पूजा खेडकर ने माज केला.. शांततेत राहिली असती तर ती सापडली च नसती. शेवटी फुकट मिळालेल जास्त काळ टिकत नाही. फुकटचा माज नडला नाहीतर ती निवृत्त होऊन मरून गेली असती तरी समजल नसत
आई बापानेच पायली भरून ठेवली होती आणि फक्त तिच्या अति हुशारी मुळे तिच्याकडुन पाय लागुन साडली अति तेथे माती आता तिचं तेल हि गेल आणि तुप गेलं हाती दुपटनं राहिल
बरोबर आहे सर्व देशातील लिस्ट काढायला पाहिजेत...हे पण काढायला किती जाती अश्या आहेत त्यांनी आरक्षण नसताना ओबीसी च आरक्षण बळकावल आहे... याची पण चौकशी होयाला पाहिजेत
सर मी सार्वजनिक बांधकाम ऑफिस ला डिव्हिजन ओ. एस.आहे, आमच्या ऑफिस ला बाथरूम पण नाही सगळ्यां लेडीज ला खुप अडचणी होतात, आम्ही नविन साहेब आले की आमच्या अडचणी मांडतो,पण काही नाही. आपल्या सारख्या सर्वसामान्य व गरीब घरचे मुलांना काही किंमत नाही कितीही मोठ्या पदावर असले तरी कोणीही ऐकत नाही
सोनाली ताई आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना जरी निवेदनाद्वारे ही आपली समस्या सांगितले असली तरी हा प्रश्न मासिक मीटिंग मध्ये प्राधान्याने आपला महिला संघटना मार्फत मार्गी लावला पाहिजे. आमची बीडची जिल्हा परिषद हा प्रश्न तात्काळ सोडू शकते तर तुमचा का प्रश्न सुटत नाही महिलांच्या समस्या ला कोणताही मूलभूत प्रश्न आपले वरिष्ठांनी तात्काळ सोडीला पाहिजे तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मासीक मिठीगमध्ये हा प्रश्न मांडू शकता. निश्चितच तुमचा हा मूलभूत समस्या मार्गी लागेल.
UPSC and mpsc च्या तमाम भव्य माझ्या भावा बहिणींनो चेअर वरती जास्त टाईम बसू नका बोचाचा रोग होतो😂 reallity आहे भाई..you tobe वरती व्हिडीओस अपलोड आहेत.बोचाचा रोग होतो बारका😊😮😮😮😮
कांगणे सर एकदम बरोबर बोललात अगदी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनातील बोललात प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि खेळाडू तसेच अपंग व्यक्तींच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी व्हायला हवी आणि या सर्व प्रमाणपत्र कोण पुरवते त्यांची पण चौकशी व्हायला हवी
यांच सगळ शर्य मीडिया ला जाते मीडिया नी हे प्रकरण उचलून धरले नसते तर काही झाले नसते. विजय कुंभार चा फक्त 10 टके वाटा आहे. बाकी 90 टके मीडिया चा वाटा आहे.
मी 90% अंध अपंग मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो पण पुस्तक वाचण्यास त्रास होत असल्यामुळे मी व्हिडिओ ऑडिओ ऐकू ऐकू अभ्यास करतो आमचा रिझल्ट ओपन मुलांपेक्षा जास्त लागत आहे कारण काही अपंग मुले हुशार राईटर घेऊन जाऊन परीक्षा देत आहेत अपंगांना परीक्षा देताना रायटर च्या ऐवजी स्वयंचलित यंत्र तयार करून परीक्षा देण्याची सोय करावी अशी मागणी सरकारकडे लावून धरा प्लिज प्लिज प्लिज कांगणे सर
रायटर घेताना सुध्दा नियम असतात..तो परिक्षार्थी पेक्षा वयाने लहान व परिक्षार्थी पेक्षा कमी शिकलेला असतो. तसेच परिक्षार्थी जी उत्तरे सांगेल तीच लिहायची असतात..
अशाच प्रकारे ST कॅटेगरी मधून बोगस जात आणि जातपडताळणी प्रमाणपत्र घेऊन मेडिकल शिक्षण घेतलेले आहेत यांनाही त्यांची डिग्री काढून घेणेत येऊन त्यांचेवर कारवाई करावी 🙏🏻
अतिशय सुंदर विषलेशन...सत्य परिस्थीती...मांडली गुरुजी...मस्त ... मोटिवेशन वाल्यांना झापल ते बर केलं..असच चांगल मार्गदर्शन करत जा...सर..जय महाराष्ट्र...👍
निवडून येणे शक्यच नाही आशि अनाठाई काळजी तुम्ही बिलकुल करू नका.ISA पदाचे स्वप्न धुळीस मिळवले हे काय कमी आहे. या फरची कारणाने यातून जगाला काय संदेश देणार खेडकर कुटुंबीय पैशाच्या जीवाला सर्वत्र दादगिरी चालत नाही.
सर तुमचं विश्लेषण एकदम भारी मनाला पटलं ते असं काहीतरी विश्लेषण झालं पाहिजे खरं ते खरंच असलं पाहिजे खोटं कधी उजेडात येत असतं पूजाताई बद्दल तेच घडलं आहे सर तुमचे मनापासून खूप खूप आभार सत्य सांगितल्याबद्दल
ह्या अश्या धन दांडग्यांना कुठल्याही प्रशासकीय अधिकारी पदाची परीक्षा व भरती मधे सामील करण्यात येवू नये.यांच्या जागेवर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे सरकारने. ते इमानदारीने देश सेवा व समाज सेवा करत असतात.
हे भरती झालेले उमेदवार श्रीमंत असोत किंवा गरीब भिकारी असोत त्या त्या पदावर रुजू झाले की आपली माणसं, आपला समाज आपसूक विसरतात. कुणाचीही नियमानुसार होणार काम सुद्धा हे करत नाहीत. आपल आस्तित्व टिकवण्यासाठी सरकारची लाचारी करतात. हा पण तुकाराम मुंढे सारखे काही अधिकारी याला अपवाद आहेत. ह्या हरामखोर अधिकार्यांमुळेच सारा समाज मेटाकुटीला आलेला आहे.
अतिशय निर्भिड व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त मा. कांगणे सर. सलाम आपणास या व्हिडिओ बद्दल. या विषयावर कोणीही व्यक्ती असे निर्भिडपणे बोलले नाहीत. जर शांत बसूनच बाकीचे सर्वजण बघनार असेल तर गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय कोण संपवेल. सध्या तर न्याय व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह आहे. खरच आपण चुकीच्या माणसांना निवडून दिले का आणि असेल तर हे सर्व कधी बदलणार. 1-2 मार्क्स वरून कटऑफ गेल्या नंतर हताश होऊन फील्ड सोडून दिलेल्या विद्यार्थांना काय फळ मिळाले म्हणून समजावे, त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. असल्या संपत्तीचा माज असलेल्या निर्लज्ज औलादिंमुळे किती गरीब मुलांचे नुकसान झाले असेल कुणास ठाऊक.
सर मराठा समाजाला निटनिटके documents सुद्धा मिळाले नाहीत तोपर्यंत च मराठा समाजाचे शासणाने EWS आरक्षण रद्ध केले त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे खुप नुकसान होत आहे .
शेजारी be like:-कुट होत्या शेटजी ताई:- घरीच होत्या भटजी.....😂😂 .....त्याच प्रमने...... आई:- कुट होत्या ताईसाहेब? ताई:- घरीच होत्या आईसाहेब.😆 लई नाटकअ झाले ताई चे न आई चे गोर गोर गरीब मुलांचे पूर्ण आयुष्य बरबाद होउन चालेत....यांना आशी शिक्षा झाली पाहिजे की आसे कृत्य करतांना दुसऱ्या कोणाची हिम्मत झाली नाही पहिजे.चोर कुटले की.हलकट विचाराचे लोक........
कागणें सर म्हणजे सत्य आणि वास्तविकतेवर भाष्य करणारी व्यक्ती🙏
सर तुमच्या मताशी 100% सहमत आहोत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे
Right
धन्यवाद सर एक तुम्हीच आहात महाराष्ट्रात जे आम्हा विद्यार्थीसाठी सरकारचे डोळे उघडण्याचे प्रयत्न करत आहेत 🙏
मा.विठ्ठलराव कांगणे सर , महाराष्ट्रातील निर्भिड व्यक्तिमत्व . गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांचे कैवारी.
पूजा खेडकर ने माज केला.. शांततेत राहिली असती तर ती सापडली च नसती. शेवटी फुकट मिळालेल जास्त काळ टिकत नाही. फुकटचा माज नडला नाहीतर ती निवृत्त होऊन मरून गेली असती तरी समजल नसत
She wanted to show off on social media.
,😍😍😍😍😍
कर्म
आई बापानेच पायली भरून ठेवली होती आणि फक्त तिच्या अति हुशारी मुळे तिच्याकडुन पाय लागुन साडली अति तेथे माती आता तिचं तेल हि गेल आणि तुप गेलं हाती दुपटनं राहिल
दादा ,कांदा पूर्ण सालं शेवटपर्यंत काढून सोलला की हो!😂😂😂
खूप मस्त भाषा! लय भारी!🎉
एनसीएल सर्टिफिकेट ज्या कोणी अधिकाऱ्याने दिलं त्याच्यावर पण कडक कारवाई व्हायला पाहिजे
NCL देणाऱ्याला एवढा वेळ नसतो की प्रत्येक फाईल च बॅकग्राऊंड वेरिफाय करता येईल...पण तलाठ्याला नक्की माहीत असत की गावात कोण काय आहे...त्याला पाहिलं उचला
@@Sarcasticsoul9मूळ तलाठीच असतो उत्पन्न टाकणारा
बरोबर आहे सर्व देशातील लिस्ट काढायला पाहिजेत...हे पण काढायला किती जाती अश्या आहेत त्यांनी आरक्षण नसताना ओबीसी च आरक्षण बळकावल आहे... याची पण चौकशी होयाला पाहिजेत
सर मी सार्वजनिक बांधकाम ऑफिस ला डिव्हिजन ओ. एस.आहे, आमच्या ऑफिस ला बाथरूम पण नाही सगळ्यां लेडीज ला खुप अडचणी होतात, आम्ही नविन साहेब आले की आमच्या अडचणी मांडतो,पण काही नाही. आपल्या सारख्या सर्वसामान्य व गरीब घरचे मुलांना काही किंमत नाही कितीही मोठ्या पदावर असले तरी कोणीही ऐकत नाही
Take action against them
Sir mla tumacha number send krana ml mala margdarshan kra na sir please....
श्रीमंती चा माज
Mam bandhkam kamgar file vr gramsev sing det nhi
सोनाली ताई आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना जरी निवेदनाद्वारे ही आपली समस्या सांगितले असली तरी हा प्रश्न मासिक मीटिंग मध्ये प्राधान्याने आपला महिला संघटना मार्फत मार्गी लावला पाहिजे. आमची बीडची जिल्हा परिषद हा प्रश्न तात्काळ सोडू शकते तर तुमचा का प्रश्न सुटत नाही महिलांच्या समस्या ला कोणताही मूलभूत प्रश्न आपले वरिष्ठांनी तात्काळ सोडीला पाहिजे तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मासीक मिठीगमध्ये हा प्रश्न मांडू शकता. निश्चितच तुमचा हा मूलभूत समस्या मार्गी लागेल.
नॉन क्रिमिनल देणारा अधिकारी तसेच तलाठी वैद्यकीय अधिकारी या प्रकरणातील अधिकाऱ्यांना देखील निलंबित करायला हव
Nakkich
निलंबित नको, टर्मिनेट करा, पुढचेशाहणे होतील. खूप प्रसिद्धी द्या.
बिलकूल
100
खरोखर खुपच योग्य आणी खर शोधुन काढताय कांगने सर
परखड व्यक्तिमत्त्व म्हणजे कांगणे सर 🎉😊😊
reality
करेक्ट दादा
12:09 reallity
UPSC and mpsc च्या तमाम भव्य माझ्या भावा बहिणींनो चेअर वरती जास्त टाईम बसू नका बोचाचा रोग होतो😂 reallity आहे भाई..you tobe वरती व्हिडीओस अपलोड आहेत.बोचाचा रोग होतो बारका😊😮😮😮😮
हे सर्व पैशाचा माज आणि अहंकार यामुळे त्या पाय उतार झाल्या. गरीबांचा शाप लागला😂😂😂🎉🎉🌹🌹🌹🙏🙏
कांगणे सर तुम्ही आणी मगर सर महाराष्ट्राची शान आहेत, सैलुट सर ❤❤
MBBS सुद्धा असच फ्रौड करून झाली,तिची MBBS ची पदवी काढण्यात यावी.
MBBS madhe tar khoop golmaal hotay
ही वडिलांचे काम दिसतेय
तिचा कडे कोण पेशंट जाईल आता तपासायला 😂.
ताई परत नाव बदलते @@Misktw
आमच्या वाड- वडीलांनी सांगितले आहे...." उतु नये मातु नये , घेतला वसा टाकू नये "
Madam च्या वाड- वडिलांनी पण तेच केलंय
कांगणे सर म्हणजे नादच करायचा नाही जनरल नॉलेज मध्ये
सर तुम्ही महाराष्ट्राची शान आहे.
कांगणे सर एकदम बरोबर बोललात अगदी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनातील बोललात प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि खेळाडू तसेच अपंग व्यक्तींच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी व्हायला हवी आणि या सर्व प्रमाणपत्र कोण पुरवते त्यांची पण चौकशी व्हायला हवी
सर मी शिक्षक आहे. तुमचे प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहतो. फारच पोटतिडकीने आणि सत्य बोलता. तुमच्या बद्दल गर्व वाटतो.
पोट तिडकिने कधी कधी तुमच्या समजाची बाजू मांडताना त्यामुळे ते तुम्हाला आवडत असतील
दिवसे साहेबांमुळे एक फ्रॉड अधिकारी मिळाला आहे
अधिकारयाची कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडने हि खरी मानवता : मग काय नुसतेच खुर्च्या उबवनारे नको रे बाबा सत्तेतुन पैसा पैशातून सत्ता
UPSC त्यामानाने खूप स्वस्त्यात निपटली.
खुप छान निर्णय घेतल्याबद्दल यूपीएससी चे आभार 🙏🙏🙏
पण फार उशिरा निर्णय घेतल्याबद्दल UPSC आपल्या प्रणालीमध्ये आणखीन सुधारणा करायला हवी जेणे करून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते या करिअरमध्ये.
ह्या घटनेचा श्रेय हे विजय कुंभार आहेत rti कार्यकर्ते ❤😂
विजय कुंभार यांना नक्कीच कौतुकास्पद बाब आहे कारण त्याच्या लढ्याला सलाम 💪✨👌🚩🙏
यांच सगळ शर्य मीडिया ला जाते मीडिया नी हे प्रकरण उचलून धरले नसते तर काही झाले नसते. विजय कुंभार चा फक्त 10 टके वाटा आहे. बाकी 90 टके मीडिया चा वाटा आहे.
सॅलुट कुंभार सरांना.
देवाला एवढ अति सहन झालं नाही..देवाने न्याय केला..🙏🙏
एकदम बरोबर सर अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे खूप खूप धन्यवाद सर
मी 90% अंध अपंग मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो पण पुस्तक वाचण्यास त्रास होत असल्यामुळे मी व्हिडिओ ऑडिओ ऐकू ऐकू अभ्यास करतो आमचा रिझल्ट ओपन मुलांपेक्षा जास्त लागत आहे कारण काही अपंग मुले हुशार राईटर घेऊन जाऊन परीक्षा देत आहेत अपंगांना परीक्षा देताना रायटर च्या ऐवजी स्वयंचलित यंत्र तयार करून परीक्षा देण्याची सोय करावी अशी मागणी सरकारकडे लावून धरा प्लिज प्लिज प्लिज कांगणे सर
रायटर घेताना सुध्दा नियम असतात..तो परिक्षार्थी पेक्षा वयाने लहान व परिक्षार्थी पेक्षा कमी शिकलेला असतो. तसेच परिक्षार्थी जी उत्तरे सांगेल तीच लिहायची असतात..
४०% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे सिव्हिल सर्जनचे सर्टिफिकेट लागते रायटर मिळण्यासाठी
काही अपंग मुलांचे पोस्ट ग्रॅज्युएशन झाली आहे ती मुलं ग्रॅज्युएशन वाले स्पर्धा परीक्षा करत असलेले विद्यार्थी घेऊन जात आहेत
Mi pn ahe ky karava lagel
बरोबर बोलता सर तुम्ही ❤❤
बाबा गेला अन् दस्म्या बी गेल्या.. गरिबांचा तळतळाट हो शेवटी😅
गरीब गरीबच राहिले आणि श्रीमंत लोक पुढे निघून गेले आहेत सर आपलं चांगलं मार्गदर्शन केले आहे
मास्तर असले लय निगतेन आजुन 1994 च्या बॅच पासूनचे...💯
1994 पासून का त्याचा अगोदर का नाही?🤔
1994-95 PSI batch गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना 😂😂
@@jaihind7491 भाऊ MPSC चालू कर हुशार आहेस...🙏
मास्तर पेक्षा पोलीस पण निघतील
सगळेच निघतील 😂😂😂 मास्तर नाही फक्त 🥶🥶
11:44 दुकान..... समजल सर 😂🤣🤣🤣
Dukan mhanje
@@rohitgade4991rakhel 😅
😂😂
अशाच प्रकारे ST कॅटेगरी मधून बोगस जात आणि जातपडताळणी प्रमाणपत्र घेऊन मेडिकल शिक्षण घेतलेले आहेत यांनाही त्यांची डिग्री काढून घेणेत येऊन त्यांचेवर कारवाई करावी 🙏🏻
पुजा लय हुशार अहंकार चिकटला होता बाईला आता खाज खुली द्या तिला
अपंग प्रमाण पत्र चांगले चेक केले पाहिजे
सर्व नौकरी वाल्या चे
अगदी बरोबर
अजून खूप लोकांकडे असले फ्रॉड सर्टिफिकेट असेल
अतिशय सुंदर विषलेशन...सत्य परिस्थीती...मांडली गुरुजी...मस्त ... मोटिवेशन वाल्यांना झापल ते बर केलं..असच चांगल मार्गदर्शन करत जा...सर..जय महाराष्ट्र...👍
UPSC मध्ये घोटाळा नाही.शिक्षणाचा बाजार झालाय या देशात.
सर लई डिटेल मध्ये सांगितलं सर तुम्ही नाहीतर तुम्हालाच उचलतील सर . पण तुम्ही सर आमचे लाडके सर आहेत.......
फुकटच महागच पडत असते 👍👍
खरोखरच आपला कारभार खुप ढिसाळ आहे हे राज्य कर्ते खरं तर हाणले पाहिजे
Sir tumhi khup chan contant banavta❤
विठठ्ल कांगने सर इतके छान सखोल विश्लेशन केल खरतर सर्वांच्या डोळ्यात झणझणीत आंजन घातले धन्यवाद
गोविंद घाग कवी लेखक पुणे
भाऊ आजपर्यंत चा सगळयांत चांगला व्हिडीओ ✨ मनोज भाऊ जरांगे पाटलांचा आज वाढदिवस तुम्ही पण शुभेच्छा द्याव्यात 🎂
गुरुजी , तुमचं मनपूर्वक अभिनंदन🙏
छान चिंतन, तुमचं समाजकार्य अविरत राहूदे व त्या करिता तुम्हास दीर्घायुष्य लाभो.
मनपूर्वक आभार,🙏
तू
खेडकर कुटुंबीयांचे कपटी कारस्थाने बघता ही लोकं प्रत्यक्ष परमेश्वरालाही फसवू शकतील
UPSC , NEET सारख्या परीक्षा मध्ये जर घोटाळे होत असतील तर मग TCS / IBPM चं काय ?
आता काही दिवसांनी ताई पण निवडणूक लढवतील, जिंकतील आणि IAS च्या डोक्यावर बसतील😂😂😂
निवडून येणे शक्यच नाही आशि अनाठाई काळजी तुम्ही बिलकुल करू नका.ISA पदाचे स्वप्न धुळीस मिळवले हे काय कमी आहे. या फरची कारणाने यातून जगाला काय संदेश देणार खेडकर कुटुंबीय पैशाच्या जीवाला सर्वत्र दादगिरी चालत नाही.
हे खरं राव 😂😂
Right 😂
😂
धन्यवाद सर हा मुद्दा उचलला 🙏
यु पी एस सी चे अभिनंदन खरेच जे हुशार पास असतील तर हे हुशार विद्यार्थी देशांचा विकास होईल पैसे वाले वशिला असणारं काय देशांचा विकास होईल
आताची सर्वात मोठी बातमी , खोडकर बाईचं परदेशात पलायन 😂😂
😅😂😂
ताईच्या वडिलांनी जर निवडणूक लढविली नसती तर तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचं मौका मिळाला नसता फक्त पूजा नाही तर आहे अनेक उमेदवार आहेत
खुप प्रखड आणि सत्य बोललात सर बदल ही काळाची गरज आहे ❤❤
धनु भाऊ नी आपला दुकान किती दिवसांनी सांगितलं लोकांना 😂😂 शशी थरूर आणि धनुभाऊ लय मोठे दुकानदार आहेत 😂😂
अगदी खरं बोलताय राव मानलं पाहिजे असेच व्हिडिओ करा 👍👍👍
Ekadam khare bolle sir 🙏🙏👍👍
कांगणे सर म्हणजे सत्य आणि स्पष्ट निर्भीड व्यक्तीमत्व असनारे सर
🙏🏻🙏🏻नमस्कार ❤️
सर आपण अतिशय छान मार्गदर्शन करता
शिक्षक भरती मध्ये अनेक उमेदवारांनी
खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे......
सर तुमचं विश्लेषण एकदम भारी मनाला पटलं ते असं काहीतरी विश्लेषण झालं पाहिजे खरं ते खरंच असलं पाहिजे खोटं कधी उजेडात येत असतं पूजाताई बद्दल तेच घडलं आहे सर तुमचे मनापासून खूप खूप आभार सत्य सांगितल्याबद्दल
ह्या अश्या धन दांडग्यांना कुठल्याही प्रशासकीय अधिकारी पदाची परीक्षा व भरती मधे सामील करण्यात येवू नये.यांच्या जागेवर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे सरकारने. ते इमानदारीने देश सेवा व समाज सेवा करत असतात.
हे भरती झालेले उमेदवार श्रीमंत असोत किंवा गरीब भिकारी असोत त्या त्या पदावर रुजू झाले की आपली माणसं, आपला समाज आपसूक विसरतात. कुणाचीही नियमानुसार होणार काम सुद्धा हे करत नाहीत. आपल आस्तित्व टिकवण्यासाठी सरकारची लाचारी करतात. हा पण तुकाराम मुंढे सारखे काही अधिकारी याला अपवाद आहेत. ह्या हरामखोर अधिकार्यांमुळेच सारा समाज मेटाकुटीला आलेला आहे.
धन्यवाद कांगणे सर
नुसतं तिची वाट लागून काय फायदा , तिच्या सोबत जे UPSC अधिकारी होते ज्यांनी तिला साथ दिली ते सगळे corrupted ऑफिसर वर कारवाई होऊन नावे समोर आली पाहिजे
Barobar,👍
खूप खूप खूप अभिमान आहे सर तुमचा ...i love u ❤😊
कम्प्लिट कार्यक्रम 🤣😅💯
Guruji kase Asavet yache ek Uttam Example.... Proud of you Kangane Sir....keep it up...❤👍🙏
Namaskar sir🙏🙏
व्वा... खुप छान विश्लेषण केलत व्वा.
अभिनंदन.
Vitthal kangane sir be like
- Jai hind jai bharat
"pooja tai jai maharashtra"😂😂
सर्व शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी,आय. ए .एस. अधिकारी अगदी सगळ्यांची चौकशी केली जावी, बरेच सापडतील.
सर तुम्ही खरोखर छान माहिती दिली आहे.
सर तिची वाट लागली 🤣🤣🤣👍👍
नुसतं तिची वाट लागून काय फायदा , तिच्या सोबत जे UPSC अधिकारी होते ज्यांनी तिला साथ दिली ते सगळे corrupted ऑफिसर वर कारवाई होऊन नावे समोर आली पाहिजे
अतिशय निर्भिड व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त मा. कांगणे सर.
सलाम आपणास या व्हिडिओ बद्दल.
या विषयावर कोणीही व्यक्ती असे निर्भिडपणे बोलले नाहीत.
जर शांत बसूनच बाकीचे सर्वजण बघनार असेल तर गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय कोण संपवेल.
सध्या तर न्याय व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह आहे.
खरच आपण चुकीच्या माणसांना निवडून दिले का आणि असेल तर हे सर्व कधी बदलणार.
1-2 मार्क्स वरून कटऑफ गेल्या नंतर हताश होऊन फील्ड सोडून दिलेल्या विद्यार्थांना काय फळ मिळाले म्हणून समजावे, त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. असल्या संपत्तीचा माज असलेल्या निर्लज्ज औलादिंमुळे किती गरीब मुलांचे नुकसान झाले असेल कुणास ठाऊक.
सर्व आरक्षण रद्द झाल् पाहिजे, समान नागरिक कायदा पाहिजे.
😂😂😂
सर तुम्ही राजकारणात या हो , खरच सर तुम्ही गोरगरिबांचे मायबाप आहात,गरिबाला योग्य तो न्याय मिळेल.
चालू करा सर
अगदी बरोबर आहे सर तुमचे बोलणे
जैसे को तैसा मिला
खोटे certificate घेणारे आणि देणारे दोघांना अन कारवाई करण्यात आली पाहिजे ती पण कडक
अतिशय छान व योग्य पदधतीने शब्दरचना केली आहे
दुकान 😂😂😂इथ एक पण नाही दुकान आमच्या जवळ 😂😂
मा.विठ्ठलराव कांगने साहेब नंबर एकची कमाई आणि दोन नंबरची कमाई यात खुप मोठा फरक असतो .
sir om birla chi mulgi pn 1st attempt madhe IAS zali mhne, ti tr adhi modelling kart hoti. hyavr pn ek vdo hou dya.
Bapo
त्यांना attempt dyava lagtch nahi fakt formality aste attempt dila as
खूप छान अभ्यासपूर्ण मांडणी केली सर .
💯 Right sir 🙏🙏
आगदी बरोबर आहे सर 👍👍
Upsc ani mpsc चा परदा फास्ट झाला च पाहिजे
गोर गरिबांना नौकरी मिळत नाही आणि तिकडे बोगस काम चालू आहे त 👏
देव आहे याचा पुरावा हच लपून ठेवत नाही वेळ आली की सगळी काढतो
एकदम खास बोलता सर यांना असीच शिकशा पाहीजेत
खूप बरोबर आहे सर
Excellent interpretation sirji👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
बरोबर बोलता सर तुम्ही
अगदी बरोबर बोलतात सर
एकदम बरोबर आहे👌👌👌
किती स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी.
कांगणे सर, खुप खुप अभिनंदन..सडेतोड ...
Chalu kara sir
👏👏👏👏Ekdam kharr bolale sir... koni tari ase vakty hon jaruri ch hotey....👏👏👏👍Thank you...
Jay shree ram 🙏
Very informative and important.
सर मराठा समाजाला निटनिटके documents सुद्धा मिळाले नाहीत तोपर्यंत च मराठा समाजाचे शासणाने EWS आरक्षण रद्ध केले त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे खुप नुकसान होत आहे .
हे जरांगेमुळे झालं फ़क्त
शेजारी be like:-कुट होत्या शेटजी
ताई:- घरीच होत्या भटजी.....😂😂
.....त्याच प्रमने......
आई:- कुट होत्या ताईसाहेब?
ताई:- घरीच होत्या आईसाहेब.😆
लई नाटकअ झाले ताई चे न आई चे गोर गोर गरीब मुलांचे पूर्ण आयुष्य बरबाद होउन चालेत....यांना आशी शिक्षा झाली पाहिजे की आसे कृत्य करतांना दुसऱ्या कोणाची हिम्मत झाली नाही पहिजे.चोर कुटले की.हलकट विचाराचे लोक........
कांगने. सर. तुम्ही. खरोखरच. छानच. बोलतात.
बरूंबर सर😅😊