ऑस्करवाडी| भाग #65| Oscarwadi| EP #65| Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2019
  • #oscarwadi #episode65
    समाज्यातील प्रत्येक स्त्री कडे पहाण्याचा दृष्टिकोन कसा असावा.....😢 पहा या episode मध्ये.....
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Suraj Katake
    Digital Marketing - Shubham Korde
    Making - Aniket Katake
    Star Cast
  • Розваги

КОМЕНТАРІ • 657

  • @vaibhavbhosale4309
    @vaibhavbhosale4309 4 роки тому +107

    पुरुष ज्या गोष्टी करू शकतात त्या गोष्टी महिला पण करू शकतात असं नाही...
    तर महिला त्या गोष्टी पण करू शकतात ज्या पुरुष कधीच करू शकत नाहीत...
    त्यामुळे प्रत्येक स्त्री ने स्वावलंबी झालं पाहिजे....कोणत्याही समस्यांना न घाबरता आई भवानीच्या आशीर्वादाने अन राजमाता जिजावूनच्या सामर्थ्याने समस्यांचा नुस्ता सामनाच नाही तर त्या त्यावर मात केली पाहिजे...
    खूप छान होता आजचा एपिसोड👌
    अश्याच पुढील महत्त्वाच्या आणि सुंदर वाटचालीसाठी शुभेच्या..💐
    माता जगदंबा तुम्हाला भरभरून यश रुपी आशीर्वाद देवो...👍

  • @sunilgaikwad5832
    @sunilgaikwad5832 4 роки тому +5

    लई भारी सायली,साक्षी,कोमल बहिनींनो खूप छान मस्त वाटलं एपिसोड

  • @eknathkamble7819
    @eknathkamble7819 4 роки тому +25

    चालू घडा मोडीवर प्रकाश टाकला
    खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला तुम्ही
    अश्या समाज प्रबोधनाची खूप गरज आहे,

  • @pankajwagh2675
    @pankajwagh2675 4 роки тому +8

    Acting khup chan ahe bhau
    aapn shivraynchya🚩 maharashtra t rahto
    आपण सगळे रक्षक बनू...

  • @onkarmore228
    @onkarmore228 4 роки тому +19

    मस्त एपिसोड होता मस्त सामाजिक कार्य करताय तुम्ही सगळ्या एपिसोड मध्ये हा एपिसोड आवडला आपल्याला

  • @sandhyaadhav6493
    @sandhyaadhav6493 4 роки тому +10

    चांगला विषय घेतला. एकतर्फी , बळजबरीचे हे प्रेम नसते. प्रेम करावे पण ते ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना न दुखवणारे त्यांच्या भावनांचा आदर करणारे असावे

    • @poojakharat277
      @poojakharat277 4 роки тому +2

      ताई माप करा पण ह्या आसल्या टवाळकी करणारा ना प्रेम नाही म्हणत प्रेम हा शब्द खुपपप पवित्र आहे ओ

    • @sandhyaadhav6493
      @sandhyaadhav6493 4 роки тому

      @@poojakharat277 मग मी पण तेच म्हणत आहे. आपण परत वाचा मी काय लिहीले तै.

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 4 роки тому +6

    एकदम मस्त वाटलं ताई असच केल पाहिजे अशांना सोबत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ravidhamdhere169
    @ravidhamdhere169 4 роки тому +3

    अतिशय सुंदर ऐपीसोड होता समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा खुपच छान

  • @vinayakichake7756
    @vinayakichake7756 4 роки тому +4

    वा. ऑस्करवाडीच्या कलाकारांनो खुपच छान एपिसोड बनवलात तुम्ही भावांनो.

  • @dnyaneshwarsirsat6954
    @dnyaneshwarsirsat6954 4 роки тому +2

    वा आज खरंच हा भाग भागून काही शब्दच सुचत नाहीत, खूप सुंदर भाग,, शयली ताई चा शब्द ना शब्द काळजाला लागत होता,, खूप सुंदर अती उत्तम,,,,,

  • @akshaymore2390
    @akshaymore2390 4 роки тому +21

    आजचा एपिसोड खूप समजून घेईना सारखा आहे .....रानवाट खूपच छान

  • @gordasrathod4747
    @gordasrathod4747 4 роки тому +2

    मस्त माझ्या लाड़क्या दिदीनो या episode मध्ये छान संदेश दिलात👍👍✍✍

  • @ramdasgaikwad6371
    @ramdasgaikwad6371 4 роки тому +103

    खूप छान वाटले प्रत्येक पुरूषाने समोरच्या स्त्री मध्ये आपली बहीण आहे या नजरेनं पाहिलं पाहिजे 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavhanumane9184
    @madhavhanumane9184 4 роки тому +14

    मस्त माझ्या लाडक्या ताईनो 👍

  • @avisagar-7
    @avisagar-7 4 роки тому +11

    विषय विचार करायला लावणारा,च आहे आशा नालायक मुलांना लाजवनारा आहे,.हे कुटं तरी थांबले च पाहिजे ,..हेतू चांगला आहे ..
    परंतु ऑस्करवाडी ,कलाकारांना ,आणि लेखका नां हा विषय थोडा ही सामाजिक संदेश भावेल असा वेवस्तीत पने मांडता नाही आला...,अजिबात हा भाग आवडला नाही.
    पुढील चांगल्या विषया साठी आणि ,Episode. साठी खूप खूप शुभेच्छा💐

  • @Deepakkumar-zl8gc
    @Deepakkumar-zl8gc 4 роки тому +13

    छान..
    अशा नालायकांना असच धडा शिकवला पाहिजे...

  • @mazimarathi2991
    @mazimarathi2991 4 роки тому +7

    एक नंबर सर खुप चांगल्या प्रकारे संदेश दिल्या तुमी एपिसोड खुप चांगला झाला आहे पुढील वाटचालीसाठी साठी हार्दीक शुभेच्छा ( अजय नाळे टेंभूर्णी )

    • @dineshkadam9368
      @dineshkadam9368 4 роки тому

      Mi pan teabhurnycha aahe kandar karmala road kadam. .

  • @bhagwatchavan2169
    @bhagwatchavan2169 4 роки тому +1

    Kaddak.sayali.tai

  • @santoshkakad3588
    @santoshkakad3588 4 роки тому +11

    सद्य परिस्थितीला अनुरूप अगदी सुंदर विषय मंडलात,
    अभिनंदन आणि पुढील सर्व भागांसाठी शुभेच्छा

  • @dhammapalmore3591
    @dhammapalmore3591 4 роки тому +19

    खूप भारी एपिसोड होता राव आज भारी ताई अॅक्टीन छान संदेश

  • @swatilakhade6141
    @swatilakhade6141 4 роки тому +1

    Khup Chan मुलीने आसच कडक राहीले पाहिजे न घाबरता समोरच्याचा सामना केला पाहिजे

  • @aestheticera1018
    @aestheticera1018 4 роки тому +31

    भावांनो चांगला संदेश दिला त्तुम्ही .

  • @nileshgaurkhede4305
    @nileshgaurkhede4305 4 роки тому +2

    खूप चांगला भाग होता. सायलीने त्या अजयला चांगला धडा शिकवला... खूप मस्त... पुढल्या भागासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @vishalchavan3768
    @vishalchavan3768 4 роки тому +2

    एक नंबर भाग बनवला आज पर्यंतचा सगळ्यात भारी भाग आहे

  • @ashwinrathod8006
    @ashwinrathod8006 4 роки тому +1

    nice ajya looking kadak.....

  • @shrihareeshinde2084
    @shrihareeshinde2084 3 роки тому +1

    आजचा हा एपीसोड खुप छान होता आसल्या रिकाम टेकड्याला आसच उतर दिल पाहिजे

  • @historicalmaharashtra7637
    @historicalmaharashtra7637 4 роки тому +3

    आगदी बरोबर ताई
    खरं आहे आणि मुलींनाही अशी झुंज देता आली पाहिजे ......
    सल्यूट तुमच्या एपिसोड साठी

  • @marotidomple7037
    @marotidomple7037 4 роки тому

    वाव.सायले खरच तु खुप छान बोललीस
    तुझ्या मुळे दुसर्या मुलींना सुद्धा हिमत आलेली आहे... खुप आवडला आजचा ऐपीसोड..

  • @pankajphadatare3647
    @pankajphadatare3647 4 роки тому +3

    चांगला संदेश दिलायं

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 4 роки тому +17

    आजचा भाग डोळ्यात अंजन घालणारा आहे.राजे शिवछत्रपतीची आज समाजाला गरज आहे.

  • @chavanamolshivajirao9629
    @chavanamolshivajirao9629 4 роки тому +7

    No 1

  • @ganeshsalunkhe9407
    @ganeshsalunkhe9407 4 роки тому +5

    खूप छान एपिसोड👍👍👍👍
    आश्या मूर्ख माणसांना प्रतिउत्तर करणे प्रत्येक मुलीने केलं पाहिजे....

  • @pandurangshinde8937
    @pandurangshinde8937 4 роки тому +1

    खूप छान छान ताई तुला माझा सलाम खरंच खूप चांगलं शिकवण पूर्ण महाराष्ट्रातील युवापिढीला दिलीस ताई तू

  • @SadguruToursPune
    @SadguruToursPune 4 роки тому +5

    खूप चांगला संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आपण केला आहे.

  • @abhishekcreation9940
    @abhishekcreation9940 4 роки тому +20

    खुप छान
    प्रतेक मुलीनी स्व:ताच स्व:ताची सुरक्षा करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे संकट कोनाला सांगुन किवा विच्यारुन येत नसतय

  • @dattabade0091
    @dattabade0091 4 роки тому +20

    आज चा छान होता साइली भारी बोली

  • @kailasaghav400
    @kailasaghav400 4 роки тому +1

    अग्निसाक्षी तुमचे एक्टिंग मला खूप खूप आवडली दोघींची सुधा

  • @_mangesh_yelmule
    @_mangesh_yelmule 4 роки тому +1

    Lay bhariiiiiiiiiiiiiiiiii Rao mast

  • @sambhajiugale2435
    @sambhajiugale2435 4 роки тому +1

    एकच नंबर आहे भाग

  • @rahulchavan5825
    @rahulchavan5825 4 роки тому

    सुपर ताई

  • @tulshiramkohak2332
    @tulshiramkohak2332 4 роки тому +1

    एकदम मस्त सायली आज याची माहिती प्रत्येक व्यक्तीला होणे गरजेचे आहे कारण आपल्या घरात सुद्धा आई बहीण मुलगी आहे याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे

  • @jyotikhatmode2475
    @jyotikhatmode2475 4 роки тому +8

    Mast rav aaj tumhi samajal jaga karty taybadal tumchya team che aabhari

  • @amolkasare5798
    @amolkasare5798 4 роки тому +16

    Aajcha pan episode khup chhan hota.
    Asech episode kadhat ja Aapl ranvat production khup pudhe jayil
    Kharch khupach chhan sandesh detay tumhi 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mohankavar8305
    @mohankavar8305 4 роки тому +2

    Agdi kdkk bolali sayli

  • @navnathshinde3582
    @navnathshinde3582 4 роки тому +1

    Sayli pori 1no 👌👌👌👌

  • @sudarshankale352
    @sudarshankale352 4 роки тому +5

    भावांनो शेवटचे शब्द कानावर आले आणि अंगावर शहारे आले....खूप छान...

  • @harigadekar8461
    @harigadekar8461 4 роки тому +1

    1 नंबर

  • @sunilgaikwad5832
    @sunilgaikwad5832 4 роки тому +6

    खूप छान प्रत्येक पुरुषाने प्रत्येक स्त्री मध्ये आपल्या नजरेत आपली बहीण बघितली पाहिजे

  • @mustafashaikh5465
    @mustafashaikh5465 4 роки тому +1

    Bhai bhot kadak baitha teko slap pan ekach nomber omkarrr full kadak

  • @Hanumant92
    @Hanumant92 4 роки тому +4

    Bhari.... Kadak episode......
    👌👌👌👌👌👌

  • @nagrajpatil5866
    @nagrajpatil5866 4 роки тому +17

    महाराष्ट्राने अन भारताने जर शिवरायांचे विचार जपले तर प्रत्येक स्त्री सुखी राहील...

    • @gorakshawakchaure1820
      @gorakshawakchaure1820 3 роки тому

      मालिकेचा आशय जरी बांगला आसला तरी सुमार दज्याच्या कलाकारांमुळे मालिका निरास काटते मालिकेतील दुकानदाराची व त्याच्या। मुलीची व्यक्तीरेखा छान वठवल्यात अजून एखाद दुसरी व्यक्तीरेखा ठिक आहे बाकी निर्मात्यांनी समजुन घ्याव

  • @9221739125
    @9221739125 4 роки тому +2

    🙏🙏khup khup Chan ha episode pan gelya episode sarkha pratek janakade pohachala pahije. Pratek women hine swatachi rakshan swtaha karayala pahije. Ani pratek mulani striyacha aadar kelach pahije.

  • @vikasbarse8928
    @vikasbarse8928 4 роки тому +2

    Right Team ###Agdi Barobar 🌷🌷🌷🌷🌷

  • @vishalsalunke3855
    @vishalsalunke3855 4 роки тому +1

    खूप छान वाटलं आजचा एपिसोड बगुन एक नंबर बलोली ताई 🙏🙏🙏🙏

  • @nikhilyeram6195
    @nikhilyeram6195 4 роки тому +2

    Kdk story Bhau

  • @shitalsardar4023
    @shitalsardar4023 4 роки тому +4

    khup chan ahe aajcha episode 👌👌🙏🙏

  • @SHAREBAZAARSANHITA
    @SHAREBAZAARSANHITA 4 роки тому +6

    Omkar bhai.... vishay Hard

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 4 роки тому +4

    छान संदेश दिला या एपिसोड मधून सामाजिक कार्य करता मार्मिक विषयाला हात घातला नक्कीच आहे खुपच छान पुढिल वाटचालीसाठी खुप शुभेच्छा सर्वाना🙏🙏💐💐

  • @shivajisasane164
    @shivajisasane164 4 роки тому +1

    1च नंबर

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 4 роки тому +1

    1 नंबर एपिसोड

  • @kodagpravin616
    @kodagpravin616 4 роки тому +3

    2 एपिसोडे एवढा भारी काढले ना तुम्ही आपल्याला लय आवडले 👌👌

  • @priyankapalkar4037
    @priyankapalkar4037 4 роки тому +56

    चमकणार भाऊ
    आख्खं रानवाट प्रोडक्शन चमकणार🤘

    • @300gamer...2
      @300gamer...2 4 роки тому +1

      हो नक्कीच चमकणार

    • @pravinkale1197
      @pravinkale1197 3 роки тому

      @@300gamer...2 🧖‍♂🧖‍♂🧖‍♂🧖‍♂🧖‍♂🧖‍♂🧖‍♂🧖‍♂🧖‍♂🧖‍♂🧖‍♂🧖‍♀🧖‍♀🧖‍♀🧖‍♀🧖‍♀🧖‍♀🧘‍♂🧘‍♂🧖‍♀

    • @pravinkale1197
      @pravinkale1197 3 роки тому

      @@300gamer...2 🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂🧘‍♂

    • @veerbelsare9146
      @veerbelsare9146 3 роки тому

      @@pravinkale1197 k

  • @balasahebgade8235
    @balasahebgade8235 4 роки тому +1

    खूप सुंदर आणि प्रेरणादायक एपिसोड आहे हे मला खूप आवडला

  • @devendraprasade942
    @devendraprasade942 4 роки тому +1

    Ek no.episode oskarwadi team

  • @nitinmokashi7158
    @nitinmokashi7158 4 роки тому +21

    One of the best part seen from oscarwadi...👌👍👍

  • @akashdhawle3521
    @akashdhawle3521 4 роки тому +1

    Lay bhari aahe episode

  • @anitaghorpade205
    @anitaghorpade205 4 роки тому +1

    Ek nabar aahe veri naes vidio

  • @madhugarudkar1500
    @madhugarudkar1500 4 роки тому +1

    Kaadak👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @umeshwaskar6374
    @umeshwaskar6374 4 роки тому

    असाच चांगला संदेश देत रहा समाजाला...nice episode

  • @yogeshmehatar9305
    @yogeshmehatar9305 4 роки тому +1

    खूप छान 👌👌

  • @harshadasabale2778
    @harshadasabale2778 3 роки тому +1

    ताई तू एकच नंबर बोलली .

  • @goodnice1279
    @goodnice1279 4 роки тому +1

    झकास भाया

  • @satishthakur3453
    @satishthakur3453 4 роки тому +1

    Sakshi khup Chan boltes Tu....

  • @pankajnavasare9017
    @pankajnavasare9017 4 роки тому +1

    आज भाग चा खूप छान होता साइली भारी बोली

  • @dadasatpute7628
    @dadasatpute7628 4 роки тому

    सायली ताई तू एक नंबर आसच पाहिजे अश्या मुलांना.

  • @pravinkolekar8654
    @pravinkolekar8654 4 роки тому

    आवडले दिदि एक नंबर असल्याची हिच लायकी हिच गोष्ट आपल्या बहिणी बरोबर झाल्यावर काय वाटते याचा विचार का करत नाहीत तेन्हाही मन असतं राव असं कुणाला वाईट वाटेल असे बोलू नका

  • @satviknavghare9483
    @satviknavghare9483 4 роки тому +6

    1 no episode

  • @anuragdalvi4183
    @anuragdalvi4183 4 роки тому +4

    Omkar bhau kdkkk re

  • @pradipshedage502
    @pradipshedage502 4 роки тому +2

    Ek no episode
    Ase c kara

  • @sutarpatil9393
    @sutarpatil9393 4 роки тому +2

    Khup mast aahe aajacha episod

  • @manulandge_marathivloger
    @manulandge_marathivloger 4 роки тому +6

    Khup chan 👌👌

  • @pankajdhangar3883
    @pankajdhangar3883 4 роки тому +1

    सॅल्युट आजच्या विषयाला

  • @ajaysadafule314
    @ajaysadafule314 4 роки тому +1

    Nice

  • @abhijeetpatil8857
    @abhijeetpatil8857 3 роки тому

    खरंच आहे आज या महाराष्ट्रात मुली सुरक्षीत नाहीत

  • @rameshkale3460
    @rameshkale3460 3 роки тому

    खुप छान संदेश दीला आहे यामधुन धन्यवाद

  • @bharattechnology215
    @bharattechnology215 4 роки тому +3

    Great didi !अशाना याच भाषेत शिकावं लागतं.

  • @bhaskargarje2281
    @bhaskargarje2281 3 роки тому +1

    Nice ek number

  • @harshadadagade6169
    @harshadadagade6169 4 роки тому +11

    मुलींच्या मागे फिरणाऱ्या डुकरांना असाच धडा शिकवला पाहिजे

  • @vaibhavbhosale4309
    @vaibhavbhosale4309 4 роки тому +12

    प्रत्येक पुरुषाने आसपासच्या स्रियांना आपली आई बहीण मानून त्यांचं सौरक्ष केलं पाहिजे...ही आपली जबाबदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे...
    आणि असं केलं तर तुमच्याही आई बहिणींची काळजी घेणारा एक भाऊ त्यांच्या आसपास प्रत्येक वेळी नक्की असेल...

  • @nikhilkatake48
    @nikhilkatake48 4 роки тому +1

    Ekdam kadak akshay bhau

  • @ashokleylandlover5227
    @ashokleylandlover5227 4 роки тому

    एकदम भारी बोली ताई तुझ्या सारखी बहिण प्रत्येक घरात जन्माला आला पाहिजे

  • @amuletphadatare7904
    @amuletphadatare7904 4 роки тому +9

    Thanks Ranvat production ; Actor and Director ( nice massage )🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajaymhaske2352
    @ajaymhaske2352 4 роки тому

    Ek number...jabardast

  • @krushnatkhot8105
    @krushnatkhot8105 4 роки тому

    खूपच छान आणि प्रबोधनात्मक एपिसोड

  • @nehadhage1985
    @nehadhage1985 4 роки тому +3

    Very nice episode...all girls be strong...face and fight all problems

  • @chandrasinhkhose6501
    @chandrasinhkhose6501 4 роки тому

    आजचा भाग खूप छान आहे. ..प्रेमाने जग जिंकता येत....आपण कुणावर प्रेम कराव हे आपल्या हातात असत.पन आपल्यावर कुणी प्रेम कराव हे आपल्या हातात नसत. जय शिवराय 👑

  • @sonusonavane9209
    @sonusonavane9209 4 роки тому +17

    सुपर भाऊ कडक.पाच-दहा हजार चे मोबाइल वापरनारे त्या पेकक्षा मुली पाच-सहाशे च हत्यार सोबत घेऊन गरज पडली तर फोन नाही करायचा वार करा.

  • @gauravtambade6947
    @gauravtambade6947 4 роки тому +1

    1 no tai

  • @vijaypawar2325
    @vijaypawar2325 4 роки тому +1

    Kharach khup chan

  • @avinashingle8274
    @avinashingle8274 4 роки тому +1

    लिखाण एक नंबर केलं आहे 👏👏👏👏👏