shirish maharaj शिरीष महाराज मोरे,तुम्ही चुकलात महाराज हे जीवन पुन्हा नाही ,जय हरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...

КОМЕНТАРІ • 513

  • @narayantanpure5557
    @narayantanpure5557 4 дні тому +236

    सर मी सुद्धा या संकटातून सामना करून पुढे आलो आहे 25 लाखाचे कर्ज होतं या कर्जात शेती गेली, महिंद्र फायनान्स वाल्यांनी घर जप्ती केलं होतं, घरातला पसारा सुद्धा बाहेर फेकून दिला होता, पण तुकोबारायाच्या विचारानेच मला वाचवलं आज मी सुखी आहे आनंदी माझ्या परिवारासोबत आत्महत्येचा विचार मी जर केला असता तर आज मला सगळं संपलं असतं राम कृष्ण हरी 🙏💐

  • @bapushendage6784
    @bapushendage6784 4 дні тому +156

    कांगणे सर तुम्ही एकदम चांगले सर आहात, महाराजांना काहीतरी मोठे कारण असू शकते ही माहीत नसेल कोणाला

  • @Sanketrj
    @Sanketrj 5 днів тому +86

    स्पष्टवक्ता कांगणे सर... हे सत्य बोलण्याची गरज आहे...

  • @manojbenke724
    @manojbenke724 4 дні тому +68

    सर तुमच्या सारखे गुरू नाही लाख मोलाचे शब्द सर तुमचे.

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh 4 дні тому +107

    विठ्ठल कांगणे सर आपले विचार ऐकूण नेहमी जिवन जगण्याची प्रेरणा मिळते .......
    Great sir......❤

  • @Rohit2931-j
    @Rohit2931-j 3 дні тому +9

    सर आजची स्पर्धा परीक्षा तयारी करणारी तरुण पिढी बेरोजगारीमुळे खरंच मानसिक तणावाखाली जगत आहे.

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 4 дні тому +34

    कांगणे सरांनी महाराजांचे कुटुंबीयांना तातडीने दोन लाख पाठवल्याचे ऐकून डोळ्यातून पाणी आलं... 🙏🌹🙏

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 11 годин тому +2

    सर. काय. सुंदर. विचार. तुमचे सर. न. विसरावे. 🎉❤

  • @sunilmane467
    @sunilmane467 4 дні тому +7

    आम्ही सर्व भक्तांनी एक एक रु जमा केला असता तर आपले कर्ज सहज फिटले असते.पण खरे काय झाले काय घडले ते महाराजांनाच माहित.कांगणे सर आपले विचार खरेच ग्रेट आहेत.

  • @PallaviWadje-v3i
    @PallaviWadje-v3i 14 годин тому +1

    खरंच सर आपले विचार खूप चांगले आहेत.
    आणि अशा विचारांची या काळामध्ये अत्यंत गरज आहे,
    खरंच आपले खूप खूप आभार 🙏 आपल्याकडून समाधानी जीवन जगण्यासाठी खूप काही प्रेरणा मिळते. 🙏

  • @UmeshTaurvlog
    @UmeshTaurvlog 5 днів тому +402

    नक्कीच तुम्ही मोठे आहेत, पण सर परिस्थिती पुढे हरतो माणूस,

    • @Usernamevali-k3g
      @Usernamevali-k3g 5 днів тому +14

      Maharajancha decision chukiche hote

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 4 дні тому

      Barobar hota ​@@Usernamevali-k3g

    • @UmeshTaurvlog
      @UmeshTaurvlog 4 дні тому +37

      @@Usernamevali-k3g हो नक्कीच चुकीचं आहे ,पण मदत करायला तयार आहे का कोणी साहेब ,टाइम ला कोण नाही येत ,

    • @govindmule6261
      @govindmule6261 4 дні тому +1

      बरोबर आहे सर

    • @RajShimple-q1o
      @RajShimple-q1o 4 дні тому +1

      @Umesh Taruvlogअगदी बरोबर आहे आपल.👈👍👍

  • @vijaybhagat6000
    @vijaybhagat6000 3 дні тому +9

    कांबळे सर आपल्याकडून नेहमीच अनमोल मार्गदर्शन मिळत असते. कधीकधी परिस्थिती व संकटे अशा पद्धतीने समोर येतात की मानसिक स्थिती ढासळून जाते. पण तरीही शून्यातून पुढे पुढे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. खूप खूप धन्यवाद सर

  • @iindia18
    @iindia18 4 дні тому +80

    जरी कर्जाचे ओझे असं सांगितलं असेल तरी ते कारण नसावं... एवढी मोठी व्यक्ती केवळ ३२ लाखासाठी जीव देणारच नाही... 😢😢😢

    • @RajkumarShinde-b4b
      @RajkumarShinde-b4b 4 дні тому +2

      भाऊ पैसे व्या जान आसले न
      माणूस पळतो पण व्याजातच जात आसल तर माणूस थकतो.....
      माझच उदाहरण आहे तरीसुद्धा कस निघायचा विचार करतोय

    • @iindia18
      @iindia18 4 дні тому +3

      @RajkumarShinde-b4b तुम्ही म्हणताय ते सर्व सामान्य लोकांसाठी लागू होते... पण ह्या माणसाच्या भजना कीर्तनाच्या माध्यमातून कितीतरी पटींनी मोठ्या सुपाऱ्या घेतात... त्यातून लगेच सेट झालं असतं... 👍👍👍

    • @tejassatpute2337
      @tejassatpute2337 2 дні тому +1

      पॉइंट आहे दादा 😢

    • @yogaum
      @yogaum День тому

      Samanya manusach hote te businesman navhe samanya mansasathi 32 lakh mhanje khup ahe

  • @Amhibighadalo
    @Amhibighadalo 3 дні тому +7

    हे अतिशय धक्कादायक आहे. परिस्थिती समोर हार न मानण्याची शिकवण आहे आपल्या संतांची.
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @shamshardevidhyamandir8358
    @shamshardevidhyamandir8358 3 дні тому +3

    ग्रेट आहात सर तुम्ही..या विचारची खूप गरज आहे समाजाला 🙏🙏🙏

  • @KrushnaKale-o5m
    @KrushnaKale-o5m 4 дні тому +17

    सर तुमचे विचार ऐकून नेहमी जगण्याला एक प्रेरणा मिळते❤

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 3 дні тому +5

    कांगणे सर अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे मार्गदर्शन आपण करत आहात सलाम आपल्या विचारांना...

  • @mukeshborseruhikeshdhule1152
    @mukeshborseruhikeshdhule1152 4 дні тому +12

    सर मी मनापासून सांगतो..
    तुम्ही सामाजिक प्रश्नांवर अचूक बोट ठेवता... khup मनापासून धन्यवाद सर शब्द अपुर्ण आहेत तुमच्या विचार मनाला भिडले 😢😊.. भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना....

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 3 дні тому +4

    जगातलं वास्तव तुम्ही सांगितलं धन्यवाद सर.

  • @rahullavand947
    @rahullavand947 3 дні тому +5

    महाराज , मी गेले चार दिवस कुंभमेला या निमित UP MP फ़िरत आहे , काय खराब अवस्था आहे त्यांची त्या मानाने आपन खुप
    भाग्यवान आहोत कि आपन MH आहे

  • @digambersonje2582
    @digambersonje2582 2 дні тому +3

    सर तुमचे विचार ऐकून जगण्याला एक प्रेरणा मिळते ❤

  • @gaikwadlatha6685
    @gaikwadlatha6685 2 дні тому +2

    खूप छान सांगितलात सर,तुमचे भाषण ही खूप छान असतात, जगा आणि जगूद्या होना सर.

  • @sanjayghodekar8412
    @sanjayghodekar8412 4 дні тому +10

    सर खूप खूप धन्यवाद....! समाजाप्रती आपली आत्मीयता आणि कर्तव्य बघून प्रभावित झालोत..... खूप छान मार्गदर्शन वाटले... सर्व समाजाच्या वतीने आभार....... 💐💐💐👍🙏🙏

  • @VMali-e1z
    @VMali-e1z 4 дні тому +24

    सर तुमचे विचार ऐकून नेहमी जगण्याला एक प्रेरणा मिळते

  • @RajShimple-q1o
    @RajShimple-q1o 4 дні тому +28

    बोलन सोप असत सर. पन ज्याच दुःख, ज्याची परिस्थिती त्यालाच माहीती असते.मानुस विनाकारण अस टोकाच पाऊल कधीच उचलत नाही. नाहीतर उगीच कोणाला मराव वाटत नाही.
    जस म्हणतात ना. कि
    जिंदगी जब आदमी के खिलाफ चलती है,तो इन्सान बेचैन होके जिंदगी से हार जाता है, और उसे जिंदगी से मौत बेहतर लगती है.😢😭😭🙏🙏

    • @rajeshvekhande6162
      @rajeshvekhande6162 4 дні тому

      त्यांना झुटी शान नडली साहेब

    • @akshaymore765
      @akshaymore765 4 дні тому

      ​@@rajeshvekhande6162
      ही शान त्याने रात्रन दिवस एक करून कमवलीय साहेब झुट्या शान वाला असता तर बाकीच्या लोकांसारखा पळून गेला असता. आपण कोणा बद्दल काय आणि कोणत्या परिस्थितीत बोलताय याच थोडं भान असुद्या🙏

    • @yogaum
      @yogaum День тому

      Right

    • @MauliGomase-t7n
      @MauliGomase-t7n 8 годин тому

      बरोबर आहे

  • @shrivswami6672
    @shrivswami6672 4 дні тому +10

    अगदी बरोबर आहे मरण हे कर्जमुक्ती नाही आपले नातेवाईकांपासून मुक्त होण्याचे चुकीचा निर्णय आहे

  • @amoljavale348
    @amoljavale348 4 дні тому +4

    १०० टक्के खर आहे सर हे जीवन पुन्हा नाही जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @VishaldnyneshwarKadam
    @VishaldnyneshwarKadam 4 дні тому +9

    सर तुम्ही जे विचार अगदी बरोबर आहेत 👍👍

  • @sachinnagargoje5078
    @sachinnagargoje5078 3 дні тому +2

    सलाम सर तुमच्या मार्गदर्शनाला❤

  • @gorakshanarawade3274
    @gorakshanarawade3274 4 дні тому +17

    अप्रतिम सर, आपल्या ह्या समाजसेवेच्या कार्याला मानाचा मुजरा, सर आपण करत असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, एक शिरीष महाराज गेले पण आपण अनेक नवतरुणांना आत्महत्या आणि आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्याचा खुप स्तुत्य प्रयत्न केला आहे, हीच खरी समाजसेवा आणि ईश्वरसेवा आहे हे मी अगदी जबाबदारी ने व्यक्त करतो.
    धन्यवाद सर.🙏🙏🙏

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 День тому +1

    सर आपले विचार खुप छान असतात, आपण खुप चांगल्या पद्धतीने समजुन सांगता

  • @ashokjatal
    @ashokjatal 4 дні тому +4

    खुप छान विश्लेषण सर 🙏
    युवकांचे प्रेरणास्थान,परभणी शान कांगणे सर 👍

  • @dattatraylokhande5256
    @dattatraylokhande5256 2 дні тому +2

    सर तुम्ही एकदम चांगले विचार सांगता धन्यवाद

  • @sujitrandhe5812
    @sujitrandhe5812 4 дні тому +14

    सबंध तरुणांचे आदर्श,निर्भिड,स्पष्ट रोखठोक व्यक्तिमत्त्व म्हणजे कांगणे मास्तर...
    अगदी व्यवस्थितपणे मांडणी करून सांगितले...

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 4 дні тому +5

    तुकाराम महाराज असंख्य संकट आले, छळ झाला पण लढत राहिले ,आणि तुम्ही भेकड निघालात .

  • @sanjaydumne5802
    @sanjaydumne5802 2 дні тому +1

    सरजी तुम्ही एकदम योग्य मार्गदर्शन केलात 🙏👌

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 11 годин тому

    सर तुमचे बोलणे खुप प्रेरणादायी आहे 🙏🙏.

  • @KpnathjogiKpnathjogi
    @KpnathjogiKpnathjogi 4 дні тому +2

    राम कृष्ण हरी।।।।
    महाराज पर्याय निर्माण करता आले असते।
    तुम्ही जगतगुरुंचे वंशज होते

  • @zuberkhan1680
    @zuberkhan1680 5 днів тому +33

    शानदार जिंदाबाद जबरदस्त कांगणे सर salute to you....👍🎉

  • @vikasshinde8455
    @vikasshinde8455 День тому

    कागणे सर तुमच्या सकारात्मक विचाराला सलाम

  • @VikasBankar-qt9ti
    @VikasBankar-qt9ti 10 годин тому

    जैसे ज्याचे कर्म तैसे भळ देतोरे भगवनंत 🙏

  • @ranjitpatil5250
    @ranjitpatil5250 4 дні тому +14

    फक्त 32 लाखासाठी महाराज आत्महत्या करणार नाहीत त्यांनी गोरगरीबांना ही वेळोवेळी मदत केलेली आहे नक्कीच काहीतरी मोठं कारस्थान असणार आहे त्याचा शोध लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे

  • @bharatugale9234
    @bharatugale9234 3 дні тому +1

    सर् तुम्हाला सलाम.खुपदुख

  • @DnyandevHarihar-n8k
    @DnyandevHarihar-n8k 2 дні тому

    कांगणे सर तुमचे विचार खुप छान आहेत.आपल्या दुःखात कोण नसते हे या घटने वरून समजते.

  • @gorakhnalage6361
    @gorakhnalage6361 7 годин тому

    सुंदर विचाप्रवर्तक ❤🎉

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr 4 дні тому +6

    3 वेळ मोठे संकट आले पण आजही लढतो आहे
    🙏

  • @sureshmahajan8769
    @sureshmahajan8769 4 дні тому +2

    सर, विचार ,भावना,सत्य , हेच खरे असेल तर, महाराज भावनेच्या आहारी गेले मनाला त्या क्षणाला समजावणारा तुमच्यासारखा सर भेटले नसावेत. म्हणून............ असं घडलं

  • @shobhashirdhonkar2203
    @shobhashirdhonkar2203 4 дні тому +3

    तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानापासून दुर गेलात म्हणून

    • @rupeshkamley1728
      @rupeshkamley1728 4 дні тому +2

      आरएसएस चे विचार आत्मसात केले भावपूर्ण श्रद्धांजली जय हरी

  • @chaitanyagawali6314
    @chaitanyagawali6314 День тому

    सर तुमचे अखिल मानवजातीला पोषक जय हरी

  • @abcdefhgji
    @abcdefhgji 4 дні тому +22

    तुकाराम महाराज होन्या पेक्षा तुम्ही पैसा कमवा हि वेळ तुमच्या लेकराला येनार नाही 😢😢😢😢

  • @nandkumarkhot1179
    @nandkumarkhot1179 День тому

    कांगणे सर, उत्तम, प्रेरणादायी भाषण

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 4 дні тому +2

    🚩🙏🚩 एकदम योग्य विश्लेषण केले तुम्ही सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🚩👍👍

  • @SonaDhage-h9c
    @SonaDhage-h9c 5 днів тому +6

    हर् हर् महादेव guruji ❤🎉

  • @आमृतागावडे

    कंगणे सर तुम्ही खरच खुप छान बोलात या असल्या लोकांनी सर्वांना ज्ञानाच्या गोष्टी सांगतात आणि स्वतः असले प्रकार करतात
    आपल्याला हे नाही पटल काय हे तुम्ही समाज सुधारण्याचा प्रयत्न करता म्हणे व्वा व्वा महाराज

  • @NarayanTate-q3g
    @NarayanTate-q3g 2 дні тому +1

    खुप छान भाषण सर तुमच 🎉🎉🎉

  • @ashoktalekar9354
    @ashoktalekar9354 4 дні тому +2

    खर आहे सर आम्हाला कांगणे सर लाभले हे आमचे भाग्य आहे

  • @kailaschaudhari9137
    @kailaschaudhari9137 4 дні тому +4

    अतिशय उत्तम मार्गदर्शन कांगणेसर

  • @dnyaneshwarwatare495
    @dnyaneshwarwatare495 3 дні тому +1

    👏👏 Great Speech Sir 🙌👍💯💯👌

  • @Officialsagar-2024
    @Officialsagar-2024 4 дні тому +3

    कांगणे सर.... उत्तम माणूस ....

  • @meeragore456
    @meeragore456 2 дні тому

    खरं आहे सर 😢😢
    खूप छान माहिती दिली सर

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 дні тому +7

    कांगणे सर आपण एकदम योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @yogeshkshirsagar3983
    @yogeshkshirsagar3983 4 дні тому +8

    सर माझ्या वर आठ लाख कर्ज आहे.पण अजून एखादा पण मरणाच्या विचार आलं नाही, कर्ज काय वं आज ना उद्या संपलं पण ही आयुष्य पुन्हा पुन्हा नाही येणार. 😢

  • @rajendrathore4873
    @rajendrathore4873 2 дні тому

    खरोखरच सर तुम्ही अगदी बरोबर बोललात आत्महत्या हा भिकारचोट विचार माणसाच्या मनाला शिवतोच कसा तुमच्या आजच्या ह्या आत्महत्या या विषयावर आजचा तरुण सखोल विचार करून आत्महत्या ही कधिच करणार नाही हे मात्र नक्की जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ravindragiri9366
    @ravindragiri9366 4 дні тому

    धन्यवाद सर आपण जे सांगितले ते सत्य आहे जिवन हे पुन्हा पुन्हा येत नाही

  • @MSunil-oo4mb
    @MSunil-oo4mb 4 дні тому +18

    जय हिंदी कांगणे साहेब तुमच्या सारखे शिक्षक जर प्रत्येकाला लाभले तर आपल्या महाराष्ट्राचे खूप विद्यार्थ्यांचे कल्याण होईल जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sandipkhalate6128
    @sandipkhalate6128 4 дні тому

    सर तुम्ही अतिशय मार्मिक मार्गदर्शन केलं सलाम तुमच्या विचाराला

  • @girjuba8528
    @girjuba8528 5 днів тому +16

    एक नंबर कांगणे सर आपके जैसा टॅलेंट आदमी मैने आज तक नही देखा बहुत ही होशियार है आप धन्यवाद सर जी आपका गिरीश वाडेकर छत्रपती संभाजी नगर

  • @JayeamTithe
    @JayeamTithe 3 дні тому

    सर खरच खूप धन्यवाद धन्यवाद सर आम्ही आपले आभारी आहोत

  • @sachinlokare9041
    @sachinlokare9041 4 дні тому +3

    कांगणे सर धन्यवाद.,.... पण महाराज तुम्ही खरंच चुकीचे पाऊल उचलले......, भावपूर्ण श्रद्धांजली.,

  • @ChandrakantGhadage-w7k
    @ChandrakantGhadage-w7k 4 дні тому +1

    आपण विश्लेषण करायला घाई करत आहात....सत्य वेगळे असणार

  • @ashokt905
    @ashokt905 4 дні тому +5

    राम कृष्ण हरी छान प्रयत्न एकदम बरोबर

  • @Poondeep
    @Poondeep 3 дні тому +1

    महाराजांचा घात झाला आहे

  • @DagduMunde-fe9ud
    @DagduMunde-fe9ud 4 дні тому +1

    धन्यवादसर अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @shankarkakare83
    @shankarkakare83 4 години тому

    ग्रेट सर छान विचार

  • @kisansanap7546
    @kisansanap7546 3 дні тому

    महाराज आपण या बद्दल दिलेले उपदेश केला आपले मनापासून आभार

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 2 дні тому

    फार वाइट वाटले 😯

  • @PrabhakarKulkarni-j5k
    @PrabhakarKulkarni-j5k 4 дні тому +1

    खरंच खुप सुंदर संदेश दिला आहे कुनाचीही बरोबरी करु नये

  • @24542Boss
    @24542Boss 3 дні тому

    कांगणे सर you are great

  • @RameshSawant-d1s
    @RameshSawant-d1s 4 дні тому +1

    अगदी बरोबर आहे कांगणे सर

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 3 дні тому

    अगदी खर अन छान बोललात
    धन्यवाद सर. 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @vilasgawand4237
    @vilasgawand4237 5 днів тому +26

    अगदी बरोबर आहे सर,
    आम्हाला जे म्हणायचे होते तेच आपण बोललात.
    छान सर....

  • @GirirajRudrakar
    @GirirajRudrakar 4 дні тому +2

    पैसा खुदा से कम नही है सर पण आजच्या या कलियुगात पैशाला जास्त महत्त्व दिलय

  • @kisansanap7546
    @kisansanap7546 3 дні тому

    कांगने सर आपण चांगले प्रबोधन केले

  • @komaljadhav-vd7qx
    @komaljadhav-vd7qx 5 днів тому +14

    खरं काय पांडुरंगाच माहित.राम कृष्ण हरी

  • @nagnathkasle9624
    @nagnathkasle9624 4 дні тому +1

    एकदम छान संस्कार बोललात भैयासाहेब

  • @shreyashbarge4648
    @shreyashbarge4648 4 дні тому +2

    मी महाराजांना ओळखतो त्यांच्या br घातपात झाला आहे 💯

  • @ravindrashinde5652
    @ravindrashinde5652 День тому

    खूप छान मार्गदर्शन आहे सर .

  • @shaileshshinde2367
    @shaileshshinde2367 4 дні тому

    उपदेश देणे सोपे आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे.

  • @BajiraoLondhe-vo4sx
    @BajiraoLondhe-vo4sx 2 дні тому

    ईश्वरी,लिलेपुढे कुणाचेही काही चालत नाही,विधीलीख घडणारच असते,,,

  • @makrandgaikwad6652
    @makrandgaikwad6652 4 дні тому +2

    अगदी बरोबर आहे सर तुमचे

  • @PrafulJogmode-du4tn
    @PrafulJogmode-du4tn 4 дні тому +2

    एक दम बरोबर तुमचे विच्यार आयकुन खुप फरक पडतात सर

  • @bapupatil7260
    @bapupatil7260 4 дні тому +1

    Bhavpurn shrandhajali 🙏

  • @TateraoJaybhaye
    @TateraoJaybhaye 4 дні тому +3

    खर आहे सर महाराज चुकले

  • @PallaviWadje-v3i
    @PallaviWadje-v3i 14 годин тому

    धन्यवाद सर....

  • @VilasChavan-z1w
    @VilasChavan-z1w 4 дні тому +2

    राम कृष्ण हरी सर

  • @ganeshraut9348
    @ganeshraut9348 4 дні тому

    सर तुम्ही एकदम बरोबर बोलले

  • @Rupaligorade5555
    @Rupaligorade5555 4 дні тому +24

    इतिहास हा रडणाऱ्यांचा नसून लडणाऱ्यांचा असतो हे शिवरायांनी आपल्याला सोळाव्या शतकात शिकवल. परिस्थितीवर मात करायचं असतं...! असो शिरीष मोरे महाराजांच्या आत्म्याला शांती मिळो🙏🙏🥺

  • @sanketkhade1982
    @sanketkhade1982 5 днів тому +59

    सर माझ्या मनात पण कधी कधी आत्महत्या करायचा विचार येतो पण मी मनाला सांगून ठेवलं आहे की काही झालं तरी मी अस मरेन पत्करेन पण आत्महत्या कधीच करणार नाही त्यात तुमच्या सारख्या सरांचे विचार ऐकतो मग राग विसरून जातो

    • @anandee6740
      @anandee6740 4 дні тому +3

      कशामुळे विचार येतो बाळ,मी समुपदेशक आहे गरज वाटत असेल तर मी नंबर देईन तू माझ्याशी बोलू शकतोस🙏🏻

  • @surajswami5282
    @surajswami5282 4 дні тому +1

    अगदी बरोबर आहे सर👍

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 3 дні тому

    एकदम बरोबर बोलले जिवंतपणी साथ द्यायला पाहिजे