नवरी पाहायला गेल्यावर😂| ऑस्करवाडी| भाग #86| Oscarwadi| EP #86| Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 2 вер 2020
- #oscarwadi #episode86
ऑस्करवाडी | भाग #86 Oscarwadi | EP#86 Marathi web series
👆👆
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 85. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
...............................................................................
Star Cast
Appa - Kundalik Ghisare
Suraj - Suraj Katake
Vishwas- Akshay Katake
Bride Father- Mahesh Zende
Bride - Chaitrali Jagdale
...................................
More Useful Links :
Like us on Facebook : raanvatproductions
Follow us on Instagram : raanvatproductions - Розваги
विश्वास सारखा समजून सांगणारा मुलगा प्रत्येक घरात... आणि गावागावात असावा..... १ लाईक आपल्या विश्वास भाऊ साठी.....❤💙👑😘👍👍👍👍👍👑
जे पालक आपल्या मुलींच्या स्वप्नांचा विचार न करता त्यांच्या मनाविरुद्ध अल्पवयात त्यांना लग्नाच्या बांधनात त्यांच्यासाठी, विशवासराव आपण खुपचं प्रेरणादाक शिकवणं दिली आहे.
खूपच छान आजचा एपिसोड
संवेदनशील विषय आणि उत्कृष्ठ सादरीकरण यांचा सुयोग्य संगम पाहायला मिळाला आजच्या भागामध्ये....👌
अश्याच पुढील दर्जेदार प्रवासासाठी शिवमय शुभेच्छा💐
Ok
Mool
व्वाह विश्वास राव व्वाह 🙏🙏🙏
विशव्या लयच भारी समजावून सांगितलेस मुलीच्या वडीलांना. ..आई लाईक टुडेज ईपीसोड...नाईस वन...👌👌👍👍
चैत्राली जगदाळे आणि टीम खुप भारी संदेश दिला तुम्ही सर्वांनी...🙏✌
माझी बहीण माझा अभिमान...🙏❤✌
Thanks bhai
मस्त विश्वास, सगळेजण तुला हुलबावळ्या बोलतात. पण दुसर्याचं मन समजून घ्यायला तुझ्याकडून शिकलं पाहीजे.👍👍👍
👌🌷
Hiii
विश्वास शेवटी खूप चांगला बोलला मुलींविषयी
विश्वास साठी एक लाईक
खुप छान महिलांसाठी प्रेरणा दाई 👍
मोना आणि सुरज ची लव स्टाेरी दाखवा plz ❤️😍
@@aniketvarekar2610 1¹1¹1¹¹1¹¹¹¹¹mahi
Khandu Kadam ky
Kadakk ✌️🌹🌹✌️✌️💐
आप्पाची ऐक्टिंग ऐक् नं 👍👍👌👌👌😂😂 मस्त भाग 👍👍
Hp
आप्पा एक नंबर कलाकार
आणि background music is OSM
आप्पा एकदम खासच , सर्वच अॅक्टर चांगले काम करतात , रानवाट
आवाज थोडा मोठा पाहीजे कुठे कुठे आवाज कमी जास्त होतो , या आधीच्या 85 भागात आवाजाचा प्रॉब्लेम होता
खुप खुप छान एपिसोड 👍👍
You
Pppppp
सीन ... शूट......स्टोरी...कलाकार... ऐंगल.....play back music... सगळंच उत्तम जमलं....आहे ...
Rhi k
आप्पा ची अक्टिंग जबरदस्त आहे
च्यायला हा विशव्या हूलबावळा नाही तर मोठा फिलॉसॉफर आहे राव
विश्वासराव विडियो तुन खुप छान संदेश दिला
Oskarvadi is best web series😍😍👌
आजची सत्य परिस्थिती...खूप छान.
जिंकलास भाऊ
विश्र्व्या
Khupch छान Episode hota... Bhava.. 👍👍💐💐💐👌👌
...
विश्वासराव हुलबावळे एक नंबर बोललात...😁😁😁
Vishwas dada khup mulinchya manatla bollas... Eka jari mulich ya vicharane future change Jhala tari khup Chan 🙂🙂love you Oscarwadi.. 😊💝
No
Hiiiiiii
शाम.सोनबणे.मराठी
आयला आप्पा... खुपच सुंदर भाग होता की आजचा.
Ek number bhau ..
Surja...
Surja bhau ..tumcha yah eppisode khup awarto ..asach kaam kart raha ...
Allah tumhalla kaamyabi de...
Mashallah ...
Vishwas khoop chaan, samajyachya dolyat Anjan ghatlas tu.
आप्पा स्वतः शीच बडबडत आहे 🤣🤣🤣
लय मार्मीक विषय बोलला विशव्या लय भारी बोलला पोरींसाठी 🙏🙏🙏
खरंच खूप छान मस्त लेखनि आणि सादरीकरण वा छान
विश्वास व सूरज ची जोडी धमाल करत आहे
Khup mast 💐💐💐🌹✌️🌹✌️
1dam kadak.
Bhawa.ekch no.
जबरदस्त एपीसोड होता
Very very very very nice 👍 👍👍👍👍👍👍
Ekch number bolla bhau tu
खुप छान... अशीच होतकरू मुले पाहिजे या समाजाला जे मुलींच्या भावनांचा सन्मान करतात... 💕👍👌🙏😘💯
Appa हे character लय भारी आहे राव😄🤣🤣
आप्पा.. कुठल्या झेंड्याची पोरगी दाखवली. 🙄😀
Vichra appa nach
Khup masta stroy hoti
खरच मन भरून आल राव छान संदेश दीला
1 नंबर विश्वास राव very nice ऐपिसोड 👌👌👌👌
खुप छान वाटला आजचा एपीसोड
विश्वास राव तुमचा तर विषय खोल आहे राव
खुप छान एपीसोड
फार सुंदर
नेमक्या शब्दात चांगली माहिती मिळाली
Ekadam Bhari
Khup mast 👌👌👌👌
Khup bhari Sandesh dila ya Episode madhe
छान विश्वास मस्त समजवलस
खुप छान संदेश दिला आज मनाला भावला
भारी कॉन्सेप्ट
खरच आजचा एपिसोड खुप छान होता विश्वास भाऊ तुझ्या मुळे डोळ्यात पाणी आलं माझा सलाम भावा तुला,😭😭
Super hit Story ranvat Film
हुलबावल्या 1 च नंबर भावा
आपल्या वेबसीरीज खरोखरच चांगल्या आहेत. कोणताही एक चुकीचा शब्द नेहमीच नव्हता. मी नेहमीपासून पाहिले.
Hlw
विश्वासराव कडक हा .....
शुभ सकाळ
Nice web series 👍 launch of the smart love
1 no episode oskarvadi team
प्रामाणिक पणे म्हणावं तर कौतुक करेन तेवढं कमी आहे या episode च. Gaibanya you are best.
Great masage Today episode ☺️
Khup changla hota khup enjoy kela
मस्त वाटलं आज च एपिसोड
The message are you forwarding towards the people from your episodes is so good , keep it up guys.
Nice vishu dada
Khup chan
विश्वास राव काय जबरदस्त बोललात
Lay bhari episod karcha mast vatala
विश्वास लय भारी
Fantastic and superior episode, exalant..
विषव्या भावा एकच नंबर
विश्वास खुपच मस्त आप्पा एकच नंबर भाग
एक नंबर भावा
Nice information give by viswas.keep continue part.
😍😍😍😍
खूप सुंदर
ईशव्या भैयासाहेब च दिसतोय (लागीर झालं जी फेम)
विचार फार चांगले व्यक्त केले खूप खूप छान खरोखरच.
Last 3minit mst
Ek no.. Vishwas bhava story 👌👌👌
पुरंदर, पुणे
एकच नंबर खर बोला भावा
1 number ❤ ❤
Nice vishu👌
Vishwas ch kam ek no khup mast kam krtoy
ऐकच नंबर विश्वास
Mast nice 👌 kkkdddkkk video
छान विश्या
1नं विश्वास
Nice episode dada
Khup chaan vishay mandla ahe tu hya video tun.. Gava kade ajunahi hya gosti ghadat ahet
एकच नंबर सुरज भावा
आप्पा नं 1
Aaj cha bhag khupch chhan hota
विश्वास राव सुपर
हूलबावळा नाही 😀सोंग आणता हूल बावळटपणा चे👍😃😃
विशवास।एक।नंबर ।सूरज।जोडी।नंबर।वन
अप्रतिम झाला आजचा episode
Nice खुपच छान विश्वास
Oscarwaide team best 👍💯 😘
Nice Episode
Mast hoti story
Vishwash nice exposition
विषव्या भावा एक नंबर बोललास , मनाला चटका लागून गेला