Pudhari News | जरांगेंवरील नितेश राणेंच्या वक्तव्यावर सुषमा अंधारें म्हणाल्या...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 701

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 2 місяці тому +152

    जरांगे पाटीलांवर बोलुन भा ज प स्वतः ता साठी गड्डे खोदत आहे जेवढ जरांगे पाटीलांवर बोलणार तेवढ नुकसान होणार.

    • @pramodgarde506
      @pramodgarde506 2 місяці тому +2

      जास्तीत जास्त काय होईल भाजप येणार नाही..महाविकास आघाडी येईल आणि आरक्षण मिळवून देईल..असचं ना..

  • @Dosti48
    @Dosti48 2 місяці тому +119

    आम्ही सर्व मराठा फक्त पाटला सोबत एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 місяці тому +51

    नीतेश राणे यांनी भाजप ला संपवल्या शीवाय शांत बसणार नाहि हा

  • @RahulValekar-s2f
    @RahulValekar-s2f 2 місяці тому +39

    हे सत्ताधारी महाराष्र्टाच .....वाटोळ करनार.......मनीपुर सारखी अवस्ता करतील......सत्तेसाठी......

  • @vaibhavgavhane8341
    @vaibhavgavhane8341 2 місяці тому +193

    राण्या एका बाप्पाची ओवला द नाही

    • @sudhakarjadhav6563
      @sudhakarjadhav6563 2 місяці тому +17

      तो स्वतः ता सांगतो ना! त्याचा बाप सागर बंगल्यावर राहतो. टरबुज

    • @SarjeraoFalke-yx2bn
      @SarjeraoFalke-yx2bn 2 місяці тому

      ​@@sudhakarjadhav6563s😊

    • @rohittad7715
      @rohittad7715 2 місяці тому

      96kule Martha आहेत

    • @rohittad7715
      @rohittad7715 2 місяці тому

      November महेनात

    • @MCCCreator
      @MCCCreator 2 місяці тому

      टिल्लू मोटर आहे तो

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 2 місяці тому +96

    ह्या नेपाळीला कधी अक्कल येणार. याच्या बरोबर भाजपचा सुपडा साफ करावा लागेल.

  • @shankarpotghan6311
    @shankarpotghan6311 2 місяці тому +33

    नित्या नाऱ्या पिसाळलेत, यांना आता मराठा हिस्का दखावलाच पाहिजे!

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 місяці тому +108

    भाजपा सुपाड़ा साफ हैनार😂😂😂😂

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 2 місяці тому +43

    याला जातीय दंगल घडवायची आहे.

  • @बाबाजीशिंदे-ह6ठ
    @बाबाजीशिंदे-ह6ठ 2 місяці тому +81

    नित्या मला नाही वाटत तु नार्याची ओलांद आहे 😂😂 भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹

    • @vinudada2439
      @vinudada2439 2 місяці тому +4

      ते त्यांच्या वडिला सारखे राणे साहेब यांच्या सारखे दिसतात.तू आरशासमोर जाऊन बघ कोणत्या सय्यद अली सारखा दिसतोयस

    • @rrt383
      @rrt383 2 місяці тому +7

      नेपाळी ऑलाद 😂😂😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 місяці тому +1

      नेपाळ्या

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 2 місяці тому +3

      ​@@vinudada2439 पण तू का नारायण राणे सारखा दिसतोय🤔

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 місяці тому +47

    तीन फूट उंची जरा कमी बोल

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 2 місяці тому +127

    असं बोलने भाजपच नुकसान होईल

  • @shivajithombre4061
    @shivajithombre4061 2 місяці тому +124

    तुमचा सुपडा साफ होणार आहे तुम्ही कितीही दिशाभूल करा आणि स्पष्टीकरण द्या.

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 2 місяці тому

      मराठ एकत्र आल्यावर मुसलमान कसे काय फायदा झाला अगोदर ह्या नीतेश राणे याची जात कोणती आहे तेच कळत नाही या मुळे भाजपाला मतदान होत नाही म्हणून हे फालतूपणा करत आहे

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 2 місяці тому +50

    केंद्रात व राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याच हातात आहे आरक्षणाचा निर्णय - विरोधकाच मत विचारात घेण्याची गरज नाही

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 місяці тому +3

      विरोधकांचे म्हणणे काय हे काढणे म्हणजे लक्ष विचलित करणे किंवा पळवाट आहे भाजपची मुद्यावर

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 місяці тому +44

    निलेश राणे भाजपाचे नुकसान करणार

  • @deepakkhairnar5196
    @deepakkhairnar5196 2 місяці тому +77

    अरे सरकार तुमचं आहे, मग ews बंद कोणा केलें, फडणवीस ने, मग फडणवीस महंमद अली जिना आहे

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 2 місяці тому +24

    नीता 100 बापाचा आहे.

    • @vilasjadhav638
      @vilasjadhav638 2 місяці тому +1

      बरोबर आहे दिसतो पण तसच बरोबर आहे राव

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 2 місяці тому +42

    अरे राण्या मुस्लिमांना फायदा झाला म्हणजे ते या देशाचे नागरिक आहेत हे लक्षात ठेवा

  • @kishorkasalkar3817
    @kishorkasalkar3817 2 місяці тому +48

    भाजपला संपवण्यासाठी अशा नेत्यांची फार गरज आहे

  • @anilharde3720
    @anilharde3720 2 місяці тому +98

    दरेकर साहेब जरांगे पाटलांनी 10% आरक्षण कधीच मागितले नव्हते. सरकारने ते बळेच दिलं आहे. उगाच काहीही बरळू नका

    • @eximsarathi5336
      @eximsarathi5336 2 місяці тому

      १००✓ खर आहे

    • @AlkaShelar-z5f
      @AlkaShelar-z5f 2 місяці тому

      ३२ टक्के लोकसंख्या असलेले मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू करायला लाज वाटते का❓

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 2 місяці тому +22

    दरेकर हा पण आमच्या मतावर निवडून येणार आणि मराठ्यांना बोलणार

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 місяці тому +20

    देवेंद्र फडवणीस ला चाटायच्या नादात काय बोलतील सांगू शकत नाही

  • @shamwable367
    @shamwable367 2 місяці тому +12

    दरेकर साहेब जरांगे पाटलांची काहिही अरेरावी नाही.फक्त एवढंच की, कुत्र्याला कुत्रा,डुकराला डुक्कर म्हणनं काही अरेरावी नाही.ज्याच्या त्यांच्या गुणवत्तेनुसार ती भाषा असते.

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 місяці тому +71

    अशी भाषा बोलणारे अजून बरेच राणे पाठवा.भाजला हे लोक बुडवणार आहेत.

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 2 місяці тому +25

    गृहमंत्री आणि गुजरात चे लोक मराठयांना जिना म्हणतो

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 місяці тому +18

    हे सगळे भाजप वाले फडवणीस साहेब ला खूष करन्यात साठी कलतात

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 2 місяці тому +11

    पोलिस भरती मधील ESW च्या विदयार्थीचा निर्णय हा कोणी थांबवला ? याचे उत्तर BJP दयावे .

  • @gauspaksayyad6881
    @gauspaksayyad6881 2 місяці тому +141

    नेपाळी 😂 जरांगे च्या घरासमोर जावुन दाखव

    • @samarthsagar7795
      @samarthsagar7795 2 місяці тому +8

      तो पगारी नोकर आहे तो भुंकला तरच पगार मिळतो

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 місяці тому

      ​@@samarthsagar7795कोण

    • @gauspaksayyad6881
      @gauspaksayyad6881 2 місяці тому

      @@samarthsagar7795 बरोबर आहे

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 2 місяці тому

      त्याची हिंमत नाही तो पळून जातोय कित्येक वेळेस उदाहरण आहेत तो पोलीस कारवाई किंवा पक्षातील नेत्यांकडून टार्गेट केल्यानंतर लगेचच तो धुम ठोकून घरात बसतोय

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 2 місяці тому +16

    बोलू द्या राग नसावा राग मतपेटीतून दाखवावा

  • @ddk3064
    @ddk3064 2 місяці тому +18

    याला जातीय दंगल घडवायची पण मराठा टिकाऊ आरक्षण ओबीसी तून घेणार जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है! तुझ्या पक्षाच्या सरकार मध्ये दोन मुसलमान मंत्री चालतात आणि पोलिस मध्ये का चालत नाही?

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 2 місяці тому +10

    दरेक्रकडून काय अपेक्ष ठेवायची . मुस्लिम समाजाची मुले शाससकीय सेवेत भरती होऊ नयेत का? ते भारताचे नागरिक नाहीत का?

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 місяці тому +27

    दरेकर ही आनाजीपंताचा शिष्य आहे.

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 2 місяці тому +4

    बेअक्कल राणे आणि बेअक्कल त्याची दोन बुटकी बांडगुळे.आणि नीच दरेकर मावशी. एक मराठा लाख मराठा ❤

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 2 місяці тому +10

    ह्याला suport फोडणीसचा, आहे, आता जनतेने ह्या सर्वांना विधान सभेला हिसका दाखव्ला पाहिजे

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 2 місяці тому +14

    त्यांना बंगाल सारखी परिस्थिती करायची आहे आहे वाटते

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 2 місяці тому +14

    ह्याला बोलायला फडणवीस
    सनेच परवानगी जाहिरपणे दिलेली आहे

  • @chandrakantDeshmukh-no9zn
    @chandrakantDeshmukh-no9zn 2 місяці тому +6

    भाजपा ला सत्तेचा माज आहे. मराठ्यांच्या महाराष्ट्र मधून भाजपा हद्दपार होणार. जय महाराष्ट्र.

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 2 місяці тому +30

    याला कारन शासन कारन जरांगेनी ऐशीतैशी मागितली नव्हती हे थोपवलय

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 місяці тому

      जरगेमूसलीमालघेवून आदलोनमननबरनहीवाटत.समजाचाआपमानकरूनयेवाटत

  • @birdsland8823
    @birdsland8823 2 місяці тому +14

    सत्तेवर आहेत तोपर्यंत हि वायफळ बडबड चालते जेव्हा सत्तेवरुन पाय उतार झाले कि पोलीस व्यवस्थाच लाल केल्याशिवाय राहणार नाही

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 місяці тому +5

    Susmatai जय महाराष्ट्र जय भीम ❤

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 2 місяці тому +1

      Jai Maharashtra, Jai Bhim , Jai Jijau , Jai Shambhu Raje .

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 місяці тому +13

    हे सरकार घानेरड राजकारण करत आहे.

  • @sandipjagdale8341
    @sandipjagdale8341 2 місяці тому +7

    Rane BJP cha सुपडा साफ होण्यासाठी प्रयत्न करतायत

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam247 2 місяці тому +8

    लोकांनी नितेश राणेला निवडून देऊ नये.
    नितेश राणेला निवडणुकीत दणका द्यावा.

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 2 місяці тому +6

    भाजपचा सुपडा साफ मराठे करणारच.जेवढं जास्त बोलाल तेवढं अधिक नुकसान होणार आहे.

  • @ganeshdhage1390
    @ganeshdhage1390 2 місяці тому +22

    अरे दातेकर 10 टक्के आरासक्षण कोनी मागितली

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 2 місяці тому +11

    नीतू वाघ बाई ही विचित्र बोलणारी महाराष्ट्रात दंगली घडवणारी गँग आहे

  • @bhagwanraotate6925
    @bhagwanraotate6925 2 місяці тому +12

    सरजी, हे कोणाचे सुपारी बाज आहेत,पहिले छगन भुजबळ,शेलार,दरेकर,लाड,नारायण, राणे,निलेश,अशी किती सांगता येतील,नंतर अशोक चव्हाण,,,

  • @navnathlambhade7487
    @navnathlambhade7487 2 місяці тому +26

    Nepali

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 місяці тому +1

    नेपाळी माणसाला महाराष्ट्र कधीच निवडुन येणार नाही.

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 2 місяці тому +2

    अहो साहेब ह्याला कशाला विचाराला नितेश राणे पिसाळलेल्या अवलंबून आहे त्याच्यावरून पिसाळलेला दरेकर आहे काय तुम्हाला ते ती एकच एकच याचे मनी दोन्ही एकाच माळेचे मणी येते त्याला काय विचारून फायदा आहे

  • @sandipjagdale8341
    @sandipjagdale8341 2 місяці тому +5

    फडणवीस साहेब राणेंना आताच अवर घाला नाहीतर एवढे नुकसान होईल ना की आजपर्यंत कधी झाले नाही

  • @rameshlomate5023
    @rameshlomate5023 2 місяці тому +1

    या लोकांना मुळव्याध झाला आहे

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 2 місяці тому +6

    असे बोलल्यावर भाजपचा बाजार विधानसभा मधे उठणार.मराठा ताकद विनोद वाटला काय? चुकीला माफी नाही. फायदा तोटा मराठा मुस्लिम समाज बघून घेईल

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 2 місяці тому +3

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @digambarkokate1794
    @digambarkokate1794 2 місяці тому +11

    अनेक खोट्या मुखवट्यांची जरांगेनी चिरफाड केली आहे.

    • @ssbhorss4733
      @ssbhorss4733 2 місяці тому

      जरागेचाच मुखडा १००टकके खोटा आहे.

  • @akashniras8397
    @akashniras8397 2 місяці тому +7

    भाजप चा राजकीय सुफडा साफ करू

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 місяці тому +9

    हे सकळ दरेकर अभियान आहे

  • @RamJadhav-cj2zi
    @RamJadhav-cj2zi 2 місяці тому +7

    मराठा समाजाची 10% आरक्षणाची मागणी नव्हती 50% च्या वरील आरक्षण मागणी केलेली नव्हती मराठा समाजाने ओबीसी मधून मागणी केली होती दरेकर साहेब आपण साफ खोटं बोलतात

  • @sanjaychavan7378
    @sanjaychavan7378 2 місяці тому +3

    दरेकर साहेब 10% आरक्षण मागितलं नव्हतं आमची कुणबी मधनं मागणे आहे ओबीसी मधनं 10% बद्दल आहेच आमची

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf 2 місяці тому +2

    यांचा आता महाराष्ट्रातील जनतेने सुपडा साफ करावा

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 місяці тому

    शुषमा ताई बराबर बोलत आहेत जय महाराष्ट्र ताई

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 місяці тому +8

    राणे, दरेकर भापाचे राजकारण करित आहात.

  • @vikasghogre7080
    @vikasghogre7080 2 місяці тому

    गृह मंत्रालयाने यादी जाहीर करावी किती टक्के मुस्लिमांनाअणी किती टक्के मराठी समाज पोलीस भरती झाला

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 2 місяці тому +22

    प्रवीण दरेकर आंदोलन किती वर्ष करायचं ते पण एकदा सांगा.
    EWS आरक्षण हे तुम्ही GR काढून तुम्हीच रद्द केलं आहे.
    उर्त्या इलेक्शन मध्ये तुम्हाला कायमच सर्व समाज मिळून गाढतील.

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 2 місяці тому +23

    छोटू😂😂😂😂

  • @madankadam3231
    @madankadam3231 2 місяці тому +3

    हा भाजपची वाट लावणार,jarange पेक्षा ह्या लोकांपासून भाजपच जास्त नुकसान होणार,आज यांच्या बोलण्या मुळे bjp वाल्यांना खूप चांगल वाटत असेल परंतु
    वेळ आल्यावर समाज हिसाब चुकता केल्याशिवाय राहणार नाही.

  • @ManojMadan-rk8zo
    @ManojMadan-rk8zo 2 місяці тому +1

    Jay pudhari news

  • @vijaytakale4896
    @vijaytakale4896 2 місяці тому +3

    भाजपचे लोक जितक जास्त बोलत राहतील तेवढा राहिला साहिला मराठी माणुस तो पण दुर जात राहिला आहे

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 2 місяці тому +2

    निमेश रानेना महाराष्ट्रात हजारो कुणबी नोंदी सापडलेल्या माहीत नाहीत वाटत

  • @sudhakarjadhav6563
    @sudhakarjadhav6563 2 місяці тому +7

    सुषमा ताई आपल्या लाडक्या दिड फुट भाच्याच करायच काय?

  • @dadaraoborse2433
    @dadaraoborse2433 2 місяці тому +7

    जबादार कोण हे खरं सांगायचं

  • @kailasmore4445
    @kailasmore4445 2 місяці тому +3

    राणे साहेब व त्याच्या मुलाची कमाई काय आहेत माहितीचा आधिकार टाकून बघा राणे साहेब यांनी चेंबूर विभागात दम देऊन स 11:31 संपती कमाई करून बसले आहेत

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 місяці тому +10

    नाऱ्या चांगलं सांग पोरं पोराला

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 місяці тому

    पत्रकार बांधवांचे खुप खुप अभिनंदन

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 2 місяці тому +13

    अरे दरेकर, राणे तुम्हाला कोणी सांगितले SEBC तुम्हाला कोणी मागितलं होत रे आम्ही ते केव्हाच नाकारलं आहे चाटूपणा किती करणार

  • @chandrashekhardeshmukh8384
    @chandrashekhardeshmukh8384 2 місяці тому +2

    किती मस्ती आहे.नेपाळी.

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 2 місяці тому +4

    या नेत्यांला पक्त जारंगेला पाटलाला काही करून खोटं बदनाम करायचं सगळ्यात पडणवीसला मात्र धुतलेल्या तांदळाची उपमा द्याची हे किती खोटी मनसे आहेत. आता यानला पाडाच हे सर्व राजकीय मोकाराची अवलाद हे मात्र नकी.

  • @rameshlomate5023
    @rameshlomate5023 2 місяці тому

    राणी कुटुंब मराठवाड्यात मराठवाड्यात एकदा याच

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 2 місяці тому +13

    एक मराठा लाख मराठा

  • @ankushsawant6709
    @ankushsawant6709 2 місяці тому +5

    सरकारने मुदाम ews आरक्षण रद्द केले

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 2 місяці тому

    सुषमाताईंना हे प्रश्न विचारा शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मनिपुर होणार हे त्यांना कसं कळलं

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar8414 2 місяці тому +14

    हे जेवढे बोलातील तेवढा त्याचंच तोटा.

  • @rameshmagar4855
    @rameshmagar4855 2 місяці тому +2

    राणे काय, दरेकर काय, सुषमाताई काय सगळे सारखेच. कोणावर भरोसा ठेवता राव. 🤣😂😂😂🤣

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 2 місяці тому

    फडणवीस साहेब यांनी हें बोलणारे लोकांना आवरा नाहीतर भा ज पा ला परिणाम भोगावे लागतील

  • @balushelke7506
    @balushelke7506 2 місяці тому

    जातिय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे नितेश राणे वर कारवाई करण्यात आली पाहिजे

  • @shivajimore1517
    @shivajimore1517 2 місяці тому +2

    दरेकर जरांगे नी मराठा आरक्षण OBC मधुन मागितले होत फडणवीसन . १० % स्वतंत्र आरक्षण देऊन जानुन बुजुन आरक्षण देऊन मराठा समजाची कोंडी केली आहे

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 2 місяці тому +2

    प्रस्थापितांच्या आमदार खासदार मंत्री विरोधात मनोज दादा बोलतात म्हणून त्यांना सत्ताधारी ओबीसी मराठा नेते मंडळी शिव्या देत आहेत

  • @Advanilpawar07
    @Advanilpawar07 2 місяці тому +9

    भाजपची सत्ता खूप कष्ट करून कार्यकर्त्यांनी आणली राणे , लाड , दरेकर हे उपरे लोक सत्ता घळवतील.

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 2 місяці тому +7

    EWS आरक्षण कोणी मंजूर केले.

  • @vijendrakumardeshmukh500
    @vijendrakumardeshmukh500 2 місяці тому +1

    पाटलांनी दहा टक्के आरक्षण मागितलेच नव्हतं ते तुम्हीच दिलं तुमच्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं

  • @anilkudale673
    @anilkudale673 2 місяці тому

    घटनेने आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे अगदी बरोबर आहे
    परंतु घटनेच्या चौकटी
    मध्ये च मागणी केली पाहिजे
    घटनेची चौकट सोडून मागणी नसावी

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 2 місяці тому +2

    सागर बाबांचा लहान मुलगा आहे.
    लहाना पासून सागर बाबांनी वाढवला आहे..

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 місяці тому +1

    आम्ही मनोज पाटील यांचा आदेश अंतिम मानतो अखंड मराठा समाज ❤

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 2 місяці тому +1

    Haya Sushama baina kay vicharta hine eka Hindu samajanchaya Devi,Devata baddal khupch khalchaya tharavar barch kahi bolaleli ahe.

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 2 місяці тому

    या नितेश राणेला थोडी तरी अक्कल असती तर असे व्यक्तव्य केले नसते. आपण मिडियाने असल्या निच लोकांची दखल घेऊ नका.

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 місяці тому

    ताई खूप खूप धन्यवाद. चांगलं धुतला

  • @vilasgosavi4691
    @vilasgosavi4691 2 місяці тому +10

    nilya rana ha nepali musalman ahe

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 2 місяці тому +2

    10% दराने न मागता आरक्षण दिलं त्यामुळं मराठा समाजाचे नुकसान झाले आहे.

  • @gajananambhore740
    @gajananambhore740 2 місяці тому +5

    Rane yeka bapach nahi barach aahe

  • @ranjitkadam4208
    @ranjitkadam4208 2 місяці тому +3

    साहेब तुम्ही काही बोले तरी तरी हे गोल गोल बोलणार