गावाकडची यात्रा....| ऑस्करवाडी| भाग #75| Oscarwadi| Veer Yatra Special EP #75| Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #oscarwadi #episode75 #महाएपिसोड #veer
श्री क्षेत्र वीर यात्रा विशेष "महाएपिसोड".....!! संपुर्ण महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातुन लोटलेला वीर यात्रेतील जनसागर पहा..... या ''महाएपिसोड'' मध्ये....... 🚩
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
Star Cast
गावच्या यात्रेची मजा वेगळीच असते खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम खुप छान director saheb
श्रध्दा असे ज्याच्या ऊरी त्यास दिसे श्रीनाथ जोगेश्वरी ......सवाई सर्जाच चांगभले ...
Khup chan gavchi aathvan aali
खूप छान
यात्रे संबंधित मस्त माहिती दिली आहे ....👌👌👌💐💐💐
Lay bhari jatra visva sayli komdi Sakshi suraj mast
विरची यात्रा मी पहिल्यांदाच बघितल
सवाई सर्जाच चांगभलं 🚩🚩
छान अप्रतिम म्हणजे जी इतर गावांचा यात्रेत मोैज मजा असते ना त्याहीपेक्षा अशी वेगळी आहे आमचा वीर गावची यात्रा ....🙏🚩
Ek number Vir chi Yatra.....savai sarjya cha....changbhal.....I like the Yatra as well as the acting you guys did.....👌👌🙏🙏🙏
Ekdam kadak episod
एपिसोड खूप छान आहे पाळण्यात खूप मजा सर्वात मोठा एपीसोड आहे
मस्त वाटला इपिसोड
वीर यात्रेचा साजच वेगळा आहे ...😊
लय भारी एकच नंबर
वा खुप भारीझाला खुप मज्यां आली🙏🙏👌👌
फारच फार चांगला एपिसोड बनवला आहे मी आपलं अभिनंदन करतो
Nice 👌👌👌👍👍👍
आजचा भाग एकदम छान वाटला वीर ची यात्रा आम्हाला पाहण्यस भेटली
लय चुना लावला राव विशुला
गचपण ढवळयानो....खूप छान diloge मारते सायली .......
श्री क्षेत्र वीर
श्रीनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
तुमच्यामुळे पहिल्यादा वीर यात्रा पाहायला मिळाली लय भारी 🙏🙏सवाई सर्जाच चगभलं 🙏🙏
नाईस खूप छान
सवाई सर्जाच चांगभलं, नाथ साहेबांचं चांगभलं ... श्रीनाथ म्हस्कोबा प्रसन्न
Dipak 1 number😎
Thank you so much 💕 guys 💗 pahilyanda veer yatra pahili
Khup Chan...................Lay Bhari
🙏 सवाई सर्जाचं चांगभलं🙏
🙏 श्री.नाथ म्हस्कोबा प्रसन्न🙏
Khup chan bhau
मस्त.
श्री नाथ मस्कोबा प्रसन्न ,
सवाई सर्जाच चांगभल.
लयभारी
खूप छान मित्रांनो तुमच्यामुळे वीर यात्रा पहिल्यांदा पहिली पुढच्या वेळी नक्की येणार वीर यात्रेला 🙏🙏
Few Jr
नननननःःःःःः
9q i7yugg
ः
लय भारी काम करता तुम्ही सगळे....एक दिवस नक्की मोठे स्टार होणार तुम्ही सर्व
🙏सवाई सर्जाचं चांगभलं🙏
Lay bhari...
एपिसोड तर खूपच छान आहे. वीर यात्रा महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा खूपच छान अप्रतिम
Khup khup chaan
खूप छान मित्रांनो तुमच्या मळे पहिल्यांदा वीर यात्रा पहायला मिळाली........ आभार मानतो...... तुमच्या सर्व टिमचे......आॅस्करवाडी.....न चुकता बघतो..... आम्ही.
Kadak
Vishwas cha ek divas nakki Vishu Bhau honar 🤩🤩🤩.
Mast
सवाई सर्ज्याच चांगभलं......🙏🙏🙏🙏
लय भारी
वीरची यात्रा एक आनंद यात्रा सवाई सर्जाच चांगभलं( तालुका पुरंदर जिल्हा पुणे )
चांगभलं🙏🙏
हर्या आणि बबड्या,,, एक नं एक्टर आहेत,,,,,,,
जय विरू ची जोडी,,,,
Hii
Supar bhai 1 nabar
//सवाई सर्जाचे चांगभलं //
भाऊ लय भारी !!
खुप छान आहे हा भाग
ऑस्करवाडी मालिका ही खुप प्रबोधन करते आणि आयुष्य चढउतारात कसं जगायचं त्यातुन कसं निखरायचं याचं सुदंर चित्रीकरण मांडते👍💯
Mast bhavano
Visawas supar diresen
खूप मजा आली यात्रेत फिरायला
मस्त वाटलं बघून जुन्या आठवणी आल्या आम्हीपण लहान असताना असेच करायचा खूप बरं वाटलं जुन्या काळात घेऊन गेलात असंच काहीतरी कुठेही दाखवा जेणेकरून माणूस नवीन संसारात असला तरी जुन्या आठवणीत रंगून जाईल
Haldicha wadha Ek number
खुप... खुप... छान...😍
Kadakkk
वीर देवाचे मस्त वाटतय
कीती वाट बघत होते माहा शिवरात्री आफीसोड बघायला.माहा शिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला पण
Kadkkkkkkkk
लय भारी याञा वीरची
मित्रांनो तुम्ही आमचा गावचा कुल्फीवाला फेमस केला .कस हे ना ह्या लोकांच जिवण खुप कष्टाच असतय. धन्यवाद मीत्रांनो ।।नाथ साहेबांच चांगभल ।।
Ik no... Bhavanno.
🙏🏻 || सवाई सर्जाचं चांगभलं || 🙏🏻
Hhb 👍
खूप छान
खुप छान 👏👏
तुमच्यामुळे आज वीर यात्रा बघीतली.
आॅस्करवाडी टीमचे खुप खुप आभार. 🙏 पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 👍💐💐
सवाई सर्जाचं चांगभलं
नाथसाहेबाचं चांगभलं
सवाई सर्जाचं चांगभलं 🙏
श्रीनाथ म्हस्कोबा प्रसन्न ❤️⚜️🙏🏻
Ek dam jhakaas
Kadak mitrano
मित्रानो माझ गाव देखील वीर आहे ...
खूप छान वाटल हा एपिसोड पाहून आणि अभिमान वाटतो माज गाव महाराष्ट्रात फेमस आहे....
म्हस्कोबा च्या नावानं चांगभलं....
वीर गाव कुठे आहे पुर्ण पत्ता सांगा ना
@@akshaytarange3961 veer tal- purandar dist- pune
एकदम झक्कास
सायली..... Beautiful
बैल आपला पोशिंदा एक नंबर सुरज भाऊ
Mast episode
खूप छान लय भारी वाटला
मी नाथ महाराजा समोर प्रार्थना करतो की अक्षय कटके ,विश्वास तू एक दिवस खूप मोठा डायरेक्ट होवो हीच श्री चरणी प्रार्थना करतो आणि पुरंदरच नाव खूप मोठे होवो.
लय भारी👌👌👌
खूपभारी।वा ट ला।भाग
Bhavanu ani bahininu super story like it
आम्ही वीरकर.........परत या आमच्या गावात
खुप छान बनवलाय विडीयो
Super Sakshi
विश्वा सरा व,लयचुना,लावला, रा व,पोरिनी,तुला
Yekka gadila yek like
🎼 *श्रीनाथाच मंदिर पुण्य वीर या गावात ..आले जमुनी मंदिरी पाची भावाचे गाण गोत....*💲h
Ek no episode... Sawai sarjach chagbhal...
आप्पा लयच अती करत आहे
जास्त बोलत आहे ओव्हर अॅक्टिग
Are brother appa real life mdhi khup bhari ahet
💐💗👍 गावाकडच्या यात्रेची आठवण करून दिली धन्यवाद 👍💗💐
विश्वास भाई आप का आज का एपिसोड देखकर बहुत ही आनंद आया ओ रे यात्रा कहां की है पहले कभी नहीं देखी हमने और लड़कियों ने आपको बहुत ही अच्छा चुना लगाया आज का एपिसोड देखने में बहुत मजा आया
खूप छान एपिसोड
ये यात्रा पुना के पुरंदर तालुकामे वीर नाम के गाव दस दिन होती है.
@@prataplokhande3900 Thanks bhai
आजचा एपिसोड १ नंबर होता... विश्वास राव लका लय खर्च करत होता कोमल आणि सायलीवर चांगलाच बकरा घावलाय ह्या दोघींना...😀😄
Kharch no 1 webseries aahe rav tumchi......jhakkas.....changbhal
Mast episode.
Khup bhari,majya gavat aahat...welcome
यात्रेला बैलगाडी घेऊन जाण्यात जी मज्या येती ती AC गाडी घेऊन जाण्यात नाही .😍😘
Mast भावा आवडल
कोमडी पेक्षा भारी पोरगी पटव भावा मतलबी पोरीच्या नादी नको लागू त्यांच्या पेक्षा साक्षी दस पटीनी भारी हाय
खरच
Ekdum bhari
किती वाट पाहत होतो राव बर लवकर चालु केला धन्यवाद
Lay bhari chuna lavla vishvas surjyala
सुरज भाऊ तु एकच नंबर बोला भावा बैल हा शेतकर्यांचा पोशिंदा आहे आणि त्याला खर्चच नाही तर जिव पण लावला पाहिजे ओन्ली शेतकरी
Gajanan
एक नंबर episode Dada