6,500 मशीन घरातून 1,20,000 ची कमाई! small business ideas in marathi! business ideas in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2022
  • नमस्कार मंडळी या एकाच Video मध्ये मी तुम्हाला दोन व्यवसाय ची माहिती देणार आहे जे अगदी तुम्ही घरी बसुन करू शकता व दिवसाला 4,000 अगदी आरामात कमाऊ शकता अगदी कमी पैशात घरातून सुरू होणारा हा व्यवसाय आहे Video आवडल्यास नक्की Like व share करा
    Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
    spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
    मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
    Facebook👉: / businessmajhasudhakar
    #व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #businessideasathomeinmarathi
    #businessideas
    #smallbusinessideasinmarathi
    #ghargutibusiness #उद्योग
    #udyogmahiti #laghuudhyog
    #पैसेकसेकमवावे
    #नवीनव्यवसाय
    #व्यवसायकसाकरावा
    #businessideasinmarathilanguage
    #businessideasinmaharashtra

КОМЕНТАРІ • 284

  • @shaikhfayaz6764
    @shaikhfayaz6764 Рік тому +26

    तुमचा हा व्यवसाय कोठे आहे तुमचे या व्यवसायाचे ठीकाण कोठे आहे तसेच तुम्ही याचे material कोठून घेता व पर paice ला किती खर्च येतो व parpice किती प्रॉफिट मिळते बेस्ट product ♥

  • @rahulwaghmare6906
    @rahulwaghmare6906 Рік тому +6

    हे फक्त मशीन विकण्यक्रता एवढं सांगतात, raw material avaliable करुन देत नाही शिवाय मार्केटिंग देखिल अपणालाच करवे लागते यांचा फायदा एकदा की मशीन कस्टमर च्या गळ्यात बांधले की झाले हे मोकळे.....

  • @pravinbelkhede888
    @pravinbelkhede888 Рік тому +7

    व्यवसाय खूप चांगला आहे सोपा आहे पण सावधगिरी बाळगा व्यवसाय सुरू करण्याची माझी सुध्दा इच्छा आहे.

  • @ghodke12
    @ghodke12 Рік тому +14

    मशीन व मटेरियल आम्हाला पाहिजे त्या कुठे मिळतो पत्ता पाठवावे

  • @alamgirmulla99
    @alamgirmulla99 Рік тому +6

    कमी भांडवल आणि जादा नफा माहिती छान सांगितली .मनपूर्वक अभिनंदन💐💐💐👌👌👍

  • @prashantbhosale7359
    @prashantbhosale7359 Рік тому +2

    Me vicharpus keli ahe material Gujarat madhe ahe , me Sample magital material ch pn te manhale Gujrat la yave lagel aani apan pahile paise dyayche thevha te material pathavnar.jar samja material quality changli nasel tar,kiva tyani material pathavale ch nahi tar ky karayche?

  • @manikshelar7523

    Transport kharch kup hoto aani market karune kup difikalt aahe

  • @rameshlondheveryresultorie7823

    Regarding finished product selling how many sales as shopkeeper will not give suitable rate so how benefit is for?

  • @pravinbelkhede888
    @pravinbelkhede888 Рік тому +22

    पैसे ऑनलाईन पाठवल्यावर त्या मशिन्स तुम्हाला नक्की घरपोच येतात की नाही याची खात्री करा नाहीतर उगाच ऑनलाईन चे शिकार होऊ नका

  • @expertitsolutions6134
    @expertitsolutions6134 2 роки тому +1

    👍👍

  • @ganeshsatpute1898
    @ganeshsatpute1898 2 роки тому +6

    Thanks sir ji.

  • @maheshpoojari5

    I liked this business very much

  • @sanjaykamble5971
    @sanjaykamble5971 Рік тому +2

    खुप छान व्यवसाय आहे

  • @tejraoingle6831
    @tejraoingle6831 Рік тому

    Thank you

  • @indifferentdailyvolgs498
    @indifferentdailyvolgs498 Рік тому

    खूप छान

  • @dattatrayayadav8871
    @dattatrayayadav8871 Рік тому

    अभिनंदन

  • @suhasmurudkar951
    @suhasmurudkar951 Рік тому

    Khup chan

  • @pratapsworldradheradhe..8819
    @pratapsworldradheradhe..8819 2 роки тому

    ह्यातील स्टिक कशी बनवावी तेवढं फक्त सांगा .

  • @mainuddinparkar5242
    @mainuddinparkar5242 Рік тому +1

    Very good news

  • @ravindrapotinde7925
    @ravindrapotinde7925 2 роки тому +1

    Awesome