वर्षाला तब्बल १८ लाखांचा नफा; संकटांवर मात करत सुरू केला व्यवसाय.. पहा उज्वला चव्हाण यांची यशोगाथा!
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #kisanwani :
कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते. कोल्हापूरातील उज्वला चव्हाण यांनी आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा सामना करत असचं यश प्राप्त केलय. स्वतःच्या हिंमतीच्या जोरावर उभ्या केलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी हे यश प्राप्त केलय. आज त्या महिन्याला किमान दीड लाखांचा निव्वळ नफा कमवत असून आज आपण त्यांचीच यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत.
उज्वला चव्हाण यांच बीएस्सी पर्यंत शिक्षण झालयं. त्या पुणे येथे एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. परंतु दरम्यानच्या काळात त्यांच्या पतीच्या एका चुकीमुळं कुटूंबाची आर्थिक परिस्थिती कोलमडून गेली. यापरिस्थितीत त्यांच्या पतीला नोकरीही गमवावी लागली. त्यामुळं घरची संपूर्ण जबाबदारी उज्वला यांच्यावरच येऊन पडली. आणि इथूनच पुढं त्यांचा संघर्षमय प्रवास सुरू झाला.
संपर्क: भारत अॅग्रीटेक, लातूर
Whats App: 9636160055
small business ideas from home,
12 unique business ideas,
most successful small business ideas,
top 10 small business ideas,
small business ideas for teens,
small business ideas for women,
most successful small business ideas,
business ideas in india,
business ideas for beginners,
low-cost business ideas with high profit,
Low investment business ideas from home,
Low investment business ideas in india,
top 10 most successful businesses to start,
small business ideas in india from home,
most successful small business ideas in india,
Smart business ideas in india,
Smart business ideas from home,
besan business,
besan kaise banta ha,
fully automatic besan plant cost,
mini besan plant price,
Besan plant machinery price,
Besan plant machinery price list,
Besan plant machinery for sale,
used besan plant for sale,
besan plant near me,
besan plant project cost in india,
business ideas,
marathi business ideas,
business ideas marathi,
business ideas 2024,
व्यवसाय,
new business ideas 2024,
small business ideas,
kisanvani,
vyavsay,
besan plant,
small business ideas at home,
व्यवसाय कोणता करावा,
घरगुती व्यवसाय,
besan business,
marathi business,
business marathi,
home business ideas,
business idea,
sheti business ideas marathi,
business ideas in marathi,
laghu udyog,
besan,
kisanwani,
व्यवसाय मार्गदर्शन मराठी,
gharguti business,
udyog,
besan udyog,
best business ideas,
business,
gharguti vyavsay,
laghu udyog business,
new business ideas,
vyavsay konta karava,
agricultural business ideas,
agriculture business ideas,
avala muramba recipe in marathi,
besan ka business,
besan plant project,
bharat agritech,
biotech india nano biogas plant,
bissnes,
business ideas for women,
business ideas in maharashtra,
chawadi business ideas,
dal mill udyog,
dehydrated vegetables business,
ice cream,
iconic marathi,
india mart,
jyotiba yatra,
ताई व्यवसाय चालू केल्या बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
आपण जिद्दीने, मेहनतीने, परिस्थितीवर मात करून यशस्वी व्यवसाय सुरू केला त्या बद्दल अभिनंदन 🎉
खरच खूप कौतुक करण्यासारखे आहे जिद्ध व मेहनत 👍👍
खूप छान 👌👌
देवा ह्यांच भल कर.
देवा ह्यांच कल्याण कर.
देवा ह्यांचा संसार सुखाचा कर.
देवा ह्यांची भरभराट होऊ दे.
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
Very nice Taai अतिशय सुंदर तुमचा अभिमान आहे god bless U
अंतः अस्ति प्रारंभ, पुढील वाटचाली साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई🎉
धन्य ताई तुमच्या जिद्दीला
व्यवसाय निवडला आम्हाला पण सहकार्य करत तुमच्या सहकार्यामुळे
खूप अभिमान आहे ,आपला
कर्ज व्यवस्थापन सुलभ करायला पाहीजे..विशेष तः महीलांसाठी महाराष्ट्राला विकसीत बनवायला महीलांना त्यांच्या पायावर उभ राहावं लागेल..ताई तुमचं अभिनंदन..👌👌
ताई, तुमची जिद्द खूपच छान आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची प्रगती होत राहो
तुमची जिद्द चिकाटी मेहनत व्यवसायाबद्दल असलेलं तुमचं knowledge जबरदस्त खूपच छान तुमचं खूप खूप अभिनंदन असेच नेहमी भरपूर यश मिळत राहो तुमची खूप खूप भरभराट होवो god bless all 👏👏👏👏
🌺🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌺 स्वामी कृपा 🌺🌹
ताई तुमचे खरचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
मॅडम तुमच्या कर्तुत्वाला सलाम
ताई तुमचा अभिमान वाटतो. मनापासून अभिनंदन🎉
ताई , आपलं खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा
खुपच छान
धाडसी ,खंबीर आणी गंभीर मुलींचे चांगलेच यश मीळनार .
Congratulation ujivalla Tai very nice experience I am proud of you great job 💐💐❤
अतिशय प्रेरणादायी जीवन प्रवास आहे. हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Congratulations ujvala tai❤❤❤❤❤
खुप छान अनुभव सांगितला
अभिनंदन
Khup chan mi sarv Pratham selute karto apn asech pudhe jav tumcha vyavsay ankhi pude jao
Excellent work,heartly Congratulations
Salute to this brave Lady.👍👍👍👍👍 A mother is the best gift of God to mankind. 🙏🙏🙏
खुप खुप शुभेच्छा ताई
Congratulations
खुप खुप शुभेच्छा.
खरच ताई,आपली कथा खूपच प्रेरणादायी आहे..👍👍👌👌
अप्रतिम ❤❤❤❤❤❤अभिनंदन उज्वला 😘😘😘😘😘😘😘
Khupch Sundar madyam great work
खुप छान ताई
Very Nice Job.. 👌👌🚩 Congratulations 💐
Congratulations tai best luck
Good job mam.!👌👍
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
Salute to you Tai
Very good madam ❤
छान खूप खूप शुभेच्छा
Mrs. Ujjawal Madam, 🙏
Tumachya Jidd Chikati Dhir ani Himmatichi daad dyavi ti thodich aahe.
🎷🦜⭐⭐⭐⭐⭐
Shree Swami Samarth
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉❤
धन्यवाद जी
Very good tai
Congratulations tai🙏🙏🙏
Very nice 👍👍👍💐
Supper❤️...
सुंदर
Tai farach chan
Chan
Very nice click tai.
Abhindan tai pudhil vatchalis khup khup subhecha
गुड 🎉
Tai नफा दाखु nakha e d cbi मागे लागेल इलेक्शन बॉण्ड घ्या असा दबाव eyel
chup bay
@@gorakshnathb5562 असे काही नाही प्रतिवर्षी आमचा टर्नओवर चांगला आहे , काहीही अडचण नाही नकारात्मक अफवा आयकू नका , उद्योगाला लगा ,
@@gorakshnathb5562 , तशी स र का
र 12 घो ड्या ची च आहे.
👌👌👌👌🙏
It's possible to see your plant
So proud of You Mauuuu 🫶❤️
🎉🎉
प्रत्येक गोष्ट अध्यायात गाणी ऐकणे, उपासनेत व्यत्यय आणणे ह्या मधे काय आनंद मीळतो ते जरा लोकाना सांगा
❤❤❤❤❤🎉 Great kam
ताई तुमचा नंबर मिळेल का?
Short madhye sangha
Kitti chapter pasta
Lambadlall
Chappl bnvinyachi machine vishyi mahiti bhetel ka
Aamhi chalu karanar aasel tar ujwala tai mahiti detil ka
हो देतील, आधी दिलेल्या नंबरला माहिती घ्या ते मॅडमचा नंबर देतील
@@Kisanwani ते उज्वला ताईचा नंबर देत नाहीत त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं
Tai khup Chan Mahiti dila tumacha nabar send kar tai
Call to given No
Ya tai cha number ka det nhi tumhi...
इथल्या बँक लोकल ला support करत नाहीत असं सहसा दिसून येतं
यामाउलीलाशतशहाप्रणाम
स्त्रीयांकडेचांगल्यादृष्टीपहा
आईबाईमुलगीसुण
हीच्यातआहेसारेगुण
Job Milel kay
Tai, khup chan .hya setup la kiti kharcha aala
Call to given no
What is price of your machinery?
Call to given No
Madam cha project address pls
Call to given No
Hindi m video bana ya karo
या ताईचा फोन नंबर द्या
मो नं द्या
फोन नंबर टाका पता
Call to given No
भांडवल किती लागले ताई
Call to given no
🙏🙏👍👍
इथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा १०० एकर सिड्स प्लान्ट टाकायचा बिझनेस प्लॅन,१० वर्ष आयटीआर रिटर्न असून गेली ४वर्षे ही बॅंक कर्ज नाकारत आहेत तीथे या बाईंना १.५ कोटी कर्ज मिळते याचा अर्थ बॅंक मॅनेजर गटवला असणार १००%
Mo no dya
अरे मुर्ख मित्रा आधी नीट व्हीडीओ पहा.. फालतू कमेंट करण्याआधी जरा विचार कर. ज्या शंकर महादेवाची भक्ती करतोस त्यांचे स्रीयांबाबतीत काय आचरण होते बघ, यांनी १.५ कोटी कर्ज नाही घेतले, ते मिळणार नाही म्हणून त्यांनी कमी भांडवलाचा व्यवसाय निवडला. आधी कान डोळे उघडे ठेवून बघायच आणि बोलायच. एका स्रीच्या चारित्र्यावर संशय घेण्याआधी स्वतच्या आया बहिणींचा पण विचार कर एकदा
खरं तर दादा लोक ना विचार करून बोलत नाही
अरे भैया काय विचार आहेत
महिलांचेच व्हिडिओ बघतांना असे प्रश्न का पडतात ? की महिलांना मागे खेचण्याचा प्रयत्न? तिचे कष्ट दिसत नसवेत का?
✔️ Promo`SM
Very nice👍👍👍
Very good tai
Chan