तीला रंगेहात पकडल्यावर....|ऑस्करवाडी| भाग #81| Oscarwadi| EP #81| Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #oscarwadi #episode81
    ऑस्करवाडी | भाग #81 | Oscarwadi | EP#81 | Marathi web series
    मुलांच्या👨🏻‍🦰 आयुष्याला💪 कलाटणी देणारा भाग....
    मुलीनं🙎 प्रेमात💏 धोका💔 दिल्यावर काय करायचं पहा😡👇
    • तीला रंगेहात पकडल्यावर...
    भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा
    For business inquiries: raanvatproductions@gmail.com
    आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 81. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
    Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Suraj Katake
    Digital Marketing - Shubham Korde
    Making - Aniket Katake
    ...............................................................................
    More Useful Links :
    Like us on Facebook : raanvatproductions
    Follow us on Instagram : raanvatproductions
    Follow us On Tiktok : vm.tiktok.com/...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @priyankapalkar1060
    @priyankapalkar1060 4 роки тому +366

    आपण कोणावर प्रेम करू शकत नाही तर timepass तरी करू नका... कारण समोरच्याची किती स्वप्न तुटतात याची कल्पना सुध्दा करता येणार नाही...nice episode team❤💝

  • @vaibhavbhosale4309
    @vaibhavbhosale4309 4 роки тому +80

    अप्रतिम अभिनय पै.धीरज भोसले...👌👌
    खऱ्या आयुष्यातील वास्तविकता खूप छान पद्धतीने मांडण्यात ऑस्करवाडी कुठेच अन कधीच कमी पडत नाही...👍👍

    • @sandipshende5518
      @sandipshende5518 4 роки тому

      Khup Chan padhtine vastvik Swarup Mandal Nkki ch yamdhun khup kahi shikayal bhetal

    • @vanitazore6457
      @vanitazore6457 3 роки тому

      👌👌👌

  • @rahulrathod123
    @rahulrathod123 4 роки тому +183

    खरं आहे भावा मुलीचं धोका देऊन जातात आणी आयुष्या बरबाद करतात

  • @sudarshankale352
    @sudarshankale352 4 роки тому +82

    खूप छान एपिसोड होता आजचा...माझ्या आयुष्यात पण आसच काहीतरी घडलंय...

  • @tusharzurange6749
    @tusharzurange6749 4 роки тому +7

    खूप छान एपिसोड आहे.......👌👌👌👌
    या भागातील सर्व प्रसंग काल्पनिक नसून नुकत्याच माझ्या जवळच्या मित्रासोबत घडलेली एक घटना आहे....😅😅😅

  • @shahidshaikh1050
    @shahidshaikh1050 4 роки тому +1

    Ekch number episode

  • @vishaldhaygude7595
    @vishaldhaygude7595 4 роки тому +34

    जिवंतपणी जर मरण अनुभवायचे असेल तर कोणावर जिवापाड प्रेम करून पहा 😣🙏

  • @bhimaravchopade4625
    @bhimaravchopade4625 4 роки тому +1

    एकच नंबर धिरज भावा आशा पोरी फक्टावाय च्या

  • @VikrantKhadke
    @VikrantKhadke 4 роки тому +58

    प्रत्येक वेळी एक नवीन सामाजिक संकल्पना / स्टोरी/ परिस्थिती व्यक्त होते👌👌
    खूपच छान 😎
    Keep it up 👌

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 4 роки тому +1

    Dhiraj bhava ek no.smjvlas tila👧👌

  • @Jadhav_Farming_MH15
    @Jadhav_Farming_MH15 4 роки тому +51

    धीरज भाऊ खरच आजचा भाग अप्रतिम👌👌💔😭😭😭

  • @sunilpawar-lw3os
    @sunilpawar-lw3os 4 роки тому +1

    खुप छान बोलले धीरज भाऊ

  • @jijacutebaby
    @jijacutebaby 4 роки тому +27

    अप्रतिम एपिसोड होता आणि प्रत्येक मुलांच्या जीवनात हा एकदा येणारा प्रसंगअसतो त्या मुळे ते नको त्या मार्गला जातात
    पण सगळ्याच मुली सारख्या नसतात

  • @rushi0768
    @rushi0768 4 роки тому +1

    ऑस्करवाडी तील सर्वात बेस्ट ऐपीसोड

  • @mayurjadhav2835
    @mayurjadhav2835 4 роки тому +18

    1 नंबर बोलला धीरज भाऊ खरच पोरी असतात अश्या

  • @krushnagulve5942
    @krushnagulve5942 4 роки тому +1

    खूपच भारी भाग होता आजचा

  • @sagarmehenge430
    @sagarmehenge430 4 роки тому +11

    खरच भाई एक मुलगी असतेच जी आयुष्याला घोडा लावून जाते मुलांच्या जबाबदारी विषयी छान विश्लेषण केले आहे छान भाग होता आणि मुलींना एकच विनंती कि कोणत्याही मुलांच्या आयुष्याशी अशा खेळू नका आयुष्य फार खराब होत मुलाचं

  • @ganeshkore81
    @ganeshkore81 4 роки тому +1

    1no.bolla Dhiraj bhava 👌👌

  • @VikrantKhadke
    @VikrantKhadke 4 роки тому +14

    वाट बघतोय या एपिसोड ची 😍🤩🤩

  • @pankajsalunkhe420
    @pankajsalunkhe420 4 роки тому +1

    Dhiraj bhava Ekch no. 1 bolala tu.... Tq bhai

  • @akshaywaghule4401
    @akshaywaghule4401 4 роки тому +72

    कोना कोणाचा आयुष्या ला घोडा लागलं बरं आता पर्यत🙄लाईक करा

  • @premnanaware3627
    @premnanaware3627 4 роки тому +1

    Yek nambar bhava

  • @rggalaxy5343
    @rggalaxy5343 3 роки тому +3

    प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मुलगी येती.जी त्याच्या सगळ्या आयुष्याला घोडा लावतात हे मात्र खर आहे❤️👍🙏

  • @VenkateshPrasanna98
    @VenkateshPrasanna98 4 роки тому +1

    धीरज भाऊ आजचा भाग एकदम मस्त

  • @ajaykakade2949
    @ajaykakade2949 4 роки тому +3

    आजचा भाग प्रत्येक प्रेम करत असणाऱ्या आणि केलं असणाऱ्या व्यक्तींसाठी होता हे नक्कीच. आणि खरंच अगदी आत्ता सुरू असणाऱ्या ह्या मतलबी आणि स्वार्थी प्रमामुळे खूप तरुण पोरांनी आपल्या आयुष्याची वाट लावून घेतलीये. भाग आजचा नक्कीच चांगला धडा देणारा ठरेल त्या प्रत्येक प्रेम करत असणाऱ्या व्यक्तीला.
    सुंदर कल्पना सुचतात अक्षय सर तुम्हाला,मुळात जे आजच्या मुलांसाठी व समाजासाठी गरजेचे असेल असेच विषय तुम्ही मांडता आणि ते ही योग्य रीतीने. आजचा भाग खूप आवडला.

  • @dattughule9043
    @dattughule9043 4 роки тому +1

    Dhiraj no 1 👌👌👍

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 4 роки тому +33

    भाई तूने एकदम सही कहा लड़कियां केवल अपने स्वार्थ के लिए लड़कों का यूज करती है और एक बात अच्छी लगी आपकी मुझे दारू और लड़की दोनों बुलाती है मगर जाने का नहीं

  • @meghrajrajesapkal4243
    @meghrajrajesapkal4243 4 роки тому +1

    Mst Dhiraj Daa

  • @akashnehe4512
    @akashnehe4512 4 роки тому +87

    ... मारणारे तर एक दिवस न सांगता मरून जातात...
    रोज तर तेच मरतात जे कोणावर तरी जिवापाड प्रेम करतात...! 💯❤

    • @krushnagulve5942
      @krushnagulve5942 4 роки тому +3

      एकदम बरोबर

    • @ganudangat4754
      @ganudangat4754 4 роки тому +2

      😧हो भाऊ पण पोरीला त्याच कहीकाहीच वाटत नाही 👌👌☝

    • @ashwinmore5204
      @ashwinmore5204 3 роки тому +1

      Brobr ahe

  • @tusharshinde1528
    @tusharshinde1528 4 роки тому +1

    Ek number dhiraj

  • @anantavartha835
    @anantavartha835 4 роки тому +3

    यार मित्रांनो माझ्या आयुष्याचा पण असाच घोडा लावला यार 👍👍👍खुप मस्त कन्सेप्ट होता

  • @v-rajfouji2386
    @v-rajfouji2386 4 роки тому +1

    खूप सुंदर एपिसोड आजचा

  • @kirannpuri4814
    @kirannpuri4814 4 роки тому +67

    खरच अश्या मुली मुलांच्या आयुष्याला घोडा लावुन जातात? तर सांगा कोना कोना आयुष्यात आसा प्रसंग आला आहे

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 4 роки тому +1

    धिरज आजचा भाग एकदम छान झाला आवडला मला

  • @Surajkatake1697
    @Surajkatake1697 4 роки тому +4

    Dhiraj and deepak best combination... Comedy with serious😄😄😄😍😘😘😘

  • @maheshpawal2019
    @maheshpawal2019 4 роки тому +1

    धीरज भावा धुऊनच टाकलं सगळं,,,, कडक

  • @samadhanbhatate3488
    @samadhanbhatate3488 4 роки тому +20

    हो खर आहे मुलीं आयुशचि वाट लाउन जातात

  • @Music_masti5157
    @Music_masti5157 4 роки тому +1

    Dhiraj bhau ekc number

  • @mr_kunal45
    @mr_kunal45 4 роки тому +8

    ek number ya tun kalal khup sar....🙏

  • @rushikeshchavan3381
    @rushikeshchavan3381 4 роки тому +1

    Dheeraj dada.. Ek num ha 😘😍😍😍

  • @skdongare2307
    @skdongare2307 4 роки тому +3

    धिरज 1No

  • @satishghortale8747
    @satishghortale8747 4 роки тому +2

    Awesome episode

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 4 роки тому +3

    अप्रतिम विषय ... 7:30 ते 9:10 true words

  • @priyachinchkar5592
    @priyachinchkar5592 4 роки тому +1

    खरचं आहे धीरज

  • @vivekkangune1619
    @vivekkangune1619 4 роки тому +4

    खर आहे भाऊ मुली आयुष्यात येतात आणि वाट लावून जातात .....त्यापेक्षा
    एकटा जीव सदाशिव

  • @pratikmohare1020
    @pratikmohare1020 4 роки тому +1

    धीरज भाऊ 1 नंबर

  • @bhagwatchavan2169
    @bhagwatchavan2169 4 роки тому +9

    असाच घोड़ा लावतात आपल्या आयुष्याला मूली धीरज भावा

  • @nitinkalsait6244
    @nitinkalsait6244 4 роки тому +1

    Dhiraj bhava barobar boll as 👌👌👌👌👌🙏🙏

  • @uttamkhodade1773
    @uttamkhodade1773 4 роки тому +9

    चांगली अददल घडवली तिला शाब्बास सगळ्या मुलांनी हे लक्षात घ्या जबाबदारी ओळखा फसव्या प्रेमापासून दूर रहा _ छानच भाग होता

  • @priyutupe9315
    @priyutupe9315 4 роки тому +1

    Ek no 👌👌👌👌

  • @subodhpawar85
    @subodhpawar85 4 роки тому +12

    प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक तरी मुलगी घोडाड्ड्💔 लाऊन जाते. .....हे बरोबर आहे .....☝

  • @sandippawar2068
    @sandippawar2068 4 роки тому +1

    Mastach episode

  • @sandipgajbhare6014
    @sandipgajbhare6014 4 роки тому +24

    माझ्या सोबत पन असच झाल माझा तर मुली वरुन विश्वास उडाला मुली फक्त टाईम पास करताता...😢😢
    आजचा एपिसोड छान होता 👌

  • @rohitbirute1978
    @rohitbirute1978 4 роки тому +1

    खूप छान संदेश दिला धिरज

  • @raghunathshendage4991
    @raghunathshendage4991 4 роки тому +3

    Best episode

  • @gopalghegade1650
    @gopalghegade1650 4 роки тому +1

    एक नंबर बोल्ला यार भाऊ तु

  • @aniltangade9684
    @aniltangade9684 4 роки тому +3

    आज खुप मोठा टर्निंग पॉइंट दिला ऑस्करवाडीने मुलांना.
    मला तर शॉकच बसला आजचा भाग बघून.
    खूप छान रानवाट 👌👌👌👌.

  • @mangeshpatil3864
    @mangeshpatil3864 4 роки тому +1

    धीरज भावा तु खर बोललास 👌👌

  • @shubhamjaisingpure5685
    @shubhamjaisingpure5685 4 роки тому +4

    Ekdm true story vr depend ani khup msta bnvla

  • @yashrajnighot1255
    @yashrajnighot1255 4 роки тому +2

    Akshay bhava kadak episode
    carrer first then love

  • @deepakwable4468
    @deepakwable4468 4 роки тому +3

    नेहमी प्रमाणे आजचा एपिसोड मस्त झालाय,धीरज मस्त अभिनय झाला तुझा

  • @rahulpawar1375
    @rahulpawar1375 4 роки тому +1

    😅लय भारी भाऊ😅

  • @shalikmandre3801
    @shalikmandre3801 4 роки тому +6

    गुड मॉर्निंग सर एफीसोड ची वाट बघतोय

  • @rameshsarkate3644
    @rameshsarkate3644 4 роки тому +7

    खरंच मुली प्रेमा पेक्शा जास्त टाईमपास करतात
    फक्त आपल्या जवळच पैसे खर्च झाल्यावर लगेच निघून जातात
    बाकी भाग चांगलाच आहे
    खुप छान आहे खुप आवडल आहेत

  • @akshaybhondve232
    @akshaybhondve232 4 роки тому +1

    धिरज भावा एकदम बरोबर

  • @marotiyedke4014
    @marotiyedke4014 4 роки тому +3

    Kdk Na bhava, 1 no, lay bhari ,

  • @akashpathare8417
    @akashpathare8417 4 роки тому +1

    Dhiraj daaa ek no

  • @rohanpatil394
    @rohanpatil394 4 роки тому +6

    Vishay hard Mitrano🤠

  • @nakulkakade6601
    @nakulkakade6601 4 роки тому +13

    आज episode भारी होता, खरच मुलींनो हे खरे आहे, आज episode मध्ये जे झाले , Please कोणाचा भावना सोबत नका खेडू, प्रेम केलेना तर मानापासून करा, नाही तर करूच नका, स्वतः पण आनंदी राहा, आणि दुसयाला पण आनंदी राहू द्या. धन्यवाद🙏

    • @vikramshinde8835
      @vikramshinde8835 4 роки тому

      बरोबर आहे
      प्रेम केलं तर मनापासून करा, नाहीतर करूच नाका, उगाच कोणाचं आयुष्य बरबाद करू नका,
      तुम्ही पण खुश राहा आणि त्याला पण खुश राहू द्या....

    • @ganudangat4754
      @ganudangat4754 4 роки тому

      😎😎👌👍👏

  • @sushantpatil5291
    @sushantpatil5291 4 роки тому +1

    1 no. Bhava

  • @sandiprathod6976
    @sandiprathod6976 4 роки тому +17

    नाइस भावा तू मुलीची अवकात दाखऊन दिलास आज कालची मुलिवा असच करत्यात

  • @sachinmohanshingchavan4493
    @sachinmohanshingchavan4493 3 роки тому +1

    Khar ahi bawa

  • @AKASHPAWAR-vk6vp
    @AKASHPAWAR-vk6vp 4 роки тому +4

    What a great episode... Everyone should watch this episode... Who has fallen in love at present movement... U showed reality of this generation... Hat's off you...🙏🏻♥

  • @mayurdaphal3415
    @mayurdaphal3415 4 роки тому +1

    Kadak

  • @ferojkhanpathan8570
    @ferojkhanpathan8570 4 роки тому +8

    माझ्या सोबत पण आसच घडल आहे राव मुली नेहमी धोकाच देतात त्याईला किती पण जिव लावा शेवटी धोका देनारच😥😥

  • @mayurjadhav2835
    @mayurjadhav2835 4 роки тому +2

    Super se upper video 💪💪💪

  • @anilskapdi7014
    @anilskapdi7014 4 роки тому +8

    मोनीला दाखवा plz big fan😍😍😍

  • @nivantchougule6044
    @nivantchougule6044 4 роки тому +1

    बरोबर बोलला धिरज भाऊ

  • @sagarpalve7161
    @sagarpalve7161 4 роки тому +7

    भावा आपल्यासोबत पण असच झालंय
    डोळे झाकून विश्वास ठेवला होता
    शेवटी दुसरा भेटला चांगला पैसेवाला तर गेली लगेच सोडून....
    आणि मुली बोलतात की मुलं धोका देतात....
    ९९% मुलीच धोका देतात....
    आणि ज्या मुली खर प्रेम करतात त्यांना मुलं चांगले नाही भेटत....

  • @vishalyele4141
    @vishalyele4141 4 роки тому +1

    Kdkkk dhiraj

  • @yunusshaikh5258
    @yunusshaikh5258 4 роки тому +4

    Very nice episode
    Aaj samaja mde hech hot aahe....
    So I will request all boys please take listen from this episode

  • @ganeshbhondve6906
    @ganeshbhondve6906 4 роки тому +1

    Mast episode 👌👌

  • @agricultureandgkshorts3727
    @agricultureandgkshorts3727 4 роки тому +3

    Badiyaayaa.....u give most imp lesson to mi thorugh this part of series...I watch this part 5 to 6 time in 2 day..

  • @amolshelar9791
    @amolshelar9791 4 роки тому +1

    धीरज भावा खरच पोरी धोखा देतात

  • @rajkamble6456
    @rajkamble6456 4 роки тому +6

    इशु ने धीरज च्या प्रेमाची वाट का लावली ..अस नको करायला पाहिजे होत ईशु..धीरज खूप चांगला मुलगा होता

  • @संकेतभैयाजागरण

    Nice episode team dhiraj dada kharach kup chhan

  • @pratapdeshmukh7691
    @pratapdeshmukh7691 4 роки тому +32

    झींगुर शेठला पण दाखवत जावा एपिसोडमध्ये

  • @kiranmohite8501
    @kiranmohite8501 4 роки тому +1

    Dhiraj kdk Bola 👍👍👍👍

  • @pradipshedage502
    @pradipshedage502 4 роки тому +1

    Ek no eisode

  • @KishorKadam33
    @KishorKadam33 4 роки тому +4

    मला तुमचे रानवाट चे सगळे एपिसोड खूप आवडतात आणि प्रत्येक शुक्रवारी मी ते पाहत असतो, मला माहिती आहे सगळे एपिसोड काल्पनीक असतात पण मला आजचा एपिसोड अजिबात आवडला नाही कारण कोणाच्या प्रेम भावना अश्या पध्दतीने दुखी होता कामा नये, प्रेम हे टाइमपास नसून देवाची सुंदर रचना आहे असे मला वाटते त्यामुळे मला आजचा एपिसोड अजिबात नाही आवडला, मी खर बोलण्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या असेल तर मी मनापासून माफी मागतो.
    इशू आणि धीरज बद्दल अगोदर खऱ्या प्रेमाबद्दल एपिसोड दाखवले होते आणि आज अचानक एवढा एपिसोड बदल केला त्यामुळे वाईट वाटले.

  • @shivrajdhere6292
    @shivrajdhere6292 4 роки тому +1

    Diraj bhau tumhi kharach great ahet
    Proude of yuo

  • @pradipmujumale3000
    @pradipmujumale3000 4 роки тому +11

    खरंच मुली धोखा देतात....
    मला म्हणते एक वाजता झोपू....
    आणि ही मी झोपल्यावर चार वाजेपर्यंत जागी 💔
    पकडली ना मी मग काय....
    दिली सोडून 💯💪

    • @poojadokhe6162
      @poojadokhe6162 3 роки тому +1

      Ho ka

    • @pradipmujumale3000
      @pradipmujumale3000 3 роки тому

      @@poojadokhe6162 I Swear pooja

    • @pradipmujumale3000
      @pradipmujumale3000 3 роки тому

      @@poojadokhe6162 इन्स्टा वर असेल तर बोलू आपण....
      फीडबॅक देऊ शकतेस 😊

  • @pradipruikar8047
    @pradipruikar8047 4 роки тому

    एकच नंबर भावा आसच धोका देतयात पोरी

  • @indrajeetwaghmode5051
    @indrajeetwaghmode5051 4 роки тому +15

    प्रेमात मुली च धोका देतात

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 4 роки тому +1

    आजचा ईंपीसोड लय भारी होता.

  • @sitaramjadhav1353
    @sitaramjadhav1353 4 роки тому +6

    झींगुर सुरज आणि मोनी दाखवा परतेक आपिसोडमधे

  • @SachinShinde-bf9jb
    @SachinShinde-bf9jb 4 роки тому +1

    Nice Dhirya bhava..... लई भारी बोल्लास बग

  • @श्रेयशनिकम
    @श्रेयशनिकम 4 роки тому +6

    मंडळी आधी पोटा पाण्या ची सोय करा मग जावा पोरी कडे नाही तर पोरी च्या नादात घरची पण परकी वाटतेत आणि ती सोडून गेली की बसायला लागते खांबा घेऊन

  • @bhagwatchavan2169
    @bhagwatchavan2169 4 роки тому +2

    धीरज भावा लय थोड्या वर वाचलास तु

  • @4141-q2u
    @4141-q2u 4 роки тому +4

    या भागात पुढचा episode kada bhau