Це відео не доступне.
Перепрошуємо.
55 लाखाची कमाई! फक्त 500 रुपयाची गुंतवणूक/Money-Making ideas in Marathi language @TechSanMarathi
Вставка
- Опубліковано 17 тра 2023
- 55 लाखाची कमाई! फक्त 500 रुपयाची गुंतवणूक/Money-Making ideas in Marathi language @TechSanMarathi
Hi,
Namaste
Abut this video
नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण या व्हिडिओ मध्ये अशी एक Money-Making ची जबरदस्त कल्पना बघणार आहोत
या मध्ये फक्त 500 रुपयाची गुंतवणूक करून 55 लाखाची कमाई करता येणार आहे ही 55 लाखाची कमाई कशी करायची ते फक्त 500 रूपयात हे या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितले आहे
आपला पैसा कसा वाढवायचा आणि पैशाची गुंतवणूक कशी करायची हे या मध्ये सांगितले आहे तसेच 55 लाखाची कमाई कशी होणार हे ही व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितले आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा
धन्यवाद!
New business ideas video
Business Ideas in Marathi: • Business Ideas in Marathi
Wholesale Business Ideas video
Wholesale Business Ideas in Marathi: • Wholesale Business Ide...
खर्च न करता व्यवसाय करा
Ziro investment Business in Marathi/खर्च न करता व्यवसाय करा: • Ziro investment Busine...
होलसेल मार्केट व्हिडिओ
Wholesale market in pune Maharashtra: • Wholesale market in pu...
How To Increase Money In Marathi
How To Invest Money
Power of compounding in Marathi
Money-Making ideas in Marathi
How to earn 55 lakhs in just 500 Rupees
Marathi Money-Making ideas
55 लाखाची कमाई!
How to earn money
#Money-MakingideasinMarathi
#PowerofcompoundinginMarath
#Howto ncreaseMoney?
#Money-Makingides
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra india
तू सुध्दा एक नवव आश्चर्य आहेस. कारण तू पाप ट पसारा जास्त सांगितला
जेस्ट नागरीक36वर्षे जगणार का आणि त्याचा उपयोग तो कसा फायदा घेणार10वर्षाचा sip करा ना
थोडक्यात विश्लेषण माडा मूळ मुद्दा सोडून फाफट पसारा नका मांडू नका
Agreed
Mutual funds he share market (sensex up-down) var depend astat. Market crash zalyas 4 te 5 varsh kahich profit milat nahi
va unit chi Amt. kami hote.
सुरुवातीला सांगितले शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक नाही SIP हा शेअर मार्केट चा भाग आहे मुद्यच बोलणं ठेवा
आपले महणणे थोडक्यात मांडा. धन्यवाद.🙏
आठव अश्रर्या 8 वेळा सांगितलस भावा
आज पर्यंत तु किती कमावले ते सुद्धा लोकांना सांग
आइस्टनच्या काळात SIP नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती. 8 वे आशर्य 😂😂😂
कंपाऊङिंग नुसार व्याज किती जास्त मिळते हा त्यांचा सिध्दांत आहे कंपाऊङिंग ला त्यांनी आश्चर्य म्हटले आहे
😂😅😅😅
फक्त 36 वर्ष?
खूप छान..
धन्यवाद..
तुमचा काय पॉईंट आहे तो सांगा भाऊ तुम्ही बाकीच्या गोष्टी खूप जास्त करता
8वे आश्चर्य वगैरे काही नाही. Sip mfund माहिती आता सर्वाना जवळजवळ आहे
Barobar ahe
छोटा बनवा मूळ मुद्द्याला धरून कमीत कमी व्हायचा बनवा
कसे मिळणार स्पष्ट करून सांगा.
Jar 36 or 38 yrs period cha adhi investors expire jala tar kayhonar
नको तेवढे अवांतर ऐकताना खूप खूप राग येतो
Dhanyavad chan mahiti dilit
Come to the point
Nice
🙏कमी बोला, एनर्जी वाचवा, थोडक्यात खरी माहिती सांगा😮
धन्यवाद
❤❤@@TechSanMarathi
500 रूपयात 55 लाख ऐकून कान दुखले
Lic kadihi intrest det nahi jyani lic ghetali aahe aani kahi unfortunately ghadal tyanche examples gheun return calculate kara udaharan
अहो आठव आशचरय आठव आचरय किती एकूण आचरय झाली अडतीसच का दहा वर्षाच काही सांगा अजून छतीस वर्षे कोण जगणार आता साठ वर्षा चे आहोत तर आमच्या वयाच्या लोकांनसाठी माहीती दया
आणि 36 वर्ष ,जगत तर पाहिजे मुळातच 40 वर्ष उलटलेली असतात त्यात अजून 36 वर्ष 😮😳
ज्यांचे वय 50 ते 60 असेल ते आपल्या मुलांसाठी करू शकतात
Who is ready to wait for 36 years? What will be the inflation rate? Have you considered?
👍👍
कमी रिस्क असलेले फंड कोणते आहेत ते पण सांगा विडिओ बनवा सर
वायफळ बडबड.लोक फार हुशार आहेत.
Very good sir ji 💐🙏
Thanks
@@TechSanMarathiD.s.Barkade
एसबीआय म्युच्युअल फंड हा कमी जास्त होवू शकतो याच्यामध्ये अस होत काय
👍
उदाहरण सह कोणत्या SIP मध्ये व कोणत्या बँकेत असे गुंतवणूक करने योग्य व मुदती नन्तर IT ची काय परिस्थिती राहील पूर्ण उल्लेख केला असता तर आणखी योग्य, सामान्य माणसाला समजले असते, तरी विस्तृत माहिती कमी शब्दात मांडावी
या बाबतीत लवकर नवीन व्हिडिओ प्रत्यक्ष पुराव्यासह येणार आहे
खरी माहिती सांगा
लांबण लावू नका. मोजक्या शब्दात सांगत चला ही विनंती
अति लोभाचे फळ वाईटच
Saheb आपला फोन नंबर दिलात तर बरे होईल कारण आम्हाला आपल्या कामात इंटरेस्ट आहे
Ok sir 🙏🙏🙏🙏🙏
Thanks
कुठली SIP कुठला फंड याची काही माहिती तुम्हाला नाही आणि व्हिडिओ बनवत आहात.
thanks for sharing .. waiting for 36 yrs.its just fooling yourself and to people's too.
Saheb tumi Chan sangitly..
Pn kutlya muchlfund mdhe paise bhru shkto te tri sanga
व्यर्थ बडबड जास्त😅
Same here to
For the age limit how ❤
🙏
आपण fd बद्दल न बोलता फक्त कमी शब्दात 500रू. बाबत माहिती दिली तर बरे होईल.
🙏🌹🙏👍👍👍
खातो कमी चिवडतो जास्त
8ve ashcarya kiti Vela bolto Kay ahe te lavkar sang
Ok sir
Come to point
What is longfrom,I know is compound interest, Interest on internet amount is compond intrest .Send Company name.
Please reduce your valuable comments not to repeat and repeat
लवकर सांगा
😢 तुम्हीच कमवा.आम्हाला एखादा बाम द्या.
😂😂
मानसाचा क्षणाचा भरवसा नाही, कमी वेळात असेल तर खुप छान आहे, चामाझा मुलगा 10 वर्षाचा आहे पण सि्कम फार अवघड ु, धन्यवाद
म्हणून मी स्पीड वाढवून व्हिडिओ पाहते 😅😅😂😂
Hi
Video cha wall la 500 rupees lihunaka , Pratek mahina liha 500 rupees liha ,
💆
SIPकेल्या नंतर कदाचित S IPकरणारा मध्यात मरण आलं तर त्याचा फायदा होनार का
Lavker sanga kay ahe te
Ekacha sentance kitida,techa techa bolat ahet
पैसे जिवन्त असताना मिळेल की मेल्यावर
मेल्यावर
मला एक सांगा साहेब तुम्ही कुठल्या कंपनी चे एड करत आहात की काय ?
एल आयसीसी वीस वर्षे जास्त होतात तर छत्तीस वर्ष काय कमी आहेत काय?
Ho, aataa jama kele tar mala pudchya janmi 4karod milanar aahe.
9 ve wonder your video
मस्त 👍👌👌👌👍👌
Discontinue zala tar Kay.....? Not explain....
Time pass
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
भाऊ तुम्हाला खूप कमी माहिती आहे...
बाकीची बडबडच जास्त केली.
महत्त्वाचे सांगा
Insitain cha kalat sip navti ho sahab bank pan navati
Thanks ❤🙏🌹
Thanks
Are itk lamb kashale dukan madl bava
Full timepass
Sagle sangaychi garaj kay main vidiobaddal sanga na?
थोडक्यात माहिती दिली तर बर होईल
अशा प्रकारची
भाऊ चांगली करमणूक केली जय श्रीराम
🙏
Long term sangu naka
Short madhe Sanga
सरजी नमस्कार आपल्या एक विनंती, कंपाऊंडीगची किमया सांगितले परंतु ते मुद्दा न लांबवता देखिल सांगता आले असते, त्यात आपली विश्वासार्हता देखील वाढली असती, धन्यवाद.
Come to point in shortly do not waste time Yours and our also.
परत परत तेच तेच
sir mudyace bola ek mudda 3 -3 vela sangu naka athavan theva
थोडक्यात सांगायचे
🙏🙏
Time pass zala
मूळ मुद्दा सोडून अवांतर बोलण जास्त आहे.थोडक्यात विषय मांडला तर बर झालं असतं.
Borobar aahe
jastbolandhokaahe
हो ना
अगदी बरोबर ! फालतू पाल्हाळ लावत आहे हा माणूस.
बरोबर
थोडक्यात सांगा,महत्वाचा सांगा.
इतर बोलणे कमी करून मुळ मुधा लवकर सांगणे😢
He kse karayche he sanga
In which fund 13.5 percent interest is available? List of such funds may be given if you know Sir.
Kiti divsat 55 lack miltil.
Full time pass,gholl gholl phirvailla
Yevde firavnya pekshya jara short video banvaicha na yaar🥵
Midday che sanga icstitine Dar veli
Sangu naka
10 yrs Sip available or not.
वारंवार ,पुन्हा पुन्हा repeter करीत राहता. बाकी ठीक.short मध्ये सांगावे.
Manthli kse miltil ती skim aheka
Yedd banvach soda aata
Incredible great wellness
Hi
आम्हाला वाटल शाॅर्ट व्हिडिओ पहातो आहोत कारण तेंच ते बोलणे ऐकु येत होते