिया ना भिडू पण मराठा समाजाने त्याची जात काढली आई बायको अजून खाली जाऊन पोरीवर घान घान बोलले हेच का मराठे तर नाही मराठा स्त्री चा सम्मान देव देश धर्म रक्षक असतो हे जय शिवराय 😊
@@SheetAnchor-w8eसव्वा महिना आंदोलने करावी लागली निष्क्रिय पोलीसंमुळे जीव गेला 😢
Manuskila nyay dilay
@@aeoninsights स्वताच्या खरय बापाची आणि आई चि शप्पत घेऊन सांग मराठा समाजा चे नेते शरद पवार यांच्या सहकार्याने काम नाही करत म्हणून 😂
चिन्मय मस्तच 😊
Beed madlya sagalya netayana gu chara samaz yeil to kunacha charaycha to tharva❤❤❤❤
घ्या माधव पॅटर्न ,,,
चिन्मय भाऊ 4000 कोटीची प्रॉपर्टी असल्यावर वाल्मिक कराड चा मुलगा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कशाला करेल. साधा विषय आहे
Paper manage hoto mhanun
😂😂
@@Ayush_online चोर पण आपण अणि पोलीस पण आपण. लपवा लपवी ओ....
पूजा खेडकर...
🤣😁😆😀🙃
तुमचे नशिब चांगले यात आडकले नाही देवाचे उपकार माना
बबन आणि वाल्मिक व मुंडे एक व्हा अशी आमची समस्त वंजारी समाजाची इच्छा aahe
चिन्मय तू असल्यावर मजा येते 🥳
❤❤❤
चिन्मय तुला मीडिया पुरस्कार द्यायला हवा.
खास लोकांग्रहास्तव चिन्मय भाऊ वारंवार एंकरींग करतोय.
👌👌👍💐🚩
Chinmay bhau tu na history cha shikshak pahije hota majha kiti chan explain krto bhava❤️
बोल भिडू या विषयावर आतापर्यंत 25 एपिसोड बनविले एक सांगा त्या भागात मागील काही दिवसांपासून तीन दिवसांत 1 खुन झाले असताना आताच का एवढं विषय वाढवत आहे बाकीचे मरुन गेलेले माणसे नाहीत का. इतकं गंभीर परिस्थिती निर्माण होण्याला राजकीय वरदहस्त शिवाय शक्य नसते हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे वेळीच लक्ष घातले असते तर आळा बसला असता
एपिसोड बनवायला हे सोडून बाकीचे काही विषय नाहीत का
चिन्मय भाऊ तु बातमी द्यायला आला नाहीस तर आम्ही दाढी वाढवू 😂😂😂
🙏🙏
गित्ते ना मारण्याची शपथ आणि चप्पल न घालणे, याचा काही संबंध नाहीये. बोल भिडू निराधार बातम्या केव्हापासून द्यायला लागलं.
दोघांची इच्छा पुर्ण होवो
Vishy hard❤❤❤
Walmik 👑anna 👑karad is brand🔥🔥🔥
ज्याचा पापाचा घडा भरला त्याच काम पक्क होतेच हा आजवचा इतिहास आहे
विशेष म्हणजे हे दोघेही वंजारी समाजातील आहेत.
ह्या दोघांनी खून करून खूप मोठी समाजसेवा केली मात्र आता लोक त्यांचा एन्काऊंटर करून लोक त्यांची सेवा करतील
व्हिडिओ कसा असला तरी इंटरेस्टिंग चिन्मय भाऊ बनवतो चिन्मय भाऊ बिग फॅन ❤🎉
हे दोघे कोण संत लागून गेले का..? चप्पल घालून द्या नाहीतर काही काह्ही माहिती देऊ नका 🙏काही तर नसेल गप्प बसा 🙏
चिन्मय दादा पंकजा मुडेनी पण एक शपथ घेतली आहे. माहीत आहे का.. माहीत नसेल तर सांगतो. बाटा भाई बरोबर लग्न करणार आहे.. पण बाटा भाऊ तयार नाही अजून
तुझ्या आई सोबत पण मी ऊसात लग्न केलं 😂
कोण bata
Munde karad will survive because of support from Anajipant
राजकारणी लोक फक्त वापरकरून घेता हे का लक्षात येत नाही लोकांच्या
Walmik Anna Karad king of Beed 🔥
बाप तो बाप रहेगा चा प्रवास शेवटी
उसवलं गणगोत सार इथपर्यंत येऊन पोहचला.
#आका
जालना च्या गजानन तौर ला कोणी मारले ?? यावर कोणीच नाही बोलले, तिथे मारणारे अन मारणारे एकाच समाजाचे होते म्हणून का ???
आरोपी आत मध्ये आहे.खात्री करावी
लागला तू जातीचे राजकारण करायला.....तुमच्या सारख्या लोकांमुळेच हिंदू मध्ये जातीवाद वाढत आहे....
@@sandeshpanmand1855 दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था कशी होती अन आज कशी आहे ? याला मिथुन सुद्धा जबाबदार आहे
हिंदू हिंदू करून तिथे ब्राह्मणच मोठे होत आहे तुम्ही बसा टाळ्या वाजवत देवाची पूजा करत आणि मोठे मोठे डोक्याला कुंकवाचे टिळे लावा बायान सारखे
अति तिथे माती 🚩🙏🏻
वाटलेचं विषय खास म्हटलं की, चिन्मय असणार..
गोपीनाथ मुंडेना लोकनेते म्हणणे चुकीचे आहे.
कारण त्यानी फक्त एका जातीसाठी काम केलं आहे.
Tuzya sathi sharad pawar ne ky kela?
International crush ❤
भगवान बाबा माफ करा
तुम्ही पहिला thumbnail बदला, अश्या लोकांना तुम्हीच हिरो बनवत आहात..