Full Marathi Web Film | Asahi Ek Driver |असाही एक ड्रायव्हर | RAA Films
Вставка
- Опубліковано 27 тра 2024
- Star Cast
Ganesh - Mangesh Shendage
Shital - Varsha More
Kalpana - Gauri Anil Sathe
Kaka - Pradip Tonge
Mavashi - Ashwini Gavhane
Sanjay - Ram Paithane
Ganesh Chulat Bhau - Omkar Jadhav
Kalpana Frist Husband - Vijay Nelawade
Ganesh Father - Dyaneshwar (Mauli) Raut
Ganesh Mother - Vaishali Dhobale
Frist Vivah - Sakshi Dhokale
Bhivaji Dhokale
Gangaram Dhokale
Bapu Dhokale
Dhokale Bandhu
Vivah Madhyasth - 1) Shashikant Wavhal
2) Rohidas Gangaram Mese
Sindhubai Rohidas Mese
Mulicha Bhau - Gajanan Swami
Didi - Vaishnavi Shankar Mese
Lahan Mulagi - Khushi Mosin Inamdar
Gavatil Bai - Radha Barshile
Gavatil Ek Manus - Bhau Ingale
Dukandar Aani Ek Manus - Ratnaparakhi
Rasker
Writer And Dilouges
Mangesh Vaijinath Shendge
Directors
Pradip Balasaheb Tonge
Mangesh Vaijinath Shendge
Producers
Rani Pradip Tonge
Makeup And Costume
Rani Pradip Tonge
DOP
Vishnu Karanje
Edit
Ravindra Wavhal
RAA Film's Studio, Pune
Production
Ram Paithane
Ravindra Wavhal
Omkar Jadhav
Vijay Nelawade
Pickup Arrenge
Eshawar Salke
Location
Jawala,Gunore
Tel.Parner Dist.A.Nagar
Special Thanks
Ratnparakhi Kirana Stores
Vitthal Mese
Ramdas Mese
Mese Family
Dhokale Family
Wavhal Family
Barshile Family
Sonu Kanti
Neha Thorat
Mosin Photography,Jawala
Samast Gramasth,Jawala
Thanks For Watching This Film
Like, Share, Subscribe And Comment
RAA FILMS PURE ENTERTAINMENT UA-cam Channel
Hi! I’m [RAA Films Pure Entertainment]. On my channel, you will find [Driver Web-film]. I love [Web-Film] and sharing my experiences with you. Subscribe to see more [Web-film], [Short films], and [Short video] on your feed!
➡️ For Business And Advertising Enquiry
🔰Mail : raafilms86@gmail.com
🔰Whatsapp : 9766929886
➡️ [Always Watching]
➡️ Facebook: / 61551997983810
➡️ Instagram: / raa_films_pure_enterta...
➡️ More than film's :
➡️ Marathi web-film "Driver"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Bhijlele prem"
• Marathi Web Film | Bhi...
➡️ Marathi Rap Music "Manisha"
• Manisha | Driver-2 | O...
#driver #driver2 #driver3 #raafilms #MarathiWebFilm #marathilovestory #marathi #MarathiWebseries #newmarathimovie2022 #marathihitmovie #raafilmpureentertainment #ड्रायव्हर #ड्रायव्हर2 #ड्रायव्हर3 #movies #theatre #video #movie #film #films #videos #actor #actress #cinema #star #moviestar #goodmovie #pickup - Розваги
भावा नो आकाश भावा ला डबल ड्रायव्हर याच्यामध्ये आना .परत आना 🙏🙏🙏
दादा आकाश भाऊ च हिरो पाहिजे ड्रायव्हर म्हणून तो शोभुन दिसतो ❤❤👌
Dada akash bro drayvar pahije tava dilbara shobhte❤
बस बंद@@khandumane9519
बलरभदलोऐथधोलधोए धोझ@@khandumane9519
@@khandumane9519to 6 g
@@khandumane9519to pggggug😮uu😢😊🎉
आकाश पाहिजे होता राव ❤🎉
ड्रायव्हर म्हणून आम्हाला फक्त आकाश हवा आहे
Ragti
1 no
Ho
Ho RAV
नवीन भाग आणला काही हरकत नाही,पण ड्रायव्हर हा पूर्वीचा हिरो आकाशच पाहिजे होता.
आकाश पाहिजे होता की ❤
आम्हाला हिरो म्हणून आकाश च पाहिजे. 🙏
लग्न नाही झालं तरी चालेल पण डायव्हिंगचा नाद नाही सोडणार...🚚😎
मनातलं बोला ❤
❤
माझ कारभारी आहेत ड्रायवर ❤❤❤❤❤ आम्ही जीवापाड प्रेम करतो एकमेकांवर
😢
Sapla ki vishay bhava..💥💥
अरे स्टोरी वेगळी घेतलीत तरी हिरो तोच राहुद्या हिरो नका बदलू , गावाकडच्या गोष्टी म्हणून एक वेब सिरीज होती त्यात एपिसोड वेग वेगळे होते पण हिरो आणि हिरोईन तेच होते म्हणून तुम्ही पहिलाच हिरो ठेवा त्याची ऍक्टिग खूप छान आहे ❤❤सॉरी पण हिरो तो नसल्यामुळे एपिसोड नाही आवडला
Akash la ana re parath
Right 👍
Please ana tyala
Right ❤️❤️❤️
आकाश आणि तीच पोरगी पाहिजे
उत्तम सादरीकरण
कहाणी मध्ये वास्तविकता वाटली
संपुर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन 🎉🎉
Aakash come back ❤ pahije yarr ❤
खूपच मस्त विषय. मस्त मांडणी, आणि सगळे कलाकार खूपच छान. गावातल्या स्टोरी खूप मस्त असतात. तुमच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा.
कोणा कोणाला वाटत की आकाश हिरो पाहिजे लोल❤ त्यांनी लाईक करा आणि चॅनेला विनंती आहे की हिरो निखिल म्हणजेच अक्षय पाहिजे नम्र विनंती 🙏🏻
निखिल च हिरो पाहिजे होता हा नाय शोभत
आकाश ड्रायव्हर चांगला वाटतो
कोणी कितीही काही मनात फक्त ड्रायव्हिंगचा नाद नाही सोडणार
आरे एकच नंबर झाली आहे स्टोरी पुडे आहे का आजुन लवकर बनवा आम्ही वाट बघतोय
ज्याला पन ही सीरीस आवडली त्याने लाईक करि ❤❤
कोणा कोणाला वाटत ड्रायव्हर 6 एपिसोड यावा
आकाश भाऊ ला घ्यारे अक्टिंग खुप छान करतो तो
दादा आकाश भाऊ हिरो करा पूढच्या भागात
एकदम बरोबर ड्रायव्हरचा नाद कधी जाणार नाही आमचं बी झालं 35 वर्षानंतर पण जीवाला जीव देणारे भेटले
आजी म्हणतात मुलगी घरी पण हुशार आहे बाहेर पण हुशार आहे मुलगी घरी हुशार असलेले खूप छान आहे पण मुलगी बाहेर हुशार असायला नको
एकच नंबर वेब सिरीज सर्वे कलाकारांना मानाचा मुजरा
दिलबरा गं तू माझी दिलबरा गं खूप प्रेम
आकाश भाऊ पाहिजे ❤❤
हिरो आकाशच पाहिजे होता ❤
छान भाग आहे ❤❤पण यार 🥺 अस.नका.वागू..डायवर...,ही.व्यकति.खूप.प्रामाणिक..कष्टाळू...,.साधी सरळ असतात 😊
Driver web series madi Aakash pahije
सगळं खूप छान सगळं लाली लाली ची स्टोरी सगळ्यात भारी बेस्ट
निखिल दा कुठ हाय
Pune
आकाश भाऊच पाहिजे होता हिरो तोच शोभुन दिसतो
अप्रतिम पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
कडक विजु भाऊ नादच खुळा ❤❤
अक्या दादा अणी वृषाली पाहिजे राव परत 😢❤
Akash bhau hota toch bhari disto driver ❤😢
तुम्ही सर्व काही प्रेक्षकांसाठी करता तर मग त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तुम्हाला आकाश आणि लाली परत आना नाहीतर सर्व मेहनत वाया जाऊ शकते
सर आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना परत आणण्यासाठी. बघु आता ते काय रिस्पॉन्स देतात त्यावर डिपेंड आहे.
@@raafilmspureentertainment253
Akash
खूप छान ❤
Kup sundr New look. Driver mst❤❤
भाऊ आकाश ला हिरो ठेवा तोच शोभून दिसतो ड्रायव्हर म्हणून
आकाशच खरा ड्रायव्हर शोभोतो मी पण एक ड्रायव्हर आहे
तुमची मूव्ही फक्त आकाश भाऊ मुळीच चालेल🎉🎉🎉🎉🎉
राव अक्षय मस्त ड्रायव्हर होता .. त्यालाच ड्रायव्हर करा आणि वेब सिरीज मध्ये परत घ्या... एकदम जबरदस्त अभिनय होता..
आकाश 1 No Driver च्या भूमिकेत
Only Akash bhau drive
आकाश ला हिरो म्हणून घ्या हा भाग खरोखर खूप छान आहे आणि सत्य घटनेवर आधारित आहे
दादा आमचे पूर्ण प्रयत्न आहेत कलाकारांना पुन्हा घेण्याचे. आता त्यांच्यावर आहे सगळं.
Ky pan Kara pan lava kar aana
Fact aakash pahije Hero
चांगला हिरो सापडला आहे.त्याचा make up तसा केला आहे.स्टोरी चांगली आहे
ओन्ली आकाश भाऊ किंग
ड्रायवर म्हणून आम्हाला फक्त आकाश हवा आहे
कलश दादा हिरो शोभून दिसला असता
भावांनो हिरो तोच पाहिजे होता
अक्षय शिवाय मजा नाही
।
L
Right 😍😍
Akash hota tech Story Bhari Vatte plzzz...Akash la Parat Aana 🙄😑😍
हिरो आकाशच पाहिजे होता .
हिरो तोच ठेवा. आकाश हवा आहे.
आकाश भाऊ च हिरो पाहिजे होता....... ✌️💯
आकाश भाऊ ला च हिरो ठेवा ना
खूपछान आहेएफिसोड
खूप छान मला खूप आवडले
आकाश भाऊं पाहीजे❤
आकाश भाऊ ला हीरो रोल शोभतो
खूप छान एक्टिंग गौरी
हिरो बदला 😢😢
ड्रायवर अक्षय च पाहिजे होता
आकाश भाऊ 1 नंबर
Gajanan swami 1nanbar ❤❤🎉
आकाश भाऊ भारी दिसते त्या मूवी वर
नाद ड्रायव्हिंग चा ❤
हिरो अक्षा पाहिजे होता
Kup Chan all 🎉🎉
निखिल पहिजे होता❤❤
हा डायरेक्टर आहे म्हणून स्वतः बनला पण शोबत nhi 😅😅
Aakash bhau 1num roll bhau la bolva
True reality u have created. Nice
ड्रायव्हर म्हणून आकाश पाहिजे
❤ आकाश पाहिजे
Akash cha roll ek no asto he asle hero nakoyt
भावांनो बघा आता लग्नाच्या आधीच ठरवा भाऊ म्हणून येणारा कधी नवरा निघेल सांगता येत नाही😂😂😂
Driver Madhe Akash Pahije Pls Akash la aana😊
आकाश भाऊ च हिरो पाहेजेच
आकाश हिरो पाहिजे
ड्रायव्हर म्हणून अक्षय भारी वाटतो
मस्त झाला एपिसोड जेव्हा त्यांनी राहुल ला धोका देऊन फसवल तेव्हां मला एकच गाणं आठवत ते म्हणजे पाखरा आझाद केलं तुला खूप छान गान आहे आणि तो सीन पण परफेक्ट मॅच झाला असाच ड्रायव्हर एपिसोड काढत राहावं हीच माझी इच्छा
भाऊ आकाश भाईच पहिजे होता हीरो।।❤
आकाश ड्रायव्हर शोभतोय
Mdhi mdhi thode song takley tr khup chan vatel❤
आकाश चा ड्राइवर चा रोल मस्ट आहे... पुढच्या एपिसोड मधी आकाश चा ड्राइवर म्हणून पाहिजे......
पुढच्या भागात आकाश दादाला घेऊन या
आकाश भाऊ पाहिजे त्या शिवाय मजा नाहि
खूप छान वास्तव स्टोरी आहे
आकाश पाहिजे ड्रायव्हर मणून सोबतो हिरो आकाश पाहिजे
खुपचं छान एपिसोड अभिनंदन
हिरो आकाश पाहिजे होता ❤🎉
Onlyyy akshya ❤❤
आकक्ष्या ड्रायव्हर पाहीजे होता राव
Ho akash driver pahije ❤ tyachi actting khup bhari ahe
Akdam kadakk javlekar❤
Kharch tumcha gavat pori det nahit😂
हे नाय पटलं
Akash la gheun kara movie plzz
खरं आहे
आकाश भाऊ पाहिजे होता हिरो ❤❤❤❤
❤ I Miss You ou Aakash ❤