खूप छान लागते ही भाजी , माझ्या लहानपणापासून ही भाजी आम्ही खात आलोय , तुम्ही मुगाची डाळ वापरली हे नव्याने समजले ,मी पण करुन बघेन .मी भाजी होत आली की वरुन खोबरेल तेल घालते आणि परतून झाकून ठेवते व गॅस बंद करते.👌👌👍🙏
सुंदर माहिती ज्यानीकोणी ही भाजी खाल्ली नाही त्यानी कोकणातील गणपती विसर्जन करण्यात येथे त्या ठिकाणी यावे तेथे गौरीचा प्रसादामधये भाकरी व ही भाजी खायला मिळणार। मालवणमधये।
ही भाजी खूप पूर्वीपासूनच वापरत आहे... काहींना मिडिया मध्ये याचे महत्त्व कळाले...आमच्यात डोहाळे जेवणात ही भाजी आवर्जून गर्भार खायला घालतात..बारीक तांदळाची कणी घालून आणि खोबरे पेरून छान लागते चव...शेअर केल्याबद्दल धन्यवाद...❤
❤ आरोग्य साठी फार च उपयोगी आहे ही भाजी, आठवड्यात किमान ३ वेळा ही खातो आहे तेव्हा पासून माझा मधुमेह नियंत्रणात आहे🙏
खरंय.
खुप छान रेसिपी आहे, शेवग्याच्या पानांची भाजी मध्ये औषधी गुणधर्म आहेत. धन्यवाद ताई 🙏🙏
होय
मस्त भाजी झाली फक्त पाच पदार्थ वापरुन मी नेहमी पराठे करते सोफ आर्वजुन घालते.खुप छान चव लागते.माझ्या घरी झाड आहे
फार छान 😊
खूप छान रेसिपी आणि उपयुक्त सुद्धा
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Ho hi bhaji khup testy lagte khup chan sangitalat tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
किती छान अहो ताई आमच्या दारात झाड आहे, शेवगा शेंगाची भाजी खाल्ली होती पण कधी पानांची भाजी खाल्ली नव्हती आत्ता नक्की करून बघणार 👍
एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे 😊👍
काखेत कळसा आणि गावाला वळसा !
पण शास्त्रोक्त असं सांगते हे दरवाजा झाड असू नये@@Cookingticketmarathi
नॉन स्टिक भांडे नकोच ✅
Amchya kade he bhaji nehmi banavli jate. Janmashtami la upvas sodaycha mhatla ki he bhaji havich .hya bhaji ch hya divashi khanyachi vaishishtya ahe
Yes Really This is Very very healdy food very good Dear ❤❤
Yes Really 😊
Khup Chan . Tumcha sarv recipes khup mast astat
मनापासुन खुप खुप धन्यवाद आणि आभार 😊🌹🙏
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे
छान वाटलीहो ताई ही भाजी मी सोलापूरहून पाहते आहे.
खूपच छान माहिती दिली आहे.
धन्यवाद ताई
मी विजय काळे पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे.. नमस्कार..
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
ताई खूप छान भाजी आहे आरोग्यासाठी खूपच छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान शेवग्याच्या पानांची भाजी रेसिपी दाखविली आहे. खूप खूप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
छान,माहीतच नव्हते, आता नक्की करून पाहीन.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूपच छान आहे विदियो..मी लहानपणी ही भाजी खाल्ली होती.इथे बाजारात ही भाजी मिळत नाही..मिळाली तर नक्की करते..धन्यवाद ताई..👌👍
हो का छान, बाजारात मिळते हि भाजी.
ताई.आमचे अंगणात शेवगयाचे झाडच आहे.मी करते वरचेवर ह्याची भाजी.छान लागते.सावंतवाडी सिंधुदुर्ग
अरे वा फारच छान, दिवाळीत आम्ही फिरायला येणार आहोत कोकणात 😄
मेथीच्या भाजी सारखी लागते ,मेथीसारखी च करायची,बहुगुणी भाजी आम्ही नेहमी करतो,छान केली ताई 😋😋
नक्की करून पहा 😊🌹
Farchh chan vatli bhaki, ektha nakkiech krun baghte.
रेसिपी ऐकताना खुप छान वाटतं तुमचा आवाज खुप गोड आहे रेसिपी नेहमी प्रमाणे अप्रतीम नक्की करून पहाते 👏🌹
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
खूप छान रेसिपी दाखवली ताई तुम्ही
तुझ्या रेसिपी खूप युजफुल असतात मला खूप आवडतात मी नक्की करून बघेल शेवग्याच्या पाल्याची भाजी आवडली मला रेसिपी खूप खूप धन्यवाद👌👍
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Very nicely recipe shown. Thankyou.❤
मी या भाजी बद्दल ऐकले होते पण आज कृती समजली आता नक्की करून पाहीन औषधी आहे
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
सकाळी नक्की बनवतो.❤❤
मृग नक्षत्र ल ७ जून la hi bhaji khali jate. Khup chan lagaye
हो
Chhan bhaji mi banvte mala khup aavdte
फारच सुंदर धन्यवाद.
Khupach Chan Recepi Dakhvle ahe Thanks Tai
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी स्वास्थ्यवर्धक इंदोर
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुप छान मस्त रेसिपी आहे 👌👍👏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
छान सांगितले
खुप छान ताई शेवग्याची भाजी पोष्टिक आणि गुनकारी असते कोवळ्या पानाची भाजी खुपच भारी होते मी पण करते 🙏💕
अरे वा फार छान 😊🌹
कशा आहात ताई.
Jay. Hari. Khup. Changali. Mahiti
Dhilyabaddal. Dhanyavad. Jay. Hari
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Very great ayurvedic medicine for all of the members and good health
Madam aapne bahot badhiya tareeke sebataya barabar samazhe me aa gayi aap bahot samaj ki seva kar rahe hai
Thank you ji 😊🌹🙏
छान रेसिपी . माहीत नव्हत की पानांची पण भाजी होते 👌👌
नक्की करून पहा खुप पौष्टीक आहे आणि टेस्टी 👌👌
किती छान ग ताई ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Very useful information. Thanks a lot.❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूपच छान आणी उपयुक्त भाजी 👌
होय, नक्की करून पहा 😊🌹
Chaan receipe, from Mumbai
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
आमच्याकडे गोकुळाष्टमीच्या दिवशी आंबोळी व शेवग्याच्या भाजीचा नैवेद्य म्हणून कृष्णाला दाखवतात. तसेच इतर दिवशीही ही भाजी करतात. छान चविष्ट लागते. ❤❤
फार छान 😊🌹
Konkanat Krishna Janmastamichya divshi Amboli, KALYA Vatanyachi usal ani Shevgyachya ( Sheglachi) panachi bhaji avarjun kartat.
खूप छान लागते ही भाजी , माझ्या लहानपणापासून ही भाजी आम्ही खात आलोय , तुम्ही मुगाची डाळ वापरली हे नव्याने समजले ,मी पण करुन बघेन .मी भाजी होत आली की वरुन खोबरेल तेल घालते आणि परतून झाकून ठेवते व गॅस बंद करते.👌👌👍🙏
फार छान 😊🌹
❤❤❤❤
Amchya gavala sagle khatat, amhi lahanpanapasun khato, chan lagte bhaji👌👌👌, pn amchyakade paddhat vegli ahe. Hi pn recipe chan vatli👌👌👌, Mi karun baghen.
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Very good information for health. Thanks Tai
Must try 😊
मस्त पौष्टिक रेसिपी ज्योती मलकापूर
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप खूप छान.
धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी आहे.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान सागीतले आहे ताई
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुपछान रेसिपी आहे कुठे मिळते ते बघावे लागेल
भाजी मंडईत मिळेल.
तुम्ही तर कमालच आहे ताई😊
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
सुंदर माहिती
ज्यानीकोणी ही भाजी खाल्ली नाही त्यानी
कोकणातील गणपती विसर्जन करण्यात येथे
त्या ठिकाणी यावे तेथे गौरीचा प्रसादामधये
भाकरी व ही भाजी खायला मिळणार।
मालवणमधये।
फार छान आणि आभार 😊🌹🙏
खुप छान भाजी केली आहे
एकच नंबर हो.... ताईसाहेब...🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
नेहमी प्रमाणे अप्रतीम रेसिपी खुप खुप खुप खुप आवडली 👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Khup mast
Hi bhaji khup Chan lagte , from Goa
हो
ताई मस्तच रेसिपी दाखवली आमच्याकडे आषाढ महिन्यात ही भाजी खातातच❤❤
फार छान 😊🌹
खुपचं छान भाजी ताई, एक नंबर ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Very Good and Healthy .
Yes 😊
काय योगायोग आहे ताई मी ही भाजी सकाळी बनवली. आणि आता मी तुमचा व्हिडिओ बघतेय.खुप छान होते हि भाजी.व्हिडिओ बघुन छान वाटलं.😊
हो का फारच छान 😊🌹
खुप छान माहिती
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
मस्त रेसिपी ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहे शेवग्याची भाजी 😊
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
छान 👌 व्हीडिओ 🌹 छञपती संभाजी नगर
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम भाजी रेसिपी🌹🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी 👌👍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khup chaan.
Dhanyawad.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai amhi gokulashtami la naivedhya sathi shevgyachya panachi baji banavto atishay chavisht hote
फार छान 😊🌹
Very nice thank you very much 🙏👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
छान आहे भाजी❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
मस्त! यु .पी.गाझियाबाद.
Thank you so much 😊🌹
एकच नंबर भाजी ❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Kadi banvli nahi .tumchi recipe baghun nakki banvun baghte. thank you so much ❤👍👌😋
नक्की करू 😊🌹
Khupch sunder wow 🎉❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
मस्तच... माझी आवडीची भाजी
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Khup chhan tai❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
ही भाजी खूप पूर्वीपासूनच वापरत आहे... काहींना मिडिया मध्ये याचे महत्त्व कळाले...आमच्यात डोहाळे जेवणात ही भाजी आवर्जून गर्भार खायला घालतात..बारीक तांदळाची कणी घालून आणि खोबरे पेरून छान लागते चव...शेअर केल्याबद्दल धन्यवाद...❤
छान
❤❤❤
खुप छान भाजी❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
रिसि पि आवडली. आपली भाषा फार सुंदर आहे. मध्ये मध्ये इंग्रजी शब्द टाळा. आपण सुगरण आहात, मला माझ्या आईची आठवण झाली. धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
एकदम भारी !👌👌
खूपच सुंदर डोंबिवली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice recipe Tai
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
सुंदर भाजी झाली
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खूप छान पौष्टिक भाजी 👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूपच छान शेवग्याच्या पानाची भाजी 🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आम्ही ही भाजी बरेचदा करतो. पाने बारीक चिरून घेतो. कांदा हिरवी मिरची. डाळ. ओल खोबरं घालून करतो. स. छान लागते.
Mast recipe ahe tai sangamner
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
ताई मीदोन दिवसापूर्वी करून खाल्ली खूप छान लागते
बरं
Khup chan gunkari bhaji
नक्की करून पहा 😊
खुप मस्त ❤
Khup chan recepe ahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Good suggestion
Thank you 😊
खूप छान 🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
आमच्याकडे शेवग्याच्या फुलांचीपण भाजी करतात
Sundar sangta Tai😊
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Khup sadhiya based sagitle niche bhai khaun sagen Dehu gave pune jageche naw
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
पणे खूप छान माहीत आमी आजच बनवली आहे .
फार छान 😊🌹
Chhan zali ho 👌🏻🍁🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi Ho ,Gavi gelyavar nakki,
Khup chan mumbai hun.❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
हो मला माहित आहे ही भाजी मी केली आहे ताई बाकी लोकांना पण माहिती पाहिजे छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Chan minpan karun bgte
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Warnat pan taktat hi bhaji chan testy lagte waran
बरं