ऑस्करवाडी| भाग #80| Oscarwadi| EP #80| Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 бер 2020
  • #oscarwadi #episode80
    ऑस्करवाडी | भाग #80 | Oscarwadi | EP#80 | Marathi web series
    लग्न 💏 ठरवताना नवरदेवानं 🙎🏻‍♂ दिला धोका 💔.... पहा पुर्ण भाग👇👇
    • ऑस्करवाडी| भाग #80| Os...
    मनाला चटका लावणारा भाग....
    For business inquiries: raanvatproductions@gmail.com
    आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 80. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
    Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Suraj Katake
    Digital Marketing - Shubham Korde
    Making - Aniket Katake
    ...............................................................................
    More Useful Links :
    * Like us on Facebook : raanvatproductions
    * Follow us on Instagram : raanvatproductions
    * Follow us On Tiktok : vm.tiktok.com/s8C6hE/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 568

  • @rahulkhomane5578
    @rahulkhomane5578 4 роки тому +4

    कोमल एकच नंबर

  • @myoutube7882
    @myoutube7882 4 роки тому +15

    खूपच छान रे हुलबावल्यानो तुमाला माझ्याकडून 100 तोफेची सलामी 👒👒👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @tulshiramkohak2332
    @tulshiramkohak2332 4 роки тому +3

    कोमलने शेवटी सर्व मुलांच्या बापाला ऐक चांगली समज दिली ,एकच नंबर टीम, असेच चांगले एपिसोड दाखवा

  • @dipakbatule5264
    @dipakbatule5264 4 роки тому +8

    😊मित्रांनो तुम्ही अभिनय खूप छान करता
    आणि लेखकाला तर माझा सलाम आहे खूप छान सुचतंय तुला
    मस्त स्टोरी /स्क्रिप्ट लिहित असतोस खूप छान संदेश दिलात तुम्ही प्रेक्षकांना
    तुम्ही सर्व कलाकार मनापासून
    काम करता ....
    पुन्हा एकदा तुम्हा सर्व कलाकारांचं अभिनंदन
    आणि भावी वाटचालीत शुभेच्छा🙏😊

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 3 роки тому +2

    नंबर वन भाग कडक

  • @santoshshelke7951
    @santoshshelke7951 4 роки тому +6

    परफेक्ट एपिसोड मस्त विश्वास राव

  • @sameertrex5487
    @sameertrex5487 4 роки тому +7

    खुप गरम आहे............चहा😘

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 4 роки тому +6

    छान कोमल ताई ,आती छान आवडलय आम्हाला तुझ बोलन.

  • @abhijeetdhamnkar6472
    @abhijeetdhamnkar6472 4 роки тому +11

    कोंबडे 1 नंबर यार

  • @sandeeppatil8900
    @sandeeppatil8900 3 роки тому +1

    Ek no best no 1 episode

  • @akshaysatpute8816
    @akshaysatpute8816 4 роки тому +1

    Superrrrbbbbb

  • @luckykarpe3521
    @luckykarpe3521 4 роки тому +4

    खर सागणारे पाहुने म्हणजे शेतकरीच आस्तात

  • @surajchavan7473
    @surajchavan7473 3 роки тому +1

    अजय acting 1Number

  • @anjalibhogle469
    @anjalibhogle469 4 роки тому +4

    Aajcha episode Chan aahe Asa bindhast havya pori

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 4 роки тому +1

    खुप खुप खुप छान होती आजचं एपिसोड लय भारी एकदम खडक👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍👍👍👍👍👋👋💐

  • @vikasdesale1937
    @vikasdesale1937 4 роки тому +8

    Nice Komal

  • @vilassargar4662
    @vilassargar4662 4 роки тому +4

    येकच नंबर

  • @BlackBoard_0707
    @BlackBoard_0707 4 роки тому +31

    हा झाला नाटकाचा भाग पण प्रत्येक्षात असं नाही होत, मुलीचा बाप आणि मुलगी सुद्धा आता पैसा असेल तर सुख असं म्हणत आहेत, पोरगा कसा पण चालतो पण प्रेम नव्हे पैसा पाहिजे.. सगळी बिकाऊ दुनिया आहे ही...पैसा असेल तर सगळं काही विकत घेता येत...
    अशी ही नालायक समाज व्यवस्था झालीय आपली...

  • @krushnatkhot8105
    @krushnatkhot8105 4 роки тому +1

    आतापर्यंतचा सर्वात एक नंबर एपिसोड
    खरोखरच मुलींना शिक्षणाची संधी दिली पाहिजे

  • @pramodgawate2428
    @pramodgawate2428 4 роки тому

    खूप खूप छान हा पूर्ण भाग तुम्ही वास्तव जीवनातला निवडला आणि मुलींच्या बापाचे डोळे उघडले ,, आणि मुलानी आपली बाजू खरी तीच मडावी

  • @pravingaikwad6475
    @pravingaikwad6475 4 роки тому +47

    काळजाला भिडला हा भाग..
    खूप छान वास्तविकता समोर आणली.
    सलाम त्या संपूर्ण टीमला..!

  • @sukhadevsanas28
    @sukhadevsanas28 4 роки тому +5

    Vishwasrao pahije hote pan te nahi aale ......Tyana khup miss kartoy me........Pan kahi pan mhana episode bhari zala .........tyatli komal ni bhari acting keli aahe😎1ch no...Mulachi entry pan kdkkk zali,😎😎aani tyatun milalella sandesh khup bhari aahe👌👌

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 4 роки тому +2

    नाद करा पन आमचा कुठ
    आँस्करवाडी टीम

  • @funartatharv973
    @funartatharv973 2 роки тому +1

    👌👌👌👌

  • @santoshmunde571
    @santoshmunde571 4 роки тому +23

    लय भारी पण समाजातील सत्य परिस्थिती दाखवली भाऊ

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 роки тому +1

    कोमल बर झाल तू असल्या पोराला लग्नासाठी हो म्हणली नाही... अरे कोमल ह्या आज्याला पैशांचा माज आहे.... आणि सायली तु लय भारी काम केल बर झाल तू दादांना ह्या पोराविषयी सांगितलं... कोमल तु दादांना शेतकरी मुलगा सांग बघायला ... 🙏

  • @user-vb2hj7ss4y
    @user-vb2hj7ss4y 4 роки тому +15

    ये कोमल ओय कोमल
    Lay Bharri bag
    Avdalii aplyala tujhi stail

  • @SantoshYadav-ey7ij
    @SantoshYadav-ey7ij 4 роки тому +3

    खरोखर💕 आज मला एपिसोड आवडला बरोबर त्या पाहुणे ची झाक जर वली राव 🔥🔥🔥🔥🔥🔥💯🙏🙏🙏🙏

  • @jaypalsathawane4679
    @jaypalsathawane4679 3 роки тому +1

    सलाम करता हू उस टीम को

  • @user-lq3gz4zn4m
    @user-lq3gz4zn4m 4 роки тому +55

    असल्या फालतू पोऱ्यापेक्षा गरीब शेतकरी किंवा एखादा नोकरीवला असलेला चांगला
    आणि कोमल चे विचार पण छान आहे की आईवडिलांच्या शब्दा पुढे नको जायला

  • @gajananaghade1233
    @gajananaghade1233 4 роки тому

    एकच नंबर

  • @nandinigondole1074
    @nandinigondole1074 4 роки тому +17

    1 नंबर कोमल, ऐसें लड़कें की यहीं जगह हैं।हम तों यें भी नही कर सकतें, जो मम्मी - पप्पा कहेंगे वो ही करना पड़ता हैं। पप्पा कें वजह सें यें अमीर लड़के ऐसें ही होते हैं। लड़का जो हैं, प्यारा दुलारा।
    😏Nice episod 👌👌

  • @rajuwakale8600
    @rajuwakale8600 4 роки тому +4

    Khup chan
    👌👌👌👌

  • @balurode4188
    @balurode4188 4 роки тому +10

    विषय खूप छान आहे पण लक्षात ठेवण्यासाठी खूप छान

  • @rameshsarkate3644
    @rameshsarkate3644 4 роки тому +1

    💓💓💓

  • @santoshbhosale7326
    @santoshbhosale7326 3 роки тому +1

    😎🔥👑💥💯✌

  • @rameshsarkate3644
    @rameshsarkate3644 4 роки тому +6

    खरंच मुलगी कधी मोठी हे तिच्या वडिलांना कलत नाही ;
    माणसाला ऐक मुलगी पाहिजे पोटी
    मुलगी वाचवा मुलगी शिकवा
    आणि हो आजही आपण मुलींचे लग्न ठरवताना आपण मुलीच्या विचार घेतला पाहिजे
    खुपच सुंदर आहे हा भाग आणि खूप आवडला

  • @madhukarpardeshipawar3539
    @madhukarpardeshipawar3539 4 роки тому

    खुप छान डोडयात पानी आले राव

  • @dineshshelar5246
    @dineshshelar5246 4 роки тому +28

    आजचा एपिसोड बघितल्यावर मुलींच्या आई-वडिलांना काहीतरी समज येईल अशी अपेक्षा.

  • @amolkumar8996
    @amolkumar8996 4 роки тому +2

    Super. Komal. 👌👌👌👌👌👌

  • @lalapathan9028
    @lalapathan9028 4 роки тому +4

    Khup chan bhausaheb dalavi. Aapli vadilanchi bhumika farch aavdli. Sarv tim che aabhinandan.

  • @malharirodage1596
    @malharirodage1596 4 роки тому +8

    कृपया असेच प्रबोधनकारी एपिसोड बनवत जा. टिमचे खूप आभार. मला सर्वात जास्त आवडलेला एपिसोड आहे हा...

    • @9221739125
      @9221739125 4 роки тому

      हो असेच episode बनवा.

  • @rajumate3448
    @rajumate3448 3 роки тому

    खरंच खुप छान

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому

    Ye Episode........👌👌👌

  • @ganeshmisal2336
    @ganeshmisal2336 4 роки тому

    ऐकदम बरोबर आहे कोमल ताई हे
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @RAHULPATIL-lk1yd
    @RAHULPATIL-lk1yd 4 роки тому

    खूप छान वाटलं अश्याना लोकांना त्याची जागा दाखवणे गरजेचं आहे खूप छान 👌👌👌👌

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 4 роки тому +1

    ये आजचा एपिसोड लै खतरनाक बरका
    खरचं राव शब्द नाहीत तुमचे कौतुक करायला, आज तुम्ही डोळे उघडले सगळ्यांचे
    तुम्ही ग्रेट आहात.

  • @sidjagtap07
    @sidjagtap07 4 роки тому +2

    लय भारी भावांनो

  • @bhagwatchavan2169
    @bhagwatchavan2169 4 роки тому +10

    खूप च भारी वाटला आजचा भाग तुमचा प्रतेकच भाग काही तरी शिकवुन जातो

  • @sujata7873
    @sujata7873 3 роки тому

    Khup ch mst

  • @priyankadeshmukh3890
    @priyankadeshmukh3890 3 роки тому

    Bhariiii

  • @deepakwable4468
    @deepakwable4468 4 роки тому +18

    अक्षय कटके मित्रा मानलं तुला,इतक्या कमी वयात अस एपिसोड बनवतोस, ते पण काहीतरी शिकण्यासारखे

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 4 роки тому +4

    सर्व कलाकांराचे आभार,वास्तव दाखविले,
    आई-वडीलांची चूक नसते,मध्यस्ती पात्र यामध्ये
    सर्वस्वी जवाबदार असते...संपूर्ण एपिसोड आणि
    कलाकांरांनी छान भूमिका साकारल्या...एपिसोड
    खूपच छान आहे...🙏💐

  • @gbcreations97
    @gbcreations97 4 роки тому +1

    खूप छान एपीसोड होता .... लई भारी 👌👌

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 4 роки тому +5

    हा भाग महाराष्ट्रातील सर्व मुलींच्या भवींशाबद्दल आहे. विचार करा आपल्या जन्म दिलेल्या मुलींबाबद.मुलीला तीच्या सुखासाठी विकु नका, मुलींनो खंबीर रहा .आणि ठोकर मारा त्या आमीरीला, पण जिवनाचा विचार करा .

    • @shankardhage3722
      @shankardhage3722 4 роки тому +2

      धन्यांवाद मी आभारी आहे. आॅस्कर वाडी या वेब सिरीजचा.

    • @sunilmane6776
      @sunilmane6776 4 роки тому +1

      रँलछणस

    • @sunilmane6776
      @sunilmane6776 4 роки тому +1

  • @sayalikamathe6179
    @sayalikamathe6179 4 роки тому +1

    कोंबडी ची एक no acting 😍

  • @user-zl3po1xv6y
    @user-zl3po1xv6y 4 роки тому

    खुपच छान झाला हा भाग वेरी वेरी नाईस बरोबर आहे पाहुने चांगले पाहिजे पेसा कितीही आसला तरीहि मानस चांगले पाहिजे

  • @gouravjadhav4702
    @gouravjadhav4702 3 роки тому

    एक नंबर केलत राव लाईकि दावली‌ त्याची

  • @pradipchavan7161
    @pradipchavan7161 2 роки тому +1

    Super

  • @user-dc7sc2cc9k
    @user-dc7sc2cc9k 3 роки тому

    खुपच छान

  • @bhagwatchavan2169
    @bhagwatchavan2169 4 роки тому +40

    अहो विश्वास राव पाहिजे प्रत्येक भागात त्याच्या शिवाय मज्जाच ये त नाही

  • @9221739125
    @9221739125 4 роки тому

    खुप छान. काळजात आजचा विषय भिडला...

  • @dipakpandhare639
    @dipakpandhare639 4 роки тому +2

    Suppar

  • @sagarmehenge430
    @sagarmehenge430 4 роки тому

    खुप आवडला भाग कारण ही आजच्या समाजातील खरी परिस्तिथी आहे मुलीचे वडील फक्त सुख भेटलं पाहिजे म्हणून इस्टेट पाहतात परंतु या भागातील मुलांसारख्या ना तर समाजासमोर आणून हाणला पाहिजे अरे त्या मुलीत सुद्धा आपली आई बहीण पाहायला हवी आणि माझे आपल्या औस्करवाडीच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे मुलींकडे आपल्या आई बहीण सारखं पहा कारण तुम्ही जशी इतरांच्या आया बहिणीवर नजर ठेवता तसंच इतरही तुमच्या आई बहिणीवर नजर ठेवतच असेल ना म्हणून एकच म्हणणं मन चांगलं ठेवा

  • @yashkhandekar6608
    @yashkhandekar6608 4 роки тому +1

    Komal tai ek number
    ... Zakassss..... Aaj tu khup veglya rangat disali ... Khup bhari hota aaj episode......

  • @saurabhpawar3043
    @saurabhpawar3043 Рік тому

    Sayli khup mast acting krtes ha... 😍😍😍

  • @altamashmaniyar8679
    @altamashmaniyar8679 4 роки тому +1

    Sundar 👌👌

  • @santoshsuryawanshi5954
    @santoshsuryawanshi5954 4 роки тому +1

    Kadk no1👌👌👌👌

  • @pratibhawankhededhengare8884
    @pratibhawankhededhengare8884 4 роки тому +7

    Askarwadi cha one of the best episode i really like it....

  • @Akasay-fq5vr
    @Akasay-fq5vr 4 роки тому +1

    Nice

  • @rutujaahire1963
    @rutujaahire1963 2 роки тому

    Komal tai tujhi acting khup chan akdam kadak

  • @siddheshwalhekar7269
    @siddheshwalhekar7269 4 роки тому

    Khupch bhari acting keli komal ne लय कडक .........khupch chan radha ,ajcha episod pn bhari hota kaljala bhidnara

  • @sarjeraochavan5124
    @sarjeraochavan5124 4 роки тому

    Very very nice episode thanks all teem

  • @ravindrarevagade6299
    @ravindrarevagade6299 4 роки тому

    नुसता धुर नाभो राडा रे ऐक नंबर आवडला भाग मस्त

  • @dhanshrideore8045
    @dhanshrideore8045 3 роки тому

    Kharcha khup chhan ahe

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 4 роки тому

    खुप मस्त झाला भाग पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा😍😍😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @shaikhshahenshaha584
    @shaikhshahenshaha584 4 роки тому

    एक नंबर कोमल आपल्याला हा भाग खुप म्हणजे खुप म्हणजे खुप आवडला

  • @rahulbhadarge8180
    @rahulbhadarge8180 4 роки тому

    Kadak......

  • @satishpandit5833
    @satishpandit5833 4 роки тому +2

    Great

  • @manekeshav2566
    @manekeshav2566 Рік тому

    👌👌

  • @sunilprakshale2934
    @sunilprakshale2934 4 роки тому

    Ekach number episode avadla

  • @sandeepgavhane4448
    @sandeepgavhane4448 4 роки тому +1

    Nice episode all teem 🙏

  • @satishghortale8747
    @satishghortale8747 4 роки тому +2

    Awesome episode

  • @marotidomple7037
    @marotidomple7037 4 роки тому +2

    आज पर्यंत जेवढे भाग काढले, त्यातला हा सर्वात एक नंबरचा भाग आहे खुप आवडला....

  • @shrimanthandhale3039
    @shrimanthandhale3039 4 роки тому +1

    एकदम चांगला संदेश पावला मानाचा मुजरा एपिसोडला फालतू लोकांना बळी पडून आला

  • @arjunkolekar7555
    @arjunkolekar7555 3 роки тому

    Kadkk

  • @sjphotography8288
    @sjphotography8288 4 роки тому +1

    Ly bhari 😍😍

  • @anandraoambre8300
    @anandraoambre8300 4 роки тому +2

    Khup sunder episode
    Me ANAND AMBRE
    From Tanzania
    Mala rumchya web series che episode khup awadtat

  • @nilwalanj1810
    @nilwalanj1810 4 роки тому

    लय भारी👌👌

  • @Ashokmmore
    @Ashokmmore 4 роки тому +13

    आठ वाजता का..? चालेल ना..!

  • @mr.bhaskarnivruttishevare6045
    @mr.bhaskarnivruttishevare6045 4 роки тому +1

    Mast kombde lay Kadak ahe rav jiravli changli mulachi

  • @nivruttiwadghe4833
    @nivruttiwadghe4833 4 роки тому

    खूप छान

  • @vikasbarse8928
    @vikasbarse8928 4 роки тому +1

    Exlent Apisod

  • @rahulbhendare6240
    @rahulbhendare6240 4 роки тому

    सायली खुप सुंदर आहे

  • @OpenAeEye
    @OpenAeEye 4 роки тому

    1 no episode...........👌👌👍👍

  • @dattudeore.2040
    @dattudeore.2040 4 роки тому

    Khupch chan bhag hota..komal dhee ne changalch smjaval.. super komal dhee

  • @govindakajjewad1075
    @govindakajjewad1075 4 роки тому

    Kdk

  • @sunilpawar-lw3os
    @sunilpawar-lw3os 4 роки тому

    खरज डोळ्यात पाणी आले

  • @avdhutdesai2348
    @avdhutdesai2348 4 роки тому +1

    Nice episode.....

  • @suhasjadhav6097
    @suhasjadhav6097 3 роки тому

    Sayale sayale sayale 👌👌👌👌👌👌👌