सर,तुम्ही म्हणता नेहमी तुमच्या लाडक्या बबयाला तु मेलेला बरा ,तसंच ह्या लोकांच्या बाबतीत म्हणायचं ,जीवत राहून काय उपयोग ह्याचा प्रतेकाचे जैसे कर्म फळ देतो रे इश्वर सर,तुम्ही जास्त तान घेतं जाऊ नका अशा लोकांचा आपल्या बळीराजाचा आणि गोरगरीब मुलांची सेवा करत तेच करा हया अडाणयाचया पाठी वेळ वाया घालवू नका पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
पण ताई जनजागृती करावी लागेल। त्यातले किती लोक त्यांना ते किती चुकीचे वागत आहेत याची जाणीवच नसते। जनजागृती केल्यामुळेच त्यातले थोडेतरी मानस विचार बदलवत असतील आणि अंधश्रद्धा सोडत असतील।
खास संविधाना मधे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा. पण देशातील पंतप्रधानच आबीर गुलाल शेंदूर फासून फोटो शेषन करतात. तर जनते मधे जागृती येणार कशी.
धन्यवाद सर महाराष्ट्राला अशाच प्रबोधनाची सध्या गरज आहे. लोकांना वारकरी संप्रदायाचे महत्व सांगणेहीच काळाची गरज. शाहू फुले आंबेडकरांचे विचार प्रेरणा ची गरज आहे आणि या बाबा लोकांना सरकारच प्रोत्साहन देते...... एक सत्यशोधक
नागपूरच्या पवित्र दिक्षाभुमीत जगभरातुन जवळपास 20 लाख लोक 1956 पासुन दरवर्षी येतात याची जाणीव आपल्याला आहे.परंतु एकही चेंगराचेंगरीत मेल्याची बातमी ऐकली नाही.
सर मी एक मानसशास्त्रज्ञ आहे सर तुमचं म्हटल्या प्रमाणे सर बरोबर आहे केवळ माणुसच देव आहे आणि माणुसच शत्रु आहे म्हणून वा संदेशाच्या माध्यमातून मी एक डाॅ. गोपाल कोकणी मानसशास्त्रज्ञ म्हणून मी सर्वांना सांगु इच्छितो की मन केवळ आपल्या भावनेतुनच विचारधारा येत असतात म्हणुन मन हे चांगलं ठेवा आधुनिक युगात जगा आणि ज्या काही रिती रिवाज असतील ते एक श्रद्धा म्हणून जपा मित्रांनो आयुष्य कधीच पुन्हा पुन्हा येत नाही ❤❤❤❤❤❤
देव कोणालाही सुख देत नाही अन् दु:ख देखील देत नाही. सुखासाठी, आनंदासाठी स्वतः विधायक कार्य करावे लागते.❤ दैववादी, अंधश्रद्धाळू लोक ना स्वतः चा प्रपंच धड करु शकत नाहीत.ते इतरांची काहीच मदत करु शकत नाहीत.😢
हेच तर माझे बाबासाहेब माझे बाबा सांगत होते सर... अंधश्रद्धा ठेवू नका कष्ट करा त्याशिवाय पर्याय नाही..... माज्या बाबांनी पूर्ण आयुष्य अर्पण केल पोटचे 4 पोर गमवली आणि लोक त्यांनचा अजून तिरस्कार करतात 😡😡😡अजून त्यांच्या प्रतिमा पडतात सर तुम्ही जे आज बोलतात ते माझे बाबासाहेब आधीच सांगून गेलेत पण ह्या वेड्या लोकांना कळतं नाही बोद्ध धर्माच्या लोकांकडून शिकायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एकदम खर या कान उघडणीके केल्याबद्दल धन्यवाद अशी थोडीफार परिस्थिती परभणी नांदेड मध्येही दिसुन येते यात अशिक्षित महिलांचा अधिक समावेश आहे हि चिंतेची बाब आहे
अहो कंगणे सर या देशातल्या पंतप्रधानच जर 100%अंध श्रद्धांळु असतील तर जनतेला सांगुन पालथ्या घड्यावर पाणी म्हणावं लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम
आदरणीय कांगणे सरजी तुम्ही जे बोलता त्यात नेहमी सत्यता असते न कोणाला घाबरता तुम्ही फक्त एक मेव निर्भीड व्यक्तीमत्व आहे जो फक्त सत्य आणि सत्य परिस्थिती वर व्हिडिओ द्वारे लोकांना जागृत करण्याचे काम करत आहेत त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय भिम जय संविधान जय शिवराय 💙🚩🙏🌷🇮🇳👌👌
लोक, खुप अज्ञान आहे सर दाभोळकर,सर शाम मानव असे अनेक बुध्दीजीवी सांगुन सांगुन थकले तरी हे लोक अंधश्रद्धेलाच वाव देतात.. तुम्ही एवढ तळमळीने सांगता एवढ तरी लोकांनी ऐकुन विचार करणं गरजेचं आहे
नमस्कार भाऊ. किती छान बोललात खूपच सुंदर. ह्या विज्ञान युगात पण लोक आंधश्रद्धा ला का बळी पडतात. कमाल आहे लोकांची पण गेले ना जिवांशी. तुम्ही प्रखर बोललात खूपच छान.🙏🏻
आपले विचार महान आहेत बहुजन समाजाला बुद्ध फुले शाहू शिवाजी आंबेडकर गाडगे महाराज संत तुकाराम संत तुकडजी महाराज समजायला अजून 100 वरसे लागतील जय शिवराय जय भीम
Sir मी तर सारखी येईल.. कारण तुमचे बोलणे आईकायला खूप आवडते.. लोकांना बाबा बनले की भाषण द्या आणि तुमच्या शब्दांनी खूप हाना त्यांना... तुम्ही बाबा झाले की लोकं sudharlech म्हणून समजा...❤
म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, बुद्ध ही सत्य है, कर्मावर विश्वास ठेवा, आणि बहुजनाला या सगळ्यातून त्यांनी मुक्त केलेले आहे, जय भीम जय संविधान,
ज्या प्रबोधनाने मानवतेला वैज्ञानिक दृष्टि , आणि सुधारणावादी विचार मिळत राहातील,असे विचार मराठी संतांनी दिलें ज्ञानोबारायान पासून तर अगदी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज पर्यंत,, छान सर
कांगणे सर मी परभणी तच राहतो,आपले अनेक व्हिडिओ पाहत असतो,आपण उच्च शिक्षित आहात त्यामुळे आपण समाज सेवेचा विचार करीत असता,हे चांगले कार्य आहे,आपण हाथरसच्या या घटनेचा व्हिडिओ बनवला हे उल्लेखनीय वा अभिनंदनीय आहे,आपण सविस्तर आभ्यासपुर्ण उदाहरणासह माहीती दिली आहे याचा अनेकांना फायदा होईल महाराष्ट्रात आपल्या परभणी चे खासदार साहेबांनी प्रदिप मिश्रा हे महाराज आणले ही अंधश्रद्धा नाही तर आहे.याने समाजाचे कल्याण होणार नाही.आपण असेच व्हिडिओ बनवत रहा.......दत्ता साळवे ,परभणी
सर,माती आणायला गेले ,मग मातीत गेले ह्याच दुखं करायचे नाही. गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता अशी जमात आहे.त्यामुळे आपण कशा पाय बेजार व्हायचं सर पृथ्वीवर अशा लोकांच ओझं झाले आहे.तर अशा अंधश्रद्धेवर विश्र्वास ठेवणारया लोकांन बरोबर घडत आहे. अशांना चागंल शिकवून काही फायदा नसतो. उपडया घागरीवर पाणी ओतून काही फायदा नाही. उगाचच खायला कार आणी भुईला भार आहेत अशी लोक
कांगणे सर खुप छान प्रबोधन केले हेच तर महापुरुषांनी सागितले लोक ऐक्य वाक्य नाही संविधानात हेच तर सांगितले धर्म हा समतेसाठी आणि विज्ञान निष्ठ असेल पाहिजे शिक्षण हेच मूळ कारण आहे..
देव नाही हे एक कटु सत्य आहे. पण तरीसुद्धा तुमची श्रद्धा असेल तर मानायला हरकत नाही. पण अशा भोंदू बाबांच्या नादाला लागू नका नाहीतर अशाच घटना वारंवार घडत राहतील आणि गोर गरीब आपला जीव गमावतील
जो पर्यंत सर्व सामान्य माणसाच्या डोक्यात महात्मा फुले . राजर्षी शाहू महाराज dr.बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार जो पर्यंत कळणार नाहीत तो पर्यंत आसले बाबा निघणारच ह्या असल्या बाबामुळे समाज पार बुडाला राव..... 😂😂😂😂आणि यांचा धंदा kdk मधी चालायला😂😂जय हो .....
बुद्धांनी मुळातच ईश्वराला नाकारले त्यामुळे तुम्ही सुद्धा आपापल्या समाज बांधवांना बुद्ध ज्ञानाचे डोज पाजले पाहिजेत.तुम्ही स्वतः च जय हिंद, ईश्वर, आत्मा,परमात्मा इत्यादी पासुन पहिल्यांदा मोकळे व्हावे.
सर तुमचा खुप मोठा फॅन आहे, तुमच्या सारख्या माणसांची या पीढीला खुप गरज आहे, माझं छोटसं सांगणं होतं, आपल्या व्हिडिओ ला रम्मी सर्कल ऍड येतेय, ती ऍडसन्स मधुन ब्लॉक करा
भगवान गडाचे शिष्य नामदेव महाराज शास्त्री हेदेखील अंधश्रद्धांच्या विरोधात आहे ते असलं काही म्हणत नाही ज्ञानाला आणि शिक्षणालाच महत्त्व देतात आणि भगवान बाबांची शिकवण होती एकरवीकापनशीका वन्स आणि नामदेव शास्त्रींचा आणि तुमचा देखील सर खूप खूप अभिमान वाटतो
सर तुम्ही रोखठोक आणि स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्त्व आहे. पुस्तकाने सुधारलेलं मस्तक कुठेही झुकत नाही. आपल्या देशात भरपूर संत महात्मे महापुरुष समाजाला योग्य दिशा देऊन गेले पण लोकांना त्यांचे विचार आणि कार्य नाही पटत पण थोतांड बाबा बुवा अवतार चमत्कार पाखंड यामधेच भारतातील लोक जीवन धन्य मानतात. म्हणून तर भारतात अजूनही विज्ञानवाद रुजला नाही. ग्रहांची दिशा फक्त भारतातले भोंदुच बदलू शकतात असा विचार करणारे मेंदू आहे.
*ज्या घरात आई वडील यांना अंधश्रद्धा बाळगणे, कर्मकांड करणे या गोष्टींचा जर "रोग" लागला असेल तर ते घर "बर्बाद, नष्ट " होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.* *d 🙏 अंधश्रद्धामुक्त परिवार 🙏 b*
असा कसा बाबा की तो त्याच्याच भक्तांना वाचऊ शकला नाही. लोकं बघा ना sir. दगडात देव नाही हे माहीत असताना सुध्धा देवाला शोधतात पण ज्याच्या मुळे दुनिया बघायला भेटली तो बाप देवापेक्षा श्रेष्ठ आहे हे का जनतेला समजत नाही 😂🎉
नमस्कार सर माझं वय ५० आहे मला कळतय तसं लहानपणापासून देवांची संख्या ३३ कोटी ऐकत आलोय पण अजूनही ३३ कोटीच कसं काय भारताच्या लोकसंख्या तर खुपच वाढ झालेली आहे😊😊😊
आशा करतो कि मास्तर, आतंकवाद आणि कोंबडे, बकरे आणि जीव हत्ये वर, आणि इतर धर्मामध्ये होणाऱ्या कर्मकांडावर लवकरच एखादी विडिओ बनवतील...... तरच म्हणावं लागेल कि गुरुजी परमाणिक आणि निडर आहेत... नाहीतर.......😅
सर तुमचा मार्गदर्शन अतिशय लाख मोलाचे आहे तुम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात अतिशय लाख मोलाच मार्गदर्शन आपण करत आहात हा अख्खा महाराष्ट्र आपला व्हिडिओ बघत आहे आपण जेवढे निर्भीडपणे बोलतात त्याचप्रमाणे नरेंद्र दाभोळकर आणि कलबुर्गी यांचे वंशज तुम्ही आहात असं आज म्हण ना वावगं ठरणार नाही सलाम तुमच्या वकृत्वाला आणि समाज कार्याला जय भीम नमो बुद्धाय
एकदम बरोबर सर आहे शिवपुराण झाले किती पैसा घेऊन गेले महाराज आणि 5 सोमवार धरले की नोकरी सगळ्या इच्छा पुर्ण मन्हे महादेवाच्या मंदिरात रात्री 2 वाजल्या पासून लाईन महादेवा च्या मंदिरात लाईन
धन्यवाद आणि धन्यवाद तुमचे विचार एक दम बरोबर आहे त जनता खुप अडानी आहे जीव धोक्यात घालायच आणि कुठल्या तरी बाबाच्या दरबारात अयुशाची बरबादी करूण घ्यायची पण कितीही डोक फोडून घ्या जनता अजिबात एकत नाही असो माझ्या अंगात कोणताही बाबा येवुद्या ना त्याला फोडूनच काढतो काही नाही हो फक्त पैसे उकळण्याचा छंदा आहे हा बस जनता शहाणी होउ दे हीच इच्छा आहे
सर,तुम्ही म्हणता नेहमी तुमच्या लाडक्या बबयाला तु मेलेला बरा ,तसंच ह्या लोकांच्या बाबतीत म्हणायचं ,जीवत राहून काय उपयोग ह्याचा
प्रतेकाचे जैसे कर्म फळ देतो रे इश्वर
सर,तुम्ही जास्त तान घेतं जाऊ नका अशा लोकांचा
आपल्या बळीराजाचा आणि गोरगरीब मुलांची सेवा करत तेच करा
हया अडाणयाचया पाठी वेळ वाया घालवू नका
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
1 no
सर एक दम kadak jay bhim jay savidhan mh29
पण ताई जनजागृती करावी लागेल। त्यातले किती लोक त्यांना ते किती चुकीचे वागत आहेत याची जाणीवच नसते। जनजागृती केल्यामुळेच त्यातले थोडेतरी मानस विचार बदलवत असतील आणि अंधश्रद्धा सोडत असतील।
Abani lok tech ahe Jyacha dharma ishvarala manto Ani svarg.nark ashya prakarchya faltu goshti shikavato.baki samajdarala ishara ........
सर छान मार्गदर्शन केले...
माझ्या तुकोबा माऊलीचा सन्मान दिल्याबद्दल आपले शताशा आभार सर
आपली तुकोबा माऊली ❤🌼
शिक्षक म्हणजे,ज्ञान,चारित्र्य आणि प्रबोधन म्हणजेच कांगणे सर.❤
एक परीस १४ एप्रिल १8९१ ला आला आला आम्हा बहुजनांना स्पर्श करून या धोंतांडापासून मुक्त केलं 🙏🙏🙏
1891
Thotand ast te dhotand nhi 😂😂😂😂
खास संविधाना मधे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा.
पण देशातील पंतप्रधानच आबीर गुलाल शेंदूर फासून फोटो शेषन करतात.
तर जनते मधे जागृती येणार कशी.
@@rupayelve9853 Ata bhartala mahashkti tumhi n lande milun bnva aamch kam nhi te 🤣🤣🤣😂😂
Shabbas
धन्यवाद सर महाराष्ट्राला अशाच प्रबोधनाची सध्या गरज आहे. लोकांना वारकरी संप्रदायाचे महत्व सांगणेहीच काळाची गरज. शाहू फुले आंबेडकरांचे विचार प्रेरणा ची गरज आहे आणि या बाबा लोकांना सरकारच प्रोत्साहन देते......
एक सत्यशोधक
नागपूरच्या पवित्र दिक्षाभुमीत जगभरातुन जवळपास 20 लाख लोक 1956 पासुन दरवर्षी येतात याची जाणीव आपल्याला आहे.परंतु एकही चेंगराचेंगरीत मेल्याची बातमी ऐकली नाही.
अगदी बरोबर ❤🌼
Gp ree sir ky khot boltoy ky yedzvya
डॉ दाभोलकर सारखे विचारवंत अशा प्रकारच्या बाबांना विरोध करीत होते आणि याच समाजाने त्यांना संपवले
त्यांना इस्लाम आणि क्रिस्चियन दिसत नव्हते का😂
@@prasadadhav3968payle swatach sudhaar
@@prasadadhav3968 Dabholkar muslim hote ka...adhi aaplya ghratil kachra saf karava lagto
@@prasadadhav3968Tula watat nahi ka Hindu dharm sudharav
Ho😢 लोकांना समजले नाही दाभोळकर हिंदू धर्मा विरुद्ध न्हवते ते फक्त या अंधश्रद्धा विरुद्ध होते😢
जय भिम एक मंदिर बांधण्यापेक्षा
एक ग्रन्थलाय बांधा
@@SumedhMore-n1y बाबा साहेबाचे पुतळे नका बाधु मग 😂😂
गर्व से कहो हम भिमटे है,और भामटे भी😂😂
@@jkboss.111garv se kahte hai Ramde Ramde hai or ramu kaka 😂😂😂😂😂
@@avinashbhagwate7148 nahi hame ramu kaka ke biwi ka statue banayenge 😂😂😂
Nkkich garaj ग्रंथालयाची आहे बुद्ध विहार ची nhi
कांगणे सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
मी तुमचा चाहता आहे
एकच नंबर विश्लेषण केले तर तुम्ही
अंतिम सत्य आहें सर. खुप मार्मिक विचार पूर्वक घटना मांडली. No Pain No Gain
सर मी एक मानसशास्त्रज्ञ आहे सर तुमचं म्हटल्या प्रमाणे सर बरोबर आहे केवळ माणुसच देव आहे आणि माणुसच शत्रु आहे म्हणून वा संदेशाच्या माध्यमातून मी एक डाॅ. गोपाल कोकणी मानसशास्त्रज्ञ म्हणून मी सर्वांना सांगु इच्छितो की मन केवळ आपल्या भावनेतुनच विचारधारा येत असतात म्हणुन मन हे चांगलं ठेवा आधुनिक युगात जगा आणि ज्या काही रिती रिवाज असतील ते एक श्रद्धा म्हणून जपा मित्रांनो आयुष्य कधीच पुन्हा पुन्हा येत नाही ❤❤❤❤❤❤
देव कोणालाही सुख देत नाही अन् दु:ख देखील देत नाही. सुखासाठी, आनंदासाठी स्वतः विधायक कार्य करावे लागते.❤
दैववादी, अंधश्रद्धाळू लोक ना स्वतः चा प्रपंच धड करु शकत नाहीत.ते इतरांची काहीच मदत करु शकत नाहीत.😢
बाबालोकानी आपाला देश मातीत मिसळीन चाला आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
❤
To baba pan dalit ahe
@@Dgosteradiमी भारतीय आहे जय शिवराय जय भिम
@@Dgosteradiमी भारतीय आहे
हेच तर माझे बाबासाहेब माझे बाबा सांगत होते सर... अंधश्रद्धा ठेवू नका कष्ट करा त्याशिवाय पर्याय नाही..... माज्या बाबांनी पूर्ण आयुष्य अर्पण केल पोटचे 4 पोर गमवली आणि लोक त्यांनचा अजून तिरस्कार करतात 😡😡😡अजून त्यांच्या प्रतिमा पडतात सर तुम्ही जे आज बोलतात ते माझे बाबासाहेब आधीच सांगून गेलेत पण ह्या वेड्या लोकांना कळतं नाही बोद्ध धर्माच्या लोकांकडून शिकायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तीत दलीत संख्या जास्त होती
@surekhawaghmare5234.
हिंदू बाबासाहेबाच्या विचाराना कधी विरोध करीत नाहीत जे लोक बाबासेबाच्या विचारा चा विरोध करतात ते कोण आहेत ते जगाला माहिती आहे 🤡🤡
नमो बुद्धाय
जय भिम ❤
दलित लोक हिंदू च लोक आहेत की ते बौद्ध नाहीत @@Balajikebhagatvlog
Namo Buddhay Jay Bhim
सर अगदी सहज आणि उघड शब्दात समाज जन जागृती , सर तूमचया सारखे शिक्षक महाराष्ट्रात परतेक शाळेत पाहीजेत जय शिवराय जय भीम जय महाराष्ट
खरंच कांगणे सरांसारख प्रबोधनकार पाहिजे त्यामुळे प्रत्येकाच्या चांगले विचार आल्याशिवाय राहणार नाही म्हणून कांगणे सर खूप खूप धन्यवाद
एकदम खर या कान उघडणीके केल्याबद्दल धन्यवाद अशी थोडीफार परिस्थिती परभणी नांदेड मध्येही दिसुन येते यात अशिक्षित महिलांचा अधिक समावेश आहे हि चिंतेची बाब आहे
Ashikshitach nahi tar shikle savare lokhi ya thotand karnarya babanana Bali padtay
अहो कंगणे सर या देशातल्या पंतप्रधानच जर 100%अंध श्रद्धांळु असतील तर जनतेला सांगुन पालथ्या घड्यावर पाणी म्हणावं लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम
शंभर नंबरी बोललात राव😢
100% correct
कांगणे सर तुम्ही एकदम बरोबर बोललात भारतातील दलिंदर लोकं आज का गरीब आहेत आणि का राहत आहेत ते म्हणजे 'अंधश्रद्धा'
अप्रतिम व्हिडिओ बनविला सर, तुमच्या कार्याला सलाम. आपणास उदंड आयुष्य लाभो🙏🙏🙏🙏
एकदम भारी समाज प्रबोधन.प्रयत्नाला परमेश्वर मानून काम करा.
श्रध्दा तो पर्यंत आसते जो परंत त्यात आनंद असतो व समाधान आसते पण तीचात मनुष हानी झाल्यास ती आंध श्रध्दा आसते आसे बाबासाहेब आंबेडकरांनी मनले होते 🎉
आदरणीय कांगणे सरजी तुम्ही जे बोलता त्यात नेहमी सत्यता असते न कोणाला घाबरता तुम्ही फक्त एक मेव निर्भीड व्यक्तीमत्व आहे जो फक्त सत्य आणि सत्य परिस्थिती वर व्हिडिओ द्वारे लोकांना जागृत करण्याचे काम करत आहेत त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
जय भिम जय संविधान जय शिवराय 💙🚩🙏🌷🇮🇳👌👌
खुप छान sir ह्या विषयावर बोलणे खुप गरजेचं होते
Jai bhim sir
गाडगे महाराजांनी म्हटले होते देव माणसात आहे काही भक्त्त असे बाबांना देव समजतात
गोरगरिबांसाठी मदत करणारा देव असतो..............
जसे आपण
महाराष्ट्र मधे फक्त महाराष्ट्रीयन महाराज यांना परवानगी देण्यात आली पाहिजे,,बाहेरच्या लोकांना इथ प्रवेश बंद केला पाहिजे
लोक, खुप अज्ञान आहे सर दाभोळकर,सर शाम मानव असे अनेक बुध्दीजीवी सांगुन सांगुन थकले तरी हे लोक अंधश्रद्धेलाच वाव देतात..
तुम्ही एवढ तळमळीने सांगता एवढ तरी लोकांनी ऐकुन विचार करणं गरजेचं आहे
आसाराम बापू पण असाच महाराज होता अंध भक्त आहेत सारे
सोन्याचा हंडाये म्हण ❤ आपण म्हणायचं नग 😂 पिंखावला बाबा 😅 दारु सोडविणारा बाबा गुलू गुलु बाबा 😂💯 खर बोले सर
नमस्कार भाऊ. किती छान बोललात खूपच सुंदर. ह्या विज्ञान युगात पण लोक आंधश्रद्धा ला का बळी पडतात. कमाल आहे लोकांची पण गेले ना जिवांशी. तुम्ही प्रखर बोललात खूपच छान.🙏🏻
आपले विचार महान आहेत बहुजन समाजाला बुद्ध फुले शाहू शिवाजी आंबेडकर गाडगे महाराज संत तुकाराम संत तुकडजी महाराज समजायला अजून 100 वरसे लागतील जय शिवराय जय भीम
माझे देव माझे वडील व आई माझे कुलदैवत सगळे महामानव माझे आदर्श माझे गुरुजन 🎉❤
Sir मी तर सारखी येईल.. कारण तुमचे बोलणे आईकायला खूप आवडते.. लोकांना बाबा बनले की भाषण द्या आणि तुमच्या शब्दांनी खूप हाना त्यांना... तुम्ही बाबा झाले की लोकं sudharlech म्हणून समजा...❤
म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, बुद्ध ही सत्य है, कर्मावर विश्वास ठेवा, आणि बहुजनाला या सगळ्यातून त्यांनी मुक्त केलेले आहे, जय भीम जय संविधान,
ज्या प्रबोधनाने मानवतेला वैज्ञानिक दृष्टि , आणि सुधारणावादी विचार मिळत राहातील,असे विचार मराठी संतांनी दिलें ज्ञानोबारायान पासून तर अगदी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज पर्यंत,, छान सर
कांगणे सर मी परभणी तच राहतो,आपले अनेक व्हिडिओ पाहत असतो,आपण उच्च शिक्षित आहात त्यामुळे आपण समाज सेवेचा विचार करीत असता,हे चांगले कार्य आहे,आपण हाथरसच्या या घटनेचा व्हिडिओ बनवला हे उल्लेखनीय वा अभिनंदनीय आहे,आपण सविस्तर आभ्यासपुर्ण उदाहरणासह माहीती दिली आहे याचा अनेकांना फायदा होईल महाराष्ट्रात आपल्या परभणी चे खासदार साहेबांनी प्रदिप मिश्रा हे महाराज आणले ही अंधश्रद्धा नाही तर आहे.याने समाजाचे कल्याण होणार नाही.आपण असेच व्हिडिओ बनवत रहा.......दत्ता साळवे ,परभणी
सर,माती आणायला गेले ,मग मातीत गेले ह्याच दुखं करायचे नाही.
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता
अशी जमात आहे.त्यामुळे आपण कशा पाय बेजार व्हायचं सर
पृथ्वीवर अशा लोकांच ओझं झाले आहे.तर अशा अंधश्रद्धेवर विश्र्वास ठेवणारया लोकांन बरोबर घडत आहे.
अशांना चागंल शिकवून काही फायदा नसतो.
उपडया घागरीवर पाणी ओतून काही फायदा नाही.
उगाचच खायला कार आणी भुईला भार आहेत अशी लोक
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु श्री वामनराव पै यांचे प्रवचन ऐकावे 100% सर्व बाजूंनी पुढे
आगदी बरोबर बोलता सर तुम्ही हे सर्वांना पर्यंत पोहचवले पाहिजे👍👍
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब जनतेला बौध्द धम्माची दीक्षा दिली
कांगणे सर खुप छान प्रबोधन केले हेच तर महापुरुषांनी सागितले लोक ऐक्य वाक्य नाही संविधानात हेच तर सांगितले धर्म हा समतेसाठी आणि विज्ञान निष्ठ असेल पाहिजे शिक्षण हेच मूळ कारण आहे..
देव नाही हे एक कटु सत्य आहे. पण तरीसुद्धा तुमची श्रद्धा असेल तर मानायला हरकत नाही. पण अशा भोंदू बाबांच्या नादाला लागू नका नाहीतर अशाच घटना वारंवार घडत राहतील आणि गोर गरीब आपला जीव गमावतील
Barobar👌👌
शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला❤ भाऊ तू अस म्हणू नको की देव नाही .... श्रद्धा असावी लागते .... चराचरात देव आहे❤😊
असल्या धंद्यावर कडाक चौकशी केली पाहिजे
कांगणे सर तुम्ही ग्रेट आहात महाराष्ट्राला तुमच्या प्रबोधनाची गरज आहे ❤❤❤
जो पर्यंत सर्व सामान्य माणसाच्या डोक्यात महात्मा फुले . राजर्षी शाहू महाराज dr.बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार जो पर्यंत कळणार नाहीत तो पर्यंत आसले बाबा निघणारच ह्या असल्या बाबामुळे समाज पार बुडाला राव..... 😂😂😂😂आणि यांचा धंदा kdk मधी
चालायला😂😂जय हो .....
मी कधीच कोणा बाबाला मनात नाही👍👍
Tujha aai babala pn manat nhi ka😂😂😂
@@G_o_p_a_l_07dhongi baba chi host sangnar aahe
बुद्धांनी मुळातच ईश्वराला नाकारले त्यामुळे तुम्ही सुद्धा आपापल्या समाज बांधवांना बुद्ध ज्ञानाचे डोज पाजले पाहिजेत.तुम्ही स्वतः च जय हिंद, ईश्वर, आत्मा,परमात्मा इत्यादी पासुन पहिल्यांदा मोकळे व्हावे.
सर तुमचा खुप मोठा फॅन आहे, तुमच्या सारख्या माणसांची या पीढीला खुप गरज आहे, माझं छोटसं सांगणं होतं, आपल्या व्हिडिओ ला रम्मी सर्कल ऍड येतेय, ती ऍडसन्स मधुन ब्लॉक करा
Aad band kara
फारच सुंदर काम, सर जी. ✔️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अंधश्रद्धा निर्मूलन चे काम फारच छान.
भगवान गडाचे शिष्य नामदेव महाराज शास्त्री हेदेखील अंधश्रद्धांच्या विरोधात आहे ते असलं काही म्हणत नाही ज्ञानाला आणि शिक्षणालाच महत्त्व देतात आणि भगवान बाबांची शिकवण होती एकरवीकापनशीका वन्स आणि नामदेव शास्त्रींचा आणि तुमचा देखील सर खूप खूप अभिमान वाटतो
तुमच्या सारख्या देव माणसांची महाराष्ट्राला खूप गरज आहे. देव खरंच दगडातील नाही तो माणसात आहे.
महाराष्ट्रातील पंढरपूर आषाढी एकादशी जय हरी पांडुरंग जय हरी विठ्ठल
खुप छान समाज प्रबोधन सर स्पष्ट वक्तव्य
समाजाला जेंव्हा जागृत करण्यासाठी प्रयत्न केलीत तेंव्हा समाज सुधारकांना त्रास भेटला आहे
Siji,,,, खूप संवेदनशील मार्गदर्शन धन्यवाद
माझ्या मनातली गोष्ट तुम्ही यूट्यूब वर मांडली...धन्यवाद सर😊
Proud that I am from Maharashtra ... because there is a special law for this in Maharashtra🤗
भारत बचाओ. महाराष्ट्र वाचवू या. बहुजन समाजाचे योग्य प्रबोधन फार आवश्यक आहे. लोक अज्ञानी आहेत. संत तुकाराम महाराजाचे अभंग ,घरोघरी पोहचवू या.
सर धन्यवाद खूपच छान भाषण केलं आणि 100% खरे आहे🎉🎉🎉🎉,💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏👍👍🌿🌿🌿🫒🫒🫒❤️❤️❤️🥝🥝🤲🍒🍒🥮🥮🍮🍮🍏🥥🍓🍓🌻🍅🫐🍈🍈🌺🥭🌸🌷👌👌👌👌🥀🍉🌹🌹🌹🌹🌹🌹💯👌👋👋👋
यूट्यूब चा छान प्रकारे वापर केला सर आपल्याला धन्यवाद!
आदर्श शिक्षक म्हणजे विठ्ठल कांगणे सर,, धन्यवाद सर
खुप छान मार्गदर्शन केले सर थँक्यू समाजाचं सायंटिफिक टेंपरामेंट वाढवण्याचं काम केले आहे धन्यवाद सर
सर तुम्ही जे सांगितलं ते अगदी खरी वस्तुस्थिती आहे
सर तुम्ही रोखठोक आणि स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्त्व आहे. पुस्तकाने सुधारलेलं मस्तक कुठेही झुकत नाही. आपल्या देशात भरपूर संत महात्मे महापुरुष समाजाला योग्य दिशा देऊन गेले पण लोकांना त्यांचे विचार आणि कार्य नाही पटत पण थोतांड बाबा बुवा अवतार चमत्कार पाखंड यामधेच भारतातील लोक जीवन धन्य मानतात. म्हणून तर भारतात अजूनही विज्ञानवाद रुजला नाही. ग्रहांची दिशा फक्त भारतातले भोंदुच बदलू शकतात असा विचार करणारे मेंदू आहे.
सर असले बाबा भावा - भावात भांडण लावतात.
माझे नातेवाईक अश्या एका बाबामुळे एकमेकांचे वैरी झाले😞
खरोखर सर ला मानाचा मुजरा 🙏🙏 सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏 असे महान शिक्षक आपल्याला लाभने hi भाग्याची गोष्ट आहे
💯टक्के बरोबर आहे हे कुठे तरी थांबायला पाहिजे 👍👏
एकच नंबर sir...
जय भिम जय शिवराय जय फुले शाहू जय रविदास जय अण्णा भाऊ जय बिरसा मुंडा जय संविधान नामोबुध्दाय... 🙏🏻💐🙏🏻
Thanks
सरकारने..या अंधश्रद्धा वर कठोरात कठोर कायदा करायला हवा।।
*ज्या घरात आई वडील यांना अंधश्रद्धा बाळगणे, कर्मकांड करणे या गोष्टींचा जर "रोग" लागला असेल तर ते घर "बर्बाद, नष्ट " होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.*
*d 🙏 अंधश्रद्धामुक्त परिवार 🙏 b*
You are so dashing sir ❤😊🎉... मी पण अशीच आहे...
कांगणे सर या लोकांना समजेल अशा भाषेत अनुवाद करतात🎉🎉🎉🎉🎉
सर आपन अतिशय चांगले मार्गदर्शन केले आहे
Desh arakshana mule nahi aslya babanmule ani भ्रष्टाचार पायी मागे आहे...
मानवता वादी बाबा आहे तो 😂
Donhi ne maghe aahe.
अंधश्रद्धा आणि बुवा बाजी मुळे च देश आज मागे आहे.हे बरोबर च आहे.
असा कसा बाबा की तो त्याच्याच भक्तांना वाचऊ शकला नाही. लोकं बघा ना sir. दगडात देव नाही हे माहीत असताना सुध्धा देवाला शोधतात पण ज्याच्या मुळे दुनिया बघायला भेटली तो बाप देवापेक्षा श्रेष्ठ आहे हे का जनतेला समजत नाही 😂🎉
नमस्कार सर माझं वय ५० आहे मला कळतय तसं लहानपणापासून देवांची संख्या ३३ कोटी ऐकत आलोय पण अजूनही ३३ कोटीच कसं काय भारताच्या लोकसंख्या तर खुपच वाढ झालेली आहे😊😊😊
ग्रेट सर.. अगदी जीव लावून माहिती सांगता🙏🙏🤝🤝👏
कांगणे सर आपण खूप छान मांडणी आणि विश्लेषण केले आहे.
कोणत्याही बुवा महाराजांच्या मागे लागू नका तुमच्या कष्टात तुमची भाकरी आहे
कलयुगामधी मधी फक्त एकाच बाबा ज्ञानी आहे ते म्हणजे पूज्य श्री प्रेमानंद जी महाराज 🙏🙏
सर तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत
जय भिम नमोबुध्दाय 💐💐🙏🙏🙏खुब छान विचार मांडले सर 🙏🙏🙏
काल पण वाचली बघा सर चेंगारा चेंगारी, वर्ल्ड कप सेलेब्रेशन
Ho na....
100% correct sir 🙏 लोकं जितकं लवकर समजून घेतील ते वाचतील अन्यता त्यांचं मर्जी नुकसान त्यांचास होते
मी फक्त मनाने देवा ला मानतो कोणत्याही मंदिरात जात नाही कोणत्याही बाबा कडे जात नाही मस्त जगत आहे
खुप छान पेज आहे तुम्ही खुप मोठे अभ्यासक आहात...
जयभीम सर........!
Khupach chan tumache vichar khupach changale ahet
आज ही कित्येक लोक कुठे घबाड सापडत ka तेच शोधत फिरत आहे... कमी काळात जास्त पैसा म्हणजे 100% fraud...
अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ वाटला धन्यवाद
आशा करतो कि मास्तर, आतंकवाद आणि कोंबडे, बकरे आणि जीव हत्ये वर, आणि इतर धर्मामध्ये होणाऱ्या कर्मकांडावर लवकरच एखादी विडिओ बनवतील...... तरच म्हणावं लागेल कि गुरुजी परमाणिक आणि निडर आहेत... नाहीतर.......😅
You're doing great work sir keep it up 👍.
सर तुमचा मार्गदर्शन अतिशय लाख मोलाचे आहे तुम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात अतिशय लाख मोलाच मार्गदर्शन आपण करत आहात हा अख्खा महाराष्ट्र आपला व्हिडिओ बघत आहे आपण जेवढे निर्भीडपणे बोलतात त्याचप्रमाणे नरेंद्र दाभोळकर आणि कलबुर्गी यांचे वंशज तुम्ही आहात असं आज म्हण ना वावगं ठरणार नाही सलाम तुमच्या वकृत्वाला आणि समाज कार्याला जय भीम नमो बुद्धाय
कांगणे सर नमस्कार 🙏
अप्रतिम मार्गदर्शन...🙏
सर आज तुम्ही खुप छान विषय मांडला, ग्रामीण भागातील लोक अजून पण या गोष्टिना बळी पड़त आहे.
Sir, you are great talent person .
सर खुप छान अंधश्रद्धा निर्मूलन बाबत तुम्ही खुप छान सांगितले
व हेच आमचे डॉ. बाबासाहे ब ओबेडकरांनी सुद्धा सांगितले अंधश्रद्धा बाळगू नका व हाथरस सारखे मृत्यूता बळू पड नका जयभिम
एकदम बरोबर सर आहे शिवपुराण झाले किती पैसा घेऊन गेले महाराज आणि 5 सोमवार धरले की नोकरी सगळ्या इच्छा पुर्ण मन्हे महादेवाच्या मंदिरात रात्री 2 वाजल्या पासून लाईन महादेवा च्या मंदिरात लाईन
सर तुम्ही रोखठोक बोरनारे एकमेव मराठवाड्यातील बोरनारे सर आहे जय हरी विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी
धन्यवाद आणि धन्यवाद तुमचे विचार एक दम बरोबर आहे त जनता खुप अडानी आहे जीव धोक्यात घालायच आणि कुठल्या तरी बाबाच्या दरबारात अयुशाची बरबादी करूण घ्यायची पण कितीही डोक फोडून घ्या जनता अजिबात एकत नाही असो माझ्या अंगात कोणताही बाबा येवुद्या ना त्याला फोडूनच काढतो काही नाही हो फक्त पैसे उकळण्याचा छंदा आहे हा बस जनता शहाणी होउ दे हीच इच्छा आहे
जय भीम सर🙏💯. सध्याच्या काळाची गरज आहे एक मंदिर बांधण्यापेक्षा एक ग्रंथालय बांधावे