Це відео не доступне.
Перепрошуємо.

आरामात कमवतात महिन्याला 70 हजार! 60 वर्षाचे भोसले | Small Business Ideas In Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2023
  • आरामात कमवतात महिन्याला 70 हजार! 60 वर्षाचे यसाजी भोसले | Small Business Ideas In Marathi ‪@TechSanMarathi‬
    Hi,
    Namaste,
    Abut this video,
    Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
    आपण आज 60 वर्षाचे यसाजी भोसले यांचा व्यवसाय बघणार आहोत ते 10 वर्षापासुन स्वतःचा व्यवसाय करतात आणि आरामात कमवतात महिन्याला 70 हजार! या बरोबरच यसाजी
    भोसले यांनी हे देखील सांगितले आहे की छोट्यातुन व्यवसाय मोठा कसा करायचा प्रॉडक्ट कसे तयार करायचे व्यवसायाची सुरुवात कशी करायची घरबसल्या कसा व्यवसाय चालु करायचा व्यवसायात Profit कती आणि कसे मिळणार याची इत्थंभूत माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा
    धन्यवाद !
    Small Business Ideas In Marathi
    Vavasay Konata karava
    छोटा व्यवसाय मोठा कसा करावा
    Marathi language Business ideas
    Vavasay Margadarshan Marathi
    Business with Good Growth in Marathi
    आरामात कमवतात महिन्याला 70 हजार!
    60 वर्षाचे यसाजी भोसले
    व्यवसायाची अधिक माहिती घ्या
    AB Sales pune pimprigaon pune-17
    8080959414 = 9765861528
    #Marathi_Business_Ideas
    #small_business_ideas
    #व्यवसाय
    #Small_Business_ideas_in_Marathi
    #यसाजी_भोसले_व्यवसाय
    #कमी_गुंतवणूक_व्यवसाय
    Thanks for watching
    Tech San Marathi
    Maharashtra
    india

КОМЕНТАРІ • 153

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 9 місяців тому +18

    सगळं चांगलं... पब सुरुवात कोणत्या व्यवसायाची ते आधी सांगत जा राव..... इतका वेळ सस्पेन्स.... चुकीची गोष्ट.

  • @webilogIndia
    @webilogIndia 10 місяців тому +22

    व्यवसाय कोणता करत आहेत हे सर्वात आधी सांगीतले पाहीजे.

    • @ashishmeshram8688
      @ashishmeshram8688 5 місяців тому +1

      Ho bhau 😅 mi tr wat pahat hoto ki business kashacha te sangatil

  • @mr.dhanajisambhajibangar2575
    @mr.dhanajisambhajibangar2575 10 місяців тому +10

    नव व्यवसायिकांना खूपच छान माहिती व व्यवसायाची संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

  • @mahendranarawade8416
    @mahendranarawade8416 9 місяців тому +1

    तरुणांना छान व्यावसायिक मार्गदर्शन उद्योजक भोसले आपले विशेष अभिनंदन

  • @sanskarraut4644
    @sanskarraut4644 10 місяців тому +2

    धन्यवाद छान माहिती दिली

  • @vamanchobe5800
    @vamanchobe5800 9 місяців тому

    खूप छान माहिती. धन्यवाद.

  • @pravinchaudhari4909
    @pravinchaudhari4909 10 місяців тому +11

    सर उत्तम माहिती ,मी किराणा व्यावसायिक असल्यामुळे ,मला या सर्व प्राडॉक्टचा फायदाच होईल.पण प्रथमदर्शी कितीशी रक्कम यात व्यवसायात इंवेस्ट करावी लागेल.ते जर कळाले असते तर फार बरं झालं असतं.मग पुढील माहिती आम्ही फोन मार्फत घेतली असती.

  • @minakshitandale1734
    @minakshitandale1734 10 місяців тому

    खूप छान माहिती आहे

  • @parm9273
    @parm9273 10 місяців тому +9

    Mi pn ha business karate Chan ahe but... marketing sathi kup firave lagate wholesale che sagale shop marvadi lokanche ahe te aaplya Marathi mansa kadun tar aajibat ghet nahi mal.. ..mi pn Bhosale kaka kaduncha mal ghet ahe.... 😊

    • @madhurisalve8199
      @madhurisalve8199 6 місяців тому

      अभिनंदन......किमान किती नफा मिळतो आहे सध्या ..... आपण राहायला कुठे आहात

    • @PralhadSahane-nw8qq
      @PralhadSahane-nw8qq 4 місяці тому

      Contact number

  • @hambirraomane4760
    @hambirraomane4760 10 місяців тому

    खूपच छान

  • @vikasPuri-te1vm
    @vikasPuri-te1vm 3 місяці тому +1

    Thanks sir ❤

  • @kavitamagar4883
    @kavitamagar4883 6 місяців тому

    Bhtayach aahe sir

  • @santoshchavan501
    @santoshchavan501 7 місяців тому +1

    Great

  • @suryakantzope5799
    @suryakantzope5799 4 місяці тому

    छान माहिती.

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 10 місяців тому

    Good information🌹🌹

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 10 місяців тому +21

    छान माहिती दिलीत,पण vdo थोडा लहान करीत जा , भाऊसाहेब,

  • @LimbrajPawar-xs1kd
    @LimbrajPawar-xs1kd 5 місяців тому +1

    Ahhosaheb.khup.chhan

  • @rajanikantsankhe42
    @rajanikantsankhe42 10 місяців тому +1

    shri Yasaji Bhosale ji : your hard work, determination will definitely pay you in future. Best of luck.

  • @prakashwagh9435
    @prakashwagh9435 10 місяців тому +2

    Okfaen. Vedeo

  • @sureshpatil8004
    @sureshpatil8004 6 місяців тому +1

    भोसलेशेटकडुन शिकण्यासाठी भरपूर आहे

  • @ashokrudrake9808
    @ashokrudrake9808 10 місяців тому

    चांगल्या कामाची माहिती दिली

  • @newsakshi
    @newsakshi 21 день тому +1

    पहिल काय वेवसाय करताय ते तर सागा होय संगळ खर

  • @balkrishnavirkar846
    @balkrishnavirkar846 9 місяців тому

    सर खूप छान तरुण मुलांना मार्गदर्शन करा

  • @v.k7games913
    @v.k7games913 5 місяців тому

    👌👌👌👌

  • @raviveer8378
    @raviveer8378 10 місяців тому

    🙏🙏🙏

  • @tanmaychavan3525
    @tanmaychavan3525 10 місяців тому +9

    आरे व्यवसाय काय करतो ते पहिले सांग

    • @India16586
      @India16586 8 місяців тому

      टूथब्रश

  • @user-gl8fw2qk9z
    @user-gl8fw2qk9z 10 місяців тому +1

    Sir investment kiti karav lagel mala pan ha business karayacha ahe

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 9 місяців тому

    Bhet , Dyaylach hvi. Namskar.

  • @kevalsawant9109
    @kevalsawant9109 8 місяців тому +1

    धन्यवाद भाऊ धन्यवाद आपण खूप छान माहिती मी एक गृहिणी आहे मला तुम्ही सांगितलेली माहिती ऐकल्यापासून मनातून एक बिझनेस करायची इच्छा होते समजा आपण मशीन तुमच्याकडून खरेदी केली आपल्याला जर म** बनवायचा असेल चांगले क्वालिटीचा मला कटून भेटणार मी गूजरआत. अहमदाबादला राहाते ❤🙏🙏🙏👌👌👌

  • @girishdeshpande8755
    @girishdeshpande8755 10 місяців тому

    Mi yancha kadun machine ghetli aahe Raw matireal sudhha ghetto khahi adchan aalyas samjaun sangtat khup changla sawbhaw aahe kaka cha

    • @sbkrock4370
      @sbkrock4370 5 місяців тому

      Tumch income kiti hot yatun mahinyala

  • @prabudhdag2293
    @prabudhdag2293 10 місяців тому +6

    पूर्ण माहिती दया सर खर्च कच्चा माल
    कुटून घ्यायाचा मला पण करायचा आहे

    • @bappa7859
      @bappa7859 9 місяців тому

      Nemaka dhanda konta aahe he lakar sanjay nahi....

  • @user-dt6ig8tf6p
    @user-dt6ig8tf6p 9 місяців тому +1

    जय महारष्ट्र साहेब

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 8 місяців тому

    Jay bholenath 🙏🙏🙏🙏

  • @latanivankar2186
    @latanivankar2186 9 місяців тому +1

    मला मसाला छोटे पाउच पट्टीसाठी हि मशिन उपयोगी पडेल का हि मशिन कितीला आहे

  • @BhujangraoDhorkule
    @BhujangraoDhorkule 10 місяців тому +3

    अहो खरंच छान आहे माहिती पण सुरवातीला
    लागत किती आणि रा मटेरियल कुठुन आणावं
    हे सांगता येणे महत्त्वाचे आहे. ती माहिती द्या.

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  10 місяців тому

      व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे

    • @yesajibhosale2753
      @yesajibhosale2753 10 місяців тому

      रॉ मटेरियल सर्व माझ्याकडे मिळेल

  • @bhorvitthal2739
    @bhorvitthal2739 5 місяців тому

    Mashin aanli pahilya mahinyala kiti kamvaleanubhav sanga.

  • @sachiinwaichall
    @sachiinwaichall 10 місяців тому

    Great bhosale saheb

  • @bhorvitthal2739
    @bhorvitthal2739 5 місяців тому

    Survatila mahinyala kiti kamvale he pahile sanga mhanje aaiknare ghabarnar kinva ati aanandi honar nahit.

  • @jayjay141
    @jayjay141 5 місяців тому

    Brush kase banvayche ??

  • @Vimal-we2ex
    @Vimal-we2ex 7 місяців тому

    Mal holsella dayycha.tar tych ptte sanga marvadi. Buysaler aaht tar amcha mal genare. P unytle.patte ditail sanga sir

  • @rajendrajaybhaye3452
    @rajendrajaybhaye3452 4 місяці тому

    मशीन घेण्यासाठी कोणत्या नंबर वर कॉन्टॅक्ट करायचा तो नंबर पाठवा

  • @hambirraomane4760
    @hambirraomane4760 10 місяців тому +1

    पत्ता पाठवा

  • @sudhirgodse853
    @sudhirgodse853 10 місяців тому

    Sir fhar chan hota

  • @kamalkelkar7188
    @kamalkelkar7188 5 місяців тому

    Sixty years is not old age.As long as you are physically and mentally sound,you are not old.We have to change our mental set up.

  • @shakirshaikh2
    @shakirshaikh2 10 місяців тому +1

    A dress
    Sanga

  • @shardaramteke6244
    @shardaramteke6244 10 місяців тому

    छान माहिती दिली व्यवसाय कराचा आहे त्या मशिन किती प्रोडक बनतात

  • @ashokmore1298
    @ashokmore1298 10 місяців тому +4

    Kami Bolun mahithi dya

  • @deepakgaikwad6684
    @deepakgaikwad6684 10 місяців тому +4

    मित्रा मुलाखत घेतान व्यसय काय ते सांग मग पुढे बोला

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 10 місяців тому +2

    हे सर्व प्रॉडक्ट कसे बनवायचे किंवा कुठून आणायचे ते पण सांगा ना

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  10 місяців тому

      व्यवसायाची माहिती समजुन घ्या 🙏

  • @pravinwagh8184
    @pravinwagh8184 7 місяців тому +1

    मी महिन्याला 150000 रुपये कमावतो

  • @sunitapol5547
    @sunitapol5547 5 місяців тому

    आम्ही खेड्यात राहत हा वयस्क सुरू केला तर सेल कुठे करनार

  • @raosahebbhalekar5973
    @raosahebbhalekar5973 Місяць тому

    Macin kiti rupyala ahay

  • @sushmapawar606
    @sushmapawar606 5 місяців тому

    मशीन तुमच्याकडे विकायला आहे का कुठे पत्ता सांगा

  • @mohansutar4737
    @mohansutar4737 10 місяців тому +1

    या मध्ये रॉ मटेरिअल कोठे उपलब्ध केले कसे केले याची माहिती सांगावी

    • @bappa7859
      @bappa7859 9 місяців тому

      Mahiti dili tar tyancha dhandha band hoil na....

  • @nitinsawant5881
    @nitinsawant5881 6 місяців тому

    kithi kamaotho's mahinyala.

  • @AtharvrajTravalling
    @AtharvrajTravalling 3 місяці тому

    Brush Kothe miltat

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 5 місяців тому

    अहो भाऊ काय व्यवसाय आहे ते अगोदर सांगा.

  • @shekhar9364
    @shekhar9364 5 місяців тому

    Ladis गृहिणी बोलल्यावर काकानी मिशिवर हाथ का फिरवला "जसा निळू फुले फिरवायचे
    बाई वाड्यावर या "😂😂😂1 तासाचा seminar कि ट्रेनिंग

  • @shashikantpc8162
    @shashikantpc8162 5 місяців тому

    ब्रश कसं बनवायचं ते सांगितलं असतं तर बर झालं असतं का फक्त पॅकींग चा बिझनेस आहे

  • @VasantShelkar
    @VasantShelkar 9 місяців тому +1

    कंपनीचा पत्ता द्यावा

  • @rajanigavali8180
    @rajanigavali8180 9 місяців тому

    Bhosale saheb full address pathva please

  • @dilipmore6808
    @dilipmore6808 9 місяців тому

    Bhosale saheb ya matchin chi prise sangitali nahi.

  • @jagtapbhagwat7805
    @jagtapbhagwat7805 5 місяців тому

    व्यवसाय काय आहे सांगायचा सोडून दुसरच बोलत बसलात 🌹🌹🙏

  • @shridharraut2571
    @shridharraut2571 10 місяців тому +1

    Prize saga

  • @rajeevagashe9231
    @rajeevagashe9231 4 місяці тому

    बावळटा, व्यवसाय काय आहे ते आधी सांग ना.

  • @random7844
    @random7844 7 місяців тому

    छान

  • @ajittkenjale02
    @ajittkenjale02 7 місяців тому

    या धंद्यात कोणी पडू नका, विनाकारण त्रास होईल पैसे वाया जातील

  • @ashalatamankar3188
    @ashalatamankar3188 8 місяців тому

    Mashin kuthe milte
    Mahiti Dya

  • @vijayamhatre9529
    @vijayamhatre9529 2 дні тому

    Interview ghyyachi akkal nahi

  • @sanjayathare2168
    @sanjayathare2168 10 місяців тому

    माझ्याकडे ही मशीन आहे मी Srabr करतो पण त्याची 1 वाटी प्याक होत नाही काय झाले ते कळत नाही

    • @yesajibhosale2753
      @yesajibhosale2753 10 місяців тому

      मला फोन करा सविस्तर चर्चा करू

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 7 місяців тому +1

    Competition bahut hai aap ka sidha competition branded toothbrush se honga aap ko bahut low price par bechna padenga shayad negligible profit honga 😢😢😢

  • @user-in3mr9mi1n
    @user-in3mr9mi1n 8 місяців тому

    संपूर्ण पणे माहीती मीलाली नाही मशीन कीमत मटरीयल कुठे घ्यच तेच रेट काय आहे रीटेल कीती करायचे

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  8 місяців тому

      संबंधित कंपनीचे नंबर माहितीसाठी दिलेले आहेत

  • @pradeepbangali2504
    @pradeepbangali2504 5 місяців тому

    कोणता धंदा मुद्दाम सांगायला पाहिजे

  • @neelamyadav219
    @neelamyadav219 10 місяців тому +1

    पूर्ण माहिती सांगा कच्चा मालं कुठे मिळेल ते सांगा आणि किती पैसे लागतील

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  10 місяців тому

      व्हिडिओ पूर्ण पहा सर्व माहिती देण्यात आलेली आहे

    • @ganeshsalunke2799
      @ganeshsalunke2799 5 місяців тому

      Rs

  • @ratannavale
    @ratannavale 4 місяці тому

    ब्रश घासणी किंवा बाकी मट्रेल आपण कुठून घेणार काय करणार.. ही काहीच माहिती दिली नाही तुम्ही

  • @bansidharkharat6369
    @bansidharkharat6369 5 місяців тому

    मार्केटिंग चे काय?

  • @sudhakardhakad4983
    @sudhakardhakad4983 5 місяців тому

    मुद्दयांवर बोला, विनाकारण video का वाढवता

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 6 місяців тому

    व्यवसाय कोणता करता

  • @AK___AK.
    @AK___AK. 10 місяців тому

    First comment ❤

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 9 місяців тому +1

    Pan business Kay ahe.

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 5 місяців тому

    व्यवसाय कोंणचा आहे

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 9 місяців тому

    KACCHA MAL VHA PAKING KUTHE MILEL?PATHIL SAHEB.🙏👈🙋‍♂️👩🏻‍🤝‍👨🏼👨‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦👩‍👩‍👦

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 5 місяців тому

    भाऊ कशा बदल बोलताहेत ?

  • @ankushkadam4979
    @ankushkadam4979 6 місяців тому

    तयार माल आपण परत घेता काय

  • @mayurmore1600
    @mayurmore1600 10 місяців тому +2

    Sir videos jara short madhe banava please

  • @mr.kinganiket_gaming009
    @mr.kinganiket_gaming009 10 місяців тому +22

    भोसले शेठ कडून मी मशीन आणली आहे ❤🎉

    • @anilnavale1953
      @anilnavale1953 10 місяців тому +2

      मला मशिन पाहिजे सर हप्ता वर मिळेल का,

    • @prathmeshchavan9465
      @prathmeshchavan9465 9 місяців тому

      सर तुमचा नंबर दाय

    • @user-pd8dm5ou8j
      @user-pd8dm5ou8j 9 місяців тому +1

      Tumcha phone number patav na

    • @shrikantphatak655
      @shrikantphatak655 9 місяців тому

      आपला काय अनुभव आहे मशीन चा

    • @sb-cp7zp
      @sb-cp7zp 8 місяців тому

      कितीला घेतलो आणि कस चालू आहे आपल्या काम

  • @Mangesh_Hajare
    @Mangesh_Hajare 9 місяців тому

    Are konta business karato te sanga na aadhi

  • @user-sv4lb3rf3p
    @user-sv4lb3rf3p 10 місяців тому +3

    business kay aahe he survatila sangitle tar kay bighdel ka

    • @actualangel5133
      @actualangel5133 10 місяців тому +1

      Khare aahe…
      Video shevatparyant pahanya sathi hi trick aahe…

  • @sanjaykounsalye5971
    @sanjaykounsalye5971 5 місяців тому

    Kamach बोला

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 9 місяців тому +1

    आरे कोणता व्यवसाय करत आहेत.ते सांगा.

    • @India16586
      @India16586 8 місяців тому

      टूथब्रश

  • @user-nj5ov1bs8h
    @user-nj5ov1bs8h Місяць тому

    पता दया मालक

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 6 місяців тому

    कसला व्यवसाय करता?पुन्हा पुन्हा व्हिडीओ पाहु का?नुसत रटाळ

  • @dnyanobapatole9904
    @dnyanobapatole9904 9 місяців тому

    Sir. Address sanga

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  9 місяців тому

      भोसले साहेबांचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे साहेब

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 10 місяців тому

    Aamhi Karu Shakto Ka.

  • @mukundgaurkar8641
    @mukundgaurkar8641 6 місяців тому

    या मशीन ची किंमत किती आहे

  • @kavitamagar4883
    @kavitamagar4883 6 місяців тому

    Pl company cha address v contact no dya

  • @rohandavari
    @rohandavari 6 місяців тому

    लांबड जास्त idea कमी

  • @dattamane3940
    @dattamane3940 5 місяців тому

    पहिलं व्यवसाय काय आहे सांगा..तर

  • @user-of4hw5ng7w
    @user-of4hw5ng7w 8 місяців тому

    address ani mob no sanga please

  • @sureshpotrajwar5827
    @sureshpotrajwar5827 3 місяці тому

    कोणता व्यवसाय आहे

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  3 місяці тому

      जबरदस्त व्यवसाय